- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- IND vs IRAN Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतच कबड्डीचा बादशहा! इराणचा पराभव करत सुवर्ण कामगिरी…3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Asian Games 2023: भारताने क्रिकेटमध्ये जिंकले सुवर्णपदक
Asian Games 2023 : पुरुष भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण […]
-
Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?
Prasad Oak: मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) हा सध्याच्या घडीच मराठी मनोरंजनसृष्टीतील (Entertainment) आघाडीचं नाव आहे. त्याने अभिनायच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. तसेच (Social media) अभिनयासोबतच तो आता उत्कृष्ट दिग्दर्शक देखील झाला आहे. असा हा आघाडीचा अभिनेता गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. तसेच काही चाहत्यांनी […]
-
Lok Sabha Election : पटोलेंना धक्का! ‘त्या’ यादीतील नावे वरिष्ठांनी नाकारली
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत […]
-
हसन मुश्रीफांची दुहेरी कोंडी; मंत्रिपद जाणार? रुग्णालय मृत्यू प्रकरणानंतर कारखाना घोटाळा पुन्हा चर्चेत
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आधी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रुग्णालयांमधील रुग्णांचे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी “भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी […]
-
Solapur News : धक्कादायक! डोक्यात गोळी झाडून घेत पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे […]
-
Krishna Shroff: कृष्णा श्रॉफ लुईस हॅमिल्टनसाठी रुटींग कतारमधील F1 रेसिंगमध्ये सहभागी होणार
Krishna Shroff: कृष्णा श्रॉफने कतारमधील प्रतिष्ठित रेसिंग इव्हेंटमध्ये (Racing event) सहभागी होणार आहे.अलीकडेच तिने ही घोषणा केली असून आता सगळेच यासाठी मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Social media) कृष्णा तिचा उत्साह व्यक्त करत असताना सांगितले आहे की, मी अतिउत्साही असूनी या खेळाबद्दल मला खूप उत्सुकता लागली आहे. ही रेस कतारसारख्या सुंदर ठिकाणी होत असून हा […]
-
Ajit Pawar : ..म्हणून अजितदादा भाजपसोबत; बावनकुळेंनी सांगितली इनसाइड स्टोरी
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांतच खुद्द अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर गेले. या घडामोडींनंतर भाजपवरच टीका केली जाऊ लागली. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत […]
-
आंबेडकरांसोबत जायला एका पायावर तयार! ‘इंडियाने’ डावललेल्या ‘वंचित’ला ‘एमआयएम’ची साद
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बोलविल्यास त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पुन्हा एका साद घातली. ते महाराष्ट्र टाईम्स या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे आता आगामी काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन औवेसी हे एकत्र दिसणार का असा […]
-
हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित
Rocket Attack On Israel : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझा स्थित हमास संघटनेने (Hammas) इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने (Israel) संतप्त होऊन युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला असून, हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलला लक्ष्य केले आहे यात 10 इस्रायली सैनिकांनाचा मृत्यू […]
-
Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसात मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांना काढावे लागेल, राजीनामा घ्यावा लागेल. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. कायमच अजित पवार नाराज असतात. त्यांच्या मनासारखे काही काम झालं नाही, तर ते असं करत असतात. (Maharashtra Politics) त्यांची ही नाटक कायम असतात. नेहमी नाराज राहायचं आणि आपलं वर्चस्व तयार करायचं. आणि आपलं काम करून घ्याच. आमच्या मंत्रीमंडळात […]
-
Sharad Pawar : ‘त्यावेळी अजितदादांना असुरक्षित वाटत होतं’; बावनकुळेंनी थेट पवारांनाच डिवचलं
Sharad Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना (Ajit Pawar) असुरक्षित वाटत होतं. तसेच शरद पवारांची ही स्थिती का झाली याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्ला त्यांनी शरद पवार यांना दिला. राज्यात सध्या घडत […]
-
“मी पुण्याचा सहपालकमंत्री; आढावा बैठक घेणारच” : अजितदादांचाच डाव चंद्रकांतदादा त्यांच्यावरच खेळणार
पुणे : पालकमंत्रीपद गेले असले तरी काळजी करु नका. भाजपच्या (BJP) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. कायद्यानुसार मी सहपालकमंत्री आहे, त्यामुळे या पुढील काळातही पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे सुरूच ठेवणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. पालकमंत्रीपदावरुन हटविल्यानंतर शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत […]
-
Asian Games : भारताने रचला इतिहास! 25 गोल्डसह 100 पदके पटकावली; वाचा यादी
Asian Games Medals Tally : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही […]
-
Asian Games : नागपुरच्या पठ्ठ्यानं भेदलं तिरंदाजीत ‘सुवर्ण’; वाचा कोण आहे ओजस देवतळे
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून, 100 हून अधिक पदकं देशाच्या नावावर करत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. तिरंदाजीत नागपुरच्या ओजस देवताळे याने लक्ष्य भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून हे त्याचे तिसरे सुर्वण पदक आहे. मोदी- शिंदेंकडून कौतुक […]
-
शिंदे सरकारच्या चड्डीची नाडी, दिल्लीकरांच्या हाती; राऊतांची पातळी घसरली
Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray group) या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातमध्ये देखील या फुटीमागे भाजपचे हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath […]
-
रोहित पवारांना 10 दिवसांचा दिलासा; आता 16 ऑक्टोबरला होणार बारामती ॲग्रोचा निर्णय
मुंबई : बारामती ॲग्रोमधील औद्याोगिक प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. मात्र, या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले असून 16 ऑक्टोबरपर्यंत बारामती ॲग्रोला दिलेला […]
-
Mahadev App Case प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन; आता मुंबईतील प्रोडक्शन हाऊसवर ईडीची धाड!
ED Raid On Production House: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev App Case) अनेक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे ईडीने (ED Raid) आता या कलाकारांना आपल्या रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. कलाकारांनंतर आता मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊस देखील ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी […]
-
Tiger 3 Trailer: ‘या’ दिवशी येणार भाईजानचा बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर
Tiger 3 Trailer: सध्या बॉलीवूड (Bollywood) किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालला आहे. चाहत्यांना ‘जवान’सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. अनेक वेगवगळे रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या सिनेमाने निर्माण केले आहे. अशातच आता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) […]
-
Uddhav Thackeray : रुग्णालयांत मृत्यूचे तांडव शिंदे मात्र ‘बॉस’ शहांच्या दरबारी; ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : राज्यातील रुग्णालयांत रुग्णांचे (Naned Hospital Deaths) मृत्यू झाले. या घटनेवरून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारवर कठोर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काल पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यांना स्मशानकळा आलेली असताना मुख्यमंत्री कुठे […]
-
Ajit Pawar : अजितदादा 20-25 वर्षांनी CM होतील; भाजप नेत्याचा खोचक टोला
Ajit Pawar : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका […]
-
Sikkim Flood : मृतांचा आकडा वाढला! 44 जणांचा मृत्यू, 142 बेपत्ता
Sikkim Flood : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास (Sikkim Flood) सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची (Sikkim Flood) पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले […]
-
Asian Games 2023 : अटीतटीच्या सामन्यात महिला कबड्डी संघाची तैवानवर मात; गोल्ड मेडल जिंकलं
Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. या सामन्यात भारतीय महिला […]
-
Road Accident : पुण्यात कारने अनेकांना उडवलं; एक जागीच ठार, 4 जखमी
Road Accident: पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ (Road Accident) भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत (Pune) असलेल्या एका कार चालकाने बेदरकारपणेक कार चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा मृत्यू झाला तर आणखी तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी या मद्यपान केलेल्या चालकासह त्याच्या […]
-
Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 7 October 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
राघव चढ्ढांना कोर्टाकडून दणका! सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश
Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांना राज्यसभा सचिवालयाने (Rajya Sabha Secretariat) मोठा बंगला दिला होता. त्यानंतर सचिवालयाने त्यांनी हा बंगला सोडावा, अशी नोटीस दिली होती. मात्र, चढ्ढा यांनी हा बंगला न सोडता, राज्यसभा सचिवालयाच्या नोटीशीविरोधात लढा लढत आहेत. दरम्यान, चढ्ढा यांना पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) […]
-
‘दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळं राज्याची अधोगती’; सुप्रिया सुळेंचा मुळावरच घाव
Supriya Sule On BJP : दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे. बारामतीमधील माळेगावमधून सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपवर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. नागराज मंजुळेचा दिवाळीत धमाका! ‘नाळ 2’ येणार; सोशल […]
-
चोरीसाठी घरात शिरला, अन् गळा आवळून केली हत्या; भाडेकरूनेच मालकिणीला संपवलं…
Alka Gopalkrishna Talnikar case : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हात-पाय बांधून वृध्देचा बांधून गळा आवळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) शहरात घडली. ही घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी […]
-
Ashok Chavan : ‘नांदेड घटनेला चव्हाणच जबाबदार’ म्हणणाऱ्यांचा वचपा काढला; मुश्रीफांसह शिंदेंनाही घेरलं
Ashok Chavan Vs Hasan Musrif : हसन मुश्रीफांनी कृपया राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हॅंडलवरुन दिला आहे. नांदेड घटनेला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक चव्हाणांवर नांदेड घटनेचं खापर फोडलं होतं. त्यावरुन अशोक चव्हाणांनी हसन मुश्रीफांसह मुख्यमंत्री […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानने पहिला सामना जिंकला… पण नेदरलँड्सचा एकटा पठ्ठ्या नडला !
World Cup 2023-PAK Vs NED : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. पाकने नेदरलँडचा 81 धावांनी पराभव केला. परंतु नेदरलँड्सचा चांगला खेळ दाखविला. नेदरलँडसने पाकिस्तान संघाला पूर्ण 50 षटके खेळी दिली नाहीत. पाक संघ 49 षटकात 286 धावांत गारद झाला. धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 205 धावांत गारद झाला. त्यामुळे […]
-
नागराज मंजुळेचा दिवाळीत धमाका! ‘नाळ 2’ येणार; सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा
Naal 2 : ‘नाळ’च्या यशानंतर आता ‘नाळ भाग 2 ‘ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधाकर नेड्डी दिग्दर्शित ‘नाळ’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘नाळ २’ चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची यंदाची दिवाळी धमाकेदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर […]
-
नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची थेट सीबीआय चौकशीच करा; आमदार बच्चू कडू यांची मागणी
Bachchu Kadu on Nanded Hospital Death : सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. […]
-
हार्दिक पांड्याला दुखापत! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकणार; कोण उतरणार मैदानात?
Hardik Pandya : आयसीसी विश्वचषक सामन्यांना सुरुवात झाली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघासाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. भारतीय संघाचा स्टार हार्दीक पांड्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. हार्दीक पांड्याच्या जागी आता शार्दुल ठाकूर […]
-
मी बेकायदेशीर तर माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदारही…; जयंत पाटलांचे मोठं विधान
Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकला. याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिल्यांदा सुनावणी झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. शिवाय, शरद पवार हे मर्जाीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. […]
-
गणेश मंडळांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका झुकली; बालन यांना काढलेली 3 कोटीच्या दंडाची नोटीस स्थगित
पुणेः शहरात विनापरवाना जाहिराती केल्याप्रकरणी पुण्यातील उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) नोटीस काढली होती. बालन यांना तब्बल 3 कोटी 20 लाखांचे जाहिरात शुल्क भरण्याची ही नोटीस होती. त्यावरून पुण्यात मोठी खळबळ उडाली. बालन हे नेहमीत गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या पाठीशी राहतात. त्यामुळे गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र आता […]
-
नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठा होणार खंडीत, कारण…
Ahmednagar : महावितरणकडून विद्युत वाहिनीच्या कामांच्या दुरुस्तीसाठी उद्या (ता. ७) शटडाऊन घेतला जाणार आहे. परिणामी मुळा नगर व विळद येथील वीज पुरवठा दुरुस्तीसाठी खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा […]
-
स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात…; रोहित पवारांची टीका
Rohit Pawar on Ajit Pawar group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा ठोकला आहे. हा वाद आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) पोहोचला आहे. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित […]
-
अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर, राष्ट्रवादी शरद पवारांचीच; अभिषेक मनु सिंघवींचा दावा
Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली आहे. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा […]
-
Ayushman Bharat Scheme : भारत गोल्डन कार्ड कसे काढाल ?
Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत […]
-
राज्यात पाच उपमुख्यमंत्री असावे, देवाला आनंद होईल; बच्चू कडूंची सरकारवर खोचक टीका
Bachchu Kadu : सध्या राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभल्याने अनेक पेच निर्माण होतांना दिसत आहे. आता पंढरपूरच्या विठुरायाच्या महापूजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते असते. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं यंदा विठ्ठलाची होणारी शासकीय पूजा अजित पवार (Ajit Pawar) करणार की देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis) याबाबतचा निर्णय […]
-
ह्रदयद्रावक! सुतक फेडणं जीवघेणं ठरलं; बहिणीसह दोन भावांनाही जलसमाधी
Ahmednagar : घरातल्या वृद्ध व्यक्तीचं सुतक फेडणं एका कुटुंबासाठी जीवघेणंच ठरल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. एकाच कुटुबांतीली बहीणीसह दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. बहीणीसह दोन्ही भावं घरातल्या व्यक्तीचं सुतक फेडण्यासाठी आईसोबत आंतरवली फाटा इथल्या पाझर तलावावर गेले होते. यावेळी ही घटना घडलीयं. Mahatransco Recruitment : इंजिनिअर्संसाठी खुशखबर! राज्य विद्युत पारेषण कंपनीत बंपर भरती, ‘या’ […]
-
नेदरलँडसमोर बलाढ्य पाकिस्तान ऑलआऊट, बेस डी लीडेची घातक गोलंदाजी
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या 38 धावांवर पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद […]
-
Asian Games : अंतिम फेरीत जपानचा पराभव; 9 वर्षांनी भारतीय हॉकी संघाची ‘सुवर्ण’ मोहोर
Indian Hockey Team Win Gold In Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. हॉकीमध्ये 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 ने पराभव करत भारताने तब्बल नऊ वर्षांनंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदाकासह भारतीय हॉकी संघाने […]
-
अंधारेबाई, यापुढे याद राखा…! शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना कडक शब्दांत इशारा
Shalini Thackeray Vs Sushma Andhare : राज्यात नूकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजे, लेझर लाईटच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताशेरे ओढले होते. यासंदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडीयावर पोस्टही शेअर केली होती. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या मुद्द्यावरुन […]
-
राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’; पटोलेंचा भाजपला इशारा
मुंबई : हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम असतांना राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र संविधान, लोकशाही, देशातील एकता व अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडोच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या (BJP) हुकूमशाही व्यवस्थेविरोधात जनतेत जागृती व विश्वास निर्माण केला. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची […]
-
निर्णय होईंपर्यत चिन्ह गोठवू नका; शरद पवार गटाची मागणी, पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला
Ajit Pawar VS Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुरुवातीला युक्तिवादआधी दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्यास सांगितले होते. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद […]
-
Rohit Saraf: नॅशनल क्रश रोहित सराफने आपल्या तेजस्वी हास्याने जागतिक हास्य दिन केला साजरा
Rohit Saraf Special Day: जागतिक स्माईल दिनानिमित्त देशभरातील चाहत्यांच्या हृदयाला उजाळा देणारे नाव म्हणजे अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf). “नॅशनल क्रश” (National Crush) म्हणून ओळखला जाणारा रोहित सराफ आणि त्याच मनमोहक स्मित हास्य (Special Day) चाहत्यांना आनंद देऊन जातो. View this post on Instagram A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf) ज्या […]
-
राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनवाणी सुरु, स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यलयात उपस्थित
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले आहे. आज या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक आयोगाच्या कार्यलयात (Election Commission) उपस्थित आहेत. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतील चिन्हाची लढाई सुरु झाली आहे. […]
-
राहुल गांधींना रावणरुपात दाखवलं; यशोमती ठाकूरांनी गोडसेंचा डीएनएचा काढला
Yashomati Thakur : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्योराप सुरु करण्यात आले आहेत. अशातच आता भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो टाकत राहुल गांधींना(Rahul Gandhi) रावण रुपात दाखवण्यात आलं. त्यावरुन काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी भाजपला चांगलचं धारेवर धरलं आहे. नथुराम गोडसे आणि भाजपचा […]
-
माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते; उद्धव ठाकरेंचे थेट मर्मावर बोट
मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पाडत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारच्या काही बैठकांना गैरहजर होते. त्यामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट मर्मावर बोट ठेवत माझ्यासोबत सत्तेत असताना दादा नाराज नव्हते असे म्हणत हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत […]
-
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगनाने हिमाचल सरकारला सुनावलं!
Kangana Ranaut: बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. परंतु आता मात्र आणखी एका कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. (Social media) तिने हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघायला मिळत आहे. […]
-
‘नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार’; मुश्रीफांनी चव्हाणांवर दिलं लोटून
Hasan Musrif Vs Ashok Chavan : नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर लोटून दिलं असल्याची जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, नांदेडच्या मृत्यू तांडवानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी […]
-
तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Eknath Shinde on Uddhav Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये दलाल बसलेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड मधील घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यावर राजकारण […]
-
Nobel Peace Prize 2023 : इराणच्या नर्सिस मोहम्मदी यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार, महिला अत्याचाराविरोधात उभारला लढा
Nobel Prize जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) सध्या घोषणा सुरू आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या नर्गिस मोहम्मदी (Nargis Mohammadi) यांना जाहिर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील (Iran) महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिले आहे. तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार नर्गिस मोहम्मदी यांनी […]
-
अजितदादांचं टेन्शन वाढलं! शरद पवार गटाने टाकला डाव; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…
Ncp Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार गटांत(Ajit Pawar) जोरदार संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असतानाच आता शरद पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला थेट सर्वाच्च […]
-
कॅनडाने भारतासमोर गुडघे टेकले; राजदुताची दुसऱ्या देशांत रवानगी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये संबंध बिघडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. भारताने राजदूतांची हकालपट्टी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भारताने कॅनडाला आपले राजदूत कमी करण्यासाठीचा वेळी दिला होता. त्यानंतर आता कॅनडाने भारतात काम करणाऱ्या राजदूतांची सिंगापूरला रवानगी केली आहे. एका वृत्तसंस्थेने हे […]
-
जिममध्ये वर्कआउट करताना तमन्ना दिसते फिट… पाहा फोटो
-
Mahatransco Recruitment : इंजिनिअर्संसाठी खुशखबर! राज्य विद्युत पारेषण कंपनीत बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण या विद्युत कंपनीने विविध पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीअंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता या पदांसाठी एकूण 598 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. […]
-
मुलभूत सेवा पुरवणं तुमची जबाबदारी, पळ काढता येणार नाही; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Nanded Government Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) ४१ जणांचा मृत्यू झाल्यानं प्रकरणी राज्यभरात एकच खळबळ उडाली. नांदेड नंतर छ. संभाजीनंगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात देखील मृत्यू झाल्याचं समोर आलं. या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिंदे सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे. रुग्णालयातील सेवा-सुविधा आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या […]
-
NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज दुपारी निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणी असल्याने दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली […]
-
…म्हणून सगळे राज ठाकरेंना भेटायला येतात; नांदगावकरांनी फोडलं ‘शिवतीर्थ’ चं गुपित
मुंबई : मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शीवतीर्थ निवासस्थान जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. एवढेच नव्हे तर, मनसे भाजपमध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होण्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, आता मनसे नेते बाळा नांदगावकर […]
-
Maharashtra Politics: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धवजी (Uddhav Thackeray) जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. असा थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर […]
-
Uddhav Thackeray : राज्यात भ्रष्टाचाराची साथ, सरकारची CBI चौकशी करा! उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी […]
-
Hardik Joshi: राणादाचा नवा सिनेमा ‘क्लब 52 ‘या’ दिवशी करणार धमाल
Hardik Joshi: अभिनेता हार्दिक जोशीला (Hardik Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची चाहत्यांना एक अनोखी भेट मिळाली आहे. (Poster Out) हार्दिकची मुख्य भूमिका असलेल्या “क्लब 52 (Club 52) या सिनेमाचं टायटल पोस्टर गेल्या (Marathi Movie ) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आला होता. View this post on Instagram A post shared by […]
-
Sultan of Delhi: ‘सुलतान ऑफ दिल्ली’च्या ‘साकिया’ गाण्यातून मिलन लुथरियाचे म्युजिकल पदार्पण!
Sultan of Delhi: मिलन लुथरियाच्या (Milan Luthria ) ‘साकिया’ (Sakiya song ) गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून हे त्याचं म्युजीकल (musical) पदार्पण आहे. सुमधुर संगीत त्याचा (Social media) अफलातून कलाकृती आणि सुफी भावना घेऊन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. संगीताची अनोखी आवड असलेले मिलन लुथरिया यांनी सांगितलं आहे की, मला गीताच्या जगात अनेक अद्भुत […]
-
‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले
Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा […]
-
Sanjay Raut : महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, अन् त्यावर.. राऊतांची जळजळीत टीका
Sanjay Raut : नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली. नाव नक्षलवादाचं आहे पण, कारण वेगळं आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय राज्यात मागील चार दिवसांत 100 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. हा गंभीर विषय मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ […]
-
Boys 4 Trailer Out: बॉईज आर बॅक… ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित
Boys 4′ Trailer Released: बॉईज आर बॅक… बॉईज, बॉईज २, बॉईज ३ नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज ४’ (Boys 4′ Trailer Released) सज्ज झाले आहेत. (Boys 4 Marathi Movie) नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. (Social media) सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत […]
-
Sanjay Raut : ‘कुणीही ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतो’.. राऊतांचा अजितदादांना टोला
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आज सुनावणीला उपस्थित राहतील. पक्षाचा संस्थापक, अध्यक्षच उपस्थित राहणार असल्याने निवडणूक आयोगाचीच आज खरी परीक्षा ठरणार आहे, असे राऊत म्हणाले. खासदार राऊत […]
-
Reservation : केंद्राचा मोठा निर्णय; आता कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने SC/ST/OBC समाजातील नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वरील समुदायातील नागरिकांना कंत्राटी नोकऱ्यामध्येदेखील आरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. (Reservation In Contractual Job For SC, ST & OBC Community) SC/ST/OBC Reservation Will Be Given In Temporary Appointments […]
-
Gadkari: नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘गडकरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
Gadkari Poster Out: नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man of India) अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari Marathi Movies) हा रंजक सिनेमा […]
-
‘डोंबिवलीत लढूनच दाखवा बघूया, किसमें है कितना दम’; आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदेंचं चॅलेंज!
Shrikant Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फैलावर घेत शिंदे घाबरून पळून गेले अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे […]
-
गोरेगाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर
Mumabai : मुंबईतील (Mumbai Fire) गोरेगाव परिसरातील एका (Goregaon Fire) इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath […]
-
Mumbai News : डेक्कन एक्सप्रेस पकडताना कल्याण स्थानकावर अपघात; एकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील कल्याण स्थानकावर अपघात होऊन एका प्रवाशाचा मृत्यू तर, एक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डेक्कन एक्सप्रेस पकडताना किंवा त्यातून उतरताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानकावरील सात नंबर प्लॅटफॉर्मवर हा अपघात घडला असून, यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे पुणे-मुंबई दरम्यान धावते. या […]
-
Mahadev app: दिग्गज कलाकार EDच्या रडारवर, आता श्रद्धा कपूरची होणार चौकशी
Mahadev betting app case: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने श्रद्धाला समन्स बजावले आहे. (Mahadev betting app case) त्यानंतर या घोटाळ्यामध्ये आणखी १४ बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आले आहेत. (ED Notice) आता या प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी, कपिल शर्मा आणि हिना खान यांचे देखील नाव […]
-
Praful Patel : ‘तेव्हाच सगळे आमदार भाजपबरोबर जाणार होते’; पटेलांनी खोडला पवारांचा दावा
Praful Patel : राज्यात ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्यावेळेस एकनाथ शिंदे सूरत, गुवाहाटी, गोव्यात फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादी भाजप शिंदेंसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी करत होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 53 आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना वगळता 51 आमदार भाजप, शिंदेंसोबत सत्तेत जाण्याची तयारी करत होते. यावेळी सर्व आमदारांनी भाजप आणि शिंदेंसोबत […]
-
Leo Trailer: थलपती विजयची क्रेझ, लिओ’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Leo Trailer Out: तमिळनाडू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपतीच्या (Thalapathy Vijay) बहुचर्चित ‘लिओ’ (Leo Trailer) सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा रंगत होती. धमाकेदार ॲक्शन आणि अफलातून ड्रामा असलेल्या या सिनेमात बॉलिवूडसह (Bollywood) टॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. या […]
-
रेपो रेट जैसे थे! कर्जदारांचा EMI वाढणार नाही; RBI कडून सर्व सामान्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : दसरा दिवाळीपूर्वी आरबीआयने (RBI) सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज (दि.10) जाहीर झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 6.5 रेपो रेट (Repo Rate) असून, रेपो रेट जैसे थे ठेवण्याची ही चौथी वेळी आहे. सर्व संबंधित पैलूंवर तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर चलनविषयक धोरण समितीने एकमताने […]
-
Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरुच आहे. आताही क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team India) धडाकेबाज कामगिरी करत बांग्लादेशला (IND vs BAN) पाणी पाजले आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता पाकिस्तानविरोधात अंतिम सामना होणार आहे. हा सामना जिंकला […]
-
NCP : महायुतीचं सरकार आल्यास अजितदादा CM? पटेलांचं सूचक उत्तर
NCP : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढवल्या […]
-
Ahmednagar : डोक्यात गोळी घुसल्याने युवक जखमी; पोलिसांनी सांगितलं काय घडलं?
Ahmednagar : शहरातील उपनगर भागांमधील (Ahmednagar) गजराजनगर या परिसरात एका युवकाच्या डोक्याला अचानक एक गोळी लागून गेली या गोळीत युवक जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर शहरालगत असलेल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात गोळीबार सुरू होता त्यावेळेस गजराजनगर येथे किरण मांजरे हा युवक गाडीवरून जात असताना त्याच्या डोळ्याला अचानक एक गोळी लागून […]
-
World Cup 2023 : टीम इंडियाला झटका! शुभमन गिल पहिलाच सामना मुकणार?
World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला (World Cup 2023) कालपासून सुरुवात झाली आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. टीम इंडिया (Team India) सध्या लयीत दिसत असून विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. मात्र, या स्पर्धेच्या सुरुवातीलाच संघाचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या […]
-
Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली
Maharashtra Politics : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची (Maharashtra Politics) डोकेदुखी वाढविणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबरचे 16 आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय आणखी लांबणीवर गेला आहे. कारण, आता या प्रकरणाची (MLA Disqualification Case) सुनावणी आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या […]
-
Mumbai : इमारतीला भीषण आग! 6 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी
Mumabai : मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरातील एका (Goregaon Fire) इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समोर […]
-
Horoscope 6 October 2023: ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Daily Horoscope 6 October 2023: 6 ऑक्टोबर राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
-
आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारे आक्रमक
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. त्याला कारणही तसेच आहे. आज सकाळी आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. आता अण्णा हजारेंनी त्यांच्या ट्विटला […]
-
‘उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही’; नारायण राणेंची कडू टीका
Narayan Rane Vs Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) नाव घेतल्यावर मला जेवत नाही, या कडू शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhavh Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं […]
-
‘…तर आम्ही कंत्राटी कामगारांना पर्मनंट करणार’; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]
-
रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार
ED has issued summons to Kapil Sharma : काल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवल होते. या घटनेमुळं बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. महादेव गेमिंग-बेटिंग प्रकरणात (Mahadev Gaming-Betting) रणबीरचं नाव पुढं आल्यानं ईडीने त्याला चौकशीसाठी बोलावल आले. अशातच आता महादेव बुक अॅप प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma, अभिनेत्री हुमा […]
-
1991ची लोकसभा निवडणूक का गाजली?
आगामी लोकसभेसाठी नगरमधून सुजय विखेंविरोधात नेवाशाचे शंकरराव गडाख मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे 1991 ची नगर लोकसभा निवडणूक जशी गाजली तशीचं लढत आता सुद्धा पाहायला मिळणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विखे आणि गडाख यांच्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास काय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
-
पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला?
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, त्यांच्या जागी फोन टॅपिंग प्रकरणामुळं वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आहे.
-
मनोज जरांगे 50 खोक्यांची ऑफर? आंदोलन मॅनेजबद्दल जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange : वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ, पण माझ्या समाजाशी प्रामाणिक राहणार असल्याचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी आज धाराशिवमधील कळंबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर… […]
-
भुजबळांनी आम्हाला डिवचू नये, मराठा समाज पेटला तर…; मनोज जरांगे-पाटलांचा इशारा
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. जरांगेंनी त्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त […]
-
दादा पालकमंत्री होताच भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले; नाना काटेंचा रोख कोणावर?
Nana Kate : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजितदादा पालकमंत्री होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नाना काटे(Nana Kate) यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी नाना काटेंचा रोख नेमका कोणावर होता? हे स्पष्ट होऊ शकलं नाही पण भाजपवर त्यांचा रोख असल्याचं दिसून आलं […]
-
World Cup 2023 : पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून धुव्वा !
ENG vs NZ : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात गजविजेत्या इंग्लंडला (Engaland) उपविजेत्या न्यूझीलंडने (New Zealand) नऊ विकेटने पराभूत केले आहे. डेवोन कॉन्वे (Devon Conway)(lhb)आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोघांच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा विजय मिळविला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ एक […]
-
जनतेच्या पैशातून परदेश दौरा, उबाठाच्या आरोपावर सामंतांनी मांडला हिशोब; म्हणाले, ‘दौऱ्यात सगळा खर्च…’
Uday Samant on Aditya Thackeray : मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या परदेशवाऱ्यांवर टीका करत आहेत. नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेश दौऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर जनतेच्या पैशातून परदेश दौऱ्यावर जाण्याचा आरोप केला […]
-
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर अक्षरश: रडले; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर रडले असल्याचा गौप्यस्फोट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधी वर्षा निवासस्थानी नेमकं काय घडलं? त्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आलं असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. नगर अर्बन बँकेत 322 कोटींंच्या […]

































































































