Kaustubh Ganbote Killed In Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोघेजण पुण्याचे (Pune News) आहेत. यामधील एका व्यक्तीचं नाव कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) असून त्यांचा भेळीचा व्यवसाय होता. त्यांचे मित्र अन् कुटुंबाकडून या घटनेचा […]
Pahalgam Terrorists Attack : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
Pahalgam Terror Attack PM Modi Residence CCS Meeting : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेत आहेत. या बैठकीत भारताच्या सुरक्षा परिस्थितीवर विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, […]
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर
Robert Vadra Connect Pahalgam Attack To Hindutva Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या हल्ल्यावर सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान या प्रकरणाबाबत काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं (Robert Vadra) वादग्रस्त विधान समोर आलंय. त्यांनी म्हटलंय […]
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध बॉलिवूड किंग शाहरुख खान याने ट्विट शेअर करत केलायं.
Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारात मार्च 2025 मध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. या घसरणीनंतर बाजारात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान
Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
Navy Officer Vinay Narwal Wife Himanshi Emotional Video : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये (Pahalgam Terror Attack) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाच्या वतीने (Jammu Kashmir) त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्नी हिमांशीने वीरगती प्राप्त केलेल्या आपल्या पतीला ‘जय हिंद!’ म्हणत अखेरचा निरोप (Vinay Narwal Wife Video) […]
Rajnath Singh On Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांना मारणाऱ्या दहशवादी आणि त्यांच्या आकांच्या कृतीचं प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने दिले जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. कठोर शब्दांत इशारा देत एकप्रकारे सिंह यांनी ऑपरेशन पहलगामची घोषणाच केली आहे. सरकार आवश्यक आणि योग्य असे प्रत्येक पाऊल उचलेल. दहशतवादाविरुद्धचा हल्ला किती […]
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.
Terrorists forced tourists recite kalma then shot dead : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झालाय. काल बैसरन व्हॅलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएलची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात त्यांची मुलगी आकांक्षा जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी (terrorists) सुशील […]
Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 6.2 इतक्या भीषण तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत नेमकं किती नुकसान किंवा जिवीतहानी झाली
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीयं.
Pakistan Reaction On Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर आता पाकिस्तानची (Pakistan Defence Minister) प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण […]
Aatli Batmi Phutli : नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे (Mohan Agashe) आणि
मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री
नवविवाहित लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालायं.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातील तीन सेवाभावी संस्थांना तिसरे 'यशराज भारती सन्मान' मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
पहलगाम हा भाग एरवी पर्यटकांनी गजबजलेली असतो. मात्र आज तशी स्थिती नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना आधार दिला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
दोघंही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमाचे धागेदोरे घट्ट बांधताना दिसत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसत आहे.
Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा त सात दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची […]
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर अनंतनाग येथील रूग्णालयात उपचार केले जात आहेत. तर, दुसरीकडे पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच […]
पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.
मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही निवेदनात म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या.
दरम्यान, शेतात कडबा बांधण्याचे काम करीत असताना ऊन लागून भोवळ आल्यामुळे रंगनाथ रानबा पवनवार (वय ६०) या शेतमजुराचा
जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा सैफुल्ला खालिद असल्याचं सांगितलं जातंय. हा सैफुल्ला खालिद नेमका आहे कोण?
पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला.
बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 'तुमची मुलगी मला द्या' म्हणत
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.
या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
काश्मीरमधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दहशतवाद्यांना कठोर इशारा दिली आहे. जम्मू
जर पर्सनल लोन कमी व्याजदरात मिळाले तर ईएमआय देखील कमी असेल. तसेच तुम्ही कर्ज लवकरात (Loan Interest) लवकर मिटवू शकाल.
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Pahalgam Terrorists Attacked एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला आहे.
Pahalgam Attack : पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) रोजी मोठा दहशवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू […]
PM Modi Warn on pahalgam terrorist attack on Tourist : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर या हल्ल्यावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुत्र […]
Pahalgam Terrorists Attacked : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे आज दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या हल्य्यात
Chitrapataka Festival : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांची पर्वणी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कलाकारांची
Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश
Dada Bhuse यांनी हिंदी भाषेच्या निर्णयामधून आता अनिवार्य शब्द काढून टाकण्यात आला आहे. याबाबत माहिती दिली.
Michael Slater : संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष सध्या इंडियन प्रीमियर लीगकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या या
Harshvardhan Sapkal यांनी राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे.
Gulkand Movie : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट (Everest Entertainment) प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ (Gulkand) हा बहुप्रतिक्षित
Post Office PPF Yojana Government Savings Scheme : लग्नानंतर लोकांना सर्वात मोठं टेन्शन असतं की, भविष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा (Government Savings Scheme) भागवायचा? खरं तर आजच्या काळात शिक्षण खूप महाग (Post Office) आहे. त्यात मुलांचे कपडे, नोटबुक, पुस्तके आणि नंतर शाळेत होणारे विविध प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. पोस्ट ऑफिस योजनेत (PPF Yojana) गुंतवणूक […]
fishing व्यवसायाला 'कृषीचा दर्जा' देण्यात आला आहे. त्यामुळे आता मच्छीमारांना सुविधा मिळणार आहेत.
conductor faces action: सार्वजनिक वाहनात अश्लिल चाळे करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी बस कंडक्टरला जबाबदार धरले आहे.
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना वकिलाला तब्बल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Delhi High Court Slams Baba Ramdev On Sharbat Jihad : योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या शरबत जिहाद (Sharbat Jihad) वक्तव्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी बाबा रामदेव यांच्या वकिलानी सांगितलं की, सरबत जिहादचा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात येईल. दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पतंजलीला दिले आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने […]
SatyaJeet Tambe यांनी फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी पुढील वाटचाल करणार असं म्हणत जणू भाजपमध्ये जाण्याचे संकेतच दिले आहेत.
Kiren Rijiju On Waqf Act 2025 : वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता
प्रशांत गोडसे, मुंबई SatyaJeet Tambe on Congress for Ex Congress leader Sangram Thopate defection : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मोठा धक्का बसला आहे.संग्राम थोपटे यांनी दिला पक्षाला अखेल रामराम केला आहे. त्यांनी आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर आमदार आणि माजी कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी […]
Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे
Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.
Jagdeep Dhankhar On Supreme Court : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) गेल्या काही दिवसांपासून देशाच्या
Kabhi Neem Neem Kabhi Shahad Shahad या नवीन मालिकेची घोषणा करण्याकरता एका शानदार पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
Sharad Pawar On Uddhav Thackeray And Raj Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत […]
Yugendra Pawar यांनी देखील पवार काका-पुतणेही एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीये यावर सूचक वक्तव्य केलं आहे.
तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. या देशात कायदा आहे. तसे काहीही करता येणार
Upsc result 2025 Archit Dongre From Pune Secures 3rd Rank : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा अंतिम निकाल आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. निकाल पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात […]
राज्य सरकार मात्र, शेतकरी आत्महत्यावर उपाययोजनेच्या नावावर केवळ मलमपट्टी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही.
केंद्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन करतंय का हे स्टॅलिन यांना जाणून घ्यायचं आहे.
Anurag Kashyap Apology To Brahmin Community : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap) आता त्यांच्या जातीयवादी वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अलिकडेच त्यांनी फुले चित्रपटासंदर्भात ब्राह्मण समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता या संपूर्ण वादात, अनुराग कश्यपने एक सोशल मीडिया पोस्ट लिहून माफी मागितली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जातीवादी विधानानंतर […]
मागच्या चार दिवसांपासून संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका
Health Tips Eating Eggs In Summer Can Be Harmful : उन्हाळा येताच आणि पंखे आणि कूलर चालू होतात. यासोबतच लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलू लागतात. या ऋतूमध्ये थंड पदार्थांना प्राधान्य दिले जाते अन् काही गोष्टी उष्ण स्वरूपाच्या असल्याने टाळल्या (Health Tips) जातात. या ऋतूत बरेच लोक अंडी खाण्यापासून दूर राहतात. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता […]
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Blind Mala Shankar Baba Papalkar Success Cracked MPSC Exam : एका नवजात बाळाची कल्पना करा, ज्याचा जन्म होताच नशिबाने कचऱ्याच्या अंध:कारात ढकलले. जळगाव (Jalgaon) रेल्वे स्टेशनचा तो कोपरा, जिथे तिच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. ही कहाणी आहे, माला पापळकरची (Mala Papalkar). अनाथ, जन्मांध मालाचा जीवन प्रवास काळ्याकुट्ट अडचणींनी भरलेला होता. 25 वर्षांपूर्वी जेव्हा नशिबाने तिला […]
‘देवमाणूस‘ मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला, सहभाग घेतला आणि महाराष्ट्र, मराठी माणसाची एकजूट
Sai Tamhankar’s unique fashion for promotion of Ground Zero : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या आगामी ‘ग्राउंड झीरो’च्या (Ground Zero) प्रमोशनमध्ये एवढी व्यस्त आहे, तरीही तिच्या या मल्टीटास्किंग गोष्टीचं कौतुक होताना (Entertainment News) दिसतंय. बॅक टू बॅक शूट आणि त्यातून प्रवास, चित्रपटाचं प्रमोशन करून सई तिचे फॅशन गेम तितकेच खास करताना दिसतेय. चित्रपटसृष्टीत 38 वर्षांनी […]
लक्षात घ्या, जर एखाद्या मुलाचं वय दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असा मुलगा बँकेत खातं उघडू शकतो आणि ऑपरेटही करू शकतो.
Maharashtra Goverment Guidelines For Charitable Hospital : पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रूग्णालयात (Charitable Hospital) तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा (Tanisha Bhise Death) उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. सरकारने राज्यातील धर्मादाय रूग्णालयांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नवे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांमध्ये नेमकं […]
Chandrakant Patil Offer Vishal Patil To Join BJP : भाजपने सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, विशाल पाटील यांनी भाजपामध्ये यावं, यासाठी सारखं म्हणत राहणार. दरम्यान कॉंग्रेसेचे (Congress) नेते संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर आहे, […]
रियल इस्टेट फर्मशी संबंधित प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असतानाच साऊथ सिनेमातील सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस मिळाली आहे.
चिखलदरा तालुक्यातील कोहना गावातील नागरिकांचे पाणी भरण्यासाठी दिवसातले सहा तास जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेहमीप्रमाणे कोट्यावधी रुपये मिळत राहील.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यावर पोलिस तपासाला गती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला ठाण मांडून बसली होती. कृष्णा आंधळेचे माझ्याकडं पुरावे
सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले. कारण स्पष्ट नाही असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.