- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या जमिनींची चौकशी; SIT स्थापन, अंजली दमानियांच्या मागणीची दखल
राजेंद्र घनवटने बीड मधील अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडप केल्याचा आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता.
-
गोरेंची अरेरावी थांबेना! तुझी अवस्था तुषार खरातसारखी करेन म्हणत मंत्री जयकुमार गोरेंची सामाजिक कार्यकर्त्यास धमकी
Minister Jayakumar Gore यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यास धमकी दिली आहे.
-
साखर कारखाना घोटाळा…मंत्री राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Radhakrishna Vikhe : भाजप आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात
-
ट्राय सीरिजमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव
India Women vs South Africa Women : श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सीरिजमध्ये भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा
-
पाकिस्तानात पाणी पेटलं! सिंध प्रांतातील लोक रस्त्यावर, वाहतूक अडवली; नेमकं काय घडलं?
पाकिस्तानातील सिंध प्रांतात लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सेना आणि सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.
-
पाकिस्तानात ‘दहशत’ , PM मोदींचे सैन्याला आदेश; अडीच तास बैठकीत नेमकं घडलं काय?
PM Modi On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आता केंद्र सरकार देखील पाकिस्तानावर सैन्य कारवाई
-
रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादात ठिणगी! तटकरेंकडून ध्वजारोहन कसे? गोगावले समर्थक आक्रमक
Raigad च्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. यामध्येच आता आणखी भर पडली आहे. ती महाराष्ट्र दिनी होणाऱ्या झेंडावंदनावरून
-
काहीतरी मोठं घडणार? वेळ अन् टार्गेट तुम्हीच ठरवा, PM मोदींचा सैन्याला फ्रि हँड
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरुद्ध संताप धुमसत आहे. आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट […]
-
लिलाव जिंकून शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश
Ashish Shelar : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले
-
माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या कारचा अपघात; दुचाकी अन् कारची धडक
दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात त्यांच्या कारला धडकला अशी माहिती समोर येत आहे.
-
Commonwealth Games Scam: कलमाडींचे राजकारण संपले आणि घोटाळ्याचा ‘डाग’ही
ED gives clean chit to Suresh Kalmadi : कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात माजी खासदार सुरेश कलमाडी ( Suresh Kalmadi) यांना ईडीने क्लीनचीट दिलीय. तर सीबीआयने दहा वर्षापूर्वीच क्लीनचिट दिलेली.
-
Video : नितेश राणेंच्या खात्याला फडणवीसांचा बूस्टर; रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत
-
100 अन् 200 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय; बँकांना दिल्या ‘या’ सूचना
देशातील बँकांनी एटीएममध्ये 100 ते 500 रुपयांच्या नोटांची व्यवस्था करावी अशा सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
-
आत्महत्येच्या अर्धा तास आधी चौघांना फोन, दिवसभरात 27 कॉल्स; डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मोठं अपडेट
Dr Shirish Valsangarkar Case 27 phone called On 18 April : प्रसिद्ध मेंदूविकास तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या (Dr Shirish Valsangarkar) आत्महत्येचा घटनेला आज बारा दिवस उलटले आहेत. परंतु, अजूनही पोलीस अजूनही आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, हे शोधू शकलेले नाहीत. परंतु डॉ. वळसंगकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. यावरून मुख्य आरोपी मनीषा मुसळे-मानेच […]
-
एकाच आठवड्यात पाकिस्तानला 70 हजार कोटींचा फटका, भारताशी पंगा पडला महागात; काय घडलं?
पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा झटका बसला आहे. स्टॉक मार्केटला जवळपास 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
-
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
48 Tourist Spots Closed In Kashmir Due To Security Reasons : जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही रिसॉर्ट्स आणि अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) झाला होता, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय (Kashmir Tourist Spots) […]
-
Pahalgam Terrorist Attack : मेंदूचा वापर करा, शाहिद आफ्रिदीला गब्बरने दिले चोख प्रत्युत्तर
Shikhar Dhawan On Shahid Afridi : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack ) भारत आणि पाकिस्तानमध्ये
-
अमायरा म्हणजे महाराष्ट्राने खूप काय दिलं त्याची परतफेड; सुभाष घईंनी व्यक्त केली कृतज्ञता
Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.
-
फक्त भारतच नाही जगातील ‘या’ देशांचाही पाकिस्तान शत्रू; यादीच आली समोर..
फक्त भारतच नाही तर अनेक देशांशी पाकिस्तानचं शत्रूत्व आहे. पाकिस्तानचे जगात नेमके किती शत्रू आहेत आणि यामागे काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या.
-
चीनमध्ये मोठी दुर्घटना! लिओनिंग रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, 22 जणांचा जळून कोळसा
China Restaurant Fire 22 Kills In Northeast Liaoning Area : चीनच्या लिओनिंग प्रांतातील एका रेस्टॉरंटमध्ये आज भीषण आग (China Restaurant Fire) लागली. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. चीनच्या सरकारी प्रसारक सीसीटीव्हीच्या अहवालात (China Fire) ही माहिती देण्यात आली आहे. आगीच्या या घटनेत तिघेजण जखमी तर 22 जणांचा जळून कोळसा […]
-
Video : राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण, टोलमधूनही सूट; फडणवीसांच्या धडाकेबाज घोषणा
Devendra Fadanvis यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी नवे धोरण आणले असल्याची माहिती दिली.
-
स्मॉल, मिड अन् लार्ज कॅप, तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट? बातमी वाचा अन् ठरवून टाका..
म्युच्यूअल फंडात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. आज आपण लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप यांची माहिती घेणार आहोत.
-
होणार धमाल, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टीझर भेटीला
Aatli Batmi Phutli : मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा
-
कॅनडात लिबरल पार्टीला सरकार बनवण्यात सलग चौथ्यांदा यश; खलिस्तानी एनडीपीचा गेम ‘ओव्हर’
जगमीत सिंग यांच्यासोबतच माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनाही मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर लिबरल
-
दिवसभर फोन वापरताय मानेचं नवं दुखणं होईल सुरू, जाणून घ्या Text Neck काय? कसा कराल बचाव..
टेक्स्ट नेक (Text Neck) हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेऊ या..
-
रात्री अडीचला दचकून उठले, समोर रायफलवाला…आठवडा उलटला तरी जगदाळे कुटुंब धक्क्यातच
Santosh Jagdale Daughter Will Get Government Job : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. सोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार (Pune News) घेत आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला राज्य सरकार शासकीय नोकरी देण्यात येणार […]
-
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने केली मोठी चूक; अमेरिकेतून मिळाला अलर्ट
न्यूयॉर्क टाइम्सने एका वृत्तात म्हटले आहे की पहलगामवरुन जो तणाव निर्माण झालाय तो कमी करण्याऐवजी पाकिस्तान यात आणखी भर घालत आहे.
-
उन्हाचा वाढता पारा…दिवसेंदिवस धरणं कोरडी, मंत्री विखेंनी दिल्या गोदावरीतून आवर्तन सोडण्याच्या सुचना
लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना
-
स्पायवेअर पेगासस प्रकरणाची सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी, समितीच्या अहवालावरही केल भाष्य
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की तांत्रिक पॅनेलचा अहवाल व्यक्तींसोबत किती प्रमाणात सामायिक केला जाऊ शकतो याचाही
-
येणाऱ्या निवडणुका महायुती सोबत लढणार? सांगता येणार नाही; आमदार काशिनाथ दाते
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
-
फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार
Pahalgam Attack Maharashtra Government Announces 50 Lakh Compensation : पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देणार असल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार […]
-
Pahalgam Terror Attack: ‘तो’ तिनदा अल्लाहू अकबर म्हटला आणि गोळीबार… हल्ल्याचा गुजरातच्या पर्यटकाने सांगितला थरार
Pahalgam Terror Attack: हा व्हिडिओ शूट करणाऱ्या पर्यटकाचे नाव ऋषी भट्ट असे असून, ते गुजरातचे रहिवासी आहेत. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
-
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती; मास्टरमाइंडचा थेट पाकिस्तानच्या…
कोणाला संशय येऊ नये यासाठी हल्ल्याच्यावेळी मूसा आणि त्याच्या साथीदारांनी आर्मीचा ड्रेस परिधान केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये
-
वंदनीय बाळासाहेबांचे आदेश… राणे आणि कदम कुटुंबात संघर्ष, योगेश कदमांनी केला मोठा खुलासा
Shivsena Yogesh Kadam Statment On Clashes With Rane Family : कोकणातील दोन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील भांडणं समोर आली आहेत. तसा राजकारणात कदम अन् राणे कुटुंबातील संघर्ष हा जुनाच आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम मागील काही दिवसांपासून आमनेसामने आलेत. नितेश राणे यांनी थेट योगेश […]
-
VIDEO : अट्टल गुन्हेगारांची खातीर करायला येतोय ‘शातिर’! टीजर प्रदर्शित, सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच भेटीला
Shatir The Beginning Movie Released On 23 May : करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”… घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा ( Shatir The Beginning Movie) हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning […]
-
मोठी बातमी! गौतम अदानींना अमेरिकेतील ‘त्या’ प्रकरणात ‘क्लीन चिट’; समूहाने केला मोठा खुलासा
नोव्हेंबर 2024मध्ये, अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या आणि कार्यकारी संचालक सागर अदानी आणि व्यवस्थापकीय
-
‘ संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा’; अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव
Paresh Rawal Statement on Marathi Drama : प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी (Paresh Rawal) मराठी नाटकांवर मोठं भाष्य केलंय. त्यांनी मराठी नाटकातून खूप काही शिकायला मिळतं, अशी टिप्पणी देखील केली (Marathi Drama) आहे. सोबतच त्यांनी मराठी लेखकांचं कौतुक करत म्हटलंय की, आपण खूपच भाग्यवान (Entertainment News) आहोत. ते लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी […]
-
Pahalgam Terror Attack: ‘अल्लाहू अकबर’ म्हणणाऱ्या झिपलाइन ऑपरेटर व पर्यटकाची NIA चौकशी
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) बैसरण खोऱ्यामध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA)कडून तपास करण्यात येत आहे. हल्ल्याचा वेळी एक पर्यटक हा या भागात झिपलाइन करत होता. त्यावेळी तो आपल्या मोबाइलमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी पर्यटकांवर हल्ला झालेली घटना […]
-
एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता; रिझर्व्ह बँकेचं नवं धोरण जाहीर, वाचा काय आहेत बदल?
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर (जसे की व्हाईट-लेबल एटीएम कंपन्या) बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी
-
कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
Producer Prakash Bhende Passed Away : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे (Prakash Bhende) यांचं दुःखद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, अशी माहिती मिळतेय. त्यांच्या घरी आज त्यांचं अंतिमदर्शन अन् (Entertainment News) अंतिमसंस्कार झाले आहेत. चित्रपट क्षेत्राच्या (Marathi Movie) पलीकडे जाऊनही आपले काही छंद जपणारे काही जण […]
-
दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ? आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी
Vijay Wadettiwar After Pahalgam Terror Attack Controversial Statement : पहलगाम हल्ल्यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पीडित कुटुंबांची माफी (Pahalgam Terror Attack) मागितली आहे. सोबतच सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलाय. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मी जे वक्तव्य काल केलं होतं.. ते […]
-
मोठी बातमी! भारतीय लष्कराला मोठं यश, पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरलं
पहलगाम हल्ल्यातील दहशवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पोहचले नाही. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या
-
बॉलिवूडकडून सक्षम कलाकारांची हत्या…अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, जाणून घ्या काय आहे सत्य?
इंडस्ट्रीमध्ये आता उच्च स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच इंडस्ट्रीचा निरोप घ्यावा असं वाटत आहे. बॉलिवूडती स्थिती आता
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात चर्चा; पहलगाम घटनेवर मोठा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत अनेक
-
तुळजा भवानी मंदिरात व्हीआयपी पासबद्दल धक्कादायक माहिती ; आमदार कैलास पाटलांची ‘ही’ मागणी
पाटील पुढे म्हणाले, पास कुणाला दिला याची पक्की नोंद होत नाही, ते पेन्सीलने लिहलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो. त्यामुळे
-
Blackout : तांत्रिक बिघाडामुळे पोर्तुगाल स्पेनमध्ये अंधार; वीज पुरवठा खंडित, सर्व सेवा विस्कळित
यामागे सायबर हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्समधील काही भाग
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशींना मंगळवारी खूप आनंद होईल, वाचा भाकिते
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
स्पेन अन् पोर्तुगालची बत्ती गुल! ट्रॅफिक लाईट्स ते मेट्रो सेवा ठप्प मॅद्रिड ओपन टुर्नामेंटही थांबली
Power outage स्पेन अन् पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये देखील शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली होती. त्याचा मोठा फटका देशातील विविध गोष्टींवर झाल्याचं पाहायला मिळालं.
-
ग्राहकांनो, 1 मे पासून ATM च्या नियमांमध्ये होणार बदल, द्यावे लागणार जास्त चार्ज; कारण काय?
New ATM Charges: येत्या दोन दिवसानंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याचे पहिल्या दिवशीच देशात काही नियम बदलणार आहे.
-
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा तपास बंद, कलमाडींविरुद्ध पुरावेच नाहीत, ईडीच्या क्लोजर रिपोर्टला मंजुरी
कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचा क्लोजर रिपोर्ट राऊस अव्हेन्यू न्यायालयाने स्वीकारला.
-
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार रद्द केला तसेच
-
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी, पर्यटकांसाठी सूचना जारी
कुठल्याही पर्वतांवर किंवा इतरत्र ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा.
-
मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
Pakistan Blast: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
Video : सभास्थळी विरोधकांचा गोंधळ, सिद्धारामय्यांनी भरसभेत उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात
कॉंग्रेसच्या सभास्थळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनामुळं संतप्त झालेल्या सिद्धरामय्यांनी पोलिस अधीक्षकांवर भरसभेत हात उगारला
-
‘पी.एस.आय. अर्जुन’मधील प्रमोशनल साँगचा धुमाकूळ, ‘पुष्पा’फेम नकाश अजीजला अंकुश चौधरीची जोड
P.S.I. Arjun मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ. अंकुशचा स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना भावत आहे.
-
अजितदादांचा मोठा निर्णय, अन्न व नागरी पुरवठा विभागातील जुने आदेश रद्द होणार
Ajit Pawar : राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा
-
कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना चारली पराभव धूळ; फडणवीसांच्या जवळच्या आमदाराची कामगिरी
BJP च्या आमदाराने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये थेट कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे.
-
पाकिस्तानला शहाणपण नडला! हवाई मार्ग बदलला; कोट्यवधींचं नुकसान, जाणून घ्या कसं?
Pakistan Airlines : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत सरकारने
-
Vijay Wadettiwar : मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद, हे सरकार गोंधळलेले; वडेट्टीवारांची महायुतीवर टीका
विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद असून हे सरकार गोंधळलेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
-
आता चर्चा नाही, तर पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी ; फारुख अब्दुल्ला संतापले
पाकिस्तानने मानवतेची हत्या केली. आता चर्चा नाही, तर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आता भारताने बालाकोटपेक्षाही कठोर कारवाई करावी.
-
काच की प्लास्टिक? कोणता लंच बॉक्स चांगला, जाणून घ्या…
Plastic VS Glass Lunch Box Which More Better : आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी ऑफिसला जाताना घरातून जेवण (Food) सोबत घेऊन जातात. बरेच लोक कॅन्टीनऐवजी घरी बनवलेले अन्न पसंत करतात. परंतु तुम्ही सोबत नेलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Health Tips) आहे का? हा प्रश्न उद्भवतो कारण जर तुम्ही प्लास्टिकच्या टिफिन बॉक्समध्ये अन्न घेऊन जात असाल तर […]
-
1 मे पासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
5 Big Changes From 1 May 2025 : दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक मोठे बदल होतात. यात एलपीजी गॅसचा (LPG Gas) समावेश आहे. यावेळी मे महिन्यातही (1 May 2025) अनेक बदल दिसून येतील. याचा सर्वात जास्त परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर (Railway) होईल. या बदलांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. 1. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ आरबीआयने जाहीर […]
-
MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या, हर्षवर्धन सपकाळांची मागणी
MHT-CET : महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार 27 एप्रिल 2025 रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील
-
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं पाऊल; महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.
-
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने 1000 अंकांनी वाढला, ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा
Share Market Today : नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी (28 एप्रिल, सोमवारी) भारतीय शेअर बाजारात (Indian Market Today) जबरदस्त तेजी
-
मुंबईत होणार भव्य ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्धाटन!
Prime Minister Modi यांच्या हस्ते ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ या कार्यक्रमाचे उद्धाटन होणार आहे
-
अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता? पूजा, विधी जाणून घ्या एका क्लिकवर
Akshaya Trutiya 2025 Shubh Muhurt : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्माचा पवित्र (Akshaya Trutiya 2025) सण आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी अक्षय तृतीया (Akshaya Trutiya Shubh Muhurt) बुधवार, 30 […]
-
मोठी बातमी! 10 लाखांचं प्रकरण अंगलट, रणजीत कासलेवर अंबाजागाईमध्ये गुन्हा दाखल
अडीच लाख रुपये परत न केल्याचा आरोप रणजीत कासलेवर करण्यात आला. या प्रकरणी कासलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
नौदलाची ताकद वाढणार! भारत आणि फ्रान्समध्ये अत्याधुनिक राफेल-एम विमानांसाठी 63,000 कोटींचा करार
India France Deal to buy 26 rafale marine aircraft : भारत आणि फ्रान्सने (India France) आज भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन विमाने खरेदी करण्यासाठी 63,00 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. करारादरम्यान, भारतीय बाजूचे प्रतिनिधित्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी केले, तर नौदलाचे उपप्रमुख अॅडमिरल के. स्वामीनाथन उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan) वाढत्या […]
-
बिलावल भुट्टोला असदुद्दीन ओवैसींनी दाखवली जागा, पहलगाम हल्ल्यावरुन पाकिस्तानावर हल्लाबोल
Asaduddin Owaisi On Bilawal Bhutto : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन हैदराबादचे (Hyderabad ) खासदार
-
ST महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढणार, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
सटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनाकरता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी - प्रताप सरनाईक
-
… अन्यथा तुमचं प्रसारण रोखू; पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर बीबीसीला भारताचा इशारा
India 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे.
-
Mahayuti Disputes : खात्री करूनच वक्तव्ये करावी, योगेश कदमांची बाजू घेत उदय सामंतांनी नितेश राणेंना फटकारले !
काही लोक स्वत:च्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्यांच्या कानात काहीतरी वेगळं सांगत असतात. माझी विनंती आहे, नितेश राणेंनी खात्री करूनच वक्तव्ये करावी,
-
माफी मागण्यासाठी शब्द नाही अन्…, विधानसभेत ओमर अब्दुल्ला भावुक
Omar Abdullah On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आज जम्मू आणि काश्मीर विधानसेभेत
-
पाकिस्तानचा झेंडा वाचवला, नालासोपारा पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
Police arrested three who threatening citizens of Nalasopara protesting against Pakistani : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan War) काही कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननेही (Pakistan) काही घोषणा केल्या आहेत. दरम्यान […]
-
Pune Politics : पुणे शहराध्यक्ष पदासाठी मतदान, ‘ही’ नावे आघाडीवर, महिला सदस्याला मिळणार संधी?
णे शहराध्यक्ष (Pune BJP) पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली असून पुण्यातील नव्या शहराध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत.
-
वडेट्टीवारांच वक्तव्य म्हणजे असंवेदनशील मानसिकतेचा कळस; बावनकुळेंनी ‘त्या’ वक्तव्यावरून फटकारलं
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ
-
पहलगाम हल्ल्यानंतर भारत अन् पाकिस्तानमध्ये तणाव; पंतप्रधान शहबाज शरीफांना बंधू नवाझ शरीफांचा महत्वाचा सल्ला
बैठकीत शहबाज शरीफ यांच्याकडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर नवाझ शरीफ यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. तणाव निर्माण होईल,
-
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यावर दु:खाचा डोंगर; बहीण भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन
पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील
-
बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे; स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास
पुलंच्या नाटकात काम करणं ही तिच्यासाठी केवळ कलात्मक संधी नाही, तर श्रद्धेचा अनुभव आहे. “मी हे नाटक पाहिलं होतं, पण
-
दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ होता का? पहलगाम हल्ल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान
Vijay Wadettiwar tatement On Pahalgam Terror attack : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) पहलगाम हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. पहलगाममध्ये 200 किलोमीटरपर्यंत आत दहशतवादी (Pahalgam Terror attack) येतात, हल्ला करतात. मात्र तिथे इंटेलिजन्सची चर्चा होत नाही. येथे दुर्दैवाने चर्चा हिंदू मुस्लिमची होतेत. ते आले कसे, घुसले कसे, तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता? जर सीमेवर […]
-
धक्कादायक ! नगरमध्ये बनावट दूधानंतर बनावट ‘बासमती’ तांदूळ; एमआयडीसीमध्ये 62 लाखांचा तांदूळ जप्त
Fake Basmati rice worth over 60 lakhs seized: बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकार उघडकीस.
-
जपानी पेहराव! अमृताच्या ‘या’ खास लूकचं रहस्य काय?
Amruta Khanvilkar Japan Trip Photos : अमृता सध्या (Amruta Khanvilkar) तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. सोबतीला ती जपान सारख्या नव्या शहरात फिरताना दिसते. या ट्रीपच्या सुरुवातीपासून अमृता नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अगदी तिकडच्या आगळ्या-वेगळ्या खाद्य संस्कृतीपासून ते तिकडच्या पारंपरिक अंदाजात अमृता बघायला मिळते. अमृताने जपानमधल्या वैविध्यपूर्ण ठिकाणांना (Amruta Khanvilkar Japan Trip) भेट तर दिली, […]
-
भाजप प्रपोगंडा चालवतंय, वक्फवरून AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप
AIMIM Chief Asaduddin Owaisi allegations On BJP : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी (Asaduddin Owaisi) वक्फच्या संपत्तीवरून भाजपला (BJP) घेरलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप भाजपवर केले आहेत. अनाथआश्रम खरेदी केलेत, त्यांना कायदेशीर करणे. भाजपच्या पाल्मफ्लेटमध्ये लिहिलंय की, 70 टक्के टक्के वक्फच्या (Waqf) प्रॉपर्टीत वाढ झाली आहे. जर 70 टक्के आहे, तर तुम्ही लिमिटेशन लावून […]
-
जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार
धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात? तुमच्या कृती नरकाहून वाईट आहेत.
-
केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी
Centre Blocks 16 Pakistan Youtube Channels : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. (Pahalgam Terror Attack) प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3 कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर (Pakistan Youtube Channels) भारतात बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब […]
-
आपल्या लोकांकडूनच विश्वासघात?, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
असं म्हटलं जातं की संसाधनांची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त, त्याला पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांचा साठा देखील मिळाला. सूत्रांनी
-
मंगलाष्टका रिटर्न्स! 23 मे रोजी उलगडणार ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’
Mangalashtaka Returns Released On 23 May : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट ( Mangalashtaka Returns) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं (Marathi Movie) पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून 23 मे रोजी सुलट प्रेमाची उलट गोष्ट (Entertainment News) उलगडणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाविषयी […]
-
त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर..अभिनेत्री नविना बोलेनचे दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप
साजिदच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित होताच नविनाने तिथून ती बाहेर पडली. 'सुदैवाने इमारतीच्या खाली माझी कोणीतरी प्रतीक्षा करत
-
रक्ताचे पाट वाहण्याची भाषा कराल तर लक्षात ठेवा त्यामध्ये तुमचं..थरुर यांचं भुट्टोला जोरदार प्रतिउत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सिंधू करार रद्द
-
आर्थिक वर्षात दोन घरभाड्यावरील करकपातीचे धोरण काय?, वाचा यातील सुधारीत निकष कोणते?
भाडेकरू घरमालकाला वार्षिक तत्वावर घरभाडे देत असल्यास हा उद्गम कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा
-
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांच जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर
रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आठवड्याचा पहिला दिवस अनेक राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकने चीनकडे पसरले हात! 10 अब्ज युआन डॉलरच्या कर्जाची केली मागणी
पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
-
कदम vs राणे संघर्ष: दुसऱ्या पिढीतही एकमेंकांवर दात खावून !
Rane VS Kadam : आता राणे आणि कदमांचा संघर्ष दुसऱ्या पिढीत आलाय. या दोन पिढ्यांमध्ये कसा राजकीय कोकणी शिमगा सुरू आहे.
-
Pahalgam Terror Attack ‘…तर पाकिस्तानसोबत युद्ध करा’, रामदास आठवलेंची मोठी मागणी
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]

































































































