- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
आयुष्मान खुराना ब्रँड्सचा आवडता का ? हे आहे कारण
-
Video : राम शिंदे पराभूत झाले ते बरं झालं; न घेतलेल्या सभेचा उल्लेख करत अजितदादा बोलून गेले
सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
-
राम शिंदे सर त्यांना क्लास कसा…; फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
-
“..तर संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती”; आ. क्षीरसागरांनी नेमकं काय सांगितलं?
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
-
Video : संसद परिसरात मोठा राडा; राहुल गांधींनी ढकलल्याने भाजप खासदार जखमी
संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदारांनी मला धमक्या देत रोखण्याचा प्रयत्न केला.
-
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’मध्ये मायरा चमकणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच
मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले.
-
“संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात नंतर..”, संघाचं कौतुक करताना शिंदेंच्या तोंडी जुन्या आठवणी
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
-
अमेरिकेचा एकच निर्णय अन् शेअर मार्केट धडाम्; सेन्सेक्स आपटला, गुंतवणूकदारांत धास्ती
अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
-
मोठी बातमी! कुलगाम चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
-
“माझी नातवंडं टाहो फोडून रडताहेत, तिघांनी शब्द दिला पण..”, शिवतारेंचा पुन्हा हल्लाबोल
शेवटच्या क्षणी माझा पत्ता कट झाला. माझी नातवंडं टाहो फोडून रडत आहेत असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
-
आश्चर्यच! डासांना पकडण्यासाठी बॉर्डरवर ट्रॅकिंग डिव्हाईस; ‘या’ आजाराने दक्षिण कोरिया हैराण
दक्षिण कोरियाने कडेकोट बंदोबस्त असलेल्या देशाच्या बॉर्डरवर डासांना पकडण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस लावले आहेत.
-
“अजितदादांची काय चूक, भुजबळांनी सांगावं”; राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय चूक, हे एकदा भुजबळांनी सांगावं असं आव्हान मिटकरी यांनी दिलं आहे.
-
मुंबई बोट अपघातात मोठी अपडेट, ‘या’ कारणामुळे घडला अपघात; खरी माहिती समोर
इंजिन चाचणी करत असताना नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला धडकली अशी माहिती नौदलाने दिली आहे.
-
गाबा कसोटी ड्रॉ, WTC Final साठी जाणून घ्या कसे असेल भारताचे समीकरण
WTC Final Scenario: बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाच सामन्याची मालिका आता
-
विधीमंडळातून जनतेला न्याय देणारच; राम शिंदेंनी विधानपरिषदेचा ‘हेडमास्तर’ होण्याआधीच सांगितलं
सर्व आमदारांना बोलण्यासाठी वेळ देणार असून विधीमंडळातून जनतेला न्याय देणार असल्याचं भाजपचे नेते राम शिंदे यांनी लेटस्अपशी बोलताना सांगितलंय.
-
‘बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम…’; गृहमंत्री शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया
काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
-
‘त्या’ गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे; सरपंच खून प्रकरणावर पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या….
सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
-
मुंबई बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; CM फडणवीसांची घोषणा…
एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण
Ravichandran Ashwin : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट
-
शरद पवारांचा एक देश, एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा?, आंबेडकरांनी व्यक्त केला संशय…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सध्याची भूमिका वन नेशन, वन इलेक्शन या विधेयकाच्या बाजूने असल्यासारखी जाणवत आहे - प्रकाश आंबेडकर
-
राजकमल एंटरटेनमेंटची दमदार घोषणा, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित चित्रपट 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला
Rajkamal Entertainment : ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या पूर्णतः नवीन प्रॉडक्शन हाऊसच्यामार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यवार
-
भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते, त्यांची नाराजी परवडणारी नाही, गिरीश महाजनांचे मोठे विधान
छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. - महाजन
-
Mumbai Gate Way Of India : बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या; ‘डेडिकटेड कॉमन मॅन’ शिंदेंचे निर्देश
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचावयंत्रणेला दिले आहेत.
-
स्वप्नीलने प्रेक्षकांना दिलं खास गिफ्ट, दिसणार ‘या’ गुजराती चित्रपटात
Swapnil Joshi : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आता मोठा धमाका करण्याच्या तयारी आहे. स्वप्नील जोशी लवकरच
-
प्रत्येक घराला सोलर पॅनल अन् भरघोस सबसिडी, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंबद्दल जाणून घ्या सर्वकाही
PM Surya Ghar Yojana : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत केंद्र सरकारने (Central Government) एक जबरदस्त योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत
-
Video : नौदलाच्या बोटीनं धडक दिली अन् अपघात घडला; मुंबईत नेमकं काय घडलं?
नौदलाच्या बोटीने धडक दिल्यानेच बोट बुडाली असल्याचा आरोप अपघातग्रस्त बोटमालकाकडून आरोप करण्यात आला आहे.
-
मी आंबेडकरांचा अनुयायी, काँग्रेसने माझ्या विधानाचा विपर्यास केला : शाहंकडून स्पष्टोक्ती
अमित शाह यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. कॉंग्रेसने पक्षातील लोकांनाच भारतरत्न दिला.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही.
-
80 प्रवाशांचा जीव धोक्यात; समुद्रात ‘निलकमल’ फेरीबोट बुडाली, बचावकार्य सुरु
गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटला जाणारी फेरीबोट समुद्रात उलटल्याची माहिती समोर आली असून या फेरीबोटीत 35 प्रवासी अडकले असून बचावकार्य सुरु आहे.
-
आतली बातमी फुटली! अजितदादा मनातलं खातं मिळवण्यात यशस्वी; भाजप, शिवसेनेकडे काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
-
भेगडेंची घरवापसी झाल्यास दोन पाऊलं मागे येणार; सुनिल शेळकेंनी क्लिअर सांगितलं
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माझी दोन पाऊलं मागे येण्याची तयारी, पण स्वार्थासाठी जवळ येऊ नका, असं म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट केलंय.
-
साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकाचा अकादमीकडून सन्मान
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे.
-
मोठी बातमी! उमर खालिदला दिलासा, 4 वर्षांनंतर अंतरिम जामीन मंजूर
Umar Khalid : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने उमर खालिदला
-
संविधान निर्मात्याबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला, अमित शाहांनी माफी मागावी, पटोलेंचा हल्लाबोल
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे
-
मंत्रिपद न देऊन अवहेलना, लेकिन मैं उस पुराने जमाने का सिक्का हू, फेंक ना देना..; भुजबळांचा अजितदादांवर रोख
मै मोसम नहीं, जो बदल जाऊ... मै इस जमीन से दूर कही और ही निकल जाऊ... मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेंक ना देना
-
बाबासाहेबांचा अपमान! अमित शाहांच्या तोंडून मनोविकृती बाहेर, उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले
अमित शाहा यांच्या तोंडून मनोविकृती बाहेर पडली असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शाहांवर चांगलेच कडाडले आहेत.
-
प्रसाद ओकच्या केसची धुरा सांभाळणार स्वप्नील जोशी, जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित
Swapnil Joshi : अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच
-
भाजपसोबत जा पण, सत्तेत राहा, कार्यकर्त्यांचा सूर; भुजबळ नक्की काय करणार?
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
-
छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, ‘स ला ते स ला ना ते’ या दिवशी होणार रिलीज
Chhaya Kadam : हिंदी, मराठी चित्रपटसृष्टात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
Video : सभागृहात बंधने आली तर… रास्ता तो मेरा है; नाराज भुजबळांनी अखेर रान पेटवलचं
नाशिक : मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असून, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला […]
-
मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट; पडद्यामागं नेमकं काय घडतंय?
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
-
पाऊस अन् खराब हवामानाचा फटका, गाबा कसोटी अनिर्णित; हेड-बुमराह चमकले
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे सुरू असलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे.
-
Video : छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एखप्रकारे बंडाचे संकेत […]
-
मराठीत आणखी एक दमदार सिनेमा; “आता थांबायचं नाय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, […]
-
मोठी बातमी : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनचा मोठा निर्णय; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित
Ravichandran Ashwin announces retirement from international cricket after Gabba Test : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघता त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर […]
-
अजित पवारांची नाराजगी दूर होणार का?, 24 तासांपासून झालेत नॉट रिचेबल
मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक-दोन दिवसांत खातेवाटप होईल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तथापि
-
राजकारण फिरलं! सभापतीपदासाठी राम शिंदे कन्फर्म, अर्ज भरणार; शिंदेसेनेत अस्वस्थता
विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव जवळपास कन्फर्म केलं आहे त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
-
भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद; ब्रिटनचा ‘संतोष’ शॉर्टलिस्ट
किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारतात प्रेक्षक आणि समीक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते.
-
तो माझा अधिकार तुमचे उपकार नाही; उपसभापती अन् खडसेंमध्ये झाली खडाजंगी
विरोधी पक्षनेत्यांना सन्मान आहे, त्यांनी बोलायला उभ राहिलं तर मी खाली बसायला पाहिजे हेही मला समजतं. परंतु, कार्यक्रमपत्रिका
-
EVM वरून काँग्रेसमध्ये फूट! पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी लावला नाराजीचा सूर?
बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
-
प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर तो माझ्या.. अजित पवारांवर भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया
मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ म्हणाले, आज मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी मला
-
चीनकडे झुकलेल्या श्रीलंकेत भारताचे मोठे प्रोजेक्ट; दिसानायकेंच्या दौऱ्याने समीकरणं बदलणार?
India Sri Lanka Realtion : हिंद महासागरात स्थित श्रीलंका एक महत्त्वाचा देश आहे. बंदरांमुळे प्राचीन काळी हा देश सिल्क रुटचा महत्त्वाचा (India Sri Lanka Reation) घटक राहिला आहे. फक्त अडीच कोटी लोकसंख्या असणारा श्रीलंका भौगोलिक स्थितीमुळे भारत आणि चीन दोघांसाठी (India China) महत्त्वाचा आहे. सध्या श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचे आणि चीनशी जवळीक असणारे अनुरा दिसानायके सत्तेत […]
-
विंडीजच्या धुवाधार फलंदाजीसमोर टीम इंडिया फ्लॉप; दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या सामन्यात विंडीजने चमकदार खेळ करत टीम इंडियाचा पराभव केला.
-
मोठी बातमी! गैरहजर राहिलेल्या 20 खासदारांना दणका; भाजपा बजावणार नोटीस
या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या बाजूने २६९ सदस्यांनी तर १९८ जणांनी विरोधात मतदान केलं.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, वाचा बुधवारी ताऱ्यांची हालचाल कशी असेल?
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
मोठी बातमी! महायुतीचं खातेवाटप ठरलं, गृहमंत्री भाजपाचाच, अजितदादांना ‘अर्थ’, यादी वाचा..
महायुतीचं खातेवाटप निश्चित झालं असून गृहखातं कुणाला द्यायचं याचाही निर्णय घेण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
-
तयारीला लागा, SBI मध्ये 13,735 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील
SBI Recruitment 2024 : तुम्ही जर सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
रायगडचा पालकमंत्री तर मीच होणार; भरतशेठ गोगावलेंच्या दाव्याने शिवसेना-राष्ट्रवादीत काडी पडणार ?
Bharatsheth Gogawale on Raigad Gurdian Minister : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यात तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले असून, ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे. तसेच पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली असून खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यावर जोरदार रस्सीखेच दिसून येत […]
-
भाजप ॲक्शन मोडमध्ये, तब्बल 20 खासदारांना पाठवणार कारणे दाखवा नोटीस, नेमकं प्रकरण काय?
One Nation, One Election : आज लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन (One Nation, One Election) विधेयक सादर करण्यात आला आहे.
-
नागपूर मेट्रो प्रकल्पाला मिळणार चालना; आशियाई विकास बँक करणार 1527 कोटींचे अर्थसहाय्य
Nagpur Metro Project : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Nagpur Metro Project) दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून
-
‘या’ दिवशी होणार विधान परिषद सभापती निवडणूक, भाजपकडून राम शिंदेंना संधी?
Maharashtra Legislative Council : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक कधी होणार
-
कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, आमदार सत्यजीत तांबेंची मागणी
Satyajeet Tambe : केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल 7 हजार 521 रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या
-
एकाच घरात दोन मंत्रिपदं…रडणारे नाही तर लढणारे आहोत; आमदार धस म्हणाले, जीत जाएंगे…
MLA Suresh Dhas Criticized Pankaja Munde In Winter Session 2024 : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू आहे. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे देखील अधिवेशनासाठी नागपुरमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत (Winter Session 2024) दिली. यावेळी आमदार धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही […]
-
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण
Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात (Stock Market Today) आज गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1,064.12 अंकांनी
-
Suresh Dhas Exclusive : एकाचं घरात दोन कॅबिनेट; धसांनी मनातलं बोलून दाखवलं
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू असून, यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली तरी खुशी आहे. संधी नाही मिळाली तरी लढेंगे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
-
राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
-
EPFO ची नवीन योजना, कर्मचाऱ्यांना पैसे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे काढता येणार
EPFO Members May Approve Own PF Withdrawals : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे काढण्यासाठी “स्व-मंजुरी” यंत्रणा आणण्याची योजना आखत आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ही योजना कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असं द फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिलंय. सध्या, पीएफ निधी काढण्यासाठी एकाधिक धनादेश समाविष्ट आहेत. ज्यामुळे […]
-
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, उद्धव ठाकरे नागपुरात Photo
-
एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये
Cheap 7-Seater Car : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून 7 सीटर कार्सची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एर्टिगा, इनोव्हा सारख्या
-
मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग ; ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार नाट्यगृहात प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam Movie Released In Theatres : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला (Hashtag Tadev Lagnam) मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर 20 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध […]
-
“सरकारची झाली दैना, तिकडं नाही चैना-मैना”; ठाकरेंचा भुजबळांच्या आडून तिरका बाण
सरकारची झाली दैना. त्याच्यामुळं तिकडं चैना-मैना काही होणार नाही. त्यामुळे वहां नहीं रहना हेच योग्य आहे, असे ठाकरे म्हणाले.
-
मोठी बातमी! ‘एक देश एक इलेक्शन’ विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी परवानगी मिळाली
यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरी कायदा- 1963, द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली- 1991 आणि जम्मू आणि
-
भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
-
Video : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. […]
-
बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात; पुनीत बालन ग्रुपचे सहकार्य
बारामती पॉवर मॅरेथॉनचा दुसरा सिझन संस्मरणीय ठरला. पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
-
गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेनं बहुमत दिलं का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
Vijay Wadettiwar Criticize Fadnavis Government On Beed Parbhani Violence : राज्यात महायुती सरकारचे (Mahayuti Goverment) बहुमतात सरकार आलं. हे सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळालं का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय. …तर दोन महिन्यांतच आमचं […]
-
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना धक्का; पक्षाने बजावली कारण दाखवा नोटीस
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी शरदचंद्र
-
…तर दोन महिन्यांतच आमचं मंत्रिपद जाणार; नाराज नेत्यांवरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसंच, जे मंत्री झालेत
-
मी अजित पवारांच्या हातातील खेळणं आहे का?; खडेबोल सुनावतं नाराज भुजबळ कडाडले…
NCP Chaggan Bhujbal Reaction After Rejected Ministerial Post : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा (Mahayuti) शपथविधी पार पडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे […]
-
मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Mahayuti Cabinet Expansion : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं देखील नाव आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत […]
-
Video : ठरलं तर! मनोज जरांगेंचं २५ जानेवारीपासून पुन्हा उपोषण; सरकारला निर्वाणीचा इशारा
मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेले आमरण उपोषण येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करणार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.
-
‘जय हिंद, कोड पाठवा…’ थेट राष्ट्रपतींच्या नावाने मेसेज, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवण्याचा प्रयत्न
Jharkhand Scammers Create Fake Facebook Profile Of President Droupadi Murmu : देशात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात (Cyber Fraud) वाढलंय. फसवणूक करुन खात्यावरील पैसे काढल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकांची बनावट खाते (Fake Facebook Profile) काढून फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. सेलिब्रेटी आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी, राजकारणी नेते (Droupadi […]
-
मोठी घडामोड! अजितदादा २४ तासांपासून नॉट रिचेबल; पडद्यामागं काय घडतंय?
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
फक्त जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी… भुजबळांचं नाव घेत काय म्हणाले राऊत?
नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे
-
थोडी खुशी, थोडा गम! सामना जिंकून न्यूझीलंडच्या खेळाडूला विजयी निरोप
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ४२३ धावांनी दणदणीत पराभव केला.
-
‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आज लोकसभेत सादर होणार; भाजप, शिवसेना, काँग्रेस खासदारांना व्हीप जारी
One Nation One Election Bill In Lok Sabha Parliament : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2024) आज 17 वा दिवस आहे. आज लोकसभेत एक देश, एक निवडणूक यासंबंधी दोन विधेयके मांडले जाणार आहे. या दोन्ही विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल 129 वी घटना दुरुस्ती विधेयक […]
-
यशराज फिल्म्स अन् पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्याच चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन
Ayushmann Khurrana playing lead role in Yash Raj Films : बॉलीवूडचा गुणी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यशराज फिल्म्स आणि पोषम पा पिक्चर्सच्या बहुचर्चित क्रिएटिव भागीदारीतील पहिल्या मोठ्या चित्रपटात (Yash Raj Films) मुख्य भूमिका साकारणार आहे. आजच्या प्रेक्षकांसाठी एक नवा, डोळे दिपवणारा आणि थरारक अनुभव देण्याचा या सहकार्याचा मानस आहे. समीर सक्सेना या चित्रपटाचं दिग्दर्शन […]
-
भुजबळ अन् मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपची प्रतिक्रिया; काय म्हणाले बावनकुळे?
मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोरच त्यांची नाराजी प्रकट केली. ज्यांचा मुलगा
-
छगन भुजबळांना लवकरच मिळणार मोठं पद; भाजप नेत्याचा मोठा दावा
छगन भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
-
प्रत्येकवेळी पवार साहेब उभं राहायचे; भुजबळांच्या नाराजीवर आव्हाडांकडून जुनी आठवण
छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत
-
काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट! पटोले नको ठाकरे हवेत; बैठकीतील आतली बातमी फुटली
नाना पटोलेंच्या जागी आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
-
जिंदाल कंपनीतील वायुगळतीमुळे बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास, १९ जण रुग्णालयात दाखल
जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील
-
महसूल, जलसंपदा अन् ग्रामविकाससाठी रस्सीखेच; मंत्र्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.
-
जय श्रीरामच्या घोषणा! ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करुन वस्तुस्थिती तपासावी, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
-
धक्कादायक! अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार; तिघा जणांचा मृत्यू
विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीचे लोक आज दागिन्यांची खरेदी करतील
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक उद्या सादर होणार? भाजपने खासदारांना व्हिप बजावला
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक लोकसभेत उद्या सादर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप बजावण्यात आलायं.
-
मोठी बातमी! जॉर्जियाच्या माउंटन रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरूममध्ये मिळाले मृतदेह
11 Indians die in Georgia mountain resort : जॉर्जियाच्या ( Georgia) गुडौरी माउंटन रिसॉर्टमध्ये 12 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये 11 भारतीय आणि एक स्थानिक नागरिक आहे. जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणानंतर एका निवेदन जारी केलंय. त्यात म्हटले आहे की मृतांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा हिंसाचाराच्या खुणा आढळल्या नाहीत. मंत्रिमंडळातून पत्ता कट; […]

































































































