- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
“अर्बन नक्षलच काँग्रेसला चालवतात, त्यांच्यापासून सावध राहा”, PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
काँग्रेसपासून सावध रहा. आज काँग्रेसला अर्बन नक्सल लोक चालवत आहेत. या पक्षाला जे लोक भारताला रोखू पाहत आहेत तेच लोक आज काँग्रेसबरोबर.
-
कमालच! नॉन व्हेजपेक्षा व्हेज थाळी महाग; नव्या अहवालात धक्कादायक माहिती
CRISIL Report on Food Inflation : देशभरात महागाई वेगाने वाढत चालली आहे. किरकोळ महागाई चार (Retail Inflation) टक्क्यांपेक्षा खाली आली आहे मात्र लोकांना याचा फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. कारण खाद्य पदार्थांची महागाई (Food Inflation) वाढलेलीच आहे. या परिस्थितीवर एका अहवालाने शिक्कमोर्तब केलं आहे. यामध्ये म्हटले आहे की आता घरी तयार करण्यात आलेले जेवण सुद्धा […]
-
Video : मी शाळेत दलितांचा इतिहास वाचला नाही; अदानी-अंबानींचं नाव घेत राहुल गांधी बरसले
कोल्हापूर : मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. शाळेत असताना मला दलित अस्पृश्यतेच्या बाबत काहीच मिळालं नाही. फक्त तीन चार लाईनच शाळेत शिकवल्या. मात्र, आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात असल्याचे म्हणत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल […]
-
Akshay Kumar: खिलाडी कुमारचा ‘खेल खेल में’ ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या
Khel Khel Mein OTT Release Date: अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या मागील अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला आहे.
-
‘आशुतोष काळेंना मताधिक्यात नंबर एकवर नेऊ’, अमृत संजीवनीच्या विद्यमान संचालकांची ग्वाही
Kopargaon News: कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात एकाच पंचवार्षिकमध्ये 3 हजार कोटींचा निधी आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला आणता आला नाही.
-
“..म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला”, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!
राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
-
Video : कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट […]
-
Sai Tamhankar: अभिनेत्रींच्या ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या एका नजरेने सगळे घायाळ, पाहा फोटो
Sai Tamhankar: बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नावं येत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar).
-
Vidya Balan: ‘कपडे बदलण्यासाठी कारमध्ये…’, अभिनेत्रीने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण
Vidya Balan Change Costume In Car For Kahaani Film: विद्या बालन (Vidya Balan ) ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
लेबनॉनमधील हल्ल्यांनी UAE ला धडकी! पेजर अन् वॉकी-टॉकी तत्काळ होणार जप्त
लेबनॉनमध्ये पेजरमध्ये स्फोट झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईने (UAE) एक मोठा निर्णय घेतला आहे.
-
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज होणार रियुनियन
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चं घर ( Bigg Boss Marathi Season 5) आज पुन्हा एकदा त्याच 16 सदस्यांनी सजणार आहे.
-
Phullwanti : घुंगरांची जुगलबंदी, विद्वत्ता आणि कलेचा अनोखा संगम असलेल्या ‘फुलवंती’चा ट्रेलर प्रदर्शित
Phullwanti Trailer: पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटरूपात 11 ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.
-
सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांना लोकलेखा समितीचे समन्स; चौकशी होणार?
संसदेच्या लोकलेखा समितीने माधवी पुरी बूच यांना समन्स बजावलं आहे. २४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
-
Bigg Boss Marathi: अमृता खानविलकर अन् अमेय वाघने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी केली रिव्हील
Bigg Boss Marathi Season 5 Day 69 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत आली आहे.
-
Paani Trailer: महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
Paani Trailer: महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा 'पाणी' चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
धक्कादायक! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने वार करत संपवलं
मुंबईतील भायखळातील म्हाडा कॉलनीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
-
मोठी बातमी! महाराष्ट्रात NIA-ATS ची धडक कारवाई; मालेगाव, जालन्यातून काहींना उचललं..
आज सकाळीच NIA-ATS ने संयुक्त मोहिम राबवत देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असणाऱ्या काही जणांना उचललं.
-
“मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, तिथं माझ्या घातपाताचा कट होता”, ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
MLA Nitin Deshumkh on Shivsena Dispute : शिवसेनेतील बंडाला दोन वर्षांचा कालावाधी उलटून गेला. या राजकीय नाट्यात काय काय घडामोडी घडल्या याची चर्चा होत असते. परंतु, आता निवडणुका जवळ आल्याने या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं.” “सुरतमध्ये […]
-
World Teacher’s Day : जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्वाची माहिती
जगभरातील शिक्षक, प्राध्यापकांना नवी ओळख देण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.
-
पहिलाच सामना गमावला! भारताच्या लेकींचा पराभव, न्यूझीलंडचा 58 धावांनी विजय..
महिला विश्वकप स्पर्धेत पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव करत विजयी सुरुवात केली.
-
अजितदादांना धक्का बसणार! आणखी एक आमदार तुतारी फुंकणार; शरद पवारांचं धक्कातंत्र सुरुच..
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, कन्या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात आनंद जाणवेल
Horoscope Today 5 October 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
सर्वात मोठी बातमी! अमेरिका आणि ब्रिटनकडून येमेनची राजधानी सानावर हल्ला
America Attacke On Sanaa : एकीकडे इस्राइलकडून (Israel) हिजबुल्लाहवर (Hezbollah) हवाई हल्ले सुरु असताना काही दिवसापूर्वी इराणने
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची एकमताने निवड
Sunil Rasane : सुनील रासने यांची आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Trust) अध्यक्षपदी
-
उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड
Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस बाकी असतानाच शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात
-
देवेंद्र फडणवीस अडचणीत, ‘व्होट जिहाद’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
-
आदिशक्ती सप्तश्रुंगीच्या पादुकांची कोपरगाव शहरात जंगी मिरवणूक, भाविकांची दर्शनाला उसळली गर्दी
Ashutosh Kale : मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी आमदार आशुतोष काळे यांनी वणी गडावरून आणलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या
-
Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द
Rahul Gandhi : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. विमानात बिघाड झाल्याने दौरा रद्द
-
Pune News : ‘एक झाड आईचे’ वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार’- शोभा. आर. धारीवाल
Pune News : आर एम डी फाऊंडेशन द्वारा यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
-
मोठी बातमी! परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार पाकिस्तानला, SCO शिखर परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
S Jaishankar : इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी
-
झिरवळांच्या उडीनं काम तमाम केलं; खडबडून जागे झालेल्या सरकारचा पेसा भरतीवर अखेर तोडगा
Narhari Zirwal : पेसा भरतीवरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) , आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) , हेमंत सावरा यांच्यासह
-
Paani Movie : ‘पाणी’ चित्रपट या दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित, अखेर…
Paani Movie: महाराष्ट्रातील पाणीटंचाई (Paani Movie) या महत्त्वाच्या विषयाचा वेध घेणाऱ्या पाणी या आगामी मराठी चित्रपटासाठी सामील झाले आहेत.
-
गड किल्ल्यांवर दारु, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षांची शिक्षा अन् 1 लाखांचा दंड; मंत्रिमंडळाचा निर्णय
आता गड किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिलीयं.
-
Vaishali Made: औक्षण केलं अन् बोट मोडून नजर काढली; गायकीने राज ठाकरेंचं केलं जंगी स्वागत
Vaishali Made's Music Academy Launch: मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे (Vaishali Made) अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
-
Ahmednagar : अखेर ‘अहिल्यानगर’वर शिक्कामोर्तब! अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी…
अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं.
-
राज्यातील NA कर पूर्णपणे माफ, शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका
State Cabinet Meeting 2024 : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज
-
“मी पवार साहेबांच्या घरातून बाहेर पडलो अन्..”, झेंडेंनी सांगितला तिकीटाचा किस्सा!
पुरंदर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी संभाजी झेंडे यांनी केली आहे.
-
Panipuri Movie: ‘पाणीपुरी’ चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार
Panipuri Movie: एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
-
मला संपवू नका, मीच राहिलो नाही तर, तुम्ही..; अशोक चव्हाण असं का म्हणाले?
मला संपवू नका मीच राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर? असं विधान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी टीकाकारांना उद्देशून केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
-
आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश, कोपरगावच्या रस्त्यांसाठी 3.50 कोटी निधी मंजूर
Ashutosh Kale : कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचे
-
Govinda : गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, गोळी लागल्यानंतर पहिल्यांदा समोर आला अभिनेता
Govinda Firing: अभिनेता गोविंदा चुकून स्वत:वर गोळी झाडल्याने जखमी झाला होता. अखेर 3 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला .
-
Video : अजित पवार बाहेर पडणार?; महायुतीतील राजकीय भूकंपावर पंकजांनी सांगितली ‘अंदर की बात’
तुमच्या काळात तु्म्ही नाही का निर्णय घेतले? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसंच, निवडणुका होत असतात.
-
राशी अन् विक्रांत ‘आगामी’ सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी थेट नवरात्री उत्सवात पोहचले
The Sabarmati Report: राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी त्यांच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या चित्रपटासाठी सज्ज होताना दिसतात
-
लवकरच गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सांगितलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी
-
Supriya Sule : बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
-
सपा-काँग्रेस आघाडीत धुसफूस! ‘त्या’ तीन जागांसाठी जोरदार रस्सीखेच; कोण मारणार बाजी?
उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.
-
Video : नरहरी झिरवळांचे टोकाचं पाऊलं; थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं.
-
देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले, आता..
आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Bigg Boss Marathi Grand Finale : कोण ठरणार ‘या’ पर्वाचा महाविजेता ?
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या गाजलेल्या या सीझनचा भव्यदिव्य बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला दिमाखात पार पडणार आहे.
-
Bigg Boss 18: ‘ये आंख देखेगी आने वाला कल’, ‘बिग बॉस’चा नवा प्रोमो प्रदर्शित
Bigg Boss 18 New Promo: शोच्या प्रीमियरपूर्वी ( Bigg Boss 18 New Promo) सलमान खानने (Salman Khan) त्याचा नवा प्रोमो शेअर केला आहे.
-
इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपला; अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली
भाजपचे इंदापूर तालुक्यातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
-
पर्यटन समृद्ध अन् सुपरफास्ट पुरंदर; संभाजी झेंडेंचं व्हिजन एकदम क्लिअर..
पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन काय असणार याचा उलगडा संभाजी झेंडे यांनी केला.
-
Alpha: तारीख लिहून ठेवा! आलिया-शर्वरीच्या आगामी ‘अल्फा’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Alpha Release Date Announced: आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या आगामी ॲक्शन एंटरटेनर चित्रपट 'अल्फा'च्या रिलीजची तारीख जाहीर केली .
-
मोठी घडामोड : यावेळी जास्त कुणी भेटणार नाही; विधानसभेसाठी बारामतीतून अजितदादांचं बॅकआऊट?
बारामती : काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी घडामोड समोर आली असून, खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) विधानसभेत बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी (दि.3) बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून […]
-
Stock Market : शेअर बाजार आजही कोसळण्याची शक्यता आहे का?, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसंच, मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाल्याचं तज्ञ म्हणाले.
-
Singham Again: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पहिल्यांदाच लावणार ट्रेलर लाँचला हजेरी, चित्रपटासाठी चाहते उत्सुक
Singham Again Trailer: दीपिकानेही आपल्या लेकीला वाढवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. मात्र, आता लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर दिसणार आहे.
-
पुण्यात चाललंय काय?; आधी चिमुरडी अन् आता बोपदेव घाटात तरूणीवर सामूहिक अत्याचार
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune) समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य […]
-
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घराला मिळणार ‘TOP 5’ सदस्य!
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. आज या पर्वातील 'टॉप 5' सदस्य कोण हे जाहीर होणार आहे.
-
शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य, ‘ही’ मागणी करत पाठिंबा केला जाहीर
इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बाकी आरक्षण मिळावं या भूमिकेचे आम्ही आहोत.
-
कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विज वाहिन्या स्थलांतरणासाठी पाऊण कोटी- आ. आशुतोष काळे
Kopargaon News: मतदार संघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच वीज वाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यासाठी जवळपास पाऊण कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.
-
‘बिग बॉस मराठी’च्या घराचा वर्षा उसगांवकरांनी घेतला निरोप; बाहेर पडताच म्हणाल्या, ‘सगळी स्वप्न…’
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. (Bigg Boss Marathi Season 5) लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
-
Barack Obama : यंदा काँग्रेस महाअधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण; प्रमुख पाहुणे म्हणून बराक ओबामा येणार?
बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचं अनेकदा सांगितलं
-
क्रिकेटर व्हायचं होतं पण बनले पक्के राजकारणी; एकाला तर मिळालं उपमुख्यमंत्रिपद..
असेही काही नेते आहेत ज्यांना राजकारणात येण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं होतं. पण त्यांच्या नशिबात मात्र वेगळच लिहिलं होतं.
-
China : भारतीय शेअर बाजार चीनमुळे कोसळतोय का?, FII ने विकले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे शेअर्स
चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत आहे.
-
मराठीला ‘अभिजात’ दर्जा म्हणजे नक्की काय? कोणते फायदे मिळणार अन् निकष काय…
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
-
अभिनेते मोहन राज यांच दीर्घ आजाराने निधन; वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज अंतसंस्कार
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहन राज गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-
बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा ‘जनसुराज’ कुणाला देणार धक्का?
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
-
लाडकी बहीण योजना अडचणीत! प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश
योजनेसह फुकटच्या योजनांविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता कोर्टाने नोटीस पाठवली आहे.
-
मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने मोठा अनर्थ टळला, पिकअप चालक जखमी
मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पिकअपला त्यांनी धडक दिली आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
Horoscope Today 4 October 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
आमदार आशुतोष काळेंच्या पाठवपुराव्याला यश; ट्रान्सफॉर्मर अन् वीज वाहिन्यांसाठी 75 लाखांचा निधी…
Mla Aashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिली आहे. दरम्यान, या एकूण निधीमध्ये मतदारसंघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीजवाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बालरंगभूमी […]
-
Dharmaveer 2 : नवरात्र उत्सवानिमित्त खास भेट; ‘धर्मवीर 2’ चित्रपट फक्त 99 रुपयांत…
नवरात्र उत्सवानिमित्त प्रेक्षकांना येत्या 4 ऑक्टोबरला धर्मवीर 2 चित्रपट फक्त 99 रुपयांत चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.
-
सुवर्णदिन! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय…
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रासाठी हा सुवर्णदिन असल्याचं बोललं जात आहे.
-
Shivchatrapati Award : अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार; प्रदीप गंधे यांना जीवनगौरव
भारताचा धावपट्टू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना राज्य सरकारकडून शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आलायं. तर प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालायं.
-
Pune News : वानवडीत चिमुकल्या मुलींवर अत्याचार; आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी…
Wanavadi Rape Case : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचार (Pune Rape Case) केल्याची घटना घडलीयं. या घटनेतील आरोपीला पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली असून सरकारी वकील नितीन कोंघे आणि आरोपीच्या वकील सौरभ जायभाये यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर आरोपी संजय […]
-
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात; अमोल बालवडकरांचा गंभीर आरोप
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अमोल बालवडकरांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं.
-
Like and Subscribe Trailer: व्लॅागर… खून… रहस्य…? ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
Like and Subscribe Trailer Released: काही दिवसांपूर्वी'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता.
-
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने ‘दिव्यांग’ मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम
Cultural Arts Festival 2024: बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या (Cultural Arts Festival) उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते.
-
डंके की चोट पे! निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच वरळी मतदारसंघ चर्चेत; सदावर्तेंचा थेट ठाकरे बंधूंशी पंगा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या लगबगीला जोर आला असून, आजच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्या पक्षाचे प्रचार गीत लाँच केले असून, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात आता आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Satavarte) यांनी विधानसभेत्या निवडणुकीत उडी घेत थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी थेट पंगा घेतला […]
-
समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य महाराजांना’ कायद्याचा डोस
तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने जेसीबीने खाजगी रस्ता अन् कंपाऊंड उखडल्याप्रकरणी चैतन्य वाडेकर महाराजांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं.
-
‘या’ दिवशी येतोय ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर! ‘भूल भूलैय्या 3’ सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर
Singham Again Trailer: चाहते अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'सिंघम अगेन'ची ( Singham Again Trailer) आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
विधानसभेपूर्वीच वारं फिरलं! अमित शाहंच्या गोटातील खास माणूस पवारांनी फोडला
हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. राजकारणात महत्वकांक्षा असतात
-
Karmayogi Abasaheb : ‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!
Karmayogi Abasaheb: आबासाहेबांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
-
आरोपीला स्थानिक नेत्यांनीच पळवून लावलं; पोलिस तपासात उघड, फडणवीसांनी सांगितलं
Chandrapur Rape Case : चंद्रपूर अत्याचार प्रकरणात (Chandrapur Rape Case) स्थानिक नेत्यांनीच आरोपीला पळवून लावलं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलायं. दरम्यान, काँग्रेसचा पदाधिकारी अमोल लोंढे याने सहावीतल्या शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला पळवून जाण्यास स्थानिक […]
-
Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना ‘या’ दिग्दर्शिकासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला….
Ayushmann Khurrana: पायल कपाडिया (Payal Kapadia)च्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' (All We Imagine as Light ) या चित्रपटाने यावर्षी इतिहास रचला.
-
आमदार तनपुरेंच्या संकल्पनेतून राहुरीत आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन
इंडियाज गॉट टॅलेंट ग्रुपचे एक्स वन एक्स डान्स ग्रुप हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण. डॉ. अमोल कोल्हे व प्राजक्त तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती.
-
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच; आमदार काळेंच्या ग्वाहीने उपोषण मागे
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली, त्यानंतर मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय.
-
Bigg Boss Marathi : भाऊ इज बॅक! रितेश देशमुख यांच्या शेवटच्या ‘भाऊच्या धक्क्या’ची महाराष्ट्राला प्रतीक्षा
Bigg Boss Marathi 5 : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'मुळे चांगलेच चर्चेत आहेत.
-
Women’s T20 World Cup : भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सामना
महिला टी 20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणार आहे.
-
‘GOAT’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या
GOAT OTT Release Time: थलपथी विजयचा (Thalapathy Vijay) 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT Movie) प्रेक्षकांना खूप आवडला.
-
कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव; प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा उपक्रम
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्यावतीने “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
-
Video : असुरांचा संहार कराया मशाल हाती दे; अराजकीय गाण्यासह ठाकरे विधानसभेच्या मैदानात
Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण (Maharashtra Elections) तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक थीम साँँग लाँच करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशाही करण्यात आला. याप्रसंगी ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव […]
-
“सावरकर ब्राह्मण होते, गोमांस खात होते”; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय खळबळजनक दावा केला आहे.
-
Pune Crime: ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमात चिमुरडीने सांगितले वडिलांचे प्रताप; आरोपी बापाला अटक
Pune Crime News: सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक आणि बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे
-
समांथा- नागा चैतन्यच्या घटस्फोटामागे ‘या’व्यक्तीचा हात, मंत्र्याने केला दावा, समांथा, नागार्जुन भडकले
Samantha Divorce : नागा चैतन्य आणि त्याचे वडील अभिनेता नागार्जुन यांनी मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत म्हणाले की, राजकारणापासून दूर राहणाऱ्या कलाकारांना यात ओढू नये.



































































































