- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Beed News : आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण; भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
Beed News : बीड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी […]
-
Pune : संतप्त PMPML चालकाचा प्रताप; वाद झाल्याने गाडी रिव्हर्स घेत चारचाकीला धडक
पुणे : पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत चालणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस चालक आणि वाहक यांच्या आरेरावीचे आणि प्रकार सातत्याने समोर येत असतात. यातच एका बस चालकाने रागाच्या भरात दोन चारचाकी गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यात दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोन चारचाकी वाहनांचे […]
-
Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी
धर्मशाला : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव पडल्यामुळे फलंदाजी काहीशी सोपी आणि गोलंदाजी अवघड होते. दवामुळे बॉल हातातून साबणाच्या पट्टीसारखा निसटतो. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा […]
-
“आता सेना-भाजप युती नाही” : नितीन गडकरींची सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर कबुली; भाजप-सेना नेत्यांना जोरदार चपराक
Nitin Gadkari on BJP-Shiv Sena alliance : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी केली होती. शिंदेंनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भापजची सत्ता आली. त्यानतंर तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील बंडाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झाली. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. […]
-
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचीही या […]
-
कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांचे आरोप; अजितदादांकडे बोट दाखवत शरद पवारांचे प्रत्युत्तर
बारामती : मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारणही नाही. पण महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर एक स्टेटमेंट केलं. मात्र यावरुन असं स्पष्ट दिसून येत की जेव्हा याबाबतचा निर्णय झाला त्या बैठकीला आज सरकारमध्ये असलेले अनेक सहकारी उपस्थित होते आणि त्यांची सहमती होती. पण ते आता […]
-
भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
-
धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण?
धर्मशाला : वनडे विश्वचषक 2023 मध्ये सर्वात थरारक सामना आज (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान रंगणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा […]
-
अजितदादांच्या अर्थखात्यावर फडणवीसांचा अंकुश; रुग्णालयाला निधी न मिळाल्याने रोहित पवारांचा हल्लाबोल
MLA Rohit Pawar : गेल्या काही दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) ४१ रुग्णांचा झाला. यावरून कोर्टाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर तरी प्रशासन आरोग्य विषयक पायाभूत सुविधा देईल, असं वाटलं होतं. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी […]
-
अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण
Navi Mumbai Metro: नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर आहेत, तेव्हाचं मेट्रोचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाकडून सिडकोला पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले […]
-
Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन
Earthquake Nepal: 16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, भारतातील बिहार राज्याच्या अनेक भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी सकाळी पाटणासह अनेक […]
-
Plane Accident : बारामतीत प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही
Baramati plane crash news: तीन-चार दिवसांपूर्वी बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पालयट किरकोळ जखमी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात (plane crash ) झाला आहे. या अपघात पायलटला दुखापत झाली आहे. सतत विमान अपघात होत असल्यां विमानतळानजिक असलेलया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने […]
-
MPSC मार्फत 378 पदांसाठी बंपर भरती, 9 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज
MPSC Technical Education Services Recruitment 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे्. […]
-
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका-पुतण्या दुसऱ्यांदा एकत्र एका मंचावर […]
-
Winter Session : ऐन गुलाबी थंडीत वाढणार नागपूरचे तापमान; हिवाळी अधिवेशनाची तारिख जाहीर
Winter Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये या अधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे. 7 ते 20 डिसेंबर असे 14 दिवस हे अधिवेशन पार पडणार आहे. यात चार दिवस सुट्ट्या आणि दहा कामकाज असे हे अधिवेशन होणार आहे. सध्या चर्चेत असलेले नाशिक-पुणे ड्रग्ज प्रकण, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा […]
-
RBI चा राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीला दणका, अडीच कोटी रुपयांचा ठोठावला दंड
RBI Penalty on L&T Company: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) म्हणजेच आरबीआय बँकांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे. बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय आणि कोटक बँकेनंतर आता पुन्हा एकदा आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. RBI ने L&T फायनान्स लिमिटेडवर (L&T Finance Limited) मोठी कारवाई केली आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संबंधित काही नियमांचे पालन […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 22 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? (Horoscope Today)जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे (Horoscope) राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
Contract Basis Recruitment : …पण कंत्राटी भरतीची मुळं कुठे रूजलीये? जाणून घ्या…
Contract Recruitment : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कंत्राटी भरतीवरून (Contract Recruitment ) सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. तसेच अनेक आंदोलन देखील करण्यात आली. त्यानंतर अखेर माघार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा केली. मात्र यावेळी त्यांनी या प्रकरणाचं खापरं हे ठाकरे आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. मात्र […]
-
Manoj Jarange : पीडितेच्या आईची नाराजी अन् जरांगेंनी घेतलं कोपर्डीतील पीडितेच्या समाधीचे दर्शन
Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात शुक्रवारी राजगुरूनगरमध्ये आणि आज 21 ऑक्टोबरला सोलापूरात भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी […]
-
World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड आता ‘डेंजर झोन’मध्ये; वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट
World Cup 2023: गतविजेत्या इंग्लंडचा मोठा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे. या पराभवाबरोबर आता इंग्लंडचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या संकटात सापडला आहे. […]
-
तिकिट वाटपावरुन भाजप कार्यालयात राडा, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की
Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या जबलपूर विभागीय कार्यालयात तिकिट वाटपावरुन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या बॉडीगार्ड जवानाला […]
-
खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी
Raksha Khadse : तत्कालीन भाजप नेते आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजप (BJP) पक्षातील काही नेत्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी भाजपात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रक्षा खडसेंनीही आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केली. Gavran Meva : प्रतिक्षा संपली […]
-
Gavran Meva : प्रतिक्षा संपली ! ‘गावरान मेवा’ घेऊन गणप्या अन् सुगंधा आले प्रेक्षकांच्या भेटीला
Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सीरीजच्या आगामी भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नवरात्रानिमित्त गावरान मेवाचा […]
-
SA vs ENG : गतविजेता इंग्लंड तोंडावर आपटला ! दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडचा पुन्हा एकदा मोठा पराभव झाला आहे. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे. 400 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवातच खराब […]
-
आता एक घंटा देखील वाढवून मिळणार नाही आणि आरक्षण घेऊनच राहणार; जरांगे पाटील आक्रमक
Maratha reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं यासाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी सरकारला दिलेला अवधी आता 24 तारखेला संपत आहे. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य केलं. आरक्षण घेऊनच राहिल. […]
-
Navratri 2023 : गरबा खेळणं पडल महागात; गुजरातमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Navratri 2023 : नवरात्र (Navratri 2023) म्हटलं की, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यात गरबा किंवा दांडीया या नृत्यप्रकारांना विषेश महत्त्व आहे. तर तरूणाई याकडे जास्त आकर्षित होते. गुजरात या राज्याचं ते राज्यनृत्य आहे. तर आता जवळवपास देशभर आणि महाराष्ट्रात देखील या गरबा किंवा दांडीयाचं प्रस्थ वाढलं आहे. मात्र यामुळे अनेक दुर्घटना घडण्याचं प्रमाण देखील […]
-
वंचितने महाविकास आघाडीत यावे…; पवार-आंबेडकरांच्या भेटीवर कॉंग्रेस नेत्याचं मोठे विधान
Ashok Chavan : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईत भेट झाली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आंबेडकर यांची शरद पवारांशी भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडी (INDIA) आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यताही वर्तवली […]
-
Naal 2 : मोठा झाला चैत्या, आईशी पुन्हा ‘नाळ’ जुळणार…
Naal 2 : 2018 मध्ये आलेला नाळ (Naal 2) चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. जाऊ दे ना वं गाण्याच्या यशापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत या चित्रपटाने मजल मारली होती. त्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती ती नाळ 2 या चित्रपटाची त्यात नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चित्रपटाच्या पुढच्या भागाची कथा कशी असणार आहे. याची उत्सुकता […]
-
श्रीलंकेनं नेदरलँड्सला नमवलं! 5 विकेट्सनं पराभव; लंकेनं उघडलं खातं…
Netherlands vs Sri Lanka World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023)मध्ये श्रीलंकेनं (Sri Lanka)सलग तीनवेळा पराभव स्विकारला. तीनवेळा पराभवानंतर श्रीलंकेनं आज अखेर वर्ल्ड कप 2023 मध्ये आपलं खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या (Lucknow)मैदानावर नेदरलँड्सचा (Netherlands) पाच विकेटनं पराभव केला आहे. Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या […]
-
महाविकास आघाडीत ‘वंचित’ची एन्ट्री? शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
Prakash Ambedkar On Sharad Pawar Meet : मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre)राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांची भेट झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही भेट खासदार सुप्रिया […]
-
Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट
Rajasthan Election 2023 : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan assembly elections) काँग्रेसने (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 33 उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 9 […]
-
आफ्रिकेकडून गतविजेत्या इंग्लंडची धुलाई; विजयासाठी 400 धावांचे टार्गेट
World Cup 2023: विश्वचषकाचा (World Cup 2023) पहिला सामना आज मुंबईतील वानखडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जात आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात खेळला जाणारा हा विश्वचषकातील 20 वा सामना आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध […]
-
Photos : नवदाम्पत्य रावघ परिणीतीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा फोटो
-
नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाची आक्रमक भूमिका
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात (Kranji) सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय अंतरवली सराटी गावात […]
-
राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Excise Duty : राज्यात (Maharashtra) बिअरचा खप (Beer Sale)वाढावा म्हणून सरकारी पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. बिअरवरील उत्पादन शुल्कात वाढ (excise duty)करण्यात आली आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा अडचणी बिअर उत्पादकांनी शासनाकडे मांडल्या. बिअरच्या विक्रित घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने यामध्ये लक्ष घातले असून बिअरचा खप वाढवण्यासाठी प्रयत्न […]
-
… म्हणून काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना कधीही जिंकू दिले नाही; बावनकुळेंचं सूचक विधान
Chandrasekhar Bawankule on prakash ambedkar: काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीही विजयी होऊ दिलं नाही, त्यांच्या पक्षाला साथ दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या निवडणुकीत लढवल्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व जर पुढे आलं, तर काँग्रेस पार्टीला भीती आहे. म्हणून त्यांना युतीत घेत नाही. ते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहे, असे सूचक विधान प्रदेश […]
-
India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा
Hardik Pandya India vs New Zealand: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा फटका बसला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जखमी झाल्यानं टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं. कारण हा सामना न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना आहे. हा सामना भारताची पुढची वाटचाल ठरवणार आहे. दरम्यान, हार्दीक जमखी झाल्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी कोण खेळणार हा […]
-
Vivek Agnihotri यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले, महाभारतावर 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार’
Vivek Agnihotri Announced Parva: ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ सारखे सिनेमा बनवणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितले आहे की, महाभारतावर (Mahabharata) आधारित 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार हाती घेतला आहे. BIG ANNOUNCEMENT: Is Mahabharat HISTORY or MYTHOLOGY? We, at […]
-
शिंदे-लंकेंचा ‘तो’ प्रवास म्हणजे महायुती बळकटीचे उदाहरण…विखेंचा खोचक टोला
Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा (Nagar South Lok Sabha)सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)व भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी एकत्र वाहनातून प्रवास करत मोहटादेवीच्या (Mohatadevi)दर्शन घेतले. यावर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विखे म्हणाले, त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा सर्व महाराष्ट्राने पहिला […]
-
पुणेकरांसाठी खुशखबर! फिनिक्स मॉल ते वाघोली थेट उड्डाणपूल होणार
पुणे : पुणे शहरातील वाहतुक कोंडी (Pune Traffic Congestion) ही मोठी समस्या आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोंडवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. त्याचाच भाग म्हणून नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, (flyover from Phoenix Mall to Wagholi) सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग […]
-
कॉंग्रेस सोबत घेत नाही म्हणून भाजप आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
Prakash Ambedkar On Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi)भाजपला (BJP)कायम विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)कॉंग्रेस (Congress)घेत नाही, म्हणून आम्ही भाजपकडे जाऊ असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वाटच बघत बसावी, असा थेट इशाराच वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना दिला. Contract Recruitment […]
-
Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
-
भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा…; तत्कालीन मंत्र्याची यादी देत सुळेंचा फडणवीसांना टोला
Supriya Sule : राज्यातील कंत्राटी पोलीस भरतीवरून (Contract recruitment) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. कंत्राटी भरतीचे काम 100 टक्के काँग्रेस आणि शरद पवार यांचा […]
-
Shilpa Shetty दिसणार लेडी कॉपच्या भूमिकेत; ओटीटीवर डेब्यू करण्यास सज्ज
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच तिच्या आगळ्या-वेगळ्या भूमिका आणि फिटनेससाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वीचं ती सुखी या चित्रपट दिसली होती. त्यानंतर आता ती फर्स्ट लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून शिल्पा ओटीटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात साकारणार भूमिका… शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या आगामी कॉप […]
-
Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव
Khichdi 2: लेखक आतीश कपाडिया यांची ‘खिचडी’ ही मालिका सप्टेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. कलाकारांची विनोदी शैली आणि कथानक यांमुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. शोमधील पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यानंतर खिचडी मालिकेतील भूमिकांवर आधारित एक सिनेमा 2010 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचे नाव खिचडी हेच होते. आता […]
-
Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक
Contract Recruitment : कंत्राटी भरतीवरून (Contract Recruitment) सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तसेच या निर्णयामुळे सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र कंत्राटी भरतीचा फसवा निर्णय घेऊन लाखो बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा आज अहमदनगरमध्ये भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम […]
-
Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम
Mahua Moitra : तडाखेबाज भाषणांसाठी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप खासदार […]
-
Udhav Thackery : …तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं; ललित पाटील प्रकरणी ठाकरेंचा निशाणा
Udhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी ललित पाटील प्रकरणावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या राज्यात कंत्राटी भरती आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यामध्ये फडणवीसांनी टीका केल्यानंतर आता याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता. त्यांनी यावेळी स्पष्ट उत्तर देणे टाळले आहे. तसेच ललित पाटील प्रकरणावरून […]
-
नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे (Dehre) या गावात अवैद्य हातभट्टी दारू विक्री (Sale of illegal liquor) जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाचे (Police Administration) दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने […]
-
Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा
Jitendra Awhad : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे […]
-
विनायक मेटेंच्या पुतण्याने गळफास घेत संपवलं जीवन, कारण अद्याप अस्पष्ट
Sachin Trimbak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याचे सचिन त्र्यंबक मेटे (Sachin Trimbak Mete) असं नाव असून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनच्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Tiger 3: अरिजित […]
-
Tiger 3: अरिजित सिंगच्या गाण्यावर कतरिनाच्या ग्लॅमरस अंदाजाची झलक पाहिलीत का?
Katrina Kaif Tiger 3 Look: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 Trailer) सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कतरिना कैफच्या (Katrina Kaif) या सिनेमातील “लेके प्रभु का नाम” या गाण्यावर ग्लॅमरस अंदाजात बघायला […]
-
Terrorist : पाकिस्तानमध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या; दहशतवादी दाऊद मलिक ठार
Terrorist : पाकिस्तानातील (Pakistan)उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मलिक दाऊद (Malik Dawood)नावाच्या एका दहशतवाद्याची (terrorist)हत्या करण्यात आली. तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा(Masood Azhar) राईट हॅन्ड असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे.नुकतीच या यादीत दोन […]
-
राजस्थान विधानसभा निवडणुकासाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, वसुंधरा राजेंसह 83 उमेदवारांना तिकीट
Rajasthan BJP Candidate List: काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. निवडणुकांची घोषणा होताच भाजपने (BJP) राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 83 उमेदवारांची नावे आहेत. वसुंधरा राजे यांना झालरापाटनचे तिकीट […]
-
रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला
Sujay Vikhe On Rohit Pawar : आगामी लोकसभेच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar group) मुंबईत (Mumbai)बैठक पार पडली. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभेसाठी रोहित पवार (Rohit Pawar)यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांना विचारण्यात आले […]
-
Rohit Pawar : ‘फडणवीस अभ्यासू पण, जास्त खोटं बोलतात’; कंत्राटी भरतीवरून रोहित पवारांचा खोचक टोला
Rohit Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे […]
-
शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार
पुणे : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन राज्याच्या सत्तेत वाटा तर मिळवला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यास कारण शिरूर लोकसभेची (Shirur Loksabha Seat) जागा ठरताना दिसत असून, सीटिंग सीट ज्यांची आहे त्यांना त्या जागा सोडल्या जातील असं ठरल्याचे […]
-
Nakhrewaalii: आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
Nakhrewaalii : जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय (Anand Rai) यांचे कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्ससाठी ओळखले जातात. (New Movie) आता लवकरच ते “नखरेवाली” (Nakhrewaalii ) हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या सिनेमात अभिनेता अंश दुग्गल (Ansh Duggal) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. View this post […]
-
मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप
Raj Thackeray : सौदर्यदृष्टी ही मुळातच राज्यकर्त्यांमध्ये असायला हवी. तुम्ही खाली कितीही टाहो फोडा. ज्या महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporation), राज्य सरकारमध्ये (State Govt) डेव्हलपमेंट प्लॅन होतो, पण टाऊन प्लॅनिंग (Town Planning)होत नाही, टाऊन प्लॅनिंग जर झाले नाही तर ही बकाल शहरं अशीच राहतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आरोप केला. शहर नियोजन (City planning) आणि […]
-
Sanjay Raut : 2024 आधी काय होणार? राऊतांना मोठ्या षडयंत्राचा संशय
Sanjay Raut : ‘देशातील विरोधकांना गनपॉइंटवर संपवण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे. जो बोलेल, आवाज उठविण्याचा प्रयत्न करील मग तो संजय राऊत (Sanjay Raut), राहुल गांधी, महुआ मोईत्रा किंवा संजय सिंह असो एकतर त्यांना जेलमध्ये टाका किंवा निलंबित करा. संसद सदनातून बाहेर काढा हे षडयंत्र देशात सुरू आहे. खासदार मोईत्रा यांनी जे प्रश्न विचारले त्यामुळे सरकार […]
-
Aatur: ‘मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा; ‘आतुर’ सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Aatur Teaser Release: सध्या मराठी अनेक वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनत आहेत. अनेक प्रयोग होत आहेत. डार्क कॉमेडी, महिलांवर आधारित सिनेमा, गंभीर, हॉरर असे सर्वच विषय समोर येत आहेत. (Social Media) राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी ‘आतुर’ (Aatur Marathi Movie) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून मूल […]
-
जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक
नाशिक : एकीकडे मराठा आरक्षाणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) रान पेटवलं असून, हे आरक्षण कसं देता येईल किंवा यातून काय मार्ग काढता येईल यावर सत्ताधारी कोंडीत सापडलेले असतानाच आता जरांगे पाटलांनी सत्ताधारी पक्षात असलेलेम मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा हुकमी एक्का फोडला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]
-
Ghaziabad : कॉलेजच्या कार्यक्रमात ‘जय श्री राम’च्या घोषणा; विद्यार्थ्याला स्टेजवरुनच हाकललं; नेमकं घडलं तरी काय?
Ghaziabad : उत्तर प्रदेशमधील (UP)गाझियाबादच्या Ghaziabad एबीएसई इंजीनिअरींग कॉलेजमधील (ABSE Engineering College) सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेजवरुन विद्यार्थ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यावर एका शिक्षिकेने आक्षेप घेतला, या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral)झाला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा […]
-
‘तुमच्या पक्षाचा दाऊद अध्यक्ष अन् छोटा शकील सेक्रेटरी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात !
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी […]
-
The Library Girl | लेट्सअप नवदुर्गा विशेष : प्रियंका चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास | LetsUpp
लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात मुक्त वाचनालय चळवळ चालवणाऱ्या ग्रंथालय कन्या आणि आझादी पुस्तकाच्या लेखिका प्रियंका चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास कसा आहे याबद्दलची विशेष मुलाखत.
-
Naal 2: “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा नाळ 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Naal 2 Teaser 2 Date Out: ‘ए आई मी खेळाले जाऊ का?’ असं म्हणत आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोंडस अभिनयाने (Naal 2) अवघ्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा ‘चैत्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Marathi Movie) लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ 2’ (Naal 2) या सिनेमाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. नागराज […]
-
संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा नेता भडकला
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी […]
-
Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा (Pune Guardian Minister)पदभार स्विकारला. त्यानंतर पुणे शहरातील विविध विकासकामांवर अजितदादांची करडी नजर आहे. अजितदादांनी शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. अजितदादा भल्या पहाटेच विकासकामांची पाहणी करायला पोहोचतात. त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांची अडचण होते. त्यावरुन पत्रकारांनी अजितदादांना तुम्ही पहाटे पाहणी दौरा का […]
-
कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट
मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत काल (दि.20) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात कंत्राटी भरतीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी वडेट्टीवारांनी […]
-
Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेच प्रवेश करण्याच ‘हे’ आहे कारण ?
Ankita Lokhande: भारतीय मनोरंजन (Entertainment) उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा पती विकी जैन सोबत ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17 ) च्या घरात प्रवेश करून जोरदार चर्चेत आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय […]
-
Lok Sabha Election : शरद पवारांच्या मतदारसंघात नवा ट्विस्ट! राजकीय शिष्यालाच भाजप देणार तिकीट?
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election) जोरात वाहत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे सगळीच गणिते बदलली आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वतः मैदानात […]
-
Mr India 2: अनिल कपूरने ‘मिस्टर इंडिया 2’ बद्दलची पोस्ट हटवली अन् चर्चांना उधाण
Anil Kapoor Delete Insta Account: अनिल कपूर (Anil Kapoor) हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतअनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. (Mr India 2) या अभिनेत्याची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. (Insta Post Delete) काल, अनिल कपूरने त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे सध्या जोरदार चर्चेत आला आहे. […]
-
Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?
Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) या सिनेमातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या (Aamir Khan) कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. सध्या आमिर खान मुंबई (Mumbai City) सोडून […]
-
ODI World Cup 2023 : बाबर आझम चिडला! ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 18 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे 367 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पाकिस्तानने चांगली सुरूवात करून देखील या सामन्यात केवळ 305 च धावा करू शकला. त्यामुळे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानला दुसरा पराभव स्विकारावा लागला. […]
-
ISRO Gaganyaan Mission : अखेर ‘गगनयाना’चे चाचणी उड्डाण यशस्वी; इस्त्रोच्या प्रयत्नांना यश
ISRO Gaganyaan Mission : चांद्रयान मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर इस्त्रोने सूर्याच्या दिशेने (ISRO Gaganyaan Mission) आदित्य एल 1 यान यशस्वीरित्या पाठवले. त्यानंतर आणखी एका धाडसी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. गगनयानाची पहिली चाचणी आज यशस्वी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक कारणांमुळे आजचे हे उड्डाण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोच्या पथकाने पुन्हा प्रयत्न केले. अखेर आद […]
-
Ajit Pawar : कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच होता पण.. अजितदादांकडूनही विरोधक टार्गेट
Ajit Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको असे […]
-
Road Accident : भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तिघे जागीच ठार
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या (Road Accident) कमी होत नाही. रोजच अपघातात होत असून लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आताही पुन्हा असाच भीषण अपघात झाला आहे. जालना येथील बदनापूर येथ छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवर एका ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका 15 […]
-
ISRO Gaganyaan Mission : चंद्रानंतर अंतराळ करणार काबीज; ‘इस्त्रो’च्या गगनयान मोहिमेची आज पहिली चाचणी
ISRO Gaganyaan Mission : चांद्रयान मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर इस्त्रोने सूर्याच्या दिशेने (ISRO Gaganyaan Mission) आदित्य एल 1 यान यशस्वीरित्या पाठवले. त्यानंतर आणखी एका धाडसी मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण करणार आहे. ‘क्रू एस्केप सिस्टम’चे प्रात्याक्षिक […]
-
Israel Hamas War : अमेरिकेपाठोपाठ रशियाचीही युद्धात एन्ट्री? थेट हमासबरोबरच वाटाघाटी
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. या युद्धामुळे जगातही दोन गट पडले आहेत. अमेरिका सरळसरळ इस्त्रायलच्या बाजूने मैदानात उतरला असून इस्त्रायलला (Israel) मदतही करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर वैरी रशियाचीही […]
-
Horoscope Today: ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 21 October 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. (Horoscope Today ) आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं (Horoscope) राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला […]
-
Italy PM Giorgia Meloni Breakup : ‘या’ कारणामुळे जी 20 परिषदेत चर्चेत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा घटस्फोट
Italy PM Georgia Melony Breakup : जी 20 परिषदेमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM Giorgia Meloni Breakup) या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या त्यांनी केलेलं भाषण असो किंवा पंतप्रधान मोदींची त्यांनी केलेला हस्तांदोलनाचा मात्र आता याच मेलोनिनचा घटस्फोट झाला आहे. ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक त्यांनी त्यांचे […]
-
ठाकरे, पवार अन् पटोलेंना सकाळपर्यंत वेळ; ‘नाक घासून’ राज्याची माफी मागावी! बावनकुळे आक्रमक
मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली. […]
-
Rohit Pawar : कंत्राटी भरतीचं खापर मविआवर म्हणजे स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच शिक्कामोर्तब; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी कंत्राटी भारतीप्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. कारण आज फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर विरोधक आणि रोहीत पवार यांनी फडणवीसांना सुनावले आहे. काय म्हणाले रोहीत पवार? मा. फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब. कंत्राटी भरतीचं […]
-
Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप
Aus VS Pak : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 18 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे 367 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पाकिस्तानने चांगली सुरूवात करून देखील या सामन्यात केवळ 305 च धावा करू शकला. त्यामुळे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानला दुसरा पराभव स्विकारावा लागला आहे. […]
-
Namo Bharat : देशाला मिळाली पहिली ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Namo Bharat : आज ‘नमो भारत'(Namo Bharat) या ट्रेनचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या ट्रेनने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान ही ट्रेन 84 किमी धावणार आहे. तसेच तीच्या साहिबाबाद ते दुहाई पर्यंतच्या टप्प्याचं यावेळी मोदींनी उद्धाटन केलं आहे. प्रवाशांसाठी उद्या 21 ऑक्टोबरपासून ही ट्रेन सुरू होणार […]
-
“माझ्यासमोर एक अन् कोर्टासमोर वेगळीच भूमिका” : ठाकरे गटावर राहुल नार्वेकरांची नाराजी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. आज (20 ऑक्टोबर) पार पडलेल्या सुनावणाीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ […]
-
Varsha Gaikwad : दसरा मेळाव्यासाठी 48 वर्षांची ऐतिहासिक रावण दहन परंपरा खंडित; वर्षा गायकवडांनी शिंदे गटाला घेरलं
Varsha Gaikwad : मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र रामलीला मंडळ व साहित्य कला मंडळाच्या रामलीला कार्यक्रमावरून सरकार आणि विशेषतः शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कारण शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ व सहित्क कला मंडळाचा रावण दहन कार्यक्रम दसऱ्याच्या आदल्या दिवशी करण्यासाठी सांगितले आहे. काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? यावेळी […]
-
आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे अन् ठाकरे दोघांनाही धक्का; याचिका एकत्रिकरणावर नार्वेकरांचा निर्णय
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व 34 याचिका सहा गटात एकत्रित करण्यात आल्या असून या सहा याचिकांवर आता सुनावणी पार पडणार आहे. राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकूण 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांची एकत्रित […]
-
“पुण्यावर तर आहेच पण कोल्हापूरवरही माझे लक्ष” : चंद्रकांतदादांचा अजितदादा अन् मुश्रीफांना इशारा
पुणे : “मी पुण्याचा आमदार आहे. चार वर्षांपासून मी पुण्यातील सगळ्या संघटनात्मक आणि शासकीय कामात सहभागी आहे. त्यामुळे माझे पुण्यावर लक्ष आहेच. पण माझे कोल्हापूरवरही लक्ष आहे. दर आठवड्याला मी एक दिवस कोल्हापूरला जातो. त्यामुळे कोणालाही, अभी मेरा कुछ काम नही, असं म्हणून सोडता येत नाही. ते काही योग्य नाही. ते काम टाळणाऱ्या माणसाचे लक्षण […]
-
मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीकडून ‘दोन’ महिन्यांच्या वाढीव मुदतीची मागणी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने […]
-
संजय राऊत नशा करतात, त्यांची नार्को टेस्ट करा; देवयानी फरांदेंची मागणी
Devyani Farande On Sanjay Raut : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बेछुट आरोप करत आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्र्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. फडणवीस हे भरकटल्यासारखे बोलतात, ते […]
-
अजितदादांसोबतची बैठक का टाळली? चंद्रकांतदादांनी सांगितलं पुण्यात अनुपस्थित राहण्याचं कारण
अमरावती : माझा अमरावती दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे मी पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अनुपस्थित होतो. मात्र अजित पवार यांनी तातडीची बैठक घेतली. त्यामागे कारणही महत्वाचं होतं. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण ते तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही. मात्र दुपारच्या […]
-
शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील
अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. […]
-
चंद्रकांतदादांना अमरावती भावलं; अजितदादांची स्टाईल करणार फॉलो
Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.तर चंद्रकांत पाटलांना अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत पाटील पुण्यात नियमित बैठका घेत नसतं. अशी त्यावरून अनेकदा चर्चा झाली होती. त्यानंतर आता दर आठवड्याला अमरावतीत यावं […]
-
काँग्रेसने कंत्राटी भरती केली नाही, अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र
Ashok Chavan : राज्यातील कंत्राटी पोलीस भरतीवरून (Contract Police Recruitment) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. कंत्राटी भरतीचं काम हे 100 टक्के कॉंग्रेस आणि शरद […]
-
कंत्राटी भरती : उद्धव ठाकरेंच्या ‘पापा’त सहभागी होण्यास धनंजय मुंडे यांचा नकार
मुंबई : कंत्राटी भरतीच्या निर्णयावरूनरान उठत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. (Welcoming the decision to cancel contract recruitment, Agriculture Minister Dhananjay Munde […]
































































































