- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच, चंद्रशेखर बावनकुळेंचा चिमटा
Chandrasekhar Bawankule : शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवायचा आहे, आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, त्यासाठी ते अशी विधान करत आहेत, असा चिमटा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी काढला. ते कराडमध्ये पत्रकारांशी […]
-
AIASL Recruitment : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये बंपर भरती; 10 वी पास, डिप्लोमा धारक करू शकतात अर्ज
AIASL Recruitment 2023: इंडियन एअरलाइन्समध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) ने विविध पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत सुमारे 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात […]
-
नगर अर्बन बँकेत 322 कोटींंच्या ठेवी, ठेवीदारांना परत कधी मिळणार? प्रशासकांनी सांगितलं
Nagar Urban Bank : नगर शहरातील नगर अर्बन बॅंकेवर बुधवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली. यामुळे बँकेच्या ठेवीदारांच्या चिंतेत मोठी भर पडली. आता ठेवीदारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली. बँकेत ज्यांच्या ठेवी आहे. ठेवीदारांना ठेवी […]
-
अजितदादांकडे जबाबदारी; पुणे सोडण्यापूर्वी चंद्रकांतदादांनी घाईघाईत घेतली ‘डीपीसी’ची बैठक
पुणे : मावळते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (5 ऑक्टोबर) चार्ज सोडण्यापूर्वी पुण्याची धावती आढावा बैठक घेतली. या बैठकीचे नेमके इतिवृत्त अद्याप समजू शकले नसले तरी यावेळी पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भाजप, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मंजूर कामांबाबत विचारणा केल्याची चर्चा आहे. या कामांचे इतिवृत्त तयार होऊनही त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. परिणामी […]
-
पीक विम्याची भरपाई आठ दिवसांत जमा करा, अन्यथा कारवाईची तयारी ठेवा; कृषिमंत्र्याचा इशारा
मुंबई : पीकविमा (Crop insurance) काढल्यानंतरही विमा कंपन्यांकडून (Insurance company) नुकसान भरपाई दिली जात नसल्याचा आरोप सतत शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, आता सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत, कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय बाकी आहे, ती 8 दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. नुकसान भरपाई आठ […]
-
टोपी घातल्याने कुणी गांधी होत नाही; आव्हाडांची हजारेंवर बोचरी टीका, दोघेही जोरदार ट्रोल
Jitendra Awhad On Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) हे सध्या देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. अण्णा हजारे यांनी साधलेल्या चुप्पीवरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यावर अण्णा हजारे यांनी अद्याप उत्तरे दिली आहेत. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी एक्सवर एक ओळ एक्सवर […]
-
न्यूझीलंडसमोर 283 धावांचं लक्ष्य; जो रुटची धुव्वादार बॅटींग
आयसीसी विश्वचषकाचा पहिला सामना आज इंग्लड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये इंग्लडचा फलंदाज जो रुटने धुव्वादार बॅटींग करीत 77 धावा केल्या आहेत. इंग्लडने न्यूझीलंडसमोर 283 धावाचे लक्ष्य ठेवलं आहे. Dance Diva: नोरा फतेही ते झरीन खान या आहेत, ‘बॉलिवूडच्या डान्स दिवा इंग्लडने पहिली फलंदाजी घेत जोरदार प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. न्यूझीलंडच्या भेदक […]
-
रुग्णालयातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत करा; वडेट्टीवारांची मागणी
Vijay wadettiwar : सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 41 जणांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी हे मृत्यू सरकारने केलेले खूनच आहेत, अशी टीका […]
-
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ आदेश…
CM Eknath Shinde Review Health System : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करा, सद्यस्थितीचा अहवाल सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महत्त्वाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आज […]
-
राहुरीतील नव्या बसस्थानकाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा…आमदार तनपुरेंचा पाठपुरावा
Mla Prajakta Tanpure : राहुरी शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र या बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच तनपुरे यांनी या बसस्थानकाच्या नवीन इमारती संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) […]
-
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर…
Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करुन भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला काही मंत्रिपदं देण्यात आली. त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)होतील असं म्हटलं होतं. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना […]
-
Neetu Chandra: नितू चंद्राची ‘मैथिली’ भाषेतील प्रेमळ अंगाई गीत ऐकलात का?
Neetu Chandra: भारतीय हॉलीवूड (Hollywood) अभिनेत्री नितू चंद्रा (Neetu Chandra) ही तिच्या संस्कृती आणि परंपरेबद्दलच्या अतुलनीय प्रेमासाठी ओळखली जाते. (Social media) मैथिली ही भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी इंडो-आर्यन भाषा (language) आहे. तिला तिच्या यूट्यूब चॅनेल बेजोड आणि चंपारण टॉकीज नावाच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे जागतिक व्यासपीठावर ही खास अंगाई घेऊन जाण्याची इच्छा तिने यावेळी […]
-
नांदेड, संभाजीनगर घटनेनंतर सरकारला आली जाग; औषधे खरेदी करण्याचे दिले अधिकार
नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूंचं तांडव पाहायला मिळालं होतं. यामध्ये अनेक नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत असतानाच आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर 100 टक्के औषधं खरेदी कण्याचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. […]
-
शिवसेना, भाजपसोबत NCP चा डबल गेम?; पवारांवरील आरोपांनंतर आदित्य ठाकरे मैदानात
Aditya Thackeray On Sharad pawar : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधी बाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. अशाचत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं. पवारांनीच 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती, […]
-
Harshvardhan Kapoor: ओल्ड ट्रॅफर्ड येथे डेनिस इर्विनसोबत हर्षवर्धन कपूरची अनोखी भेट
Harshvardhan Kapoor: भावेश जोशी (Bhavesh Joshi) सुपरहिरो आणि थारमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor) जागतिक फुटबॉल पॉवरहाऊस असलेल्या मँचेस्टर युनायटेड (Manchester United) येथे यांची खास भेट झाली. त्यांच्या या उत्स्फूर्त भेटीने हर्षवर्धनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट केली असून ती तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याला दिग्गज माजी मँचेस्टर युनायटेड […]
-
World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा
ICC Cricket World Cup 2023 : आजपासून (दि.5) आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023)स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड(New Zealand) यांच्यात आज पहिली लढत होत आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयचे (BCCI)सचिव जय शाहा (Jai Shah)यांनी […]
-
भाजपने सत्ता कशी मिळवली? शरद पवारांनी सांगून टाकलं
Sharad Pawar On BJP : भाजपने सरकारं पाडून अनेक राज्यात सत्ता मिळवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज दिल्लीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे. Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा शरद पवार […]
-
Nobel Award 2023 : साहित्यातील नोबेल पुरस्कार लेखक जॉन फॉसे यांना जाहीर
Literature Nobel Award 2023 : वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांनंतर आज (दि. 5) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. (Literature Nobel 2023 Awarded To Norwegian Author Jon […]
-
अजितदादा मुख्यमंत्री? दादा भुसेंनी सांगितला जनतेच्या मनातला मुख्यमंत्री
Dada Bhuse : सध्या राज्यात पुढचे मुख्यमंत्री अजित पवारचं(Ajit Pawar) या चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी एका कार्यक्रमात अजित पवार मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनीही यावर थेटपणे भाष्य केलं आहे. अशातच आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? […]
-
गल्ली-बोळातल्या भांडणात ईडीची धमकी, शरद पवारांनी उडवली भाजपची खिल्ली
Sharad Pawar on BJP : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा राज्यासह देशातील अनेक नेत्यांचा मागे लागला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) गैरवापर होत असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असतात. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केंद्रीय तपास यंत्रणा आणि भापजवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज देशात ईडीचा (ED) […]
-
Dance Diva: नोरा फतेही ते झरीन खान या आहेत, ‘बॉलिवूडच्या डान्स दिवा
Bollywood Dance Divas: भारतीय मनोरंजन उद्योगात आकर्षक गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. बॉलीवूडच्या (Bollywood) ‘डान्स दिवा’ (Dance Divas) या कायम चर्चेत राहिलेल्या आहेत. (Social media) ज्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर त्यांच्या निखळ प्रतिभा आणि करिष्माने डान्स गाणी सदाबहार केली. नोरा फतेही- दिलबर नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या अप्रतिम नृत्य कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव […]
-
‘माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या’; शरद पवारांनी अजितदादा गटाला ठणकावलं
Sharad Pawar On Ajit Pawar Group : माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या त्यामुळे चिंता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी अजित पवार गटाला ठणकावूनच सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावली आहे. शरद पवारांसह अजित पवारांना निवडणूक आयोगाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता दिल्लीतून […]
-
चाहत्यांना खास सरप्राइज! Rangiley Funter सिनेमात अभिनेता हंसराज, रुपेश अन् यश झळकणार
Rangiley Funter: शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट आपल्याला आगामी ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून अनुभवता (Rangiley Funter) येणार आहे.ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ( Marathi Cinema) नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून ते चार मित्र नक्की कोण आहेत? याचा उलगडा या पोस्टर मधून […]
-
भाजपकडे बहुमत असताना ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? पवारांचा फडणवीसांना खोचक सवाल
Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule)लागू करण्याची आयडिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीच होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी 2019 मध्ये भाजपकडे (BJP)बहुमत होतं तर ते माझ्यासारख्याचं का ऐकत होते? असा खोचक सवालही यावेळी शरद […]
-
थेट फडणवीसांच्या नावाने मेल; अधिकाऱ्यांच्या बनावट बदल्यांचा प्रकार उघड
Devendra Fadnavis fake mail case : दिवसेंदिवस राज्यात सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना घडत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खाजगी सचिव विद्याधर दयासागर महाले (Vidyadhar Dayasagar Mahale) यांचा बनावट मेल आयडी बनवून अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर मुंबईने यांनी संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. महंमद इलियास याकुब मोमीन (Muhammad […]
-
‘भाजपाच्या मेहेरबानीने पालकमंत्रिपद, चौकटीत राहून काम करा’; भाजप नेत्याचा मुश्रीफांना इशारा
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण (Kolhapur Politics) म्हटलं की समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील राजकीय संघर्ष कोल्हापुरातील जनतेसाठी नवा नाही. आताही मुश्रीफ भाजपबरोबर आले, कोल्हापूरचं पालकमंत्रीपदही मिळवलं तरी देखील दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी झाला नाही. आताही दोघांतील संघर्षात वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपाच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद […]
-
नांदेड : 46 मृत्यू, डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा अन् केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाला क्लीनचिट!
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात […]
-
‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या अन्’.. फडणवीसांनी फोडलं मोठं गुपित!
Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. राष्ट्रवादी […]
-
Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल अजित पवारांबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा अर्थ सांगताना अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होऊ शकतात असे राज्य सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत मंत्री अत्राम यांचे कान […]
-
‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा; ‘Short And Sweet’ सिनेमातील गाणं प्रदर्शित
Short And Sweet Song Out: वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अॅन्ड स्वीट’ (Short And Sweet Movie) या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. (Social media) संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मंगेश कांगणे यांचे बोल लाभले आहेत (Marathi Movie) तर हे हृदयस्पर्शी गाणे नकाश अझीझ यांनी गायले […]
-
Shikhar Dhawan : आयेशा धवनचं ‘शिखर नातं संपुष्टात; कोर्टाकडून घटस्फोट मंजूर
नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesh Mukherjee) यांच्या नात्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. दिल्लीतील पटियाला हाउस फॅमिली कोर्टाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटाला मंजूरी देताना आयशाने शिखर धवनचा मानसिक छळ […]
-
भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?
नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आणखी एक मित्र गमावला आहे. आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची आणि तेलगू देसम पक्षाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. “आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये सुशासन आणण्यासाठी जनसेना आणि तेलगू देसम पक्षाची गरज आहे” असे मत […]
-
Mera Piya Ghar Aaya Teaser Out: माधुरी दीक्षितच्या ‘मेरा पिया घर आया 2.0’ मध्ये झळकणार सनी लिओनी
Sunny Leone Song Out: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Social media) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याचं समजतं असताना एक नवीन बातमी समोर आली आहे. बॉलीवूडच्या (Bollywood) चाहत्यांना एक रोमांचक परफॉर्मन्स बघायला मिळणार […]
-
पक्षातील लोकं का गेली हे पवार साहेबांना चांगलंच ठाऊक; फडणवीसांनीही दिलं करेक्ट उत्तर
Devendra Fadnavis : अजित पवार भाजपसोबत गेले त्यावेळपासून या घडामोडींपाठीमागे शरद पवार (Sharad Pawar) आहेत अशा चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांत काहीच तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही. तपास यंत्रणांच्या भीतीमुळेच अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा […]
-
Mahavikas Aaghadi : जागा वाटपाचा घोळ 9 नेते सोडविणार; चव्हाण, राऊत, पाटलांच्या खांद्यावर धुरा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात जागावाटपच्या चर्चांना वेग आला आहे. अशात आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा घोळ सोडविण्यासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तीन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन सदस्य असणार आहेत. हेच नऊ जण महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित […]
-
Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज राज्यातील सत्ताधारी पक्षांवर घणाघाती टीका केली. तसेच आज त्यांच्या निशाण्यावर अजित पवारही (Ajit Pawar) होते. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कोर्टाने आणि विधानसभा अध्यक्षाने कायद्याने वागायचे मनात आणले तर ते पाच मिनिट सुद्धा त्या पदावर राहू शकत नाहीत. तुम्ही 5 […]
-
Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
Amitabh Bachchan: बॉलीवूडचे (Bollywood) बिग बीं म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायम कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. परंतु ते आता आणखी एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आले आहेत, त्यांनी मोबाईल कंपनीची केलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे अनेक विक्रेत्यांनी बिग बीं विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. View this […]
-
Nanded : नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल […]
-
राष्ट्रवादीला धक्का! शरद पवारांच्या खंद्या शिलेदाराची खासदारकी रद्द; सहा वर्ष निवडणुकीसाठी अपात्र
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा रद्द करण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक न्यायालयाने त्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या खटल्यात दोषी ठरवले असून या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. या प्रकरणी त्यांनी केरळ उच्च […]
-
Sanjay Raut : फडणवीसांसारखा खोटारडा माणूस मी… राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि 2019 मधील पहाटेचा शपथविधी या दोन्ही मुद्द्यांवर मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या विधानाची राजकीय चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला […]
-
World Cup चं कॉकटेल कनेक्शन, दारू उत्पादक कंपन्यांसोबत कोटींचा करार
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला आजपासून (दि. 5 ) सुरू होणार आहे. 45 दिवस चालणारे सामने क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये असणाऱ्या कॉकटेल कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (ICC World Cup 2023 Crore Sponsorship Deal With Liquor Companies) Icc World Cup […]
-
Pankaja Munde : ‘तुमचं प्रेम हेच आशीर्वाद पण, पैसे पाठवू नका’; पंकजांची भावनिक साद
Pankaja Munde : भाजपातून काहीशा साइडलाइन झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्यांनी राज्यभरात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. या यात्रेला प्रतिसादही चांगलाच मिळाला. जनमानस पंकजा मुंडे यांच्या बाजूने होत असल्याचे दिसत असतानाच त्यांच्या कारखान्याला जीएसटीने तब्बल 19 कोटींच्या थकबाकीची नोटीस धाडली. राजकारणात फारशा सक्रिय नसल्याने पंकजा […]
-
Icc World Cup 2023: आजपासून रंगणार क्रिकेटचा थरार; 9 पॉइंट्समध्ये समजून घ्या सर्वकाही
Icc World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची ‘ओपनिंग’ 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. (World Cup) एकूण यामध्ये 10 संघ सामील असणार आहेत. (Icc World Cup 2023) हा वर्ल्ड कपचा थरार 45 दिवस रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार […]
-
Ajit Pawar : आपण चुकलोय हे अजितदादांना समजलं; ठाकरेंच्या आमदारानं सांगितलं कारण
Ajit Pawar : मागील दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विरोधकांनीही याच मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरू केले. त्यानंतर काल राज्य सरकारने बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करत अजितदादांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री केले अजित पवारांची नाराजी कमी करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात […]
-
Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये पुराचे थैमान! 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता
Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Cloud Burst Sikkim) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात […]
-
Uddhav Thackeray : तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम.. ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. या कारवाईवरून मोदी सरकारवर देशभरातून टीका होत आहे. आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून याच मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या गुलाम असल्याचे सांगत मोदी सरकारला फटकारले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज […]
-
.. म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात; अजितदादांच्या आमदाराने सांगितलं खरं पॉलिटिक्स
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) मोठा गट घेऊन अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही आमदारांना वजनदार खाती मिळाली. आता तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजितदादांनाच देण्यात आले. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. दोन्ही गटातील वाद वाढले आहेत. अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादी […]
-
Maharashtra Politics : कोर्टाच्या दणक्यानंतर सरकार ताळ्यावर; मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली
Maharashtra Politics : राज्यात सत्ताबदल होऊन शिंद-फडणवीसांचे सरकार (Maharashtra Politics) आल्यानंतर या सरकारने पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली. कुरघोडीच्या या राजकारणाचा विरोधी आघाडीला फटका बसला खरा मात्र, आता कोर्टानेच राज्य सरकारला फटकारल्यानंतर सरकारला एक पाऊल मागे यावे लागले. विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले. त्यामुळे […]
-
Daily Horoscope: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Daily Horoscope 5 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Jaya Prada : जया प्रदा हाजिर हो! न्यायालयानं काढला जामीनपात्र वारंट; नेमकं प्रकरण तरी काय?
Jaya Prada : काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालायने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी केला आहे. जया प्रदा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणी प्रकरणी न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते, मात्र […]
-
कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नाही; नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
Rahul Narvakar On Aaditya Thackeray : आमदारांमार्फत नाहीतर मतदारसंघात जाऊन काम करतो, त्यामुळे कुणाच्याही गिधड धमक्यांना घाबरत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांना लगावला आहे. राहुल नार्वेकरांनी घाबरुन दौरा रद्द केला असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्यावरुन राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना चांगलच सुनावलं आहे. पालकमंत्रिपदाबाबत वाद नाहीतर चर्चा […]
-
धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री विखेंचं आश्वासन
Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडलेले असतांनाच दुसरीकडे आता धनगर समाज (Dhangar) आरक्षणाच्या मागणीसह अन्य प्रश्नांबाबत झाला आहे. दरम्यान, धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला […]
-
जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला जाईल; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सत्ताधारी भाजपसह (BJP) विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्यात मोठी बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही दिल्लीत पाठवलं जाणार […]
-
नांदेडचं मृत्यू तांडव प्रकरण! खाजगी डॉक्टर-नर्सची मदत घेण्यासाठी प्रयत्न; अशोक चव्हाणांनी सांगितलं
Ashok Chavan Speak on Nanded Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात २४ जणांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा, डॉक्टरची कमतरता, नर्सेच्या बदल्या झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मृत्यूंचा आकडा वाढतच चालला असून आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सु-मोटो याची दाखल, उद्या होणार सुनावणी या […]
-
दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका
Gautam Gambhir On Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या दिल्लीच्या घरी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. त्यामुळं ही छापेमारी करण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष […]
-
एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही; कडूंनी बावनकुळेंना ठणकावलं
Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule : एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांना पाडण्यासाठी भाजपने लक्ष घातलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाशिममध्ये दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. Sonu Sood: चाहत्याने मानले […]
-
‘प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही’; काँग्रेस खासदाराने खरं सांगूनच टाकलं
Kumar Ketkar : राज्यात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी समोरासमोर उभी ठाकली आहे. तर भाजपविरोधी असलेल्या वंचित आघाडीची भूमिका काही वेगळीच असल्याचं दिसून येत आहे. वंचितला इंडिया आघाडीने अद्याप सामावून घेतलेलं नाही. याचं कारण काँग्रेसचे खासदार कुमार केतकर(Kumar Ketkar) […]
-
Nanded Hospitals death: आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच; वडेट्टीवारांचा आरोप
Vijay Wadettiwar : काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) एकाच दिवसांत 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आतापर्यंत […]
-
मोठी बातमी! नगर अर्बन बॅंकेवर आरबीआयची कारवाई; मान्यता केली रद्द
Nagar Urban Bank : कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या अहमदनगरमधील नगर अर्बन बॅंकेवर अखेर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने(RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्याचे आदेश केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना आणि केंद्रीय सह निबंधकांनी दिले […]
-
‘पंचबीट फेम’ अभिनेता निखिल भांबरी सांगतोय त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल…
Nikhil Bhambri : भारतीय मनोरंजन विश्वातील एक उगवता अभिनेता निखिल भांबरी (Nikhil Bhambri) याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पंचबीटमध्ये (Punch beat) खोडकर अधीश आणि ब्लॅक विंडोजमध्ये सूड घेणारी जहॉं सरदेसाई ही भूमिका साकारून निखिलने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली. दरम्यान, अनेक प्रोजेक्टमध्ये विविधांगी भूमिका साकारल्यानंतर त्यानं त्याच्या स्वप्नातील भूमिकांविषयी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाकडून […]
-
सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या स्वातंत्र्याची ‘चिरफाड’; अटकेच्या अधिकारांबाबत नवी मार्गदर्शक तत्वे
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला (ED) त्यांच्या अटक आणि चौकशीच्या प्रक्रियेबाबत नव्याने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. केवळ समन्सला प्रतिसाद न देणे आणि चौकशीत असमाधानकारक उत्तरे देणे याचा अर्थ तपासात असहकार्य होऊ शकत नाही. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही परिस्थितीत कबुलीजबाब देण्याची अपेक्षा करता येणार नाही, असं म्हणत न्यायालयाने ईडीला अत्यंत तिखट शब्दात […]
-
राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवारांचीच होती; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Devendra Fadnvis : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची आयडिया ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचीच होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शरद पवार(Sharad Pawar) यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात […]
-
सिध्दार्थच्या फायटर्सने घेतला कॉफी ब्रेक, हृतिकने घेतला सेल्फी, दीपिकानं दिलं स्माईल; फोटो व्हायरल
fighter : सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) बहुप्रतीक्षीत ‘फायटर’ (fighter) या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. सध्या चित्रपटाची टीम इटलीमध्ये आहे आणि तिथं या चित्रपटाच्या दोन गाण्यांचे चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान, शूटिंगच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सेल्फी घेताना दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोणही (Deepika […]
-
World Cup : महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक; अश्विनच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
World Cup : बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम उद्या (दि.5) सुरु होणार आहे. वर्ल्ड कपचा (ICC World Cup 2023) थरार सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा टीम इंडियाचा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक(Film director) असल्याचे भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)म्हटले आहे. रविचंद्रन अश्विनने 2011 च्या विश्वचषकाच्या आठवणींना […]
-
Aatmapaphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर पोहोचला आत्मपॅम्प्लेटच्या सेटवर
Aatmapaphlet : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक ललित प्रभाकरच्या (Lalit Prabhakar) यंग क्राऊड भलतंच प्रेमात आहे. त्यात त्याच्या फिमेल फॅन्स जरा जास्तच आहेत. मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ललितने हळूहळू मालिकांनंतर सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ललित चक्क परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्प्लेट’च्या (Aatmapaphlet) सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना […]
-
Asain Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेचा डबल धमाका; 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक
Asain Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत अविनाश साबळेने रौप्यपदक पटकावलं आहे. रौप्यपदाकाआधी अविनाश साबळेने सुवर्णकामगिरी केली. 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रौप्यपदक पटकावून साबळेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नायब सूबेदार अविनाश […]
-
Asian Games 2023 : भालाफेकमध्ये भारताने रचला इतिहास; नीरज पुन्हा ‘गोल्डन बॉय’
Asian Games 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Niraj Chopra) चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. नीरजने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 17 सुवर्णपदके जिंकली आहेत. अंतिम फेरीत 88.88 मीटर थ्रो करून नीरजने सुवर्णपदक जिंकले. तर, भारतीय किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. […]
-
‘आप’चे खासदार संजय सिंह यांना अटक, दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार सिंह यांच्या रुपाने याच प्रकरणात ही दुसरी अटक आहे. […]
-
राष्ट्रवादीच्या 6 अन् भाजपच्या 5 आमदारांवर शिंदेंचा ‘वाघ’ भारी; भुजबळांना ‘वेट अॅन्ड वॉच’चा सल्ला
नाशिक : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. […]
-
पालकमंत्रिपदाबाबत वाद नाहीतर चर्चा सुरु; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं
Chagan Bhujbal : पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये वाद नाहीतर चर्चा सुरु असल्याचं स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर झाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची […]
-
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्ती ‘नंदिनी’ मध्ये दिसणार दमदार भूमिकेत
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्ती तिच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाणारी प्रतिभावान अभिनेत्री आहे. (Social media) तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ‘नंदिनी’ (Nandini Movie) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे आणि मनाला स्पर्श केला आहे. या सिनेमात रिताभरी स्निग्धा या गरोदर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. तेजस्वी फलक मीर दिग्दर्शित […]
-
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सु-मोटो याची दाखल, उद्या होणार सुनावणी
Government Hospitals Nanded Death : ठाण्यानंतर नांदेडमधीस शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) झालेल्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) घेतली. न्यायालयाने या प्रकरणी सु-मोटो याचिका (Su-moto petition) दाखल करून घेतली आहे. गुरुवारी सकाळी यावर तातडीने सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ […]
-
चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांबच! व्हाया पुणे आता अमरावतीची जबाबदारी
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी आता सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी […]
-
Sonu Sood: चाहत्याने मानले आभार! पुन्हा सोनू सूद देवासारखा धावून आला..
Sonu Sood: कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती, आणि आता त्याच […]
-
चमत्कारच घडला! कामगाराचा खांद्यापासून वेगळा झालेला हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला…
Dehradun : उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील धारचुला गावात एका कामगाराचा खांद्यापासून तुटलेला हात डॉक्टरांनी सलग 5 तास शस्त्रक्रिया करुन पुन्हा बसवल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी खांद्यापासून वेगळा झालेला एक हातही या जखमी कामगारासोबत रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांनी कामगाराला अपंगत्व येण्यापासून वाचवलं आहे. राज्यात […]
-
IGIDR मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती, महिन्याला मिळणार लाखभर पगार
IGIDR Mumbai Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड […]
-
A R Rahmanच्या असोसिएशनला धाडली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची नोटीस
A R Rahman: मध्यंतरी एका लाईव्ह शोच्या (Live show) दरम्यान झालेल्या राडामुळे ए आर रेहमान हा जोरदार चर्चेत आला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे, (Social media) ते म्हणजे एका वेगळ्याच कारणासाठी. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एआर रेहमान यांनी ASICON कायदेशीर नोटीस दिली . View this post on Instagram […]
-
राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Nana Patole On State Government : राज्य सरकारमध्ये सगळा बेबनाव चाललेला आहे. हे सरकार (State Government)नसून मलाईसाठी एकत्र आलेले सगळे लोकं आहेत. राज्यातील जनतेच्या कामाचा पैसा लुटणं हा एवढंच या लोकांचं काम आहे. आणि त्यासाठीच हे सरकार एकत्र आलेलं आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. राज्यात तीन इंजिनचं (Triple engine sarkar)नाही तर तिघडीचं सरकार असल्याची घणाघाती […]
-
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञांना मिळाला पुरस्कार
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सकडून करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मौंगी जी, बावेंडी, लुईस ई, ब्रुस आणि एलॅक्सी आई यांना घोषित करण्यात आला आहे. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. BREAKING NEWSThe […]
-
अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण
Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) वाटपाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात संघर्षही झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १२ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. […]
-
अजितदादा कधीच नाराज नव्हते ते..,; नाराजीबद्दल बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं
Chandrashekhar Bawankule : अजितदादा कधीच नाराज नव्हते ते तर स्पष्ट वक्ते आहेत, असं थेट भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवार यांच्या नाराजीवर केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सातारा लोकसभेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बावनकुळे दादांच्या नाराजीवर स्पष्ट बोलले आहेत. Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली […]
-
Local Body Election : नगर महापालिकेत येणार प्रशासकराज! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
Local Body Election : इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local Body Election)सर्वोच्च न्यायालयात (Supreme court)सुनावणी सुरू आहे. या निकालावरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगर महापालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. ही सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. […]
-
मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी
Mahadev betting app case : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौकशी होणार असून, रणबीर कपूरला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. (Actor Ranbir Kapoor summoned by ED ) Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on […]
-
मोदी सरकारची मोठी घोषणा, आता केवळ 600 रुपयांत मिळणार LPG सिलिंडर
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरबाबत (LPG Cylinder Price) मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज (दि. 10) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रूपयांत मिळणार आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अवघ्या 600 […]
-
‘काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका
काँग्रेसला ब्लड कॅन्सर झालायं, त्यांच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचंच राजकारण असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आज आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]
-
आमदार जगतापांच्या शिष्टाईला यश! नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च मागे
Ahmednagar Municipal Corporation Employees Long March : अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी (ahmednagar municipal corporation employees )आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई (Mumbai)येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी (दि.4) सकाळी निघाले होते. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)यांनी लॉन्गमार्चमध्ये निघालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांची भाळवणीमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी शासन दरबारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात झालेल्या […]
-
Prarthana Behre: प्रार्थना बेहरेचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली,’ नवरा मला रोज…’
Prarthana Behre: प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात असते. प्रार्थनाने २००९ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. (Social media) ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील सिरीयलमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. परंतु, अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहरे एक टीव्ही रिपोर्टर होती. परंतु सध्या ती नवऱ्याविषयी केलेलं वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. […]
-
भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ आणि […]
-
Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. दोन नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. कितीही त्रास देण्याचा […]
-
Raj Thackeray : नातवाला डीजेचा त्रास झाला तर लगेच चर्चा मात्र.. अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
Raj Thackeray : गणेशोत्सवाच्या काळात (Ganesh Festival) होणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवत ट्विटर एक पोस्ट केली होती. उत्सवाच्या काळात डीजेचा दणदणाट आणि साउंड सिस्टीममुळे काय दुष्परिणाम होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांचं नाव न […]
-
Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील […]
-
Aatmapamphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला…
Aatmapamphlet: गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांवर आधारित मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक विषय, महिला केंद्रीत यांसह (Aatmapamphlet Marathi Movie) आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. परंतु आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मदत करत असल्याचे बघायला मिळाले आहे. View […]
-
Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर
Tiger 3 Trailer: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा ट्रेलर नेमका कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. (Social media) परंतु आता टायगर 3 […]
-
“शासकीय रुग्णालये म्हणजे गोरगरिबांचे कत्तलखाने” : जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल
नांदेड : “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या सत्रानंतर शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (NCP (Sharad Pawar) group leader Jitendra Awad criticizes Shinde government after […]
-
Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर तिन्ही गटातील धुसफूस (Maharashtra Politics) वाढल्याचे दिसत आहे. अजितदादांची एन्ट्री, त्यांच्या आमदारांना वजनदार खाती, त्यानंतर सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादा यांच्यातील कोल्डवॉरच्या आलेल्या बातम्या. पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असो किंवा थेट मंत्रालयात बैठका घेणे असो, मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप असो अशा काही कारणांमुळे […]
-
गिधड धमक्या, ठाकरेंना इशारा! नार्वेकरांनी सांगितलं अपात्र आमदारांच्या निकालाचं प्लॅनिंग
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर अद्यापर्यंत आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. यातच आता नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णय कशा पद्धतीने लावला जाईल याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. (Rahul Narvekar On Eknath Sinde […]
































































































