- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
‘पक्षाची घटना योग्य की अयोग्य? EC चं ठरवणार’; सुनावणीनंतर असीम सरोदेंनी सांगितलं
Disqualification Mla : शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी समर्थकांसह भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, अपात्र आमदारांच्या प्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यानूसार विधीमंडळात मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. आज सुनावणीदरम्यान,शिवसेना पक्षाच्या मुळ घटनेवर युक्तिवाद पार पडला. यावेळी निकाल जर पक्षाच्या घटनेच्या आधारावर होणार असेल […]
-
एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा…रोहित पवारांचे अजितदादांना सडेतोड प्रत्युत्तर!
Rohit Pawar On Ajit Pawar वाशिमः कर्जतमध्ये झालेल्या विचार मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधत मोठे गौप्यस्फोट केले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रोहित पवारांवर (Rohit Pawar) अजित पवारांनी जोरदार टीका केली. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रेची खिल्ली अजित पवारांनी उडविली आहे. त्याला आता आमदार रोहित […]
-
रोज काहीतरी वक्तव्य करणं हा त्यांचा हक्क, पण चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंनी राऊतांना ठणकावलं
Dada Bhuse : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केलेल्या १७८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भुसेंनी मानहानीचा दावा ठोकला. दरम्यान, राऊत हे जामिनासाठी शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावरून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर जोरदार […]
-
…म्हणून अनिल देशमुखांचं मंत्रिमंडळातून नाव वगळलं; अजितदादांनी सांगितलं खरं
Ajit Pawar On Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर भाजपने आरोप केले होतो, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल म्हणूनच मंत्रिमंडळाच्या यादीतून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं(Anil Deshmukh) नाव वगळण्यात आलं असल्याचा खरं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात संबोधित […]
-
‘ओबीसीतूनच आरक्षण घेणार, काय करायचं ते कर’; जरांगेंचं भुजबळांना खुलं चॅलेंज
Manoj Jarange Patil : ओबीसी आरक्षणाशिवाय सुट्टी नाहीच, तुला काय करायचं कर, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी चौथ्या टप्प्यातील आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. जालन्यात मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या जाहीर सभेतून […]
-
आमच्या लोकांना दगाफटका करणारं विश्वासघातकी सरकार, गुन्हे मागे न घेतल्यानं जरांगेचं टीकास्त्र
Manoj Jarange : आम्ही शातंतेत आंदोलन करत होता तेव्हा तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, इतकं दगाफटका करणारं निष्ठूर सरकार पहिल्यांदाच पाहिलं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते आज जालन्यात बोलत (Jalna News) होते. Jitendra […]
-
Jitendra Aavhad : भगीरथ बियाणींचा मृत्यू कसा झाला? आव्हाडांची मुंडेंवर ‘त्या’ प्रकरणावरून टीका
Jitendra Aavhad : शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती बीडमधील भगीरथ बियाणी या प्रकरणावरून चांगलीच टीका केली आहे. दरम्यान त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये सुरू असलेल्या शिबिरातून हल्लाबोल केला होता. त्यावर आव्हाड यांनी हा पलटवार केला आहे. आव्हाडांचा मुंडेंना इशारा… […]
-
Maratha Reservation : सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे भुजबळ; होमग्राउंडमध्ये जरांगेंची पुन्हा टीका
Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालन्यातून जंगी सभा आयोजित केली आहे. ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पहिली सभा आहे. जी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे जालन्यामध्ये होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. Menstrual Hygiene Rules : […]
-
Menstrual Hygiene Rules : संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी? LetsUpp Marathi
संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता किती गरजेची आहे ? तसेचं अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घ्या…
-
Ahmednagar : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक! …तर मनपा अधिकाऱ्यांना काळे फासणार
Ahmednagar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)सर्व आस्थापनांची नावं आणि दुकानांच्या पाट्या (marathi boards)या मराठी भाषेतून असाव्यात, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही अद्याप याची अंमलबजावणी केली जात नाही. यावरुन आता नगर(Ahmednagar) शहरातील मनसे (MNS)देखील आक्रमक झाली आहे. मराठी भाषेला (Marathi language)जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी […]
-
घरात जे ठरतं, ते बाहेर जाऊन सांगणं हे चांगल्या पोराचं लक्षण नसतं; जयंत पाटलांचा अजितदादांना टोला
Jayant Patil : शरद पवारांच्या (Sharad Pawar) आदेशाने राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचं मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. दरम्यान, कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सडेतोड भाष्य केलं. त्याला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी […]
-
‘डॉक्टर हे देवाचं रुप..,; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचं विधान
Droupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपासून राष्ट्रपती मुर्मू(Droupadi Murmu) नागपुरात आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, डॉक्टरांना देवाचं रुप मानल जातं कारण डॉक्टर लोकांना नवीन जीवन देत असतात, डॉक्टर ही आपल्या देशाची संपत्ती […]
-
Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी?
Ajit Pawar : अजित पवार यांनी (Ajit Pawar ) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा अजित पवार गट लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, अशा स्पष्ट शब्दांत उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha […]
-
कोण कोणाच्या चादरीत मला माहितीये, योग्य वेळी पिक्चर रिलीज करेल; खासदार विखेंचा लंकेंना टोला
अहमदनगर – आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. (Ahmednagar Politics) आता खासदार सुजय विखेंनेही (Sujay Vikhe) विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री –अपरात्री कोण कुठे जात असतं, कोण कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहिती आहे. माझ्याकडे याचे […]
-
Dunki Song Release: शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणं रिलीज
Dunki Song Release Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ (Nikle Te Kabhi Hum Ghar Se) हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या नव्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता […]
-
Uddhav Thackeray : कृषिमंत्र्यांनी कुठल्या तरी एका घरात बसून कामं करावीत, उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंना डिवचलं…
Uddhav Thackeray On Dhananjay Munde : पिकविमा(crop insurance), शेतकरी कर्जमुक्ती (Farmer loan waiver)यासह विविध विषयांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आपल्या कुठल्या तरी एका घरात बसून शेतकऱ्यांची कामं करावीत असा टोला लगावला आहे. त्यावर आता कृषीमंत्री धनंजय […]
-
अजितदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली…
Ajit Pawar On Manoj Jarange : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरन चांगलच वादंग पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून या मागणीचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनीही […]
-
महिलांनो, किमान ८ मुलं जन्माला घाला; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं महिलांना अजब आवाहन
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले […]
-
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, प्रशासनाचा गैरवापर यावर आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा. हे देवस्थान सरकार जमा करावं आणि याठिकाणी त्वरित प्रशासक नेमण्यात यावा. अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. Uddhav Thackeray : […]
-
Bigg Boss 17: आधी भांडण अन् आता प्रेम…; अंकिता लोखंडे विकी जैन ठरले ‘परफेक्ट पार्टनर’
Bigg Boss 17 Latest Episode: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे ‘बिग बॉस 17’मध्ये (Bigg Boss) स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. एरव्ही रोमँटिक दिसणारी ही जोडी या घरात मात्र एकमेकांशी जोरदार भांडणं करत असल्याचे बघायला मिळत होते. अनेकदा घरात जोरदार वाद होत होते. यात अंकिता आणि […]
-
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra)शेतकऱ्यांचं (Farmers)मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हिंगोलीच्या (Hingoli)कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून हे शेतकरी मुंबईमध्ये (Mumbai)गेले आहेत. आज शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी […]
-
‘विरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे..,’; ‘बारामती लढवणार’ म्हणणाऱ्या दादांना ताईंचं उत्तर
Supriya Sule On Ajit Pawar : माझ्या विरोधात कुणीतही लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिलायं, बाकी महाराष्ट्र अन् बारामतीची मायबाप जनता ठरवेल, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना उत्तर दिलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणी अजितदादांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यावरुन आता वादंग पेटणार […]
-
Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत सर्वांवरच टीका केली. यामध्ये रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर त्यांनी टोला लगावला आहे. अजितदादांचा रोहित पवारांना टोला… यावेळी रोहित पवारांना टोला लगावताना अजित […]
-
प्रसारभारतीमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, एकूण १७ पदांसाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा
Prasar Bharati Bharti 2023 : आजही ‘दूरदर्शन’ हे माध्यम विश्वात मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. अनेक लोक येथे काम करण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. ‘प्रसार भारती’ (Prasar Bharati) ही राष्ट्रीय पातळीवरील सरकारी संस्था असल्याने तिचे महत्त्व वेगळे आहे. दरम्यान, आता प्रसारभारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. प्रसार भारती अंतर्गत ‘एक्सपेन्स ट्रेनी’ (Cost trainee) […]
-
महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार, ’मुक्ताई’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज
Muktaai Movie New Poster Release: संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे (Muktaai Movie) छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. […]
-
तुम्ही पवार नसता तर, बारामतीतून निवडून आला असता का? आव्हाडांचा अजितदादांना खोचक सवाल
Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील फूट (NCP) होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा, यासंदर्भातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर गंभीर आरोप केले. कर्जत येथील शिबिरातील भाषणात त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसेच यावेळी त्यांनी पवारांच्या धरसोड वृत्तीवरही जोरदार टीका केली आहे. सरकारसोबत जा, […]
-
‘चार जागा लढवणार’; पण आम्हीच जिंकणार, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर
Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाकडून(Ajit pawar group) शरद पवार गटावर(Sharad pawar group) जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. कर्जतमधील खोपोलीत आयोजित विचार मंथन शिबिरातून अजित पवारांनी(Ajit Pawar) मोठ-मोठे गौप्यस्फोट केला आहे. अजितदादांच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, आम्ही लोकसभेच्या चारही जागा लढवणार असल्याची घोषणा अजितदादांनी […]
-
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या आगामी ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात
Nagraj Manjule Khashaba Movie Shooting: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नाव अस्सल मराठी असूनही देशभरात पोचलं. फॅंड्री, सैराट अशा सिनेमामधून त्याने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केलं. (Marathi Movie) तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते झुंड सिनेमात बघायला मिळाले होते. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. यापूर्वी सायलेन्स, नाळ अशा चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. पण सुप्रसिद्ध कुस्तीपटू […]
-
‘मी साहेबांना राजी करते 10 दिवस द्या, सुप्रियाने सांगितलं होतं’; अजितदादांनी संपूर्ण कहाणीच सांगितली
Dcm Ajit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या आमच्या भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) शरद पवारांना राजी करण्यासाठी 10 दिवस घेतले पण मुदतीनंतर सुप्रियाने शरद पवारांना(Sharad Pawar) सांगितलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. कर्जतमध्ये आयोजित विचार मंथन शिबिर कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडतानाची संपूर्ण कहाणीच सांगितली आहे. Ahmednagar News : पाऊस […]
-
Government Schemes : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : अनेकदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभासाठी पात्र असून देखील, योजनांपासून वंचित राहतात. अशा योजनांसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो. त्यामुळे अशा जमातीच्या लोकांना या योजनेसंबंधित माहिती मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजना (Yashwantrao Chavan Mukta Vasahat Gharkool Scheme)समाज कल्याण विभागामार्फत (Department of Social Welfare)राबवली जाते. या […]
-
‘राजीनामा परत घेण्याचं आंदोलन पवारांच्या आदेशानेच’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवारांच्या(Sharad Pawar) आदेशानेच राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, कर्जमध्ये अजित पवार गटाचं विचार मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी राष्ट्रवादीची फुट ते शरद पवारांचा राजीनाम्यावर सडेतोडपणे भाष्य करीत राजकारणात खळबळ उडवून दिली […]
-
बंगळुरूतील १५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, डी.के. शिवकुमार म्हणाले, ‘माझ्या घरासमोरील शाळेलाही…’
Bengaluru School Bomb Threat : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील किमान 15 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) देण्यात आली. ही धमकी शाळांना ईमेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांत भीतीचं वातावरणण पसरलं. या धमकी मिळाल्यानंतर 5000 मुलांना तातडीने शाळेतून बाहेर काढण्यात आले. सध्या बंगळुरू पोलीस […]
-
लोकसभेपूर्वी येणार दोन महत्त्वाचे कायदे; अजितदादांनी दिले सूतोवाच
Ajit Pawar On Population Control Bill & UCC : आगामी लोकसभेपूर्वी देशात काही नवीन कायदे येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) देशातील प्रमुख विरोधीपक्षांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, त्यानंतरही हा कायदा आणण्यासाठी मोदी सरकार आग्रही असून, आगामी लोकसभेपूर्वी देशात दोन महत्त्वाचे कायदे येणार आहेत, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]
-
Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कर्जत खालापूर येथील शिबिरात अनेक खळबळजनक खुलासे केले. त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. ज्याची आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते […]
-
Radhakrishn Vikhe Patil : तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, पीकांचे सरसकट पंचनामे करा…विखेंच्या सूचना
Radhakrishn Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. त्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil ) यांनी यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा. अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात […]
-
‘तेरा नाम सुनके’ रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला’; गाण्यातून दिसणार अपारशक्ती-निकिताची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
Aparshakti Khurana New Song: आतापर्यंत बॉलिवूडमध्ये (Bollywood) हिरोच्या मित्राची भूमिका म्हणजे काहीशी दुय्यम भूमिका मानली जायची. इतर भूमिकांच्या तुलनेत नेहमीच कमी महत्त्वाची ही भूमिका ठरली पण अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) असं काढिती मानत नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात अपारशक्ती सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाला आहे. नुकतच त्याच ‘तेरा नाम सुनके’ हे नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला […]
-
Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमचं सरकार पाडलं असा आरोप केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सत्ताधारी अजित पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवण्यात आलं होतं, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी […]
-
Hemangi Kavi : ‘झिम्मा 2’च्या अभिनेत्रींसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, “आता हा खेळ…”
Hemangi Kavi Post On Jhimma 2: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार बोलबाला सुरू आहे. (Marathi Movie) या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. (Facebook Post) सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट […]
-
Ajit Pawar : ..म्हणून मलाच टार्गेट केलं गेलं; ‘त्या’ आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं […]
-
Ajit Pawar : मी आठवण करून दिली, पण जयंतराव एकवर्ष करत करत तिथेच; भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत […]
-
Kangana Ranaut: ‘महिलांना पुरुषांची गरज असते…’, कंगनाच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा
Kangana Ranaut On neena gupta statement: बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. (Social media) आता देखील अभिनेत्री एक पोस्ट शेअर केली आहे. या मुळे अभिनेत्री जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिज्मवर स्वतःचं सडेतोड मत स्पष्ट केलं […]
-
Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन
Ajit Pawar : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोतच. शिवाय उबाठा गटाच्या ताब्यात ज्या जागा आहेत पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे त्या जागाही आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, […]
-
Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News ) अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. यातच पारनेर तालुक्यात मोठी गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेकांचे संसार देखील पावसामुळे वाहून गेले आहेत. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. पारनेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभी […]
-
मोदी, राहुल गांधींनाही OBC समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा
Chagan Bhujbal On OBC Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे ओबीसी समाजाला महत्त्व देतात. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओबीसी मुख्यमंत्री करु, असे आश्वासन मोदींनी दिले. राहुल गांधीही (Rahul Gandhi) जातनिहाय जनगणना करा, असे म्हणतात. यावरुन ओबीसी समाजाचं महत्त्व अधोरेखित होत असल्याचे म्हणत छगन भुजबळांनी अजितदादांसमोर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं महत्त्व ठासून मांडले. यावेळी त्यांनी […]
-
जयंत पाटलांना माघारी फिरवणारे पवारचं; भुजबळांनी अजितदादांसमोर सांगितलं चिडचिड होण्याचं कारण
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले सर्वजन अजित पवारांसोबत येत आहेत. त्यामुळे जय जयंत पाटील यांची चिडचिड होत आहे. तसेच देखील […]
-
Animal Leak: रणबीरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!
Ranbir Kapoor Animal Leak Online in HD : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा अखेर आज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पण प्रदर्शित होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे रणबीरला आता मोठा फटका सहन करावा लागणार आहे. तसेच […]
-
Sanjay Raut : ‘काँग्रेसचा विजय म्हणजे ‘इंडिया’चा विजय, 2024 नंतर उलटे चक्र फिरेल’; राऊतांनी भाजपला डिवचलं
Sanjay Raut : पाच राज्यांतील विधानसभांसाठी मतदान झाल्यानंतर काल निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Polls 2023) आले. या निवडणूक अंदाजात अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होताना दिसत आहे. याच अंदाजावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. मात्र, तशी घोषणा करणाऱ्यांना […]
-
The Railway Men : ‘द रेल्वे मॅन’ मधील आयुष्मानच्या ‘निंदिया’ गाण्याने प्रेक्षकांना लावले वेड
The Railway Men Song : ‘द रेल्वे मेन’ या (The Railway Men) सीरिजचा सध्या देशात जोरदार बोलबाला होत आहे. जगभरातील सिनेरसिकांच्या ही सीरिज चांगलीच पसंतीस उतरली आहे. भोपाळ दुर्घटनेवर बेतलेल्या ‘द रेल्वे मेन’ या अस्वस्थ करणाऱ्या सीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमातील आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana ) गाण्यानं सर्वांचेच मन जिंकून घेतले […]
-
Gautami Patil : ‘सबसे कातील गौतमी पाटील’च्या ‘घुंगरु’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
Gautami Patil Movie Poster Release : ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू (Ghungroo) या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम […]
-
Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’; भुजबळांचा थेट इशारा
Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इशारा […]
-
IND vs AUS 4th T20I : चौथ्या सामन्यात टीम इंडियात मोठा चेंज; या खेळाडूंची होणार एन्ट्री!
IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS 4th T2oI) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना आज (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारत […]
-
Road Accident : कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात तिघे ठार, 5 जण जखमी
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात (Road Accident) पुणे-नाशिक महामार्गावर घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मंचरजवळ भल्या पहाटे हा अपघात झाला. नाशिकवरून भोसरीच्या दिशेने जात असताना जीप आणि ट्रकची धडक होऊन हा […]
-
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत होणार अवकाळी पाऊस
Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. […]
-
LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG गॅसच्या दरात मोठ्ठी वाढ
LPG Price Hike : देशातील वाढत चाललेली महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. सरकारकडून कितीही दावे केले जात असले तरी त्यात काही तथ्य दिसत नाही. आताही पाच राज्यांतील निवडणुका संपताच वर्षातील शेवटच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी जोरदार झटका दिला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ (LPG Price Hike) करण्यात आली आहे. ही […]
-
Bachchu Kadu : भविष्यात भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतात; कडूंच्या वक्तव्याने खळबळ!
Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांना मराठा समाजातून विरोध […]
-
Praful Patel : शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत? प्रफुल पटेलांनी सांगितली इतिहासातील गोष्ट
Praful Patel : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं स्वप्न अजूनही पू्र्ण झालेलं नाही. पंतप्रधानपदाची संधी त्यांच्याकडे चालून आली होती. मात्र हातात असतानाही त्यांनी ती संधी घेतली नाही, असे प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले. कर्जत खालापूर येथे राष्ट्रवादीच्या (NCP) अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले […]
-
Horoscope Today : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 01 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात […]
-
राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, मध्य प्रदेशमध्ये भाजपच ? इंडिया टुडेचा एक्झिट पोल सर्वात वेगळा !
Assembly Election 2023: नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभेसाठी (Assembly Election 2023) मतदान पार पडल्यानंतर आज अनेक संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. काही संस्थांनी राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. तर काही संस्थांनी राजस्थानमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP)काँटे की टक्कर होईल, असे म्हटले आहे. परंतु इंडिया टुडे, माय एक्सिस इंडियाचा एक्झिट (India Today […]
-
पेपर फुटीप्रकरणी जन्मठेपेसह 10 कोटींच्या दंडाची तरतुद, राज्यपालांची नव्या कायद्याला मंजुरी
Paper Leak Law In Jharkhand : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी (paper leak) आणि कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदे लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी होताच या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल. या कायद्यात स्पर्धा […]
-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित-विराटची सुट्टी, कोणावर जबाबदारी?
IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India) घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विरोट कोहलीला(Virat Kohli) एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये विश्रांती […]
-
मनोज जरांगे वचपा काढणार?; 1 डिसेंबरला जालन्यात तोफ धडाडणार
Manoj Jarange patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी(Manoj Jarange patil) दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. जरांगे पाटलांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan […]
-
Mizoram Election : मिझोरममध्ये ना भाजप, ना कॉंग्रेस; सत्ता पालट होऊन ZPM ची सत्ता येणार?
Mizoram Election Exit Polls: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले असून आता निकाल 3 तारखेला घोषित केले जातील. याआधी विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटला (Zoram People’s Movement) राज्यात मोठा विजय मिळत आहे. पक्षाला 28 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे […]
-
‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Prafulla Patel On Sharad Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या इतिहासाचा पाढाच वाचून दाखवला आहे. यावेळी बोलताना शरद पवार […]
-
बिळात लपलेले शत्रू दिसणार! 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स खरेदीला मंजुरी
Mega Defense Deal : भारताची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताला 97 तेजस फायटर विमानांसह(Fighter Jets) 156 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता 156 फायटर हेलिकॉप्टरपैकी भारतीय लष्करासाठी 90 आणि हवाई दलासाठी 66 फायटर हेलिकॉप्टर असणार आहेत. डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल, संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या खरेदी […]
-
फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चव्हाणांनी कधीही आरक्षण देण्याचा विचार….; बावकुळेंनी सुनावलं
Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसत संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते जरांगे यांच्या मागणीला विरोध करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचं सरकार असतं, तर तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असं वक्तव्य केलं. त्यावर आता भाजप […]
-
Miss Malini : ब्लॉग ते बॉलीवूड मिसमालिनीने 15 वर्षांचा झाला मालिनी अग्रवालचा एंटरटेनमेंटमधील प्रवास
Miss Malini : मालिनी अग्रवाल उर्फ मिस मालिनी (Miss Malini ) हिने नुकतीच तिची मनोरंजन उद्योगातील 15 वर्ष पूर्ण केली. याच औचित्य साधून तिने एक खास पार्टी देखील ठेवली होती. जुहू येथे एका जंगी आणि आकर्षक पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. एंटरटेनमेंट क्षेत्रातील तीचा प्रवास 15 वर्षांचा झावला आहे. हा प्रवास नक्कीच अफलातून आहे. त्यामुळे […]
-
Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत
Who is Will beceme CM in Chhattisgarh?: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Assembly Elections) दोन टप्प्यात मतदान झाले असून आता एक्सिट पोल समोर आलेत. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. दरम्यान, एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपलाच पक्ष सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत. असं असलं तरी […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : भाजपला दिलासा अन् टेन्शनही; Exit Poll चा अंदाज काय?
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची(Exit Poll 2023 Rajsthan) आकडेवारी समोर आली आहे. राजस्थानातून एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीमुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात टेन्शनही आहे. कारण एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार काँग्रेस भाजपला समसमान जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. आज-तकच्या एस्किसच्या […]
-
Exit Poll 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर; सहापैकी या एक्झिट पोलने दिली बरोबरीची आकडेवारी
Exit Poll 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काँटे की टक्कर […]
-
Telangana Elections 2023 : तेलंगणातच गुलाबी वादळाला ब्रेक ! काँग्रेस मुसंडी मारणार ?
Telangana Assembly Elections 2023: तेलंगणा विधानसभेसाठी (Telangana Assembly Elections 2023) आज मतदान झाल्यानंतर लगेच पाच राज्यांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार तेलंगणा राज्यात सत्ताधारी के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या बीआरएसला (BRS) मोठा झटका बसताना दिसत आहे. या ठिकाणी बीआरएसची सत्ता जाईन काँग्रेस सत्तेत येईल, असे एक्झिट पोल काही संस्थांचे आहेत. तर भाजप व एमआयएमला मतदारांनी […]
-
अमित शाह ठरले फेल, छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचीच मुसंडी? एक्झिट पोलची आकडेवारी समोर
Chattisgarh Exit Poll : नुकत्याच छत्तीसगडसह तेलंगणा, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांसाठी मतदान झाले होते. तर उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. दरम्यान्, 3 डिसेंबरला या पाच राज्यांच्या विधानसभा […]
-
Exit Poll 2023 Rajsthan : राजस्थानात कमळ की पंजा?; सर्वेक्षणातून निष्कर्ष आले समोर
Exit Poll 2023 Rajsthan : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाची तारीख आता जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निकालांचे निष्कर्ष समोर आले आहेत. राजस्थान निवडणूक निकालाचे ओपिनियन पोल(Exit Poll 2023 Rajsthan ) धक्कादायक आले आहेत. Aaj Tak Axis च्या आकडेवारीनूसार राजस्थानात काँग्रेसला 86-106 जागा तर भाजपला 80-100 जागा मिळणार असल्याचे समोर […]
-
Government Schemes : दिव्यांग वैवाहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
Government Schemes : महाराष्ट्र (Maharashtra)सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (समाजकल्याण) विभागाने वैवाहिक प्रोत्साहन योजना (Disability Marriage Promotion Scheme)सुरु केली आहे. राज्यातील सर्वसमावेशक विवाहांना प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत, दिव्यांग नसलेल्या व्यक्तींशी विवाह करणाऱ्या पात्र व्यक्तींना (PwD) 50 हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. सशक्त आणि सर्वसमावेशक कुटूंबं तयार करण्यासाठी ही योजना राबवली […]
-
Exit Poll 2023 MP : मध्य प्रदेशात कॉंग्रेसची बाजी? ‘इतक्या’ जागा जिंकणार; समोर आली आकडेवारी…
Exit Poll 2023 MP : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023 MP) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये पोलस्टार यांनी जाहिर केलेल्या मध्याप्रदेश […]
-
NIV मध्ये नोकरीची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला 1 लाख 12 हजार पगार
NIV Pune Recruitment 2023 : तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ती म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (National Institute of Virology) तंत्रज्ञ सहाय्यक (Technician Asst) आणि तंत्रज्ञ-I पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख […]
-
Election 2023 Exit Poll : एक्झिट पोल अन् ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय?
Election 2023 Exit Poll : सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतदान प्रक्रिया आज संपत आहे. रविवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, याचा अंदाज बांधला […]
-
मोठी बातमी! राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवीन नियम
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची(Parliament Winter Session) तयारी सुरु झाली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानूसार आता राज्यसभेत सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस खासदाराची गैरहजेरी असल्यास […]
-
Exit Poll : पाच राज्यांच्या निकालांचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलचे जनक कोण? त्याचा इतिहास काय?
Exit Poll : आज चर्चा सुरू आहे ती एक्झिट पोलची. (Exit Poll) देशात रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकांना एक्झिट पोलची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार याचा अंदाज बांधला जातो. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व्हेक्षण केले जाते. मात्र या एक्झिट […]
-
T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं रचला इतिहास! T20 वर्ल्डकपसाठी ठरला पात्र…
T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युगांडा क्रिकेट संघ (Uganda Cricket Team)टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरला आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वे संघ (Zimbabwe team)टी-20 वर्ल्डकप 2024 साठी अपात्र ठरला आहे. झिम्बाब्वे संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. युगांडाच्या दिलखेचक कामगिरीमुळेच झिम्बाब्वेला या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता […]
-
गौतम अदाणी पुन्हा टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात 55000 कोटी कमावले
List of richest people in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचाही समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत 13व्या स्थानावर आहेत. तर उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा पुन्हा 20 श्रीमंतांच्या नावांमध्ये समावेश झाला […]
-
रोहित पवार भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते; धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Dhananjay Munde On Rohit Pawar : रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. […]
-
‘पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं’; धनंजय मुंडेंनी सांगितली अंदर की बात
प्रफुल्ल साळंखे विशेष प्रतिनिधी Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा […]
-
President Draupadi Murmu यांनी चौथऱ्यावर जात घेतले शनैश्वराचे दर्शन
-
‘पृथ्वीराज चव्हाणांची वक्तव्य अतिशय बालिशपणाची’, सुनील तटकरेंचा जोरदार प्रत्युत्तर
Sunil Tatkare On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण नक्कीच टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांची […]
-
President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं चौथऱ्यावरुन शनिदर्शन…
President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)यांनी शनिशिंगणापूर (Shanishinganapur)येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais), जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे […]
-
Special Screening: ‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या ‘त्या’ कृत्यानं जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल
Sam Bahadur Special Screening: विकी कौशल (Vicky Kaushal) स्टारर ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काल रात्री मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग (Special Screening) आयोजित करण्यात आले होते, (Social media) यामध्ये विकी आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी […]
-
‘…तरच दूध भेसळ रोखता येईल’; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला तोडगा
Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास […]
-
Kevin Pietersen : …अन् मी पैज हरलो! भारत वर्ल्डकप जिंकण्यावर लावली होती पैज, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा
Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen)म्हणाला की विश्वचषक 2023 (World Cup 2023)च्या फायनलमध्ये तो भारताला (Indian cricket Team)पाठिंबा देत होता आणि त्यामुळे तो पैज हरला. अहमदाबादच्या (Ahmedabad)नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium)19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia)भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. Sunil […]
-
Manoj Jarange तुम्ही अजून लहान, जरा अभ्यास करा; राणेंचा अक्कल काढत खोचक सल्ला
Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी […]
-
चिंता वाढली! उत्तराखंडमधील दोन मुलांमध्ये आढळली चीनमध्ये पसरलेल्या नव्या आजाराची लक्षणे
Uttarakhand China Pneumonia Case: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये (China) आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. न्यूमोनियासदृश्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले. भारत सरकारनेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क या आजाराबाबत सतर्क केलं. मात्र, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी (Influenza) लक्षणे आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात […]
-
Sunil Tatkare : अजितदादा भेकड असते तर…?; शरद पवार गटाची टीका तटकरेंच्या जिव्हारी
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगातील युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वापरलेला एक […]
-
पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]
-
‘या’ कलाकाराला ओळखलं का? ‘शेहर लखोत’ सिनेमातून प्रेक्षकांचं करणार तुफान मनोरंजन
Priyanshu Painyuli Shehar Lakhot Movie: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, ‘भावेश जोशी “मिर्झापूर,” आणि “अर्क” मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रियांशू पैन्युली (Priyanshu Painyuli ) त्याच्या नवीन वेब सिरीज “शेहर लाखोत” (Shehar Lakhot Movie) मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) ही सीरिज आज (30 नोव्हेंबर) प्रदर्शित […]
-
प्रकाश आंबेडकरांना अटक करा; दंगलीच्या विधानावरून दंड थोपटत राणेंची मोठी मागणी
Narayan Rane On Prakash Ambedkar : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची (Riot) शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी […]
-
Animal Advance Booking: रिलीज होण्याआधीच ‘ॲनिमल’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला
Animal Advance Booking : ‘अजून एक दिवस… ‘ रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. मात्र, प्रदर्शित होण्याआधीच अॅनिमलची (Animal Movie) सर्वत्र जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या ट्रेलरमुळे मोठी खळबळ उडवून दिली आहे. चाहते सध्या या जोडीला एकत्र पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. […]
-
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ गो बॅक! घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रस्त्यावर शिंपडलं गोमूत्र
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे. सातबारा आमचा त्यामुळे आमच्या बांधावर येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला ग्रामस्थांनी काळे झेंडेही […]

































































































