- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
‘The Girlfriend’ चित्रपटातील रश्मिकाचा फर्स्ट लूक आऊट! अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडीओ
The Girlfriend First Look Out: आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आज करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. यातच ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend First Look ) या चित्रपटामधील रश्मिकाचा (Rashmika Mandana) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला […]
-
पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
Jayant Patil On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा (Dasara Melava 2023)मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईतील (Mumbai)आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde group)दसरा मेळावा पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या प्रश्नांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. […]
-
Rahul Gandhi : ‘पुलवामाच्या शहीदांना श्रध्दांजली वाहण्यास गेलो तेव्हा बंदिस्त केलं’
Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले […]
-
मोठा निर्णय! पाठ्यपुस्तकांमध्ये India ऐवजी लिहलं जाणार भारत, बदलाला NCERT ची मंजूरी
NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks) […]
-
Deva Movie Release Date: शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमातील फर्स्ट लूक प्रदर्शित
Deva Movie Release Date: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) ‘कबीर सिंग’ या सिनेमातून जबरदस्त कमबॅक केला. या सिनेमानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. दसऱ्यानिमित्त शाहिदनं चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं ‘देवा’ (Deva Movie) या त्याच्या आगामी सिनेमातील लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्या या लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. […]
-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : आज आपण प्रधानमंत्री उज्वला योजनेची (Pradhan Mantri Ujjwala Yojana)माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट्य काय? त्याचा लाभ कोणाला मिळणार? अटी काय? त्यासाठी आवश्यक पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत गॅस शेगडी कनेक्शन (Gas connection)घ्यायचे असेल, तर […]
-
Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला
Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर महाजन यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. सरसंघचालकांनी […]
-
Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आंतरवाली सराटीमध्ये पोहचले होते. त्यांनी त्यांना उपोषण मागे […]
-
INDIA Alliance : ‘इंडिया’ आघाडीचं जागावाटप कधी? खर्गेंनी थेट सांगूनच टाकलं
INDIA Alliance : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांआधीच इंडिया आघाडीत (INDIA Alliance) खटके उडू लागले आहेत. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद समोर आला होता. […]
-
Tiger 3: भाईजान अन् कतरिनाचा जलवा; टायगर 3 मधील गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती
Tiger 3 Leke Prabhu Ka Naam song: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कतरिना (Katrina Kaif) आणि भाईजानचा सिनेमातील “लेके प्रभु का नाम” हा धमाकेदार गाणं प्रदर्शित करण्यात आला आहे. गाणं […]
-
“PM मोदींचा एक फोन येऊ द्या, आरक्षणाचा जीआर घेऊन…” : जरांगे पाटलांचं मोठं विधान
जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी […]
-
Election Commission of India : ‘शादी मे जरूर आना’ फेम अभिनेता होणार EC चा नॅशनल आयकॉन
Actor RajKummar Rao Appointed As a National Icon For EC : भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा (Assembly Election) निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ‘शादी मे जरूर आना’ फेम राजकुमार राववर (Actor Rajkumar Rao) मोठी जबाबदारी सोपावली आहे. याबाबतची अधित घोषणा उद्या (दि. 26) केली जाणार असून, राजकुमार रावला पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी नॅशनल आयकॉन (Election Commission National […]
-
Katrina Kaif: कतरिना कैफ ठरली प्रसिद्ध वॉच ब्रँड ‘राडोची’ ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर
Katrina Kaif: कतरिना कैफ ही बॉलीवूडची (Bollywood) ल्युमिनरी आणि स्टाइल मॅवेन आणि राडोची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर (Rado Brand Ambassador) ठरली आहे. नुकतीच याची घोषणा झाली असून नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ डिझाइन्स तयार करण्याच्या अग्रगण्य प्रसिद्ध स्विस घड्याळ निर्माता म्हणून हा ब्रँड प्रसिद्ध आहे. View this post on Instagram A post shared by Rado (@rado) […]
-
World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला
World Cup 2023 : विश्वचषकात सलग तीन सामन्यात (World Cup 2023) पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका होत आहे. क्रिकेट चाहते संघाच्या खेळाडूंवर चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाचा कर्णधार बाबर आझमचा काका आणि माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) तर पाकिस्तान पुढील सामन्यातही पराभूत व्हावा, असे सांगितले. त्यामुळे कामरानच्या या वक्तव्याची […]
-
सरकारी भाषा अन् आश्वासनांचा पाऊस : महाजनांसोबतचा संवाद जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला ऐकवला
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून (25 ऑक्टोबर) पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार घेणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुढील काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषणाची […]
-
Chandrashekhar Bavankule : पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले त्यामुळे… बावनकुळेंचा टोला
Chandrashekhar Bavankule : भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. ‘खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही.’ असा टोला त्यांनी लगावला आहे. पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले… यावेळी बावनकुळे म्हणाले की, कालच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंचं रटाळ […]
-
देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे
मुंबई : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम […]
-
Pune News : ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांची सत्व परीक्षा; ओला-उबरसह स्वीगी झोमॅटोची सेवा आज बंद
पुणे : ऐन सणासुदीच्या काळात लाखो पुणेकरांना आज (दि. 25) सत्त्व परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण विविध मागण्यांसाठी ओला-उबर (Ola Uber In Pune) सह ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी काम करणाऱ्या कामगारांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये छानसं भटकत शॉपिंग करता करता ऑनलाईन फुड मागवून पोटपुजा करण्याचा विचार असणाऱ्यांच्या आनंदावर […]
-
Madhya Pradesh Election 2023 : सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’, ‘सायलेंट’ आघाडी कोणावर पडणार भारी ?
Madhya Pradesh Election 2023 : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh Election 2023 ) जसं जशी निवडणुकांची तारिख जवळ येत आहे. तसं तसे राजकीय समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. कारण राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी आणखी एक पक्ष याठिकाणी किंगमेकर ठरू शकतो कोणता आहे हा पक्ष? तसेच तो कसा किंगमेकर […]
-
Sanjay Raut : मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल, नाहीतर.. राऊतांचा रोखठोक इशारा
Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
-
Jaybhim Panther: ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष नवा मराठी सिनेमा लवकरच
Jaybhim Panther Movie: बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” (Jaybhim Panther) एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. (Marathi Movie) निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं (Social media) असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार […]
-
Jailer Actor Arrested : दारूच्या नशेत ‘जेलर’ फेम अभिनेत्याचा धिंगाणा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Jailer Actor Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला आहे. (Vinayakan Arrested ) आता या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला (Vinayakan) पोलिसांनी अटक केले आहे. बातमी अपडेट होत आहे… Actor #Vinayakan Has Been Arrested For Causing Nuisance at […]
-
Sanjay Raut : ‘काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला
Sanjay Raut : विजयादशमीनिमित्त काल उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे स्वतंत्र दसरा मेळावे (Dasara Melawa) झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत शिवसेनेत राहणार होतो म्हणता ते शिवसेनेत का […]
-
Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर पाच पर्याय कोणते? LetsUpp Marathi
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. मुदती नतंर पाटील यांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मात्र आमरण उपोषणासोबत त्यांच्याकडे अन्य काही पर्याय आहेत का? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. याच प्रश्नाचा लेट्सअप मराठीने घेतलेला आढावा.
-
सातारा : देवीच्या मिरवणुकीतील जनरेटरचा स्फोट; मूर्तीजवळ बसलेली नऊ मुले होरपळली
सातारा : महाबळेश्वर येथे दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन नऊ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर भाजलेल्या रुग्णांना पुण्याला नेण्यात आले आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. (Generator blast during immersion […]
-
Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित
Salman Society Song Release Out: ‘सलमान सोसायटी’ (Salman Society ) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) या चित्रपटातील एक सॉन्ग आज प्रदर्शित (Song Release Out ) करण्यात आले असून ‘पार्टी दणाणली…’ असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि (Social media) विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत […]
-
Maharashtra Politics : निलेश राणेंच्या निवृत्तीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; लोकसभेचं गणित जुळणार?
Maharashtra Politics : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडालेली असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. निलेश राणे अशी तडकाफडकी निवृत्ती का घेतली याचे उत्तर अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण […]
-
Madhuri Dixit: धकधक गर्लच्या मराठी सिनेमाची घोषणा; पंचक चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Madhuri Dixit Marathi Movie: कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यात तिचं काय सुरू आहे, (Marathi Movie)हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावरून (Social media) त्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना कायम देत असते. पण आता माधुरीनं दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी सिनेमाची […]
-
जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन 40 दिवसांची मुदत दिली होती, आज 41 वा दिवस आहे, पण त्यांनी शब्द पाळलेला नाही, त्यामुळे आजपासून […]
-
पुणेकरांच्या संतापाला आवरा! पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून शुल्लक कारणांवरून नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता पिझ्झा डिलिव्हरीस उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने संबंधित डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा […]
-
Israel Hamas War : ‘मारहाणीत हाडं मोडली’; दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेना सांगितली ‘आपबीती’
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती […]
-
8 Don 75: निराळ्या संकल्पनेवर आधारित संस्कृती बालगुडेचा ‘8 दोन 75’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
8 don 75 Movie: एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित ‘8 दोन 75’ (8 Don 75 ) हा सिनेमा अनेक पुरस्कारप्राप्त सिनेमा 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Marathi Movie) सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची (Social media) चांगलीच जोरदार चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याविषयी जागृती करणारा हा पहिला मराठी सिनेमा असणार […]
-
Hera Pheri 3: ठरलं! बाबू भैय्या, श्याम अन् राजू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हेरा फेरी 3’बद्दल मोठी अपडेट समोर
Paresh Rawal On Hera Pheri 3: हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या सिनेमापैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी'(Hera Pheri). परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांनी ‘फेरी हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग देखील येणार आहे. ‘हेरा फेरी 3′ च्या (Hera Pheri 3) शूटिंगला लवकच सुरुवात होणार […]
-
Maratha Reservation : ‘ट्रिपल इंजिन सरकारच आरक्षण देणार’; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील […]
-
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या इशाऱ्यानंतर भाजप अलर्ट; महाजन म्हणाले, त्यांचं वक्तव्य…
Pankaja Munde : विजयादशमीनिमित्त काल सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melawa) भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या पक्षात जाण्यााइतपत मी लेचीपेची नाही, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या आता भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून […]
-
Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! आजपासून जरांगे पाटील पुन्हा मैदानात, ठिकठिकाणी आंदोलन
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
-
Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी
Road Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काल विजयादशमीनिमित्त (Road Accident) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यावरून (Dasara Melawa) परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ वाहनांचा विचित्र अपघात झाला. आज मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात 25 जण जखमी झाल्याची माहिती […]
-
World Cup 2023 : आफ्रिकेचा पराक्रम! पराभव बांग्लादेशचा पण, झटका न्यूझीलँडला
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांग्लादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटव डिकॉकने तुफान खेळी केली. या सामन्यात त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशला (Bangladesh) फक्त 233 धावाच करता आल्या. संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर […]
-
भाजप कपटी ते घराणेशाही; उद्धव ठाकरे कुणा-कुणावर कडाडले !
मुंबईः शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचा (BJP) जोरदार समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे घराणेशाहीवरून काही पक्षांवर निशाणा साधत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जोरदार सुनावले आहे. प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने […]
-
‘शिवरायांची शपथ घेऊन सांगतो..,’; CM शिंदेंनी मराठा समाजाला ठणकावून सांगितलं
Cm Eknath Shinde speak on Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी मराठा आरक्षण देणारच, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आमरण उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपली. त्यानंतर पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर […]
-
उद्धव ठाकरेंना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं; मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा डिवचलं
उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांकडे दोन माणंस पाठवली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज पार पडला. शिंदे गटाचा आझाद मैदानात तर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर मेळावा झाला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली. ‘आम्हीच आग […]
-
प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !
Uddhav Thackeray : शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचाही जोरदार समाचार घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी लवादाचे कानफाट फोडले आहे. परंतु ते निर्लज्जपणाने गाळ चोळत बसले आहेत. अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावाल तेव्हा लावा. पण सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे का ? ही लोकशाही टिकणार आहे […]
-
‘शिवतीर्थावरच मेळावा घेऊ शकलो असतो पण..,’; CM शिंदेंनी सांगितलं खरं कारण
Cm Eknath Shinde : यंदाच्या वर्षीचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ शकलो असतो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यंदाही काहीशा प्रमाणात हा संघर्ष दिसून आला अखेर ठाकरे गटाला मेळावा शिवतीर्थावर आणि शिंदे गटाचा […]
-
‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच डोक्यावर घेता’; CM शिंदेची जळजळीत टीका
Eknath Shinde Vs Udhav Thackeray : बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे(Udhav Thackerya) यांच्यावर केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आज शिवसेना (शिंदे गटाचा) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. Marathi Movie : ती येतीय… […]
-
आमच्याकडे बसलेत तीन हिरो, कमळा पसंतवाले; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई: शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी राज्य सरकार, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी एका जाहिरातीचा उल्लेख केला आहे. जाहिरातीतील तीन हिरो हे दोन बोटे दाखवून कमला पसंतची जाहिरात करतात. आपल्याकडे तिघे बसलेले आहेत. त्यातील दोन हाफ आहेत. ते कमला […]
-
‘…तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? संजय राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut On BjP : छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवता मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबईतील शिवतीर्थावर आज ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातून संजय राऊतांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर […]
-
Sushma Andhare : …तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? अंधारेंचा भुसेंवर पुन्हा हल्लाबोल
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही भूमिका मांडत आहोत. असं म्हणज अंधारे यांनी राज्यातील अमली पदार्थ सापडल्याची आकडेवारी सांगितली. तसेच यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यातील […]
-
‘आम्हीच आग आम्हीच भिंत, छाटू तुमचे पंख’; शेरोशायरी करीत दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं
Ambadas Danve : शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर मेळावे पार पडत आहे. या मेळाव्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्या भाषणादरम्यान, शेरोशायरी करीत शिंदे गटाला ललकारल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेसाठी […]
-
पराग देसाई मृत्यू : अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?
Parag Desai death case : अहमदाबाद : वाघ बकरी चहा समुहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच या प्रकरणी अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान […]
-
नामदेव शास्त्री : भगवान गडावरील 72 वर्षांचा दसरा मेळावा ते पंकजा मुंडेंना आशीर्वाद
विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]
-
‘आता वेळ नाही तर टोकाचं उपोषण’; ‘थोडा वेळ द्या’ म्हणणाऱ्या महाजनांना सुनावलं
Manoj Jarange Vs Girish Mahajan : आता वेळ दिला जाणार नसून टोकाचं उपोषण करण्यात येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनावर सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलं आहे. आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर […]
-
Marathi Movie : ती येतीय… ‘निळावंती’ चं उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित
Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये (Marathi Movie ) नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. आता ‘निळावंती’ चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय… या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये […]
-
‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’; मंत्री हसन मुश्रीफांचा घरचा आहेर
Hasan Musrif : ‘भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं’, असं म्हणत अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात सध्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन चांगलच वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. याच निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी भाजपबद्दलचा राग व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. Maratha Reservation : […]
-
Animal : टाइम्स स्क्वेअरवर झळकला अॅनिमल; टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध
Animal : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. त्यात आता या चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या टीझरने मंत्रमुग्ध केले. टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध… रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या अॅनिमल या चित्रपटाचा टीझर […]
-
Government schemes : शेळीपालन अन् कुकुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान, कोणाला मिळणार फायदा?
Government schemes : राज्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन(Poultry farming), शेळ्या-मेंढ्या, वराह आणि चारा या क्षेत्रामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेंसाठी ग्रामीण पोल्ट्री फार्मसाठी(Poultry farm) 50 टक्के भांडवली अनुदान मिळते. त्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट, मेंढी, शेळी प्रजनन फार्म अशा विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाखांपर्यंत […]
-
Maratha Reservation : ‘आणखी थोडा वेळ द्या, अपेक्षितच निर्णय होईल’; महाजनांचं मराठा बांधवांना आवाहन
Girish Mahajan Speak on Maratha Reservation : शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर आणखी थोडा वेळ द्यावा लागणार असल्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांना केलं आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं […]
-
आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळाव्याची घोषणा
अहमदनगर: गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावर दसरा मेळावा घेत. या मेळाव्यासाठी राज्यातील, देशातील राजकीय नेतेही येत होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर राजकीय भाषणे करण्यास गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बंदी घातली. त्यावरून बराच वाद झाला. पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. त्यानंतर थेट सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. पण […]
-
Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला. उद्यापासून पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला. यावेळी त्यांनी आपल्याला गद्दारी करण्याचा चान्स होता मात्र मी जातीशी प्रामाणिक आहे. असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे. मला गद्दारी करण्याचा […]
-
दसरा फॅशन अन् अंकिता लोखंडेचे मंत्रमुग्ध करणारे एथनिक लूक्स
-
Maratha Reservation : घोषणा, भाषणं नाही, लढावच लागणार; उद्यापासून जरांगे पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
-
Maratha Reservation : ‘सरकारच्या छाताडावरच बसणार’; जरांगे पाटलांचा सरकारला कडक शब्दांत इशारा
Maratha Reservation : सरकारच्या छाताडावरच बसून आरक्षण घेणार असल्याचा कडक शब्दांत इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे आज अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत मनोज जरांगे म्हणाले, मागील […]
-
Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin ) यांना हार्टअटॅक आल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियातील एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. मात्र त्यानंतर क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. Pune : “शरद पवारांना मराठ्यांची अॅलर्जी का?” : पुण्यात आंदोलकांकडून […]
-
Pune : “शरद पवारांना मराठ्यांची अॅलर्जी का?” : पुण्यात आंदोलकांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (24 ऑक्टोबर) संपत आहे. रात्रीपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उद्यापासून तीव्र आमरण उपोषण करण्याचा आणि मंंत्र्यांना गावबंदी जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या संपत आलेल्या या अल्टिमेटमची पहिली झळ आज पुण्यात शरद पवार यांना […]
-
मोहन भागवत अन् मोदी दोघेही देशाच्या आर्म अॅक्टचे गुन्हेगार; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar On Mohan Bhagwat : नागपूरमध्ये (Nagpur)आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS)विजयादशमी (Vijayadashami)सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
-
Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतला मोठा निर्णय…
Sushilkumar Shinde : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पुढील काळात आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय सुशीलकुमार शिंदे यांनी घेतला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे राजकारणात सक्रिय राहणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. लेट्सअप नवदुर्गा स्पेशल: ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या विशाखा नाडकर्णी यांची मुलाखत I सोलापुरात […]
-
‘पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’; ‘भाजप सोडणार’ म्हणणाऱ्यांना सुनावलं
Pankja Munde : पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही, या शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार म्हणणाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच नाहीतर पंकजा मुंडे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात होतं. अखेर आज पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला […]
-
पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही
Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभा किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा केली आहे. इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या की कर्ज झालं, दुख: झालं, व्यसन लागलं तर बाप […]
-
Pankaja Munde : ..अन् अचानक पंकजा मुंडेंचा माईक पडला बंद; सभेत नेमकं काय घडलं?
Pankaja Munde : सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. येथील दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केल. उन्हातान्हात सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे […]
-
…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Manoj Jarange On CM Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (दि.24) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री […]
-
Rohit Pawar : ‘माझ्या मतदारसंघातही हेच झालं’; रोहित पवारांची राम शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुण्यातील युवा संघर्ष यात्रेत कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित करत आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार टीका केली. युवा संवाद यात्रेत युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आता युवकांनी संघर्षासाठी तयार राहावे असे सांगितले. आज विजयादशमीनिमित्त पुण्यात युवा संघर्ष यात्रा […]
-
आज खरं बोलण्याचा दिवस आहे; दिशा अन् सुशांतचं नाव घेत नितेश राणेंचं ठाकरेंना चॅलेंज
मुंबई : आज संपूर्ण राज्यासह देशभरात दसऱ्याचा (Dasera Festival) सण मोठा उत्सवात साजरा केला जात असून, दुपारी पंकजा मुंडे (Pankaja Mude) आणि संध्याकाळी उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप नेते नितेश राणेंनी […]
-
मराठा आरक्षण अभ्यासाला तेलंगणा निवडणुकीचा फटका; अधिकाऱ्यांमुळे कागदपत्र तपासणीत अडचण
मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला तेलंगणातील अधिकाऱ्यांनी डिसेंबरमधील वेळ दिला आहे. या समितीला 1901-02 आणि 1931 मध्ये झालेल्या जनगणनेच्या नोंदी व महसूल विभागाची जुनी कागदपत्रे तपासायची आहे. मात्र तेलंगणामधील अधिकारी विधानसभा निवडणुकींच्या कामात व्यस्त असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जुनी कागदपत्रे देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. […]
-
युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास जबरदस्त किंमत मोजावी लागेल : पवारांचा शिंदे सरकारला इशारा
पुणे : युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करु. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्यावेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहु आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. […]
-
Rohit Pawar : आम्ही मुद्द्याचं बोलतो, तुम्हीही मुद्द्याचंच बोला! रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं
Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला नंतर कमिटी स्थापन केली, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन केली. या कमिट्यांचं पुढं काय झालं अशा कमिट्या स्थापन करून काहीच होत नसतं. राज्याचे प्रकल्प गुजरातला जातात त्याचं वाईट वाटतं. बुलेट ट्रेनसाठी कोट्यावधी खर्च करता पण, कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? तोच पैसा शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्च […]
-
अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत
Bharat Jadhav : नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनराची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व (astitva)शोधणारे एक कौटुंबिक नाटक (Family drama) नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट (Bharat Jadhav Entertainment)निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव (Swapneel Jadhav)लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या 3 […]
-
“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती
रत्नागिरी : “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही” असं म्हणत माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयादशमीदिनी त्यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली. त्यांनी केलेल्या या अचानक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
-
अहमदनगर शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे; थोरातांनी प्रशासनावर ओढले ताशेरे
Balasaheb Thorat On Ahmednagar Crime : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारचं, पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी […]
-
Sanjay Raut : ‘फडणवीसांना जास्त कंठ फुटलाय, आधी ‘ड्रग्ज’च्या रावणाला संपवा’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. या घटनेचे जोरदार पडसाद उमटत […]
-
व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; घरातच फरशीवर पडलेले आढळल्याने खळबळ
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या संदर्भाने WION या वृत्तसंस्थेने यासंबंधीत वृत्त दिले आहे. ही बातमी द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेस या ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. (Russian President Vladimir Putin has suffered cardiac arrest. Media reports are claiming that he was found lying on […]
-
प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. नेतेमंडळींकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यात आता सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती […]
-
प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…
Zareen Khan Special Dussehra Message : साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा (Dussehra 2023)या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपण विजयादशमी साजरा करतो यालाच आपण दसरा सुद्धा म्हणतो. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress) झरीन खानने (Zareen Khan)आपल्या चाहत्यांना एक खास संदेश देत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या […]
-
Sanjay Raut : ‘हा तर डुप्लीकेट लोकांचा डुप्लीकेट मेळावा’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला
Sanjay Raut : आज विजयादशमीनिमित्त राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. त्यातच शिंदे गटाच्या मेळाव्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा […]
-
आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन
Mohan Bhagwat on India Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये (loksabha election 2024)समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या गोष्टींपासून जनतेनं दूर राहावं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. देशातील असुरी शक्तींना देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा मिळत आहे, असे म्हणत सरसंघचालकांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (india […]
-
मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीला शासनाकडून ‘दोन’ महिन्यांची मुदतवाढ
मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून ‘मुदतवाढ दिली जावी’ अशी मागणी समितीनेच केली होती. ही मुदतवाढ देण्यास सामान्य प्रशासन विभागाने मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश लवकरच काढण्यात येणार […]
-
मणिपूर हिंसाचारामागे नेमकं कोण? सवाल विचारत सरसंघचालकांनी दिला ‘रोडमॅप’
Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]
-
Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. बनासकांठा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळून (Gujarat Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. या घटनेत ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पाच गर्डस एकाच वेळी खाली कोसळले. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची गुजरात सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे […]
-
Uddhav Thackeray : ‘शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या’.. ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानची ‘झेप’; गतविजेता संघ तळाला
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाची (AFG vs PAK) धूळ चारली. पाकिस्तानसाठा हा पराभव लाजिरवाणा ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने झुंजार खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या विजयाबरोबरच गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा संI […]
-
Earthquake : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप, नेपाळही हादरला!
Earthquake : जगभरात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणव आहेत. रविवारी नेपाळसह उत्तर भारतात काही ठिकाणी जमीन हादरली होती. त्यानंतर आता पुन्हा नेपाळ आणि तैवानमध्ये (Earthquake in Taiwan and Nepal) शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यांमुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली. सुदैवाने […]
-
Lalit Patil Drugs Case : नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यावधींचं ड्रग्ज! मध्यरात्री पोलिसांची शोधमोहिम
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. […]
-
International Film Festival: नगरच्या मातीतील ‘उत्सवमूर्ती’ इफ्फीमध्ये दाखविणार
अहमदनगरः अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत व नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया निर्मित ‘उत्सवमूर्ती'(Utsavmurti) या लघुपटाने आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival of India) मोहोर उमटविली आहे. 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. हा लघुपट सध्याच्या गणेशोत्सवातील परिस्थितीवर आहे. हा लघुपट नगरमध्ये तयार करण्यात आला असून, त्यातील कलाकारही नगरमधील आहेत. […]
-
‘गट गद्दारांचा असतो, आमचा तर पक्ष’; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर जहरी टीका
गट गद्दारांचा असतो, आमचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, या शब्दांत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. दरम्यान, मागील वर्षीपासून शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता उद्या ठाकरे गट(Thackeray Group) आणि शिंदे गटाचा(Shinde Group) दसरा मेळावा पार पडणार […]
-
World Cup 2023 : अफगाणिस्तानचा आणखी एक उलटफेर; पाकिस्तानला दणका, 8 गडी राखून विजय
World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 8 विकेट राखून धूळ चारली आहे. चेन्नईमध्ये आज पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने 283 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 […]
-
Maratha Reservation : जालन्यात लाठीचार्ज अन् गोळीबार कोणी केला? आदित्य ठाकरेंचा सवाल
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज आणि गोळीबार कोणी केला? असा सवाल उपस्थित करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल […]
-
आता पालघरमध्येही ड्रग्जचा कारखाना; मिराभाईंदर एलसीबीकडून पर्दाफाश
राज्यातील विविध जिल्ह्यांत ड्रग्जचे कारखाने आढळून आल्याची माहिती समोर आलेली असतानाच आता आणखी एका जिल्ह्यातही ड्रग्जच्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातील कारखान्यावर मिराभाईंदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केलीयं. मोखाडा तालुक्यातील कावळपाडामध्ये एका फार्म हाऊसमधून ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. …अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहाणीचा खटला […]
-
‘…हे कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण’; ‘त्या’ व्हायरल फोटोवर शशी थरुर यांनी सोडलं मौन
Shashi Tharur : खासदार महुआ मोइत्रा यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोंवर अखेर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मौन सोडलं आहे. फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली आहे. मोईत्रा यांच्यासोबतचे व्हायरल फोटो म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं थरुर म्हणाले आहेत. तसेच हा गंभीर मुद्दा नसून हा फोटो नेमक्या […]





























































































