- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
-
महायुतीची सदा सरवणकरांना मोठी ऑफर, अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार?
महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
-
उद्धव ठाकरे देवमाणूस, पण शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच…; श्रीनिवास वनगा यांचे सूर बदलले
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देवमाणूस आहेत, पण शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच माझ्या मतदारसंघात 1200 कोटी रुपयांचा निधी आणू शकलो,
-
काँग्रेसला डबल धक्का! रवी राजांनंतर विद्यमान आमदाराचाही पक्षाला रामराम; शिवसेनेत प्रवेश
कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
-
भारत- चीनमधील तणाव संपला! दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई
वंजारी समाज माझ्यासोबत, पंकजा मुंडेंनी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही…; हर्षदा काकडेंना विश्वासIndian Chinese Troops Exchange Sweets At Border Points : डेमचोक-डेपसांग येथून चीन-भारतीय सैन्याने माघार (India China Boarder Issue) घेतली. आज किंवा उद्यापासून दोन्ही देशांचे सैन्य येथे गस्त घालण्यास सुरुवात करणार आहेत. त्याचबरोबर आज दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या (भारत-चीन) सैनिकांनी एकमेकांचे स्वागत केले […]
-
वंजारी समाज माझ्यासोबत, पंकजा मुंडेंनी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही…; हर्षदा काकडेंना विश्वास
मराठा-वंजारी संघर्षाचा फटका बसणार नाही. वंजारा समाजाला मी त्यांच्या घरातीलच वाटते. मुंडेंनी जरी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही.
-
“राज्यात महायुतीचं सरकार येणार अन् मुख्यमंत्री..”, राज ठाकरेंच्या भाकितावर फडणवीसांचं मोठं विधान
राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला
-
सिबील स्कोअर शून्य असेल तर कर्ज मिळेल का? जाणून घ्या, महत्त्वाची माहिती..
जर सीबील स्कोअर शून्य असेल तर आर्थिक बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्ज मिळण्यात अडचणी येतात.
-
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; छातीत दुखत असल्यामुळे रूग्णालयात दाखल
Prakash Ambedkar admitted to hospital : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाकडून यासंदर्भात सोशल मीडियावर […]
-
भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; ‘त्या’ मतदारसंघांत खास प्लॅन!
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं
-
‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Fasclass Dabhade Movie Released On 24 January : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ (Fasclass Dabhade) 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा 2’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले (Marathi Movie) आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे […]
-
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
-
‘गुलाबी’मध्ये घडणार मैत्रीची सफर; सोशल मीडियावर गाणं प्रदर्शित
Safar Song from Gulabi Movie Released : ‘गुलाबी’ चित्रपटातील ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणे (Safar Song) नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे संगीतप्रेमींच्या प्रचंड पसंतीस येत आहे. अदिती द्रविड हिने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला साई – पियुष यांचे संगीत (Gulabi Movie) लाभले आहे. […]
-
काय सांगता! एकाच चेंडूत दहा रन, कसोटीत कसा घडला ‘हा’ चमत्कार? जाणून घ्याच..
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असे काही घडले ज्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.
-
‘दलित-मराठा-मुस्लिम समीकरण जुळलं तर…’, मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
-
खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकीट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद […]
-
अजितदादा- फडणवीसांना धक्का! सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती, काय सांगतो सी वोटरचा सर्व्हे?
सी वोटरचा सर्व्हे (C-Voter) समोर आला. यात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.
-
सोलापुरात अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकरांसह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटात प्रवेश
NCP Ajit Pawar Group 15 corporators joined Sharad Pawar group : सोलापुरातुन (Solapur) एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर […]
-
शिंदे-फडणविसांच्या विरोधाने काही फरक पडणार नाही; शड्डू ठोकत मलिकांनी दंड थोपटले
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
-
तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…
Suhas Kande Meet Manoj Jarange : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे जाऊनभेट घेतलीय. आज सायंकाळी कांदे आणि जरांगे (Manoj Jarange) यांची भेट झालीय. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना या भेटीला अत्यंत महत्व आलं आहे. या भेटीदरम्यान […]
-
अजितदादांनी तासगावमध्ये येऊन आरोप प्रत्यारोप करावे पण…; आबांच्या लेकीचं भावनिक आवाहन
अजितदादांच्या आर. आर. पाटलांवरील गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे.
-
आज तुमच्या राशीत काय लिहिलंय, एका क्लिकवर घ्या जाणून
Horoscope Today 31 October 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष: आज गुरूवार, 31 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्राची स्थिती कन्या राशीत आहे. तुमच्या राशीतून चंद्र सहाव्या भावात असेल. आज शारीरिक स्वास्थ्य […]
-
जेलमधून सुकेश चंद्रशेखरचं ‘जॅकलिनला पत्र, म्हणाला, ‘मी माझ्या सीतेसाठी…’
आताही सुकेश चंद्रशेखरने जेलमधून जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलंय. एवढेच नाही तर त्याने आपल्या प्रेमाला रामायनाची उपमा दिली.
-
राष्ट्रवादीची भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट, मी किंवा राष्ट्रवादीने…; मलिकांनी थेट सांगितलं…
राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.
-
सेम टू सेम! पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकाच नावाच्या उमेदवाराचे तीन अर्ज
पुण्यातील पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाचे उमेदवार अश्विनी कदम यांच्या नावाचे तीन अर्ज दाखल झाले असल्याचं समोर आलंय.
-
Pune Firing News: मोठी बातमी! पुण्यात पुन्हा गोळीबार, परिसरात खळबळ
Pune Firing News: पुन्हा एकदा पुणे शहरात गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत
-
Vidhansabha Election : सुप्रिया सुळे CM होऊ शकतात का? आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले…
भाजपची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत जनता ठरवेन. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले.
-
ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, विधानसभेसाठी ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर
Shivsena Star Campaigner List : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता राज्यात विधानसभेसाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून आपल्या
-
‘चिन्ह कष्टानं कमावलेलं, ढापून मिळवलेलं नाही’, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
Raj Thackeray On Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून प्रत्येक पक्षाकडून आता जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार
-
स्पेनचे राष्ट्रअध्यक्ष पेड्रो सांचेझ यांचा पहिला भारत दौरा अन् यशराज फिल्म्सला भेट
Pedro Sanchez : स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज (Pedro Sanchez) सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मुंबईतील यश राज फिल्म्स
-
Water Grid : फडणवीसांचा वॉटर ग्रीड प्रकल्प दुष्काळ संपवणार अन् मराठवाडा सुजलाम – सुफलाम करणार…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी मोठा दिलासा आहे.
-
जगतापांना आमदार नाही, ‘नामदार’ म्हणून निवडून द्या, नगरकरांचं एकमुखाने आवाहन
Sangram Jagtap : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचे
-
भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले, ‘त्यांनी आता आमच्यासारख्या…’
छगन भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना सोबत घेऊन एक पक्ष काढावा, असा टोला राज ठाकरेंनी यांनी लगावला आहे.
-
यंदा मनसे सत्तेत अन् मुख्यमंत्री भाजपचा असेल; राज ठाकरेंच्या मोठ्या विधानाने राजकीय धमाका
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
-
31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, दिवाळी नेमकी कधी साजरी करायची? शंकराचार्यांनी स्पष्टच सांगितलं, घ्या जाणून
Diwali Date 2024 Update : देशातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीची (Diwali 2024) ओळख आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.
-
Vidhasabha Election : अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली, नामसाधर्म्याचा कोणाला बसणार फटका?
नावाचे साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्यामुळं पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेतलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
-
हा तुमचा भ्रम; ‘शिवसेना राष्ट्रवादी संपवण्याचं काम’ म्हणणाऱ्यांना गोगावलेंनी सुनावलं!
भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय..
-
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
मंचर : दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व लाभले, हे आंबेगावच्या जनतेचे भाग्य असल्याचे म्हणत अशा दूरदृष्टीच्या नेत्याला पुन्हा संधी द्यावी. यामुळे विकासकामांची गती आणखी वाढेल, असे मत ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]
-
खेडकरांचं अख्खं कुटुंबच ‘झोलकर’! लोकसभेला पत्नीशी मनोमिलन, विधानसभेला विभक्त…
दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. खेडकर यांनी मंगळवारीउमेदवारी अर्ज दाखल केला.
-
विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात
निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
-
विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार दिल्याने सुरेंद्र पठारेंची टीका
Dummy candidate against Bapu Pathare In Wadgaon Sheri : वडगाव शेरी मतदारसंघाचे (Wadgaon Sheri) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी […]
-
‘मविआ’ च्या शिलेदारांसाठी राहुल गांधी मैदानात, ‘या’ दिवशी फोडणार प्रचाराचा नारळ
Rahul Gandhi : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) यावेळी मुख्य लढत पाहायला
-
PM मोदी 8, तर गडकरी घेणार 40 जाहीर सभा; महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टरप्लॅन’ काय?
BJP Masterplan For Maharashtra Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय. माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ […]
-
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडी की महायुती? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर
महायुती चालेल की महाविकास आघाडी, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
-
ॲक्शन, ड्रामा… ‘सुभेदार’च्या चित्रीकरणाला सुरुवात! अनिल कपूरच्या लूकने वेधलं लक्ष
Anil Kapoor New Look In Subhedar : अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) एका नवीन भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सुभेदार या अॅक्शन ड्रामाचं (Subhedar) चित्रीकरण सुरू झालंय. सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात एक पोस्टर पोस्ट देखील करण्यात आलंय. यामध्ये अनिल कपूर यांच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. अनिल कपूरने ॲक्शन ड्रामा ‘सुभेदार’ साठी शूटिंग केलंय. […]
-
रॉकस्टार डीएसपीचे नवीन सॉन्ग रिलीज, सोशल मीडियावर तुफान क्रेझ
Rockstar DSP : देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीचे (Rockstar DSP) नुकतेच रिलीज झालेले 'कंगुवा' मधील 'थलायवाने' गाणे संगीतप्रेमींमध्ये
-
मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू…
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली.
-
माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?
या प्रकरणावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे.
-
Video : अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला; फडणविसांनी नावं घेत सांगितलं
Devendra Fadnavis Statement On Ajit Pawar Inquiry : अजित पवार (Ajit Pawar) यांनी तासगावमध्ये संजयकाका यांच्या प्रचारसभेत सिंचन घोटाळ्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार म्हणाले की, सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या फाईलवर सही करून आर आर पाटील यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया […]
-
महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ; नाना पटोले यांचं विधान
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Ramesh Chennithala And state president Nana Patole Press conference : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Assembly Election 2024) सुरू आहे. काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी महायुतीवर घणाघात केलाय. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने प्रगती […]
-
Vijay 69 : त्यांच्या शिकवणीमुळे मी आहे, अभिनेते अनुपम खेर यांची त्यांच्या आई दुलारी यांना ट्रिब्यूट
अनुपम खेर म्हणतात, "विजय 69 ही माझ्या आई दुलारी यांना माझ्याकडून सलाम आहे. त्यांचा जगण्याचा उत्साह, प्रत्येक दिवस उत्साहपूर्ण जगण हे
-
ही निकालानंतरची विजयी सभाच…राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचं भव्य शक्तीप्रदर्शन
Shivajirao Kardile Big Road Show In Rahuri : विधानसभेची यंदाची निवडणूक (Assembly Election 2024) न लढवण्याचा माझा विचार होता. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आग्रहास्तव मी पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनांची ते पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे जनतेच्या […]
-
अजितदादांनी असं का केलं?, हे तेच…; बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
-
Video: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करा; राऊतांची मागणी, काय आहे प्रकरण?
गृहमंत्री म्हणून त्यांनी कधी चुकीचं काम केलं असंही आम्हाला वाटत नाही. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली.
-
अजितदादांनी पवारांकडे तक्रार केली होती; भुजबळांच्या मोठ्या दाव्याने राजकीय खळबळ
शिंदे गटान हेलिकॉप्टरने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
“शरद पवार प्रगल्भ नेते पण, त्यांनी माझी नक्कल करणं..”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
Ajit Pawar replies Sharad Pawar : बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. त्यांच्या या नकलेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शरद पवार यांच्या या नकलेवर […]
-
Vidhan Sabha Election : ठरलं! काँग्रेस नेते राहुल गांधीची तोफ धडाडणार, मुंबईत घेणार पहिली सभा
सभेची आत्तपासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, राहूल गांधी पाच गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार
-
आव्वाज कुणाचा? राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना..
या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
-
Stock Market : फक्त ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार, ‘MRF’ चं मोडलं रेकॉर्ड
एल्सिड इन्व्हेसमेंट या कंपनीसह नलवा सन्स इन्व्हेस्टमेंट, टीव्हीएस होल्डिंग्ज, कल्याणी इन्व्हेंस्टमेंट, एलआयसी इन्व्हेस्टमेंट, महाराष्ट्र
-
जनतेचे प्रेम, हेच माझ्या विकास कामांची पावती; संग्राम जगताप यांनी मानले जनतेचे आभार
Ahmednagar Assembly Election Sangram Jagtap Campaigning : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) तिकीट देण्यात आलंय. उमेदवारी अर्ज भरत संग्राम जगताप यांनी प्रचारसभांचा धडाका सुरू केलाय. जनतेचे प्रेम हेच माझ्या विकास कामांची पावती, असं म्हणत त्यांनी जनतेनचे आभार मानले आहेत. संग्राम जगताप यांनी प्रचाराचा नारळ […]
-
Petrol Price : दिवाळीत आली खास बातमी! पेट्रोल अन् डिझेल स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती
सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलरवर दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत हरदीप सिंग पुरी
-
फक्त दोन मिनिटांचा उशीर अन् संधी हुकली; माजी मंत्र्याची धडपड व्यर्थ, अर्ज राहिला हातातच…
नागपूर मध्य विधासभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त एक मिनिटाचा उशीर झाला.
-
मोठी बातमी! नांदगावमध्ये आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Case Against Shinde Sena MLA Suhas Kande : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये शिंदेसेनाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिंदे सेनेचे (Shinde Group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत (Nandgaon Assembly Constituency) सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय […]
-
Video : शिवसेनेच्या माजी आमदाराची जीभ घसरली; शिवसेना एक सुंदर स्त्री… मात्र लोक आता…
आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य चिपळूण संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेला जागा मिळाली नसल्यामुळे
-
CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! काँग्रेसच्या बंडखोरीने केदार दिघेंची डोकेदुखी वाढणार
Eknath Shinde vs Kedar Dighe : राज्यातील सर्वात हायहोल्टेज लढत ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मैदानात उतरवलं आहे. एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) मतदारसंघातच घेरण्याची पूर्ण तयारी ठाकरे गटाने केली आहे. मात्र अशातच ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. […]
-
तब्बल 36 तास नॉट रिचेबल; शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले, पण पुढच्या तासाभरातच…
श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत
-
काय सांगता! ‘या’ मतदारसंघात मविआतील पक्षच आमनेसामने; जागावाटपाचा घोळ मिटला नाहीच
Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक […]
-
पाच वर्षांत संपत्तीत तब्बल दहापट वाढ; पराग शहा सर्वात श्रीमंत उमेदवार
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
-
अजित पवारांकडून सिंचन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली A टू Z कहाणी
पुन्हा मग त्याची चौकशी झाली, विधिमंडळात चर्चा झाली. या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, जाणून घ्या आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
टीम इंडियाचा हेड कोच बदलणार, ‘व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण सांभाळणार जबाबदारी, ‘हे’ आहे कारण
IND vs SA T20I: पुढील महिन्यात भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) दौरा करणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा
-
हातात बॅनर अन् शेकडोंचा जनसमुदाय; शंकर मांडेकरांनी भरला उमदेवारी अर्ज
भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं.
-
तू कशाला फॉर्म भरतोस; राहुल कलाटेंनी वंचितच्या उमेदवाराला धमकाविले
तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमध्ये फेकून दिल्याची तक्रार.
-
Assembly Election: जागा वाटपात पटोले काकणभर सरस ठरले ! काँग्रेस शंभरीपार, ठाकरे पवारांवर भारी
लोकसभेला दहापैकी आठ जागा जिंकून 80 टक्के स्ट्राइक रेट राखणाऱ्या शरद पवार यांना जागा वाटपात काहीशी पडती बाजू घ्यावी लागली आहे.
-
तमन्ना भाटिया पुन्हा चर्चेत, ‘आज की रात’ गाण्याचा पूर्ण व्हिडिओ रिलीज
Tamannaah Bhatia : पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटियाचे 'स्त्री 2' मधील 'आज की रात' या हिट गाण्याला YouTube वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं
-
नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भाजपच्या डोक्यात काय? शेलारांनी क्लिअर केलं
आता नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं असलं तरीही भाजप मलिकांचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी घेतलायं.
-
Assembly Election: भाजपचं मोठा भाऊ; 148 जागा मिळविल्या; मुख्यमंत्री शिंदे जड गेले पण
लोकसभेला चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात जास्त जागा पाडून घेतल्या आहेत. शिंदे शिवसेनेला 85 जागा.
-
Dr.Veena Dev Passed Away: मोठी बातमी! ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन
Dr.Veena Dev Passed Away: प्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या आणि लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव (वय 76) (Dr.Veena Dev) यांचे आज
-
Tuljapur Assembly Constitueny : ‘मतदारसंघांचा कायापालट करायचा’; राणा जगजितसिंह पाटलांचा अर्ज दाखल…
आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेत महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
-
LAC वर मोठी घडामोड, भारत-चीन सैन्याची माघार, ‘हे’ आहे कारण
India-China Army : LAC वर सध्या मोठी घडामोड घडत आहे. भारत आणि चीनच्या (India-China) पूर्व लडाख सेक्टरमधील डेपसांग (Depsang) आणि
-
या वयात इतके खोटे बोलायचे नसते; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]
-
माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं, नऊ वर्षानंतर…’, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची प्रतिक्रिया
Rohit Patil On Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून
-
‘मॅच फिक्सिंग’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला! विनीत कुमार सिंगच्या भूमिकेबद्दल उत्सुकता शिगेला
Vinit Kumar Singh Starrer Match Fixing Movie : विनीत कुमार सिंग यांनी (Vinit Kumar Singh) सातत्याने असे चित्रपट दिले आहेत, ज्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांनी पसंती दिली आहे. ॲक्शन-पॅक सीक्वेन्स असो, मिस्ट्री असो किंवा थ्रिलर असो, त्याने नेहमीच आपले सर्वोत्तम प्रयत्न केले. अनेकांची मने (Match Fixing Movie) जिंकली. अलीकडेच, त्याच्या आगामी ‘मॅच फिक्सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर […]
-
कर्डिले समर्थकांकडून राहुरी जाम! जोरदार शक्तिप्रदर्शन अन् रेकॉर्डब्रेक गर्दीत दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज…
उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा जनसमुदाय पाहता 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज नसल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलायं.
-
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाइलवर आर. आर. पाटलांची सही, ती फडणवीसांनी दाखवली; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar Said R R Patil Sign On Irrigation File Scam : तासगावमध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar) उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आर आर पाटील (R R […]
-
… म्हणून संगमनेरमधून उमेदवारी नाही, सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं
Sujay Vikhe : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.संगमनेर विधानसभा मतदारसंघात
-
अजितदादांचा भाजपला धक्का; विरोध असतानाही नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर
Ajit Pawar NCP Candidate Nawab Malik File Nomination : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक (NCP) यांना उमेदवारी दिलीय. भाजप नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास सतत विरोध करत होते. तरीदेखील अजित पवारांनी त्यांना रिंगणात उतरवलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
माहिममध्ये नवा ट्विस्ट! सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज, पक्ष की अपक्ष?
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
-
विजयी शंखनाद झालाय…भोसरीत महेश लांडगेंनी भरला उमेदवारी अर्ज, प्रचाराला केली सुरूवात
BJP Mahesh Landge Filed Nomination Form In Bhosari : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार महेश लांडगे ( Mahesh Landge) यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी (BJP) अर्ज दाखल […]
-
Video: चष्मा काढला अन् डोळे पुसले; शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल, व्हिडिओ व्हायरल
अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते.
-
‘वनवास’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! नाना पाटेकर अन् उत्कर्षच्या भूमिकेनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
Nana Patekar and Utkarsh Sharma ‘Vanvaas’ Movie teaser : झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वनवास’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला. ‘वनवास’ या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हे दोन कसलेले बडे कलावंत नव्या अवतारात दिसतील, जे रक्ताचे नाते पुन्हा परिभाषित करतात. अनिल शर्मांचा ‘वनवास’ हा आगामी चित्रपट […]
-
माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याविरोधात मुलानेच खटला भरला; पक्षातील बंडखोरीवर पवार थेटच बोलले
हा पक्ष आमचा असा दावा या लोकांनी केला. मी आयुष्यात कोर्टात गलो नाही. परंतु, या खटल्यात कोर्टात जावं लागलं. दरम्यान,
-
चाहत्यांसाठी गुडन्यूज! ‘धर्मवीर 2’चं जागतिक डिजिटल प्रीमियर लवकरच, ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE5 वर
Dharmaveer 2 Digital from October 25 : ZEE5 तर्फे ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer 2) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करण्यात येत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) आणि […]
-
Yugendra Pawar: तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा होता, पहिल्या सभेत युगेंद्र पवार काय म्हणाले?
माझे आदर्श हे फक्त पवार साहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात. त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधीही शरद पवार यांना सोडणार नाही.
-
दादा भुसेंच्या गुंडांकडून ठाकरे गटाच्या अद्वय हिरेंवर हल्ला; खासदार संजय राऊतांनी केला गंभीर आरोप
द्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
-
मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; 5 उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
NCP Sharad Pawar Announced Fifth List Of Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केलीय. यामध्ये पाचजणांना संधी देण्यात आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी आज जाहीर झालीय. […]



































































































