- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
खाते वाटप, आजही होऊ शकतं आणि उद्या सकाळीही होऊ शकतं; देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगून टाकले
CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]
-
मतदारांचे आभार मानन्यासाठी आ. आशुतोष काळेंचा सोमवारी ‘कृतज्ञता सोहळा’
MLA Ashutosh Kale : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) सुजाण मतदारांनी पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे
-
Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला
-
Naga Chaitanya : ‘नमो नमः शिवाय’ उद्या लाँच होणार तांडेल चित्रपटातील नवीन गाणे
Naga Chaitanya : सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि मुख्य भूमीकेत असणारी अभिनेत्री सई पल्लवी (Sai Pallavi) यांचे बहुप्रतिक्षित
-
फ्लेवर्डनुसार पॉपकॉर्नवर द्यावा लागणार टॅक्स; जाणून घ्या, जगभरातील उलाढाल
टिव्ही, थिएटर किंवा अगदी टाईमपास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या याच पॉपकॉर्नवर कर भरावा लागणार आहे.
-
ऑस्करच्या शर्यतीत ‘अनुजा’, अभिनेते नागेश भोसले म्हणतो, उत्तम टीम अन्…
Oscar 2025 : गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर 2025 (Oscar 2025) सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी ऑस्कर 2025 सोहळा
-
GST परिषदेचा सर्वसामान्यांना फटका, पॉपकॉर्ससह जुन्या कारच्या किमतीही वाढणार…
वापरलेल्या कार आणि इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला
-
‘आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर दबाव टाकला अन्…’; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) दबाव आणून शिवसेना संपवायला लावली
-
आश्वासने पूर्ण करणार अन् शेरो शायरी म्हणत ठाकरेंना टोला, सभागृहात शिंदेंची जोरदार फटकेबाजी
Eknath Shinde : हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी करत उद्धव
-
तू मायके चली जाएगी, तो मैं डंडा लेके आऊंगा…; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांवर टोलेबाजी
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
-
“फडणवीस हेच मंत्री, बाकी सर्व बिनखात्याचे मंत्री”, ठाकरेंच्या आमदारांंचा खोचक टोला
राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
-
मोठी बातमी! लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी घेणार सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. माहितीनुसार, राहुल गांधी
-
…आम्हाला कधी न्याय मिळणार?, संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी
संतोष यांच्या खूप आठवणी आहेत. मी काय काय आठवणी सांगू. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा. माझ्या
-
मोठी बातमी! यु्क्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला; इमारतींवर ड्रोन अटॅकने खळबळ Video
Kazan Drone Attack : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ला आठवतोय का अगदी त्याच पद्धतीने हल्ला झाल्याची (Kazan Drone Attack) घटना घडली आहे. युक्रेन आणि रशियात दोन वर्षांनंतरही युद्ध सुरुच (Ukraine Russia War) आहे. युक्रेन आता रशियातील शहरांना टार्गेट करू लागला आहे. अमेरिकेची मदत आणि घातक मिसाइल्सचा वापर करण्याची मुभा मिळाल्यानंतर युक्रेन अधिकच आक्रमक झाला […]
-
Video : निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा मोठा डाव, दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर
Arvind Kejriwal announces Dr Ambedkar Samman Scholarship for Dalit students : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी खेळी केली आहे. पत्रकार परिषदेत केजरीवालांनी दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी केजरीवाल यांनी 3 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांची खिल्ली उडवल्यावरून भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर […]
-
Video : “मंत्रिपदाची इच्छा होतीच पण मिळालं नाही याची खंत”, सोळंकेंनी मनातलं सांगितलंच..
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.
-
मस्साजोगच्या घटनेचा सुत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाहीत; देशमुख कुुटुंबाच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
-
अशा मच्छरांना मारण्सासाठी गुड नाईटची कॉइल लागते; राऊतांच्या रेकी प्रकरणावरून राणेंचा टोला
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी
-
PF घोटाळा! टीम इंडियाचा स्टार खेळाडू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी
Arrest warrant has been issued against former Indian cricketer Robin Uthappa : क्रिकेट विश्वास खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली असून, टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रॉबिन उथप्पाविरोधाक अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) फसवणूक केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड चालवताना कर्मचाऱ्यांच्या […]
-
मुंबई महापालिका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्यातून मोठे संकेत
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
-
Pegasus Case : पेगासस प्रकरणात व्हॉट्सॲपचा मोठा विजय, एनएसओ ग्रुपला मोठा धक्का
यूएस जिल्हा न्यायाधीश फिलिस हॅमिल्टन यांनी व्हॉट्सॲपच्या बाजूने निर्णय दिला असून, एनएसओ ग्रुपला राज्य आणि फेडरल हॅकिंग कायद्यांचे
-
राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!
विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही भाजपने राम शिंदेंना ताकद दिली. विधानपरिषदेवर घेतलं. सभापती केलं.
-
क्रेडिट कार्ड युजर्सला SC चा मोठा झटका; उशीरा बिल भरणाऱ्यांना द्यावे लागणार 50 टक्के व्याज
सर्वोच्च न्यायालयाने 2008 च्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा (NCDRC) क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्काबाबतचा निर्णय रद्द केला आहे.
-
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून वाहनचालकांची तपासणी; पिंपरी-चिंचवडमध्ये तीन कोटी दंड वसूल
पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यावर (झेब्रा क्रॉसिंग) उभी राहणारी वाहने, एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणारे, सीट बेल्ट न वापरणारे चारचाकी
-
‘नानां’च्या ‘वनवास’ला थंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी फक्त ‘इतकी’ कमाई
'वनवास' हिंदी चित्रपटाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.
-
Sharad Pawar Beed visit : शरद पवार आज बीडमध्ये; संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे
-
अखिलेश शुक्लाचे ग्रह फिरले! खासगी गाडी, अंबर दिवा जप्त; कल्याणप्रकरणी कारवाई
मराठी माणसांविषयी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लाचेही ग्रह फिरले आहेत. त्याच्या विरुद्ध कारवाईचं सत्रच सुरू झालं आहे.
-
संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे नक्की कोण?, पोलीस यंत्रणा सतर्क होताच सत्य आलं समोर
शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश
-
माझ्या वडिलांना जसं मारलं तशीच कठोर शिक्षा करा; संतोष देशमुख यांच्या मुलीने फोडला टाहो
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढवी लागणार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी आपण
-
खातेवाटप का रखडलं, मंत्र्यांना खातं कधी मिळणार? शिंदे गटाच्या मंत्र्यांचं मोठं विधान
खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
नवर्षापासून बस प्रवाशांच्या मोबाईलवर लोकेशन दिसणार; स्थानकावर ताटकळत थांबण्याचा त्रास वाचणार
रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
-
राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली, नाराज भुजबळ मुंबईत; कोणता निर्णय घेणार?
प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.
-
क्रिकेट नंतर हॉकी! भारतात जाण्याआधी परवानगी घ्या; पाकिस्तान सरकारचे आदेश
ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्याआधी परवानगी घ्यावी, असे आदेश पाकिस्तान सरकारने दिले आहेत.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळतील अन् नशीब साथ देईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
पोराला का मारलं? का तोंड काळं केलं? मी तर म्हणतो नार्कोटेस्ट करा; महाजन-खडसे सभागृहात हमरी तुमरीवर !
Eknath Khadse Vs Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये विधानपरिषदेमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्यामुळे सभापतींचा सभागृह स्थगित करण्यात आले. एकनाथ खडसे यांनी कापसाचा भाव आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाळूतस्करी यावर मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संतप्त होऊन बोलू लागले. महाजन […]
-
फडणवीस साहेब, मला 10 लाख नको, माझा मुलगा परत द्या…; सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा टाहो…
मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. मला यावर न्याय हवा आहे.
-
शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत वीज जोड द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आमदार काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
-
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, वाल्मिक करांडाबद्दल म्हणाले, ‘ते नागपुरात…’
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.
-
सर्वात मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ दिवशी होणार भारत – पाकिस्तान सामना
Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) अखेर हायब्रिड मोडलवर
-
मनोरा आमदार निवासाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती…
मनोरा आमदार निवास बांधकामाला गती देऊन ते जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
-
‘त्या’ अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
Nana Patole : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत
-
Cabinate Expansion: मंत्रिपद मिळालं, पण खातं काही मिळेना!, घोडं नेमकं कुठं अडलंय?
मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी अद्यापही सर्वच मंत्री बिनखात्याचे दिसतात. खातेवाटप होत नसल्याने मंत्र्यांचे कामकाज ठरत नाहीये.
-
जबरदस्त! अवघ्या 1 लाखात घरी आणा Maruti Baleno CNG, जाणून घ्या तपशील
Maruti Baleno CNG : देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी Maruti Baleno CNG तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल
-
गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर, आशिष शेलारांची घोषणा…
मजरूह सुलतानपुरी (Majrooh Sultanpuri) यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार (Mohammad Rafi Lifetime Achievement Award) जाहीर झाला.
-
प्रकाश सुर्वे अन् शिवतारेंना DCM शिंदेंचा श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला, म्हणाले, ‘दुसऱ्या टप्प्यात दोघेही…’
उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याची सूचना केली
-
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, जाणून घ्या कारणे
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण (Share Market Crash) पाहायला मिळाली आहे. बाजारात सलग
-
महिलेने पार्सल उघडताच आढळला मृतदेह, सोबत दीड कोटींच्या खंडणीचे पत्र, काय आहे नेमकं प्रकरण?
पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका महिलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead body ) असलेले पार्सल (parcel) मिळाल्याने तिला धक्का बसला.
-
राही किंवा माही प्रेमासाठी अनुपमा कोणाची करणार निवड करणार? जबरदस्त प्रोमो रिलीज
Anupamaa : स्टार प्लसचा शो अनुपमा हा भारतातील सर्वात लोकप्रिय शो आहे. आता या शोमध्ये एक नवा ट्विस्ट येत आहे, जिथे राही, माही आणि
-
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने हटवा, खा. लंकेंची मंत्री गोयल अन् जितिन प्रसाद यांच्याकडे मागणी…
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी खा. लंकेंनी केली.
-
सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर… ; कल्याण राड्यावरून राज ठाकरेंचा कडक इशारा
Raj Thackeray on kalyan dispute प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात.
-
संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू…
Sanjay Raut House Reiki: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन अज्ञात इसमांनी रेकी केली.
-
गौरव खन्ना ते रोहित बोस पर्यंत ‘हे’ चार यजमान करणार धमाल, आयटीए अवॉर्ड्समध्ये कोण उपस्थित?
राजन शाही, रुपाली गांगुली, भाविका शर्मा, अलिशा पारवी, शिवम खजुरिया, फहमन खान, सोनाक्षी बत्रा, रोहित पुरोहित, समृद्धी शुक्ला
-
कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा अयोग्य; सरसंघचालक भागवतांचं मत
भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे
-
“माजोरड्यांचा माज उतरवणारच”, ‘कल्याण’ प्रकरणी फडणवीसांनी ठणकावलं!
कल्याण शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसांना मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटले.
-
“भुजबळांचं वाईट होतं तेव्हा मी खूश असतो”, कट्टर विरोधकाचा टोला; अजितदादांंचीही घेतली भेट
भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी नेहमीच खूश असतो अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
-
Video : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
-
Video : परभणी हिंसाचारातील आरोपी मनोरुग्ण; फडणवीसांनी विधानसभेत दिली A टू Z माहिती
येथील दत्तराव पोवार या व्यक्तीने प्रतिकात्मक संविधानाची विटंबना केली. त्यानंतर हे प्रकरण चिघळल. मोठ आंदोलन पेटलं.
-
कल्याण प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, हे मराठी माणसाला हद्दपार…
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सत्तेत सामिल झालेली शिवसेना नामर्दाची आहे. कल्याणसारख्या घटना मुंबईत घडत आहेत.
-
अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धसांचा गौप्यस्फोट; पीकविम्यात कोट्यावधींचा घोटाळा, रडारवर धनंजय मुंडे?
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे.
-
डॉ. आंबेडकरांचा फोटो लावण्यावरून विधानसभेत गदारोळ; अजित पवार का संतापले?
जर विरोधकांना आपल्या बाकासमोर बाबासाहेबांचा फोटो लावण्याची परवानगी मिळणार असेल तर ती आम्हालाही मिळाली पाहिजे.
-
मोठी घडामोड! शरद पवारांचे दोन शिलेदार अजितदादांच्या भेटीला; मनोमीलन होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
ताम्हिणी घाटात गंभीर अपघात; खाजगी बस पलटली, ५ जण ठार, २७ जण जखमी
माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित आपल्या टीमला घटनास्थळी रवाना केले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे
-
काँग्रेस-भाजप खासदारांची धक्काबुक्की; लोकसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.
-
काय सांगता! अमेरिकेतही उपासमार; ४.७४ कोटी लोकांसमोर अन्नसंकट गडद
अमेरिकेतही लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. सात कुटुंबापैकी एक कुटुंब खाद्य संकटाला तोंड देत आहे.
-
राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता… मोहन भागवत यांचं मोठं विधान
भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना
-
पुणे-नाशिक रेल्वेच्या आराखड्यात बदल, संगमनेरची परवड; आ. तांबेंची मोठी मागणी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.
-
विधानसभेत ओबीसी आमदारांचा टक्का वाढला; मराठा आमदारांची संख्या किती घटली?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 'इतर मागास वर्ग' (ओबीसी) आमदारांचा टक्का वाढला आहे. १४ व्या विधानसभेत
-
परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये वातावरण तापलं, प्रकरण काय?
या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसंच, घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे
-
भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकरच्या स्फोटात ५ जण जिवंत जळाले; २० वाहनांना आग, ३० जण होरपळले
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली.
-
मुलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरीही अपयश; पहिल्याच चित्रपटात फ्लॉप!
बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांची मुलं देखील त्यांचं अनुसरण करून चित्रपटात नशीब आजमावतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप ठरतात.
-
अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; भुजबळांकडून शाब्दिक हल्ले थांबेनात
छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
-
शाब्बास टीम इंडिया! भारताच्या लेकींचा पराक्रम, वेस्टइंडिजचा ६० धावांनी पराभव
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, मन प्रफुल्लित राहील
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
ठरलं, ‘या’ दिवशी लाँच होणार Hyundai Creta EV, आजच जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् रेंज
Hyundai Creta EV : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सना उत्तम फीचर्स आणि बेस्ट रेंज मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची
-
बदलापूर! आरोपीच्या आई-वडिलांना रोजगार अन् घर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
-
बच्चू कडू नौटंकीबाज, सेटलमेंट करून जिंकायचे…; आमदार प्रवीण तायडेंचा हल्लाबोल
बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत
-
Melbourne Test : सुमार कामगिरी भोवणार; ‘या’ तीन भारतीय खेळाडूंचा संघातून पत्ता कट होणार ?
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर Team India चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे मेलबर्न कसोटीतून अनेक खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
-
राहुल गांधींवर गैरवर्तनाचा आरोप; भाजप खासदार फांगनोन कोन्याक आहेत कोण?
संसदेत आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपच्या खासदार फांगनोन कोन्याक यांनी केलायं.
-
डोनाल्ड ट्रम्प यांचा निधी विधेयकाला विरोध, अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार!
20 डिसेंबरपर्यंत नवीन विधेयक संसदेने मंजूर केले नाही, तर निधीअभावी 21 डिसेंबरपासून अनेक सरकारी कार्यालये बंद होतील.
-
वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करावे; बापूसाहेब पठारेंची नितीन गडकरींना मागणी
Bapusaheb Pathare : "मागील काही वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघातली पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे.
-
मुंबईत तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून लाठीचार्ज, जाणून घ्या काय घडलं?
Varsha Gaikwad : लोकसभेत आज काँग्रेस खासदार आणि भाजप खासदारांमध्ये राडा झाला त्यानंतर भाजपकडून (BJP) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल
-
शाहांच्या ‘त्या’ विधानातून संघाच्या द्वेषभावनेचे प्रदर्शन, भाजपला देशात वर्णव्यवस्था…; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
भाजपने वैचारिक हल्ला करावा. मात्र, द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजात विभाजन करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. - पृथ्वीराज चव्हाण
-
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, ‘जीएसटी’ कर संकलनात येणार सुसूत्रता अन् पारदर्शकता
Ajit Pawar : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ (One Nation One Tax) ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ (GST) कर प्रणाली
-
संसदेत राडा! भाजप खासदारांनीच धक्का दिल्याचं कॅमेऱ्यात कैद; राहुल गांधींनी A To Z सांगितलं
भाजपच्या खासदारांनीच संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलायं.
-
खुनाचा प्रयत्न अन् ‘या’ कलमांखाली राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून गुन्हा दाखल
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तत्काळ अटक करा; वर्षा गायकवाड आक्रमक
भाजपच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाबद्दल भाजपची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे
-
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपाने मारहाण.., पॉस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.
-
‘खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना’; संसदेतल्या राड्यानंतर खर्गेंचं स्पष्टीकरण…
'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना', असं प्रत्युत्तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी यांच्या आरोपांवर दिलंय.
-
… तर पुरुषांना दोन लग्न करावे लागेल, नितीन गडकरी असं का म्हणाले?
Nitin Gadkari On Live In Relationship : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कामासह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. तर आता
-
‘…तर मी विधानसभा लढलोच नसतो’; अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं वक्तव्य
अजित पवारांनी हेच निवडणुकीच्या आणि महायुतीच्या बैठकीत सांगितलं असतं तर मी लढलोच नसतो, असं राम शिंदे म्हणाले.
-
भाजप असो वा कॉंग्रेस, मुंबईला तोडण्याची भाषा खपवून घेणार नाही; आदित्य ठाकरे कडाडले
काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही.
-
आधुनिक अभिमन्यू, ईव्हीएम अन् विरोधक, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात
-
लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींकडून नियमभंग? उच्च न्यायालयाने धाडली नोटीस…
लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींनी नियमभंग केल्याचा आरोप करीत बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार सुरज मिश्रा यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीयं.
-
Shankar Mandekar : संग्राम थोपटेंची सत्ता कशी उलथून टाकली? मांडेकरांनी सगळंच सांगितलं..
संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते.
-
अमोल कीर्तीकरांना धक्का! रविंद्र वायकरांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब, न्यायालयाचा मोठा निर्णय
लोकसभा निवडणूक निकालाच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकरांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीयं.
-
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा दिलासा, 2100 रुपये मिळणारच, सभागृहात फडणवीसांची ग्वाही
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल



































































































