- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
-
Lalit Patil मुळे अडचणीत येणारे नेते कोणकोणते ? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलीसांनी अटक केल्यानंतर याप्रकरणामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सांगेल असं ललितने सांगितल. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय ललित पाटील या एका व्यक्तीने नक्की किती मंत्र्यांना अडचणीत आणले याबद्दल जाणून घ्या….
-
बिशनसिंह बेदी यांनी भारतीय क्रिकेटला नेमकं काय दिलं?
Bishan Singh Bedi: भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team)माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू (spinner)बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi)यांचं आज सोमवारी (दि.23) निधन झालं. त्यांच्या निधनामुळं अवघ्या क्रिकेट विश्वावर (Cricket world)शोककळा पसरली. बेदी यांनी 1967 ते 1979 दरम्यान भारतासाठी 67 कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट घेतल्या. ते मागील दोन वर्षांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया […]
-
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
-
International Film Festival: 54 व्या इफ्फीमध्ये 25 फीचर अन् 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवले जाणार
IFFI 2023: इंडियन पॅनोरमा 2023 ने 54 व्या IFFI 2023 साठी अधिकृत निवड जाहीर करण्यात आला आहे. (International Film Festival) 54 व्या IFFI मध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ‘अट्टम, (मल्याळम)’ इंडियन पॅनोरमा 2023 ची उद्घाटन फीचर फिल्म ‘अँड्रो ड्रीम्स (मणिपुरी) असणार आहे. ‘ इंडियन पॅनोरमा 2023 चा […]
-
Pune Metro : स्वप्न पूर्ण होणार! मेट्रो ट्रेन पिंपरीपासून आता थेट निगडीपर्यंत, केंद्राची मंजुरी
Pune Metro : पुण्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 910 कोटी रुपयांचा खर्च असून 4.13 किमी लांबीचा प्रकल्प असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गासाठी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती. अखेर आता पुणेकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. Salaar Poster Release: […]
-
‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं
Vijay Wadettivar Speak on Maratha Reservation : जाहिरातबाजी करुन सरकारने मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून EWS मधून किती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, यासंदर्भात माहिती दिली. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]
-
महादेवाच्या पिंडीवर धारदार वस्तूने ओरखडे ओढले; नगर शहरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
Ahmednagar : नगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची समाजकंटकांकडून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडताच आमदार संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मंदिराचे विश्वस्त विशाल पवार, राहुल पवार व भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद […]
-
जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis On Ajit Pawar Caste Wise Census Demand : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी सरकारकडं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारची जनगणना केल्याने एकदाचे चित्र स्पष्ट होईल. त्यावरुनउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अजितदादा नेमकं काय म्हणाले […]
-
पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!
Padma Shri Daya Pawar Memorial Award Announced: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून ( Award Announced) यंदाच्या पुरस्कारांसाठी गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर यांची निवड झाली आहे. शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता रंगस्व सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पाईंट […]
-
मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील सभेसाठी लोकांची गर्दी गोळा करण्यासाठी सक्ती का? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, येत्या 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डीत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी सभेसाठी गर्दी जमवण्याबाबतच्या बातम्यांच्या मुद्द्यावरुन बाळासाहेब थोरातांनी भाजपला थेट सवाल केला आहे. Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना […]
-
शरद पवार अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते, भाजपकडून हल्लाबोल
BJP on Sharad Pawar : फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं, असे प्रत्युत्तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने दिले आहे. शरद […]
-
Maratha Reservation : आरक्षण टिकणाराच निर्णय घेणार; DCM देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द
Marathah Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आरक्षण टिकणाराच निर्णय घेणार; DCM देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द) मुद्द्यावरुन मोठं रान पेटल्याचं परिस्थिती दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषणानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यांत दौरे करुन आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजात जागृती केली. त्यानंतर आता जरांगे यांनी सरकारला उद्या […]
-
Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out
Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Happy Birthday Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी सुपरस्टार प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत (Salaar Movie Poster Out) सालार’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. View this post on Instagram A post shared by […]
-
क्रिकेट जगतावर शोककळा, माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी 77 वर्षांचे होते आणि गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम […]
-
ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून ललीत पाटील (Lalit Patil) आणि ड्रग्स प्रकारणाने (Drug Case) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात ड्रग्ज प्रकरणं सापडणं म्हणजे गृहमंत्रालयाचं पूर्णपणे अपयश आहे. ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय, गृहमंत्री करतायत काय? […]
-
Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली
Ajit Pawar On Cabinet Expansion : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीसचं हुकमी एक्का म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अजितदादांची कबुली… मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आता मला वरिष्ठांवर […]
-
‘एक बिलियन डॉलर देतो पण नाव बदला’; Elon Musk ची थेट विकिपीडियाला ऑफर
Elon Musk : टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी एक्स खरेदी केल्यानंतर आता तंत्रज्ञान विश्वात उंच उडी घेत असल्याचं दिसून येत आहे. कारण नूकतंच एलन मस्क यांनी विकिपीडियाला ऑफर दिली आहे. आता एलन मस्क विकिपीडियाल खरेदी करण्याच्या मार्गावर आहेत. विकिपीडियाला एक बिलियन डॉलर देतो पण नाव बदला, अशी ऑफर दिल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील […]
-
Gautam Joglekar: ‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक…
Gautam Joglekar Video post: ‘रमा राघव’ (Rama Raghav) ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका (Marathi Serial ) असून या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही (love story) तितिकीच जोरदार चर्चेत आहे. (Social media) सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना, रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदल्ल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली. View this post […]
-
Shyamchi Aai: बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित
Shyamchi Aai Song Release Out: साने गुरुजी (Sane Guruji) म्हणलं की, ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai ) या पुस्तकाची सर्वानाच आठवण येते. आता याच आई आणि मुलाच्या अशा दृढ नात्याची अनोखी प्रेमाची गोष्ट रुपेरी पडद्यावर लवकरच बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित ‘श्यामची आई’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. […]
-
महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; दंड थोपटत अजितदादांची सरकारकडे मोठी मागणी
मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर […]
-
Nitesh Rane : मराठा समाजाचा खरा ‘व्हिलन’ उद्धव ठाकरे; आरक्षणावरून नितेश राणेंचा घणाघात
Nitesh Rane : मराठा आरक्षणावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये त्यावरून चांगलीच जुंपली आहे. त्यात राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले […]
-
नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर
Balasaheb Thorat: राज्यात येत्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यात नगर दक्षिण लोकसभेचा (Nagar Lok Sabha) देखील समावेश आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लोकसभा निवडणूक लढवणार का यावर खुद्द थोरात यांनीच आता उत्तर दिले आहे. आम्ही सध्या […]
-
आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही
World Cup 2023 : धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाकडून विराट कोहलीने 95 धावा केल्या. विराटने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. 104 चेंडूंचा सामना करताना कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आणि त्यानंतर तो 95 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. शतकाच्या जवळ जाऊन कोहली बाद […]
-
‘धोरण आखले आहे’! दसऱ्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करत शिंदे सरकार देणार जरांगेंना मोठं गिफ्ट?
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. […]
-
जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Maratha Reservation : सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची दिलेली मुदत संपत आहे. या एक महिन्यात सरकारने काही निर्णय घ्यावेत, काही प्रक्रिया कराव्यात आणि आम्हाला आरक्षण […]
-
Israel Hamas War : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; इस्त्राईलच्या राष्ट्रध्वजाचे…
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यामध्ये पडले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन […]
-
Tiger 3: कतरिना अन् सलमानचे ‘लेके प्रभु का नाम’ धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Tiger 3 Leke Prabhu Ka Naam song out: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 ) सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कतरिना (Katrina Kaif) आणि भाईजानचा सिनेमातील “लेके प्रभु का नाम” हा धमाकेदार […]
-
Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला […]
-
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई कालवश
अहमदाबाद : घराघरात लोकप्रिय असलेल्या वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Street Dog Attack) ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना […]
-
Siddhartha Jadhav Birthday: ‘या’ दिग्दर्शकाच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब
Siddhartha Jadhav Birthday: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav) नेहमी आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची छाप बॉलीवूडमध्येही (Bollywood) ठसा उमटावला आहे. अभिनेता आणि कॉमेडियन सिद्धार्थ जाधव आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. (Social media) सिद्धार्थ जाधवचे नशीब उजळण्याचे काम कसे आणि कोणत्या दिग्दर्शकाने केले ते आज आपण जाणून घेणार आहोत. […]
-
तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम
नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]
-
World Cup 2023 : विराटचा एक विक्रम हुकला पण कोहलीच्या त्या क्षणासाठी तब्बल 4.30 कोटी लोकं होती लाईव्ह
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली. यावेळी विराट कोहलीने सामना ओढून आणला. मात्र त्याचा विक्रम हुकल्याची खंत क्रिडा चाहत्यांना देखील वाटली. तर विराटचा विक्रम जरी हुकला असला तरी त्याने आणखी एक […]
-
Apurva Poster: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ चित्रपटातील फर्स्ट लूक आऊट; दिसणार ‘या’ भूमिकेत
Tara Sutaria Apoorva Look Out: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी ‘अपूर्वा’ (Apurva Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील अपूर्वा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. (Apurva Poster ) ज्यांची खूपच चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. या चित्रपटात तारा सुतारियाने एका मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2023 […]
-
Chaar Dham Yatra: वयाच्या 22व्या वर्षी अंजली अरोरा करणार ‘चार धाम यात्रे’ची सफर
Anjali Arora: ‘कच्छा बदाम’ गर्ल अंजली अरोरा (Anjali Arora) कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. लॉकअप फेमचे सोशल मीडियावर (Social media) जोरदार चाहते आहेत. तिची सिझलिंग आणि हॉट स्टाइल चाहत्यांना आवडते. चाहत्यांचे त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर भरभरून प्रेम करत असतात. अलीकडेच वयाच्या 22 व्या वर्षी ‘चार धाम यात्रा’ (Chaar Dham Yatra 2023) करणार […]
-
Happy Birthday Prabhas: अभिनेता प्रभासला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर …
Happy Birthday Prabhas: बॉलिवूड अभिनेता बाहुबली प्रभास आज त्याचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभास हा 2002 साली ईश्वर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमातील प्रभासचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. भारतात पॅन इंडिया चित्रपटांचा ट्रेंड आणणाऱ्या प्रभासचा कोणताही चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो, (Social media) तेव्हा दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये जल्लोष […]
-
Sharad Pawar यांचा म्हाडा दौरा ‘या’ कारणामुळे रद्द, मात्र अजितदादा 50 मिनिटं आधीच लावणार हजेरी
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण हा दौरा विशेष होता. Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर? यावेळी […]
-
Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर?
Shraddha Kapoor Post: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) ही बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी कायम ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत असते. अनेकदा ती आपल्याला स्पष्ट मराठीत बोलताना दिसते. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या श्रद्धा […]
-
Radhakrushn Vikhe : ‘या’ नेत्यांच्या दुर्लक्षपणामुळे मराठा आरक्षण… मंत्री विखेंचा खळबळजनक आरोप
Radhakrushn Vikhe : महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe) यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला मिळवून दिलेले आरक्षण आघाडीच्याच हलगर्जीपणामुळे गमवावे लागले. राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळूनही महाविकास आघाडीचे नेते म्हणवून घेणा-यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही प्रयत्न केल्याचे कधी दिसून आले नाही. मराठा समाजाला […]
-
Sanjay Raut यांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; ‘हे’ आहे कारण…
Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मालेगाव कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच कारण म्हणजे ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राचे संजय राऊत हे संपादक आहेत. त्यात राऊत यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात बादनामीकारक आणि चुकीचा मजकूर छापला होता. त्यावर भुसेंकडून मानहानी अर्ज दाखल करण्यात आला होता. दादा […]
-
Air Quality : मुंबई-पुणेच नाही तर राज्यासाठी धोक्याची घंटा; अनेक शहरांची हवा गुणवत्ता खालावली
Air Quality : सध्या राज्यात प्रदुषणामुळे हवा गुणवत्ता (Air Quality) अत्यंत खालावली आहे. दरम्यान यामध्ये केवळ मुंबई पुणे या शहरांचाच नाही तर राज्यातील अनेक शहरांचा समावेश आहे. हे चित्र धक्कादायक असून यामुळे राज्यामध्ये नागरिकांना श्वास अक्षरशः कोंडला आहे. त्यातून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यामध्ये नागरिकांना श्वास कोंडला… गेल्या 24 तासांच्या हवा गुणवत्ता निर्देशांक […]
-
Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची परिस्थिती…
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]
-
Dharmveer 2 : ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर ‘धर्मवीर भाग 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Dharmveer 2 : ‘धर्मवीर भाग 2’ (Dharmveer 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. तर ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांची ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात धर्मवीर भाग 2′ (Dharmveer 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची […]
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 23 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Govind Pansare यांचा नातू अन् स्मिता पानसरेंच्या मुलाचं अपघाती निधन
Govind Pansare : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांचा नातू आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचा मुलगा अमित बन्सी सातपुते (वय 33, नेवासा फाटा, नेवासा) याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एका अपघातामध्ये निधन झाले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला आई-वडीलांची […]
-
शरद पवारांची बावनकुळेंवर टीका; प्रविण दरेकरांचा खोचक टोला, म्हणाले..,
pravin Darekar On Sharad pawar : शरद पवार यांनी भाजप नेत्यांची उठाठेव करु नये, स्वत:च्या पक्षाचा ऱ्हास का होत आहे, याचे आत्मपरिक्षण करावे, असा टोला भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावरुन दरेकरांनी पवारांचा समाचार घेतला आहे. शिंदे सरकारकडे उरले अखेरचे […]
-
‘क्रन्सा डायग्नोस्टिकस’च्या शिरपेचात मानाचा तुरा ! डॉ. माधुरी घाटेंचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर
पुणे-क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या (Krsnaa Diagnostics) रेडिओलॉजी विभागाच्या उपाध्यक्षा डॉ. माधुरी घाटे यांनी दक्षिण कोरियामधील सेऊल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला आहे. गर्भाशयातील फायब्रॉईड पेशी व त्यांच्या विविध प्रकारांचे वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी T2 मॅपिंगचा वापर हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. कोरियन सोसायटी ऑफ रेडिओलॉजी तर्फे भरविण्यात आलेल्या कोरियन काँग्रेस ऑफ रेडिओलॉजी २०२३ या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी […]
-
शिंदे सरकारकडे उरले अखेरचे काही तास; जरांगे पाटील यांच्यासमोर पाच पर्याय कोणते?
पुणे : मनोज जरांगे पाटील. सध्याच्या दिवसांमधील सर्वात चर्चेतील नाव. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मागील काही दिवसांपासून शिंदे सरकारवर कमालीचा दबाव निर्माण केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हीच मागणी लावून धरत त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी तब्बल 17 दिवसांचे उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या […]
-
मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…
केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांची रथ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश सरकारकडून काढण्यात आला आहे. या आदेशाविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्यांचा काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात […]
-
रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; विराट कोहलीचे शतक अन् विक्रमही हुकला
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली. न्यूजीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विकेट पडत गेल्या. त्यामुळे लक्ष्याकडील वाटचाल मंदावली होती. मात्र, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या महत्वाच्या भागीदारीमुळे टीम […]
-
शंभूराज देसाईंवरील आरोपांमुळे अंधारे कायद्याच्या कचाट्यात; आधी नोटीस आता पोलिसात तक्रार
साताराः पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारविरोधात राळ उठविली होती. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर शिंदे गटाचे मंत्री यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी आवाज उठविला होता. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाईवर (Shamburaj Desai) सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप […]
-
India Canada Conflict : भारत वादात ट्रुडोंनी काय केलं? कॅनडातील नेत्याचा गंभीर आरोप
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Conflict) प्रचंड ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर भारतानेही तिखट प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे कॅनडा सरकारने भारतातील 41 राजदूतांना परत बोलावले आहे. यानंतर […]
-
‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका
Gopichand Padalkar : भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पु्न्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पडळकर म्हणाले पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. ते पुढे म्हणाले, बहुजनाचा बुरखा […]
-
पुणेकर धावणार ! फ्लो हाफ मॅरेथॉनचे ५ नोव्हेंबर रोजी आयोजन
पुणेः महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) फिक्की फ्लोच्या पुणे चॅप्टरतर्फे ६ व्या फिक्की फ्लो पुणे अर्ध मॅरेथॉनचे ( Pune Flo Half Marathon) आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. पुण्यातील मगरपट्टासिटी येथून या आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात […]
-
छ. संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; ‘सरकारला तरुणपिढी बरबाद करायचीयं’; दानवेंनी सरकारलाच जबाबदार धरलं
Ambadas Danve Speak on Sambhajinagar Drugs : राज्य सरकारकडून तरुणपिढी बरबाद करण्यात काम सुरु असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांंनी छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज कारवाई प्रकरणी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. Sharad Pawar […]
-
छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज प्रकरण; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर ताशेरे ओढले, म्हणाल्या…
Supriya Sule On Chatrapati Sambhajinagar Drugs Matter : राज्यात ड्रग्ज आढळून येतंय अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? असा खोचक सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गुजरात पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यातून तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यावरुन आता विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल चढवला जात आहे. […]
-
छत्रपती संभाजीनगरमधून 500 कोटींचं कोकेन जप्त; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई
गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या […]
-
Ahmednagar Police : भाविकांचे दागिने चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली
Ahmednagar Police अहमदनगर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला सर्वत्र भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा चोरटेही उचलतात. मोहटादेवी, नगरमधील केडगावदेवी, बुऱ्हाणनगर येथील देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. या ठिकाणी चोऱ्या होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून गस्तही घालण्यात येत आहे. केडगाव देवी (Kedgaon Devi) मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा […]
-
Sharad Pawar : ‘स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला त्याची चिंता करा’; भाजप नेत्याचा पवारांना टोला
Sharad Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे […]
-
Bacchu Kadu : बच्चू कडू अयोध्येला जाणार; दौऱ्याचं कारणही सांगून टाकलं
Bacchu Kadu : राज्य सरकारमधील सत्ताधारी शिंदे गटाचे सहकारी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आता अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 29 ऑक्टोबर रोजी आमदार कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील राजकारणाची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबरला मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा […]
-
मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल
मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने आजच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केलेली जाहिरात खेदजनक आहे. “शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा”, असे या जाहिरातीत नमूद केलं आहे. म्हणजे आता मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे शिंदे सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस […]
-
राजकारण बाजूला सारुन नणंद भावजयींनी नातं जपलं! सुप्रियाताई अन् सुनेत्रावहिनींचं फोटो सेशन
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच पवार कुटुंबिय एकाचं मंचावर दिसून आले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे एकाच कार्यक्रमात दिसून आले आहेत. दौंडमधील आयोजित अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, नणंद […]
-
Maratha Reservation : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी’.. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर CM शिंदेंचा शब्द
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. आता ही मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मनोज जरांगे यांनी नवी घोषणा करत सरकारचे टेन्शन वाढवले. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी […]
-
IND vs NZ : भारतासमोर 274 धावांचे आव्हान: मोहम्मद शमीने संधीचे केले सोने
IND vs NZ : धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना तंब्बूत पाठवले. कुलदीप यादवे दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने नाबाद 130 […]
-
BJP : ‘तुमच्या याच प्रवृत्तीमुळे संपूर्ण पक्ष फुटला’; बावनकुळेंवरील पवारांची टीका भाजपला झोंबली
BJP : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत […]
-
‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!
Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]
-
‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
पुणेः पहिल्या निवडणुकीतलं तात्यासाहेबांचं (अनंत पवार) योगदान आयुष्यात कधीच विसरणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. पुण्यातील दौैंडमध्ये आज अनंत पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. विशेष म्हणजे राजकीय मतभेदानंतर शरद पवार आणि अजित पवार […]
-
Ajit Pawar : ‘चांगलं शिक्षण द्या नाहीतर गाठ माझ्याशी’.. शरद पवारांसमोरच अजितदादांची स्टाफला तंबी
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज दौंड येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलणार याची उत्सुकता होती. या व्यासपीठावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय भाष्य खुबीने टाळले. शिक्षणाच्या क्षेत्राची, […]
-
ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?
नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहमतीने या नियुक्त्यांची माहिती दिली. (Former Maharashtra Chief Minister […]
-
कोण कधी कोणाच्या गाडीत बसेल सांगता येत नाही… विखेंनी शिंदेंना डिवचलं
Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी […]
-
Israel Hamas War : ‘गाझा तत्काळ सोडा नाहीतर’.. इस्त्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. अमेरिकेच्या पुढाकारानंतर […]
-
Indian Army: महाराष्ट्रातील अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये शहीद
Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने […]
-
मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाफ वन; सुळेंनी फडणवीसांना डिवचलं
Supriya Sule On Devendra Fadnvis : फडणवीस मुख्यमंत्रिचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाप वन झाल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, कंत्राटी जीआरच्या मुद्द्यावरुन भाजप-राष्ट्रवादीत चांगलीच खडाजंगी सुरु आहे. त्यावरुन आता सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन […]
-
Sharad Pawar : ‘कंत्राटी’चा वाद पेटला! पवारांनी बावनकुळेंची लायकीच काढली; म्हणाले, ज्या व्यक्तीबद्दल..
Sharad Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे […]
-
‘…तर आमचा प्रखर विरोध राहणार’; मुळामधून पाणी सोडण्यावरुन गडाख कडाडले
Mla Shankarrao Gadakh : मराठवाड्याला पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा पण मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका आमदार शंकरराव गडाख(Mla Shankarrao Gadakh) यांनी मांडली आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी शंकरराव गडाख बोलत होते. “बडी सोच करो, बडा दिलं रखो” […]
-
‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनोज जरांगे यांच्या सभा सुरु असून ते ठिकठिकाणी सरकारला चांगेलच धारेवर धरत आहे. यामुळे आता मराठा समाज बांधव देखील आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला […]
-
Telangana Election : भाजपही तयारच! KCR विरोधात BRS चा माजी नेताच मैदानात
Telangana Elections : दक्षिणेकडील तेलंगणा राज्यासाठी भाजपने (Telangana Elections) खास प्लॅन तयार केला आहे. या राज्यात भारत राष्ट्र समितीला (BRS) जोरदार टक्कर देण्याच्या उद्देशाने प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच या राज्यातही तीन खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने […]
-
खुशाली कुमार, मिलिंद सोमन स्टारर ‘स्टारफिश’चा फर्स्ट लूक समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज
Starfish movie First Look : अभिनेत्री खुशाली कुमार(Khushali Kumar), तुषार खन्ना, मिलिंद सोमण (Milind Soman) आणि एहान भट्ट यांच्या स्टारफिश चित्रपटाचा (Starfish movie) फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. स्टारफिश या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी खुशालीचा लूक तसेच चित्रपटातील स्टार कास्टचा लूक रिलीज केला. या लूकमुळे […]
-
जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा […]
-
‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी
Supriya Sule On Devendra Fadnvis : राज्यात सध्या कंत्राटी भरतीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त […]
-
अभिनेते दलील ताहिल यांना 2 महिन्यांचा तुरंगवास, पाच वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ प्रकरणात सुनावली शिक्षा
Dalip Tahil : अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलीप ताहिल (Dalip Tahil) यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल (drunk driving) दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; […]
-
Beed News : आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण; भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
Beed News : बीड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी […]
-
Pune : संतप्त PMPML चालकाचा प्रताप; वाद झाल्याने गाडी रिव्हर्स घेत चारचाकीला धडक
पुणे : पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत चालणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बस चालक आणि वाहक यांच्या आरेरावीचे आणि प्रकार सातत्याने समोर येत असतात. यातच एका बस चालकाने रागाच्या भरात दोन चारचाकी गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. यात दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोन चारचाकी वाहनांचे […]
-
Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी
धर्मशाला : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव पडल्यामुळे फलंदाजी काहीशी सोपी आणि गोलंदाजी अवघड होते. दवामुळे बॉल हातातून साबणाच्या पट्टीसारखा निसटतो. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा […]
-
“आता सेना-भाजप युती नाही” : नितीन गडकरींची सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर कबुली; भाजप-सेना नेत्यांना जोरदार चपराक
Nitin Gadkari on BJP-Shiv Sena alliance : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी केली होती. शिंदेंनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भापजची सत्ता आली. त्यानतंर तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील बंडाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झाली. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. […]
-
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचीही या […]
-
कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांचे आरोप; अजितदादांकडे बोट दाखवत शरद पवारांचे प्रत्युत्तर
बारामती : मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारणही नाही. पण महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर एक स्टेटमेंट केलं. मात्र यावरुन असं स्पष्ट दिसून येत की जेव्हा याबाबतचा निर्णय झाला त्या बैठकीला आज सरकारमध्ये असलेले अनेक सहकारी उपस्थित होते आणि त्यांची सहमती होती. पण ते आता […]
-
भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
-
धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण?
धर्मशाला : वनडे विश्वचषक 2023 मध्ये सर्वात थरारक सामना आज (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान रंगणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा […]
-
अजितदादांच्या अर्थखात्यावर फडणवीसांचा अंकुश; रुग्णालयाला निधी न मिळाल्याने रोहित पवारांचा हल्लाबोल
MLA Rohit Pawar : गेल्या काही दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) ४१ रुग्णांचा झाला. यावरून कोर्टाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर तरी प्रशासन आरोग्य विषयक पायाभूत सुविधा देईल, असं वाटलं होतं. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी […]
-
अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण
Navi Mumbai Metro: नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर आहेत, तेव्हाचं मेट्रोचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाकडून सिडकोला पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले […]
-
Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन
Earthquake Nepal: 16 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांतात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, भारतातील बिहार राज्याच्या अनेक भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी सकाळी पाटणासह अनेक […]
-
Plane Accident : बारामतीत प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही
Baramati plane crash news: तीन-चार दिवसांपूर्वी बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पालयट किरकोळ जखमी झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात (plane crash ) झाला आहे. या अपघात पायलटला दुखापत झाली आहे. सतत विमान अपघात होत असल्यां विमानतळानजिक असलेलया नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने […]
-
MPSC मार्फत 378 पदांसाठी बंपर भरती, 9 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज
MPSC Technical Education Services Recruitment 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे्. […]
-
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका-पुतण्या दुसऱ्यांदा एकत्र एका मंचावर […]
































































































