- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी
Mahadev betting app case : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौकशी होणार असून, रणबीर कपूरला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. (Actor Ranbir Kapoor summoned by ED ) Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on […]
-
मोदी सरकारची मोठी घोषणा, आता केवळ 600 रुपयांत मिळणार LPG सिलिंडर
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरबाबत (LPG Cylinder Price) मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज (दि. 10) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रूपयांत मिळणार आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अवघ्या 600 […]
-
‘काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका
काँग्रेसला ब्लड कॅन्सर झालायं, त्यांच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचंच राजकारण असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आज आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]
-
आमदार जगतापांच्या शिष्टाईला यश! नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च मागे
Ahmednagar Municipal Corporation Employees Long March : अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी (ahmednagar municipal corporation employees )आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई (Mumbai)येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी (दि.4) सकाळी निघाले होते. त्यामुळे शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)यांनी लॉन्गमार्चमध्ये निघालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांची भाळवणीमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी शासन दरबारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात झालेल्या […]
-
Prarthana Behre: प्रार्थना बेहरेचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली,’ नवरा मला रोज…’
Prarthana Behre: प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात असते. प्रार्थनाने २००९ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. (Social media) ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील सिरीयलमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. परंतु, अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहरे एक टीव्ही रिपोर्टर होती. परंतु सध्या ती नवऱ्याविषयी केलेलं वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. […]
-
भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम
मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ आणि […]
-
Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. दोन नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. कितीही त्रास देण्याचा […]
-
Raj Thackeray : नातवाला डीजेचा त्रास झाला तर लगेच चर्चा मात्र.. अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
Raj Thackeray : गणेशोत्सवाच्या काळात (Ganesh Festival) होणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवत ट्विटर एक पोस्ट केली होती. उत्सवाच्या काळात डीजेचा दणदणाट आणि साउंड सिस्टीममुळे काय दुष्परिणाम होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांचं नाव न […]
-
Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील […]
-
Aatmapamphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला…
Aatmapamphlet: गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांवर आधारित मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक विषय, महिला केंद्रीत यांसह (Aatmapamphlet Marathi Movie) आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. परंतु आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मदत करत असल्याचे बघायला मिळाले आहे. View […]
-
Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर
Tiger 3 Trailer: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा ट्रेलर नेमका कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. (Social media) परंतु आता टायगर 3 […]
-
“शासकीय रुग्णालये म्हणजे गोरगरिबांचे कत्तलखाने” : जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल
नांदेड : “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या सत्रानंतर शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. (NCP (Sharad Pawar) group leader Jitendra Awad criticizes Shinde government after […]
-
Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर तिन्ही गटातील धुसफूस (Maharashtra Politics) वाढल्याचे दिसत आहे. अजितदादांची एन्ट्री, त्यांच्या आमदारांना वजनदार खाती, त्यानंतर सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादा यांच्यातील कोल्डवॉरच्या आलेल्या बातम्या. पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असो किंवा थेट मंत्रालयात बैठका घेणे असो, मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप असो अशा काही कारणांमुळे […]
-
गिधड धमक्या, ठाकरेंना इशारा! नार्वेकरांनी सांगितलं अपात्र आमदारांच्या निकालाचं प्लॅनिंग
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर अद्यापर्यंत आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. यातच आता नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णय कशा पद्धतीने लावला जाईल याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. (Rahul Narvekar On Eknath Sinde […]
-
Sanjay Raut : 2024 ला सगळ्यांचा हिशोब होणार! ‘ईडी’च्या धाडींवर राऊतांचा संताप
Sanjay Raut : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. तसेच आज सकाळी आप खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा टाकत शोधमोहिम सुरू केली. या दोन्ही कारवायांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर […]
-
Vadapav Movie : सोनू निगमचे खाणे अन् गाणे जाणून घेऊया ‘वडापाव’ च्या निमित्ताने
Vadapav Movie : सोनू निगम (Sonu Nigam) हा मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान गायक आहे. ९० आणि २००० चं दशक सोनूने चांगलंच गाजवलं आहे. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळत आहे. सिनेमात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या […]
-
Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव
Nanded Hospital Deaths : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 31 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Deaths) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. टीकेची झोड उठवली. खूनी सरकार म्हणत सरकावर थेट हल्ला केला. त्यानंतर सरकारनेही या प्रकाराची चौकशी लावली आहे. तर वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
-
डीनला शौचालय साफ करायला लावणं भोवलं : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदेड : हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या […]
-
Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये मराठमोळ्या ओजस- ज्योतीचा ‘सुवर्णवेध’
Ojas Deotale And Jyothi Vennam : सध्या एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) मध्ये भारताच्या ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या टीमने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक आपल्या झोळीत पाडले आहे. ज्योती (Jyothi Vennam) आणि ओजस देवतळे (Ojas Deotale) यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत कोरियन जोडीचा १५९-१५८ असा पराभव केल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच भारताने […]
-
Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral
Gayatri Joshi Car Accident: बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘स्वदेस’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रातमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये गंभीर कार अपघात झाला आहे. (Social media) या घटनेवेळी गायत्री जोशी, आणि पती विकास ओबेरॉयसोबत तिच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातातून दोघेही थोडक्यात बचावले […]
-
नागपूरमध्ये 24 तासांत 25 मृत्यू! महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सत्र सुरुच
नागपूर : नांदेड, छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्येही मृत्यूचे सत्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत. यात मेडिकलमधील 16 आणि मेयोमधील 9 रुग्ण दगावले आहेत. विविध वयोगटातील हे रुग्ण असून त्यातील काहीजण परराज्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही रुग्ण मध्यप्रदेश, छत्तीसगड […]
-
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता मावळली
Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) नजीकच्या काळात होतील याची शक्यता आता जवळपास संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी (Supreme Court) पु्न्हा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी आता सुप्रीम कोर्टात 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुकांसाठी जोरदार […]
-
Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता
Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. या पुरात […]
-
Rajinikanth Amitabh New Movie : तब्बल 32 वर्षांनंतर ‘बिग बी’-‘थलायवा’चा जलवा! ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र
Rajinikanth Amitabh New Movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth Amitabh New Movie) आणि बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना एकाच चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हा खास योग जुळून आला आहे. रजनीकांत लवकरच दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रलपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनही असतील अशा […]
-
Chhagan Bhujbal : दिल्ली दौऱ्यात अजितदादा का नाही? भुजबळांनी दिलं नेमकं उत्तर
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. काल पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चेत आले. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार गैरहजर होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि […]
-
ED Raid : ‘आप’ खासदाराच्या घरी ‘ईडी’चे पथक धडकले! नेमकं कारण काय ?
ED Raid on AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपात वाद वाढत चाललेला असतानाच यात आणखी वाढ होईल अशी घटना घडली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह (ED Raid on AAP MP Sanjay Singh) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथकाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरी शोधमोहिम राबवत आहे. […]
-
Italy Bus Crash : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; 21 मृत्यूमुखी
Italy Bus Crash : युरोपियन देश इटलीमध्ये भीषण अपघात (Italy Bus Crash) झाला आहे. या अपघातात 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात (Accident) झाला. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात (Road Accident) कशामुळे घडला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. इटलीतील व्हेनिस शहरात […]
-
Bacchu Kadu : ‘मला भाजपाचा खूप त्रास’; बच्चू कडूंच्या आरोपाने वादाची ठिणगी
Bacchu Kadu : राज्यात जुलै महिन्यात अनपेक्षित घटना घडल्या आणि अजित पवार (Ajit Pawar) थेट सरकारमध्येच दाखल झाले. त्यांनी नुसतीच (Bacchu Kadu) एन्ट्री घेतली नाही तर स्वतःसह आठ आमदारांना वजनदार मंत्रीपदेही मिळवून दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शिंदे गटातील आणखी काही आमदारांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या घडोमोडी घडल्या. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी […]
-
Horoscope Today: आज ‘वृषभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Daily Horoscope 4 October 2023 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
राहुल गांधींची दुसऱ्या दिवशीही सुवर्ण मंदिरात लंगर सेवा, पाहा फोटो
-
नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’
Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी […]
-
‘ठाकरेंकडे दहावेळा गेलो पण एकनाथ शिंदेंनीच..,’; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप
Santosh Bangar : हळद संशोधनाच्या मंजुरीसाठी मी आणि खासदार हेमंत पाटील दहावेळा उद्धव ठाकरेंकडे गेलो पण एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येच हळद संशोधन केंद्र तत्काळ मंजूर झाले, असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान आमदार संतोष बांगर बोलत होते. आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले संतोष बांगर म्हणाले, […]
-
मृत्यूचं तांडव! बच्चू कडूंनी सरकारला घेरलं; म्हणाले, 75 वर्षांनंतरही..,
Bachchu Kadu : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं, त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही बालकांचा मृत्यू झाल्याने राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे,. अशातच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, अन् शिवसेनेला 75 वर्षानंतरही सरकारला जनतेचा विश्वास जिंकता आला […]
-
आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले
India Canada Conflict : गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भारताने जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी केला होता.त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान नरमल्याचं पाहायला मिळत आहे. जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) म्हणाले […]
-
कॅबिनेटला दांडी, प्रमुख नेतेही देवगिरीवर; नेमकी अजितदादांचे काय बिघडले ?
मुंबई-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे चर्चेत आले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीला अजित पवार हे गैरहजर होते. या […]
-
‘घाटी अन् नांदेड घटनेप्रकरणी सुप्रिया सुळे सरकारला घेरणार; ‘खटला दाखल..,’
Supriya Sule : घाटी आणि नांदेड मृत्यूच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारवर खटला दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी सांगितलं आहे. अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे(Supriya Sule) बोलत होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. ‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य सुप्रिया सुळे म्हणाल्या, छत्रपती […]
-
मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्री पदावरुन अजितदादा नाराज; तटकरे म्हणाले, ‘विरोधकांनी अफवा पसरवली’
Sunil Tatkare on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच दिल्लीतील बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
-
‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य
Manoj Jarange On Sharad Pawar : तुम्ही आता गप्प बसा, आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा, असं रोखठोक भाष्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. जातिनिहाय जनगणनेनंतर दुबळा कोण आहे? त्याच्यासाठी देशाची शक्ती वापरण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर […]
-
Ahmednagar Loksabha : विखे-गडाख लढत-1991ची अहमदनगर लोकसभा देशभर का गाजली ?
Vikhe Vs Gadakh Case : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आता नगरमधील राजकारण तापू लागले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून 2024 साठी भाजपचे खासदार सुजय विखेंविरोधात (Sujay Vikhe) नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख (Shankrao Gadakh) हे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. गडाख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. या राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर डोळ्यासमोर येते […]
-
न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात वेबसाइटच्या संस्थापकला अटक, 46 जणांची चौकशी
Newsclick Raid: दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी डिजिटल न्यूज वेबसाइट न्यूजक्लिकच्या (Newsclick) फंडिंग प्रकरणी वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) आणि अमित चक्रवर्ती (Amit Chakraborty) यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालय सील […]
-
‘हनीमून संपायच्या आतच नाराजी’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
Supriya Sule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार(Ajit pawar) यांच्या कृतीतून ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या नाराजीवरुन अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे. हनीमून संपायच्या आतच नाराजी सुरु झाली असल्याचा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला […]
-
Pune News : ड्रग्स तस्करीतला आरोपी पळून जाणं पोलिसांना भोवलं; निलंबनाची कारवाई…
ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलिस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये उतरले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. ससून रुग्णालयात आरोपी ललित पाटील उपचार घेत होता. याचदरम्यान आरोपीने पोलिसांना चकमा देत पळून गेला होता. त्यानंतर आज पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सरकार दरबारी प्रश्न […]
-
उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड
पुणे: उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) कारवाई केली आहे. दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकने बालन यांना नोटीस काढली आहे. बालन यांना तब्बल तीन कोटी 20 लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला […]
-
पोलिस महासंचालकपदाच्या रेसमध्ये रश्मी शुक्ला?; महाराष्ट्राला पहिल्या महिला DGP मिळणार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला(Rashmi Shukla ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. सध्या रजनीश सेठ(Rajnish Seth) हे राज्याचे पोलिस महासंचालक असून त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, त्यामुळे आता पोलिस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. Mission […]
-
Asian Games 2023 : महिला खेळाडूंनी इतिहास रचला; अन्नू राणी-पारुल चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी
Asian Games 2023 : भारताच्या अन्नू राणीने (Annu Rani) आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) इतिहास रचला आहे. अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये (javelin throw) सुवर्णपदक पटकावले. अन्नू राणीने 62.92 फेक करून सुवर्ण कामगिरी केली आहे. अशा प्रकारे भारताने दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकले. प्रवीण चित्रवेलने (Praveen Chitravel) कांस्यपदक पटकावले. याशिवाय मोहम्मद अफसलने (Mohammad Afsal) 800 मीटर […]
-
नांदेडमध्ये औषधांचा तुटवडा नव्हता, चौकशी करून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Nanded Hospital Death : नांदेडमधील घटनेची (Nanded Hospital Death) आणि मृत्यूची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती दिली आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये काहींची माहिती मिळाली आहे. त्यानुसार काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हार्टचा […]
-
Raigad : स्थगिती उठली, निधीही मंजूर, कामे मार्गी : आदिती तटकरेंची मतदारसंघात जोरदार बॅटिंग
Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर
-
Mahatma Vs Gandhi: राष्ट्रपित्याच्या भूमिकेसाठी बोमन इरानींनी घटवलं ३० किलो वजन’
Boman Irani insta post : देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी (Gandhi Jayanti) महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गांधीजींवर आधारित एका […]
-
अजितदादांचे इजा, बिजा, तिजा… : नाराजी लक्षात येताच शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन जुन्या वादांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे की काय असे सध्या वातावरण राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सिनेसृष्टीतील दिग्गजांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गणपती […]
-
निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…
Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-elections) 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त (State Election Commissioner)यू. पी. एस. मदान (U. P. S. Madan)यांनी केली. शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर […]
-
टीम इंडियाच्या प्रॅक्टिस मॅच पावसाने धुतल्या; वर्ल्ड कपमध्ये असे होईल नुकसान
World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताला नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध सराव सामने खेळायचे होते. पण दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे आता भारतीय टीम कोणताही सराव न करता थेट ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील […]
-
नांदेड दुर्घटना! ‘डीनला तत्काळ निलंबित करा’; विजय वडेट्टीवारांनी काढले वाभाडे
Vijay Wadettivar : नांदेडमध्ये 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी रुग्णालयाच्या डीनला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार दरबारी केली आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यामध्ये आणखीन 7 मृतांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट आलं आहे. […]
-
‘इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करुन एकमताने मार्ग काढा’; संभाजीराजेंनी वाघनखाच्या मुद्द्यावर सोडलं मौन
Sambhajiraje Chatrapati : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखं येत्या 16 नोव्हेंबरला भारतात दाखल होणार आहेत. या वाघनखांवरुन राज्यात राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. ही वाघनखं अफजलखानाच्या वधावेळीच वापरल्याचा दावा सरकारने केलायं तर इतिहासकारांनी ही ती वाघनखं नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje Chatrapati) यांनी सरकारला सल्ला दिला आहे. […]
-
मोदी कुठेही गेले तरी गर्दी पण शरद पवार..,; देवेंद्र फडणवीसांचा टोमणा
Devendra Fadnvis on Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) कुठेही गेले तरी गर्दी असते, पण शरद पवारांचं(Sharad Pawar) भाषण केरळमध्ये ठेवलं तर कोण येणार, असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)) यांना लगावला आहे. पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य […]
-
Lahore 1947: सनी पाजी अन् आमिर खान आले एकत्र; दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत
Lahore 1947: अभिनेता सनी पाजीने (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री मारली आहे. 11 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कमाई केली. लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ आजून देखील बघायला मिळत आहे. आजपर्यंत हा सिनेमा अनेक सिनेमागृहांमध्ये सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. […]
-
शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल
Ahmednagar News : शासनाने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हा उपक्रम राज्यभर राबवला. या उपक्रमावर शासनाकडून मोठा खर्च देखील करण्यात आला होता. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळण करत असते. मात्र इथं विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल […]
-
Letsupp Special : औषध खरेदीचा घोळ; संचालक पदही रिक्त; राज्यात आरोग्य सेवेचा बोजवारा
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही तासात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगचच्या घाटी रुग्णालयातही एका रात्रीत 10 रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनानंतर संपूर्ण शासन आणि प्रशासनाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाच प्रकारची घटना […]
-
सरकार दरबारी प्रश्न मांडण्यासाठी तोबा गर्दी; मंत्रालय ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोठी रांग…
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपली प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थेट मंत्रालयातील संबंधित खात्याचे प्रमुख किंवा मंत्रिमहोदयांना भेटून व्यथा मांडत असतात. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. व्यथा मांडण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मंत्रालयापासून ते थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लांबच-लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं […]
-
Mission Raniganj: परिणीती अन् खिलाडीचा ‘मिशन रानीगंज’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
Mission Raniganj First Song out: बॉलीवूडचा खिलाडी कुमार (Khiladi Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जात असतो. (Parineeti Chopra) खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना म्हत्वाची बातमी दिल्याचे बघायला मिळत आहे. (box office) एका सत्य घटनेवर आधारित खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन राणीगंज’मधील परिणीतीसोबतचा पहिला गाणं प्रदर्शित करण्यात आला. […]
-
Nobel Prize in Physics 2023 : भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर! पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ अन् ॲने एलहुइलियर यांच्या नावाची घोषणा
Nobel Prize in Physics 2023 : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences)पियरे अगोस्टिनी(Pierre Agostini), फेरेंक क्रॉझ (Ferenc Krausz)आणि ॲने एलहुइलियर (Anne L’Huillier)यांना भौतिकशास्त्रातील 2023 चे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पदार्थामधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल देत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ […]
-
Maratha Reservation: मनोज जरांगेची तोफ नगरमध्ये धडाडणार, ‘या’ दिवशी होणार सभा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अहमदनगर (Ahmednagar) शहरात येत्या शनिवारी (ता.७) सभा होत आहे. त्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाने, यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी […]
-
शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव […]
-
नांदेड दुर्घटना! दुरावस्था पाहून खासदार भडकले; डीनच्या हातात मॉप देत शौचालयं साफ करुन घेतलं…
Nanded Death : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यूच्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. या घटनेवरुन सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असतानाच खासदार हेमंत पाटलांनीही(Hemant Patil) रुग्णालयाची पाहणी करताच चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पाहताच हेमंत पाटलांनी(Hemant Patil) रुग्णालयाच्या डीन(अधिष्ठाता) यांच्याकडून रुग्णालयाच्या शौचालयाची सफाई करुन घेतली आहे. यावेळी पाटील यांनी […]
-
Delhi Earthquake: दिल्ली NCR भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले! नागरिकांची पळापळ
Delhi earthquake: दिल्लीला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. जास्त वेळ धक्के जाणविल्याने नागरिक हे घर, कार्यालयांमधून मोकळ्या जागेत पळाले आहेत. दिल्लीबरोबर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे झटके उत्तराखंड राज्यातही बसले आहे. दोन वेळा धक्के बसले आहेत. पहिला धक्का आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटाने जाणवला आहे. त्यानंतर 2 वाजून […]
-
‘लुझर के साथ कोई नही टिकता’; ’12 th Fail’ चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?
12TH Fail Movie Trailer : मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांपुढे एक अनोखं स्थान निर्माण करणाऱ्या विक्रांत मेस्सीचे नाव जोरदार चर्चेत आहे. त्यानं हसीन दिलरुबामध्ये साकारलेली भूमिका आणि मिर्झापूर या सिरीयलमधील गुड्डू भैय्याचा लहान भावाची मुख्य भूमिका चाहत्यांच्या खूपच आवडल्याचे बघायला मिळाले होते. तसेच आता त्याच्या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगत आहे. View this post […]
-
रुग्णालयातील मृत्यू ही हत्याच, सरकारवर 302 दाखल करा; नाना पटोलेंचा हल्लबोल
Nanded Hospital Death : ठाण्यातील (Thane Hospital Death) कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये (Nanded Hospital Death) ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Hospital Death) मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. […]
-
कधी इचलकरंजीत, कधी अहमनगरमध्ये तर कधी बुलढाण्यात! गजानन महाराज म्हणून अवतरणारे बाबा नेमके कोण?
बुलढाणा : येथील खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा परिसरात संत श्री. गजानन महाराज (Saint Shri. Gajanan Maharaj) अवतरल्याची बातमी पसरल्याने कालचा संपूर्ण दिवस खळबळ उडाली होती. या बाबांच्या येण्यामुळे या परिसराला भक्तांच्या गर्दीने अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते. सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरी हे बाबा अवतरले होते. बघता बघता संपूर्ण पंचक्रोशीत ही माहिती पसरली आणि […]
-
MPSC ला मिळाले अध्यक्ष! पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती कारभार
MPSC : मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्य सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची नियुक्ती केली आहे. याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे आयोगाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्ष पदावरून किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे […]
-
शाकाहारी टेबलावर मांसाहार; IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड
मुंबई : IIT मुंबई ही संस्था नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. येथे घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची दखल सर्व स्तरातून घेतली जाते. आता पुन्हा ही संस्था चर्चेत आली असून, शाकाहारी टेबलावर मांसाहार केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड ठोठावल्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील भोजनालय समितीने बेशिस्त वर्तन व भोजनालयाचे […]
-
पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला
पुणे : शिंदे सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांचा समावेश होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. या काळात या मंत्र्यांना खातेवाटप झाले, मात्र अद्यापही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून मागणी करुनही अद्याप पालकमंत्रीपदाचे फेरवाटप करण्यात आलेले नाही, हे फेरवाटप आता लवकरात लवकर करावे, अशी मागणी […]
-
Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Fighter: सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. सध्या ‘फायटर’ (Fighter Movie) ची टीम इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. View this post on […]
-
Rohit Pawar : रोहित पवारांचा नवा प्लॅन! सरकारला घेरण्यासाठी युवा संघर्ष यात्रा
Rohit Pawar : माझ्यावर याआधीपाासून कारवाई सुरू आहे, आता देखील नोटीस आली (Rohit Pawar) तरी संघर्ष यात्रा काढली जाईल. मी हार मानून घरी बसणार नाही. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) फोडली. कुटुंब फोडले तरीही आम्ही लढत आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून हजार रुपये का घेता प्रश्न विचारल्यावर सरकार विद्यार्थी सिरियस नाहीत म्हणतात. आंदोलने, उपोषण केले तरी केवळ […]
-
Video : “तेवढं पवार साहेबांना सोडू नका”; चिमुकल्याचा अमोल कोल्हेंना ‘कानात’ सल्ला
सातारा : मध्यंतरी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीसोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद सुरू आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यतील विविध भागात जात सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांशी शरद पवारांची […]
-
जातीय जनगणनेवरुन केंद्र अन् राज्य भाजपमध्ये विरुद्ध प्रवाह? बावनकुळे आग्रही; मोदींची टीका
मुंबई : बिहारने नुकतीच जातीय जनगणना करत काल त्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी यासंदर्भात उघडपणे मागणी केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देशमुखांनी केली. त्यामुळे […]
-
Me Nathuram Godse Boltoy: सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार नथुराम गोडसेची मुख्य भूमिका!
Me Nathuram Godse Boltoy Marathi Play: गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर वादग्रस्त ठरलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने येत आहे. (Social media) एकाच वेळी येऊ घातलेल्या या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. यावरून वादाचे प्रयोग रंगण्यास सुरुवात झाली आहे. याअगोदर मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे […]
-
Mumbai News : ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क मगर; कर्मचाऱ्यांची सतर्कता आली कामी
Mumbai News : मुंबईतील दादर येथील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात (Mumbai News) मगरीचे पिल्लू आढळून आले. आज पहाटे हे पिल्लू काही जणांना तलावात दिसले. त्यानंतर हे पिल्लू (Crocodile) तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले असून ते खात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. याआधी या तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. […]
-
Dry fruit: मधुमेहाच्या रुग्णांनीही आवश्य सेवन करावे असे 8 प्रकारचे ड्रायफ्रूट्स; न घाबरता आजचं आहारात समाविष्ट करा
Dry fruit: आजच्या धावपळीच्या जीवनात बदलणारी जीवनशैली आणि दैनंदिन जीवनाच्या पौष्टिक आहारात झालेले बदल यामुळे आपल्याला अनेक समस्यांना आणि आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या आजारांमध्ये मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा, अस्थमा, अर्धांगवायु यांसारख्या आजारांचा समावेश होतो. देशातील मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारत हा ‘जगातील मधुमेहाची राजधानी’ म्हणून ओळखली जात आहे. कारण जगातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी 17% रुग्ण […]
-
विधानसभेत टाईमपास – 1, 2, 3 सिरीज सुरु, दिग्दर्शक अध्यक्ष राहुल नार्वेकर : राऊतांचा खोचक टोला
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत टाईमपास 1, 2, 3 अशी सिरीज सुरु आहे, त्याचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आहेत, असा खोचक टोला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील घटनेवरुन शिंदे सरकरावर टीका केली. शिवाय जातीयजनगणेवरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं. […]
-
Raosaheb: ‘रावसाहेब’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित; जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत
Raosaheb Teaser Out: प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन (Director Nikhil Mahajan) आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’. (Social media) या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी […]
-
Dengue Outbreak : बांग्लादेशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू
Dengue Outbreak : भारताशेजारील बांग्लादेशात सध्या डेंग्यू आजाराने थैमान (Dengue Outbreak) घातले असून तब्बल एक हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने देशभरात (Dengue Fever Bangladesh) खळबळ उडाली आहे. मागील वर्षीच्याा तुलनेत चारपट जास्त मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने हॉस्पिटल्सही भरून गेली आहेत. येथे रुग्णांना उपचारासाठी जागा […]
-
Pune: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून […]
-
News Click Raid : ‘न्यूजक्लिक’ शी संबंधित पत्रकारांच्या घरी छापे; दिल्ली पोलिसांच्या कारवाईने खळबळ!
News Click Raid : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. या संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांचीही पोलिसांनी (Delhi Police) चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. चिनी फंडिंगच्या आरोपांनी आधीच ही वृत्तसंस्था घेरली गेली असताना ही कारवाई झाली आहे. दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यात ईडीने […]
-
तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी; नांदेड घटनेवरून मनसेचा ठाकरी शैलीत समाचार
मुंबई : नांदेड येथील शासकीय रूग्णालयातील मृत्युवर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, मनसे अध्यक्ष राज ठकारेंनी (Raj Thackeray) देखील या घटनेवरून संताप व्यक्त करत तीन पक्ष ठणठणीत, बाकी सगळे आजारी असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरेंनी राज्य सरकराचा ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ […]
-
Nanded Hospital मधील 24 रुग्णांचे मृत्यू शासन पुरस्कृत; विजय वडेट्टीवारांचे 5 गंभीर आरोप
नांदेड : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 तासांत झालेल्या 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यात आज आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अशाचप्रकारची घटना ताजी असतानाच आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत […]
-
Nanded Civil Hospital Death : खुनी सरकार म्हणत सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांनी शिंदे सरकारला घेरले
मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल (दि. 2) 24 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी आणखी 7 रूग्णांचा मृत्यू झाल आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना शिंदे सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करत हल्लाबोल केला आहे. राज्यातील तीन इंजिनचं सरकार हे खूनी सरकार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी म्हटले आहे. (Supria […]
-
Ghati Hospital Death : धक्कादायक! नांदेडपाठोपाठ ‘घाटी’ रुग्णालयात 24 तासांत 10 मृत्यू
Ghati Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही (Ghati Hospital Death) अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही […]
-
Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?
Vivek Oberoi: अभिनेता विवेक ओबेरॉयसह (Vivek Oberoi) आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी या मनोरंजन (Entertainment) कंपनीच्या अंतर्गत आणखी तिघेजण ‘गुंसे’ नावाच्या सिनेमाची निर्मिती करणार होते. यासाठी 31 जानेवारी 2017 दिवशी त्यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्याकरिता पूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Actor Nawazuddin Siddiqui) काम करणार होता. त्यासाठी मानधन म्हणून 51 लाख […]
-
Nanded Hospital Deaths : मृत्यूचे तांडव सुरूच! सरकारी दवाखान्यात आणखी 7 मृत्यू; मृतांचा आकडा 31 वर
Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे (Nanded Hospital Deaths) तांडव सुरूच आहे. काल दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आज यामध्ये आणखी सात जणांची भर पडली. आजच्या मृतांमध्ये चार बालकांचाही समावेश आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. दरम्यान, काल या दवाखान्यात 24 तासांत […]
-
Uddhav Thackeray : ‘भाजप पक्ष नाही, ‘व्यापार केंद्र’; ठाकरे गटाची जळजळीत टीका
Uddhav Thackeray : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनंतर (INDIA Alliance) भाजपने एनडीए आघाडीचा (Uddhav Thackeray) विस्तार करण्याची योजना आखली आहे. दोघांतील टीकाही जोरदारपणे होत आहे. आताही दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेलंगाणातील जाहीर सभेतून इंडिया आघाडीतील घराणेशाहीवर तुफान टीका केली. याच टीकेला ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी राजकीय […]
-
Nanded Hospital Deaths : चौकशी होणारच! तिघांची समिती आज नांदेडात
Nanded Hospital Deaths : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील 24 जणांच्या मृत्यूने (Nanded Hospital Deaths) राज्यभरात संतापाची लाट उसळली. आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या घटनेवर संताप व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज चौकशी समिती नांदेडात येणार […]
-
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट
Weather Update : देशभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास (Weather Update) सुरू झाला आहे. तरीही महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम आहे. आताही हवामान विभागाने येत्या 24 तांसात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अशी परिस्थिती सुरू झाली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यात अन्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज […]
-
Pune News : धक्कादायक! ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला
Pune News : पुणे शहरातील ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन (Pune News) कोटींचे ड्रग्ज पकडण्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीच ही घटना आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला आहे. […]
-
Maharashtra Politics : ..तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल! ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू (MLA Disqualification Case) आहे. अद्याप यावर निकाल आलेला नाही. मागील दीड वर्षांपासून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. यात आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठी वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. खैरे यांनी काल […]
-
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Daily Horoscope 3 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
प्रचारावर हजारो कोटींचा खर्च, औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड दुर्घटनेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Nanded Hospital Death : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Shankarao Chavan Government Medical College) डीन यांनी सांगितले की,रुग्णालयातील मृत्यू मागे औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू […]
-
Nanded Civil Hospital Death: अधिकाऱ्याच्या अट्टहासने घेतले चिमुरड्यांचे बळी?
मुंबई : प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज (Dr. Shankrao Chavan Medical College) व रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात औषध उपचार न मिळाल्याने वीस बालके दगावली आहे. आता त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. सरकारी रुग्णांना औषधे का मिळत नाही, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. […]































































































