- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, ‘ते’ वक्तव्य पडले महागात; गुन्हा दाखल
Navneet Rana : सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेस नेते
-
चीनच्या आधी भारताची चाल, बांग्लादेश देणार हात? मोठ्या प्रकल्पात गुंतवणुकीचा प्लॅन रेडी
भारत बांग्लादेशच्या तीस्ता आर्थिक क्षेत्र प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
-
अजित पवारांनी भरला दम! माझ्या नादी कुणी लागत नाही; लंके तू किस झाड की पत्ती है
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त केलाय. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत अजित पवारांनी लंकेंना धमीकी दिली.
-
महाराष्ट्र हादरला! भर दिवसा उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या
Bhushan Lahamage Murder : नाशिकजवळ उत्तर महाराष्ट्र केसरीची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक- मुंबई महामार्गावर
-
जुन्या रिती अन् आधुनिक विज्ञानातील संघर्ष; Life Line येणार प्रेक्षकांच्या भेटीला…
Life Line 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफ लाईन' ह्या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली आहे.
-
पुणे-नगरला ‘अवकाळी’चा तडाखा; राजकीय सभांना बसला फटका
कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
-
Shrikanth मधील दमदार अभिनयाने राजकुमारने पुन्हा सिद्ध केलं अष्टपैलुत्व
Shrikanth हा चित्रपट रिलीज झाला आहे. यातून राजकुमार रावने पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले की, तो अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे.
-
लग्नानंतर प्रथमेशच पुनरागमन; ‘मुंबई लोकल’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार…
Prathmesh Parab अभिनेता प्रथमेश परब हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. 'मुंबई लोकल' या चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज
Team India New Coach : आगामी T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये
-
दाभोलकर हत्या प्रकरण : न्यायालयाचा निकाल म्हणजे ‘त्यांचा’ पराभव; ‘सनातन’ची पहिली प्रतिक्रिया
अकरा वर्षांनंतर पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. आम्ही न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
-
नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीत जाणार? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवरासोब असल्याचा फोटो व्हायरल.
-
Video : ‘चांदीचा उंबरा, सोन्याचा कळस…’, ग्रामदैवतंच शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
कडक मराठीचं 'चांदीचा उंबरा, सोन्याचा कळस...', हे ग्रामदैवत या कार्यक्रमाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे
-
“बालबुद्धीने बोलणाऱ्यांकडं काय लक्ष द्यायचं” काका शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला
बालबुध्दी सारखी वैशिष्ठ असणारे अनेक जण राजकारणात असतात.ते बालबुद्धीने बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं.
-
मोठी बातमी : केजरीवालांना अखेर अंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
-
स्काय इज द लिमिट’ पण मी….; मोदींनी उघड केला देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’
पाकिस्तान भारताच्याबाबतीत आपला दृष्टीकोन बदलतो की नाही याची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही. आता पाकिस्तानने आता दोन वेळच्या अन्नाची चिंता करावी.
-
प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, आता रुपेरी पडद्यावर अवतणार ‘फुलवंती’
अभिनेत्री प्राजक्ता माळीआता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आज तिने तिच्या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज केलं.
-
Video : महाराष्ट्रातून पाठ फिरत नाही तोच, मोदींच्या ऑफरवर पवारांचा कारणासह पूर्णविराम
पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी मोठी ऑफर मोदींनी पवारांना दिली होती.
-
Video : ” सोबत या सगळी स्वप्न पूर्ण होतील”; नंदुरबारमधून मोदींची ठाकरे-पवारांना मोठी ऑफर
एकीकडे नरेंद्र मोदी शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे.
-
चौथ्या टप्प्यात घमासान! पाच मंत्री, एक माजी CM, दोन क्रिकेटर अन् अभिनेते मैदानात
पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
-
‘ये रे ये रे पैसा 3’ उडवणार बॉक्स ऑफिसवर धमाल, ‘या’ दिवशी होणार रिलीज
संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी 'ये रे ये रे पैसा 3' (Ye Re Ye Re Paise 3) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची घोषणा केली आहे.
-
‘मानाचि’चा वर्धापनदिन दिमाखात, नाटककार सुरेश खरेंच्या कारकीर्दीचा गौरव
‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे (Suresh Khare) आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले
-
Narendra Dabholkar Murder Case : 11 वर्षांनी न्याय; हत्या ते शिक्षा आजपर्यंत काय काय घडले?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे.
-
“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
भारताने पाकिस्तानशी चर्चा करून त्यांचा सन्मान करायला हवा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तानचा आदर केला नाही तर तिथं कुणीतरी वेडा नेता आला आणि त्याने अणुबॉम्ब बाहेर काढला तर आपण काय करणार
-
मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष
नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
-
गुड न्यूज! एमपीएससीच्या पदभरतीसाठी मराठा आरक्षण लागू, आयोगाकडून परिक्षेचे शुध्दीपत्रक जारी…
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धीपत्रक जाहीर करून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आरक्षण लागू
-
अभिनेत्री लैला खान हत्येप्रकरणी सावत्र वडील परवेझ टाक दोषी; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल
परवेझ टाकला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालय 14 मे रोजी त्याच्या शिक्षेच्या प्रमाणावरील युक्तिवाद ऐकणार आहे.
-
चुकीच्या प्रकरणात मला गोवले, मी जड अंत:करणानेच पक्ष बदलला, नियतीने ही वेळ…; वायकरांचा खुलासा
माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
-
अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो; शरद पवारांच्या आमदाराला अजितदादांचं चॅलेंज
अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.
-
घोडेबाजाराची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांचे विलीनीकरणाचे वक्तव्य; चव्हाण थेट बोलले
निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
-
अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल
अरविंद केजरीवाल हे एका महिन्याहून अधिक काळ तिहार तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे
-
माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब
संदेशखली प्रकरणात मोठा यू टर्न आला. या अत्याचार प्रकरणातील एका महिलेने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावरील लैंगिक छळाचे आरोप मागे घेतले
-
आनंदाची बातमी! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी
येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rain) आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांना लवकरच नवीन जबाबदाऱ्या मिळतील
Horoscope Today 10 May 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली! पंतप्रधानांच्या टीकेवर ठाकरेंचा प्रहार
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिल.
-
राजकीय निर्णयात धरसोडवृत्ती घातक तरीही साहेबांचा..,; दादांनी सांगितली अंदर की बात
राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, असं सांगत अजित पवार यांनी शरद पवारांबद्दलची अंदर की बात सांगितली. ते शिरुर लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत बोलत होते.
-
मला शेती तर त्यांना 26 कारखाने वारसाहक्काने मिळाले, ते कारखाने…; सोनवणेंचा पंकजाताईंना टोला
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
-
आम्हाला बी टीम म्हणणारे वाघचौरे 2019 ला कुणाची बी टीम होते?, रुपवतेंचा हल्लाबोल
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कोपरगाव येथे प्रचार सभेत बोलताना भाऊसाहेब वाघचौरेंवर जोरदार टीका केली.
-
माझ्यावर आरोप करतात, पण तेच खरे चोर…; बजरंग सोनवणेंची मुंडे बंधू-भगिनींवर टीका
वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर - बजरंग सोनवणे
-
Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोठी कारवाई करत 15 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. माहितीनुसार,
-
SBI Recruitment : स्टेट बॅंकेची मोठी घोषणा! 12 हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती..
भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा बॅंकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी केली आहे.
-
जळगावात ठाकरेंना धक्का; माजी मंत्री सुरेश जैन भाजपच्या वाटेवर?
माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलीयं.
-
Ahmedangar : कांदा लिलाव बंद! ‘मोदीला गाडा…मोदीला गाडा’; संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी
कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी गुरुवारी (दि. 9) कांदा मार्केटमधील कांद्याचे लिलाव बंद पाडले.
-
…तेव्हा निकालाआधीच आमचा भाजपला पाठिंबा होता; सुनिल तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
Sunil Tatkare : 2014 साली निवडणुकीच्या निकालाआधीच राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा होता, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल
-
‘करारा जवाब मिलेगा…’; वाहनावर हल्ला, बॅनर फाडल्यावरुन रुपवतेंचा कडक इशारा
'करारा जवाब मिलेगा...' या शब्दांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कडक इशारा दिलायं.
-
अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस
नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
-
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सतर्कता! प्रशासनाकडून बेकायदा जमावास प्रतिबंध
पुणे व शिरुर लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी ११ मे ते १३ मे पर्यंत जमावबंदी केली केली आहे.
-
सॅम पित्रोदा यांचे विधान म्हणजे निव्वळ बकवास; रॉबर्ट वाड्रा यांनी सुनावलं
Robert Vadra on Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, अशा शब्दात रॉबर्ट वाड्रा यांनी टीका केली आहे.
-
बेरोजगारीची समस्या सोडविणार, पुणेकरांना मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Muralidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पुणे शहरातील सूक्ष्म
-
व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी …
Pankaja Munde Viral Audio Clip : बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी महायुतीकडून पंकजा मुंडे
-
4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र
कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप मोदींनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
-
दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
-
Sonu Sood: 10 वर्षाच्या मुलाच स्वप्न साकार करण्यासाठी सोनू सूद ठरला देवदूत, म्हणाला…
Sonu Sood: अभिनेता सोनूनं कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता.
-
पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरंय, पवार आणि ठाकरेंचा पक्ष संपणार…; बावनकुळेंचा मविआला टोला
पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.
-
‘शरद पवारांचं राजकारण संपवणार’; अजितदादांनी खडसावलं पण चंद्रकांत पाटलांचं मौन!
बारामतीतून शरद पवारांचं राजकारण संपवणार असल्याच्या विधानावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावल्यानंतर पाटलांनी मौन धारण केलं.
-
Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा
Air India Express Strike : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसने आज अनेक उड्डाणे रद्द केली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 300 हून
-
Gabh Movie: रांगडा अभिनेता कैलास वाघमारेचा ‘गाभ’ चित्रपट ‘या’ दिवशी मराठी रुपेरी पडद्यावर
Gabh Movie Release Date: सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.
-
शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला; वाचा तज्ञांच मत
भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली. आज सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला
-
‘मी पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर…’ अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा पलटवार…
आता मला त्यांचा स्वभाव माहित आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्यासमोर आहे
-
लेट्सअप स्पेशल : मराठा समाज भाजपला धक्क्याला लावणार?
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.
-
‘स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात’; ‘प्रादेशिक पक्ष’वरुन अजितदादांनी खरं सांगितलं
शरद पवार स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनकरणाच्या विधानावर खरं सांगितलं आहे.
-
Bhaiyya Ji Trailer: मनोज वाजपेयीचा जबरदस्त ॲक्शन अवतार, ‘भैय्या जी’चा ट्रेलर पाहिलात का?
Bhaiyya Ji Trailer Out: अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी (Bhaiyya Ji Trailer) सज्ज झाला आहे.
-
मोठी बातमी : द.आफ्रिकेत मोठा अपघात; प्रवाशांना घेऊन जाणारे बोइंग 737 विमान धावपट्टीवर कोसळले
दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सेनेगलमध्ये (Senegal) मोठा विमान अपघात (plane crash) झाल्याचे वृत समोर आले आहे
-
मुरलीधर मोहोळाचं वाढलं बळ! गणेश मंडळ, ढोल ताशा पथकांचा जाहीर पाठिंबा
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांनी मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
-
पोलिसांची मोठी कारवाई, पीव्हीसी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून 8.36 कोटींची रोकड जप्त
Andhra Pradesh Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत तीन टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार
-
लोकसभेला आय लव्ह यू, विधानसभेला आय हेट यू, गुलाबरावांची फटकेबाजी
लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होते.
-
फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
-
चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, बोलणं चुकीचच..,
शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
-
भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
-
Mahanand Dairy : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील महानंद डेअरी गुजरातच्या ताब्यात
Mahanand Dairy : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानंद डेअरीवरून (Mahanand Dairy ) राजकारण तापलं आहे . आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! पुन्हा जेलवारी होणार?, मोहित कंबोज यांचा इशारा
आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिक यांची पुन्हा जेलध्ये वापसी होणार असल्याचा इशारा दिला.
-
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’; शरद पवारांचा घुमजाव…
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या विधानावरुन शरद पवारांनी घुमजाव घेतला. मी असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
-
PHOTO: झरीन खान ते ईशा गुप्ता ‘या’ अभिनेत्रीचा खास अंदाज; पाहा नवे फोटो!
Bollywood Actress: अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी या त्यांच्या फॅशनसाठी ओळखला जातात. यातल्या अनेक अभिनेत्री कायम त्यांचा फॅशनसाठी चर्चेत असतात.
-
“मी शब्द पाळला, ७२ तासांच्या सरकारमध्ये गेलो”; पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांनी काय सांगतिलं?
मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.
-
‘अभिनेत्री ते उद्योजिका…’, सनी लिओनी आणि रीझ विदरस्पूनने गाठला मोठा पल्ला
Sunny Leone Journey: अनेक अभिनेत्रींनी ऑन-स्क्रीन अभिनय करण्यापासून ते व्यवसायाच्या जगात स्वतःची एक अनोखी छाप पाडताना दिसतात.
-
Video : दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?; शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या वाघीणीला पिंजऱ्यात पकडलं
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
-
Kamal Haasan: कमल हसनचा ‘ठग लाईफ’तील दमदार लूक समोर; लवकरच चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Kamal Haasan Film Thug Life:: सिलांबरासन या चित्रपटात कमल हासनच्या मुलाची (Kamal Haasan Film Thug Life) भूमिका साकारत आहे.
-
SVC 59 : विजय देवरकोंडाचे वाढदिनी चाहत्यांना मोठे गिफ्ट, ‘SVC 59’ सिनेमाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
SVC59 Film: विजय देवरकोंडाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी एक मनोरंजक पोस्टर शेअर करून त्यांच्या पॅन-इंडियन प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
-
“शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळालीच असती पण..” अजितदादांनी केलं मन मोकळं
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय?
-
Video : मोदींसह महायुतीचं टेन्शन वाढलं; पवारांनी राज्याचा निकाल आकडेवारीसह सांगितला…
राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढले आहे.
-
Sikandar: सलमानच्या चित्रपटात ‘श्रीवल्ली’ची एन्ट्री, ही अनोखी जोडी पहिल्यांदाच दिसणार मोठ्या पडद्यावर
Rashmika Mandanna Entry In Sikandar: 'पुष्पा' आणि 'ॲनिमल'च्या यशानंतर रश्मिका आता पहिल्यांदाच सलमान खानसोबत काम करणार आहे.
-
भारतातील निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; रशियाचा खळबळजनक दावा
अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.
-
मोठी बातमी : बँक कर्मचाऱ्यांना ‘सुप्रीम’ झटका; झिरो अथवा लो इंटरेस्ट लोनवर द्यावा लागणार टॅक्स
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
-
Salman Khan गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; अन्य दोन अभिनेत्यांच्या घरांची करण्यात आली होती रेकी
Salman Khan Firing Case New Update: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आरोपीने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे.
-
“फक्त पंधरा सेकंद पोलिसांना..” नवनीत राणांचं थेट हैदराबादेत ओवैसींना चॅलेंज
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादेत भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केले.
-
Air India Express : आजारपणाचा ड्रामा करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना नारळ; इतरांना अल्टिमेटम
विमान कंपनीचे क्रू मेंबर्स अचानक सुट्टीवर गेल्याने कंपनीला आतापर्यंत जवळपास 194 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत.
-
अमेरिकेत मराठी चित्रपटाचा डंका, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’
बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
कोरोनात टक्केवारी खाणाऱ्या मराठी माणसाचं समर्थन करणार का? रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ संतापल्या..
रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही प्रश्न शहाणे यांना विचारले आहेत.
-
‘अपना सपना मनी-मनी’चे लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन कालवश, 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Director Sangeeth Sivan: अभिनेता रितेश देशमुखने 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
-
‘राम मंदिर’, ‘वारसा कर’ अन् ‘चायनीज-आफ्रिकन’; पित्रोदांचा ‘इतिहास’ही काँग्रेसला घायाळ करणाराच..
सॅम पित्रोदा यांची काँग्रेसला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांच्या तोंडातून निघालेल्या शब्द बाणांनी काँग्रेसला घायाळ केले आहे.
-
बारामतीत मतदानाचा कमी टक्का, कुणाला देणार धक्का? पुतण्या अन् काकांचंं वाढलं टेन्शन
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २
-
निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानाबाहेर; नाशकातील ‘फायरब्रँड’ नेता तडीपार
ही नोटीस नेमकी कोणत्या कारणासाठी बजावण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
-
उन्हाळ्यात पाऊस धारा! राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे; ‘या’ भागात अलर्ट जारी
राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
-
बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
-
उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर मैदानात, आज कोपरगावात जाहीर सभा
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, विचार न करता अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका
Horoscope Today 09 May 2024 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
देशभरात अवकाळी पावसाची हजेरी! बंगळुरुमध्ये यलो अलर्ट जारी
देशभरात गर्मी वाढत असताना अनेक शहरांत अवकाळी पाऊसही होत आहे. आज बंगळुरू शहरात पाऊस झाला. पुढील काही दिवस पाऊस होण्याच अंदाज आहे.

































































































