- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Tiger 3 चं नवं पोस्टर लॉंच; नव्या लूकमध्ये दिसला भाईजान सलमान खान
Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता भाईजानचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामध्ये सलमानचा नवा लूक समोर आला आहे. दरम्यान मंगळवारी 10 ऑक्टोबरला चित्रपटातील नायिका […]
-
विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तुम्ही पैशांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेलच मात्र, एका पोलिस उपनिरीक्षकाला चक्क ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पोलिस उपनिरीक्षक ऑनलाईन गेमिंग खेळत होता, मात्र अचानक त्याला दीड कोटींचं बक्षीस मिळाल्याने त्याचा आनंद बहरुन आला आहे. सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही […]
-
पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या, आम्ही मुलांकडं लक्ष देऊनही ते….; ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया
Lalit Patil Mother Reaction : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने पोलिसांच्या हातावरू तुरी देऊन पळ काढला. या घटनेला आता नऊ दिवस झाले. मात्र पुणे पोलिसांना (Pune Police) अद्याप ललित पाटीलचा शोध लागला नाही. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या घटनेत राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी […]
-
Video : आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात…
Chitra Wagh On Supriya Sule : काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्यात चांगलेच खटके उडताना दिसत आहेत. कोणत्या न् कोणत्या कारणाने सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांची राजकीय टोलेबाजी सुरुच असते. त्यातच आता चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करुन सुप्रिया […]
-
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ! दुबईतील गुंतवणुकीची सेबीकडून चौकशी
Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अडचणी वाढू शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बाजार नियामक सेबी अदानी समूह आणि गल्फ एशिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे. हा निधी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये तयार करण्यात आला असून दुबईतील व्यापारी नासेर अली शाबान अहली यांच्या मालकीचा आहे. […]
-
Amitabh Bachchan यांचा वाढदिवस अन् किरण मानेची खास पोस्ट; ‘बच्चन’ मनात, मेंदूत-रक्तात धगधगतोय
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्याने आणि पोस्टमुळे चर्चेत असणारा अभिनेता किरण माने याने देखील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. काय म्हणाला किरण माने? अभिनेता किरण माने याने त्याच्या […]
-
एकनाथ शिदेंचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केलं जाणार होतं; संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान गायकवाड यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले. गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, एकनाथ शिंदेंचं […]
-
IB Bharti 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, पगार 69 हजार
Intelligence Bureau Bharti 2023: भारतीय गुप्तचर संस्थेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. गुप्तचर विभागाने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिर केली आहे. या भरती अंतर्गत, सुरक्षा सहाय्यक/मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी आवश्यक […]
-
Supriya Sule : ‘फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढते…’
Supriya Sule On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली पुढे बोलताना […]
-
Sharad Pawar : ‘काँट्रॅक्ट भरती’ पवारांच्या निशाण्यावर, म्हणाले, आता…
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. सरकारी नोकरीत रिक्त पदांची संख्या जास्त आहे. काँट्रॅक्ट पद्धतीने भरती करू असं सरकार म्हणतंय. जर असं झालं तर त्यात आरक्षण नाही. गरीब वर्ग […]
-
World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
World Cup 2023 : सध्या भारतात ODI क्रिकेट विश्वचषक (ODI World Cup 2023) खेळला जात आहे. यातील महत्त्वाचा सामना 14 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यक्तीला अटक […]
-
सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही ठरला
राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही नाही तोवरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजेंडा ठरवण्यात आला आहे. सत्ता येण्याआधीच शरद पवार गटातील कोणते नेते मंत्रिमंडळात असणार आहेत? याचे संकेतच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, […]
-
टवाळखोरांनी वाघनखांवरच प्रश्न उपस्थित केला; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Ashish Shelar On Aditya Thackeray : मुंबई भाजपचे (Mumbai BJP)अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे (Shivsena Thackerya Group)आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवछत्रपतींच्या वाघनखांबद्दल माहिती दिली. त्यावेळी शेलार म्हणाले की, शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त लंडनमधील व्हिक्टोरियन अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं भारतात आणली […]
-
Lalit Patil Drugs Case प्रकरणी ससूनच्या डीनला सहआरोपी करा; सुषमा अंधारेंची मागणी
Lalit Patil Drugs Case : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील (Lalit Patil Drugs Case ) आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ड्रग्स तस्करी प्रकरणात ससूनच्या डीनला सहआरोपी करा अशी […]
-
‘तिच्या’ धाडसाला तोड नाही; हमासच्या 24 दहशतवाद्यांना कंठस्नान, जगभरात होतंय कौतुक
Israeli Army : गेल्या काही दिवसांत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून 1000 हून अधिक लोकांची हत्या केली होती, पण 25 वर्षीय इनबार लिबरमनला हमासच्या दहशतवाद्यांकडे उत्तर नव्हते. इनबार लिबरमनने काही लोकांसह आपल्या समुदायाला हमासच्या हल्ल्यापासून वाचवले नाही तर हमासच्या दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. एकट्या लिबरमनने यापैकी पाच जणांना ठार केले. लिबरमनची या शौर्यासाठी जगभरात […]
-
उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 लोक उरतील तर शरद पवारांचा पक्षही किंचित…; बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंकडे फक्त चार लोक उरतील. तर शरद पवारांचा […]
-
‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात
Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली सुळे म्हणाल्या, एका […]
-
Nitesh Rane : रत्नागिरी भाजपला हवंय का? राणेंच्या ऑफरने शिंदे गटात खळबळ
Nitesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri) रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी राज्यात कोणत्याही पक्षाचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील या जागेसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांच्याकडून तशी इच्छा बोलून दाखविण्यात आली आहे. यानंतर खुद्द मंत्री सामंत यांनी देखील या मतदारसंघात जर […]
-
Mla Disqualification : सुनावणी एक दिवस आधीच का? राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण…
Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही […]
-
‘मविआचा युवा मंत्री कोणत्या ड्रग्ज माफियांना भेटायचा?’ Nitesh Rane करणार चौकशीची मागणी
Nitesh Rane : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणारून विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून जाण्या पाठीमागे शिंदे गटातील एक मंत्री आणि नाशिकमधील एक स्थानिक आमदाराचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे नाव विरोधी नेत्यांकडून घेतले जात असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली जात […]
-
आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली
-
ABP C Voter Survey : लोकसभेपूर्वी भाजपला जोर का झटका; पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमेजलं
नवी दिल्ली : देशातील तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Five State Assembly Election) तारखांची घोषणा झाली असून, या निवडणुकांकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेपूर्वीची सेमिफायनल म्हणून बघितले जात आहे. तारखांची घोषणा होताच आता कोणत्या राज्यात कुणाला सत्ता मिळणार याचा अंदाज बांधणारा सी-व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. यात भाजपला […]
-
‘ते आभाळ भीष्माचं होतं’ महाकादंबरीला ‘र. वा. दिघे स्मृती’ पुरस्कार जाहीर
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]
-
पठाणकोट हल्ल्यातील म्होरक्याचा पाकिस्तानात खात्मा; शाहिद लतीफची गोळ्या झाडून हत्या
Pakistan : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्यानंतर आणखी एक आतंकी मारला गेला आहे. शाहिद हा भारताच्या मोस्ट […]
-
Maharashtra Politics : सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा ठरलेल्या ‘नबाम रेबिया’ केसचा SC पुनर्विचार करणार
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात (Maharashtra Political Crisis) सर्वाधिक कळीचे ठरलेले नबाम-रेबिया प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे आमदार पात्र ठरणार की अपात्र होणार याचा निर्णय अजून आलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू होणार आहे. या घडामोडी घडत असताना नबाम-रेबिया प्रकरणाचा (Nabam Rebia Case) […]
-
अजितदादांचा राजीनामा! जिल्हा बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांची राजकारणात होणार ग्रँड एन्ट्री?
पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच […]
-
Animal Song Hua Main : Animal चे नवे पोस्टर आउट! लिपलॉक करताना दिसले रश्मिका अन् रणबीर
Animal Song Hua Main : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘हुआ मैं’ चे पोल्ट्र रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मीका मंदानाचे (Rashmika Mandanna) लीप लॉक करतानाचे […]
-
Sanjay Raut : गद्दारी-बेईमानी हा ‘अंगार’ नव्हे ‘भंगार’; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष […]
-
Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर एका कार्यक्रमात अमिताभ बच्चनने(Amitabh Bachchan) आपली एक आठवण शेअर केली होती. ही आठवण म्हणजे एका चित्रपटाच्या शुटींगच्यावेळी मी जखमी असताना बाळासाहेब ठाकरे यांनी तणावाच्या […]
-
IND vs AFG : IPL मधील वादानंतर कोहली-नवीन पुन्हा येणार आमने-समाने
WC 2023 IND Vs AFG Match : आयसीसी वर्ल्डकपचा फिव्हर आता हळू हळू वाढण्यास सुरूवात झाली असून, ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्या पराभूत करून भारताने विश्वचषकाची विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आज (दि. 11) भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) होम ग्राऊंडवर होणार असल्याने मैदान खचाखच भरलेले असणार […]
-
‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका
Uddhav Thackeray : निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्य टीकेला धार दिली आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटांच्या सुनावण्या सुरू असतानाच ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर सामनातून जळजळीत टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाने अजित पवार यांनाही सोडल्याचे दिसत नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत […]
-
NIA : मोठी बातमी! PFI संबंधित ठिकाणांवर छापेमारी; दिल्ली, युपी, राजस्थानातही कारवाई
NIA : पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर पुन्हा एकदा सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कारवाई […]
-
Maratha Reservation : उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फुलंब्री शहरात होते. येथेही त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यानंतर येथे नागरिकांना संबोधित करताना जरांगे […]
-
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे हादरे; इमारती जमीनदोस्त
Afghanistan Earthquake : काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात (Afghanistan Earthquake) हजारो लोकांचा मृत्यू झालेला असतानाच अफगाणिस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. या भुकंपात मोठी हानी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तसेच या […]
-
Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम […]
-
Israel Palestine Conflict : युद्धाचे चटके! 3 हजार मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही […]
-
प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानीला ऑनलाईन गंडा, गुन्हा दाखल
Aftab Shivdasani Faces Cyber Fraud: बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आफताब सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. असे सांगितले जात आहे की त्याला एका खाजगी बँकेकडून एक संदेश आला होता, ज्यामध्ये त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आफताबचे मोठे नुकसान झाले आहे. आफताब शिवदासानीसोबत फसवणूक झाली आफताबला सायबर […]
-
दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना प्रवेश द्या; नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
MLA Nitesh Rane On Garaba : गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी गरबा आणि दांडिया यावरून अन्य धर्मीय लोकांना टार्गेट केलं आहे. नवरात्रोत्सवादरम्यान अनेक तरुण-तरुणी गरबा (Garaba) आणि दांडिया खेळण्यासाठी एकत्र येतात. मात्र, या काळात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. […]
-
महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…शरद पवार गटाचे अजित पवारांना थेट प्रत्युत्तर
मुंबईः अजित पवार (Ajit Pawar) हे सरकारमध्ये सहभागी होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्याबाबत अजित पवारांनी जनतेसाठी खुले पत्र लिहिले आहे. त्यात अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर एक राजकीय टिप्पणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या […]
-
World cup 2023: विश्वचषकात पाकिस्तानने रचला इतिहास; मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत लंकेला नमवले
World cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात हैदराबादमध्ये श्रीलंकेने दिलेले 345 धावांचे मोठे लक्ष्य पाकिस्तानने केवळ चार गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. या विश्वचषकातील पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय आहे. मोहम्मद रिझवान (नाबाद 134) आणि अब्दुल्ला शफीक (113 धावा) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला. […]
-
लोकांचा मृत्यू होतोय संवेदनशीलता आहे की नाही ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
नांदेड : नांदेडमधील मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालयात (Nanded Goverment Hospital) झालेल्या मृत्यूप्रकरणी सरकार व विरोधकांमध्ये जुंपलेली आहे. आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही ब्लेम गेम खेळत नाही. परंतु अशीच परिस्थिती राहिली तर लोकांचा मृत्यू होत राहतील. लवकरच सरकारने याबाबत निर्णय घेतले पाहिजे. परंतु काही निर्णय […]
-
तेजस्विनी पंडितच्या ब्लू टिकवरुन रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलमाफीवरुन राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) काही सवाल केले होते. यानंतर तिची एक्स अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) […]
-
कराळे मास्तरचा मतदारसंघ ठरला, कुठून आणि कोणत्या पक्षाकडून लढणार?
नागपूर : बे पोट्टेहो असं म्हणत आपल्या वैदर्भीय बोलीतून स्पर्धा परीक्षांचे धडे देणारे नितेश कराळे (Nitesh Karale) हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. वर्धा जिल्ह्यातील कराळे मास्तर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दरम्यान, आज कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही […]
-
नमो शेतकरी महासन्मान योजनेला निधी मंजूर, 1720 कोटींची मान्यता, लवकरच जमा होणार पैसे
Namo Shetkari Yojna Updates : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. नमो शेतकरी महासन्मान या योजनेअंतर्गत (Namo Shetkari Mahasanman scheme) केंद्राप्रमाणेच 4 महिन्यांत 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात जमा करणार, असं राज्य सरकारने (State Govt) सांगितलं होतं. मात्र, या निधीचा एकही हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या मिळाला नव्हता. मात्र, आता या […]
-
नागिन फेम अभिनेत्रीच्या बहिणीची इस्रायलमध्ये दहशतवाद्यांकडून हत्या
Israel-Palestine Conflict : टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायक हिच्यावर (Madhura Nayak) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच मधुराने चाहत्यांशी सोशल मीडियातून संवाद साधला आहे. तिने इस्रायल-हमास युद्धात कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. व्हिडिओमध्ये मधुरा इस्रायलला पाठिंबा देत असून तिचे कुटुंब गमावल्याचे दुःख व्यक्त करत आहे. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप […]
-
Swara Bhaskar : स्वरा घेतीय मातृत्वाचा आनंद, पाहा फोटो
-
बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Thackeray Vs Shinde : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने येथे दसरा मेळावा घेण्याचा हट्ट सोडला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या मैदानावरील दावा सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडलेली […]
-
स्मरणशक्ती सिलेक्टीव्ह असून चालत नाही, पवारांनीही संघाविषयी गौरवोद्गार काढले; चित्रा वाघांचा टोला
Chitra wagh on Supriya Sule : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar)गटाला आपला फोटो लावू नये, असं बजावलं. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या होर्डिंगवर शरद पवारांचे नव्हे, तर यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावलेले दिसत आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एक्सवर पोस्ट लिहित अजित पवार गटावर […]
-
दोहात अभिनेता अपारशक्ती खुराना आणि डेव्हिड बेकहॅम यांची खास भेट
Aparshakti Khurana : एक क्रीडाप्रेमी म्हणून अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) हा सगळ्यांना माहीत आहे. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर (Akbar Al Baker) यांना भेटल्यानंतर त्यांची दोहा येथे फॉर्म्युला 1 कतार एअरवेज प्रायोजित कतार ग्रांप्री दरम्यान फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅमशी अनपेक्षित भेट झाली. ज्युबिली फेम अभिनेत्याने फुटबॉल लीजेंडसह त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला […]
-
Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापतांच्या छावणीवर लष्कराचा हवाई हल्ला, 29 जणांचा मृत्यू
Myanmar Air strike: गेल्या दोन दिवसांपासून इस्त्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यात युध्दाचा भडका उडला आहे. आतापर्यंत या संघर्षात हजारो निरापराध लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशातच आता म्यानमारमधील (Myanmar) विस्थापितांच्या छावणीवर हवाई हल्ला (Air Strike) झाल्याचं वृत्त आहे. काचिनमध्ये झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत तब्बल 29 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले […]
-
‘ससूनमध्ये मंत्री भुसेंचा फोन’; दादा भुसेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले
Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी […]
-
रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पक्ष बळकटीसाठी राज्याचा दौरा करणार आहेत. दसर्याच्या सिमोल्लंघनानंतर अजित पवारांचा हा दौरा आहे. […]
-
वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने उघडले विजयाचे खाते, बांग्लादेशचा 137 धावांनी पराभव
World Cup 2023: इंग्लंडने बांग्लादेशचा (ENG vs BAN) 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. बांग्लादेशला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य होते, मात्र शकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) संघ 48.2 षटकात केवळ 227 धावांच करु शकला. अशाप्रकारे जोस बटलरच्या (Jos Butler) नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये पहिला विजय नोंदवला. याआधी इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध 9 गडी राखून […]
-
‘ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच..,’; सुनिल तटकरेंनी रोहित पवारांच्या यात्रेवर ठेवलं बोट
Sunil Tatkare On Rohit Pawar : ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सही केली असल्याचं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोट ठेवलं आहे. मुंबईत आज अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. […]
-
कोयना जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा, 47 कोटींचा निधी मंजूर
मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा 1923 (Government Secrets Act 1923) मध्ये आंशिक सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूचा 7 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या […]
-
अजितदादांनी दिला पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा
Ajit Pawar : गेल्या 32 वर्षापासून पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) संचालक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी दिली आहे. मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे […]
-
चिनी कंपनी Vivo वर ईडीची मोठी कारवाई, कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यासह चौघांना अटक
ED Action On Vivo : गेल्या काही दिवसांत ईडीकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी, कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी महादेव गेमिंग अॅप प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ईडीनं समन्स पाठवलं होतं. तर आता ईडीने चिनी कंपनी असलेल्या व्हिवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (VIVO INDIA PRIVATE LIMITED) विरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने […]
-
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या; कुत्र्यावर हल्ला करुन केली शिकार…
Indurikar Maharaj : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. या बिबट्याकडून इंदोरीकर यांच्या पत्र्याच्या शेडमधील कुत्र्याची करतानाचं दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. इंदोरीकर महाराज यांच संगमनेरमधील ओझर गावात घर आहे. याच घरात बिबट्याने प्रवेश केल्याचं समोर आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, […]
-
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; ठाकरे गट भेटीला
Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांची भेट घेतली. यावेळी भेट घेऊन कुलकर्णी यांच्या तब्येतीची चौकशीही केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे? कुलकर्णी यांच्यावर हल्ला […]
-
मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय सिंह यांना झटका, ईडीच्या कोठडीत वाढ
Sanjay Singh arrested : दिल्लीतील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या ईडी कोठडीत मंगळवारी न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. रिमांड संपल्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. आता […]
-
अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती
Amartya Sen Death News : भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अमर्त्य सेन पूर्णपणे बरे असल्याची माहिती अमर्त्य सेन यांची कन्या नंदना सेन यांनी दिली आहे. नंदना यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. Friends, thanks for your concern but it’s fake news: Baba is totally fine. We […]
-
Hurun India Rich List : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींनी अदानींना टाकलं मागं; संपत्तीत 4 पटींनी वाढ
Hurun India Rich List 2023 : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (mukesh ambani)यांनी आता गौतम अदानी (gautam adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. […]
-
तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?
Talathi Recruitment Result : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेच्या (Talathi Exam) नमुना उत्तरपत्रिका (Sample Answer Sheet) जारी करण्यात आल्या. येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आठवडाभरात हरकती गोळा करून 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा उत्तरपत्रिका अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्यांचे गुण कळू शकतील. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत […]
-
राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव; म्हणाले, माझ्या बोलण्याचा….’
Vijay Wadettiwar : काल पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. सहा वेळा आमदार झालो. राजकारणात उत्तम वक्ता असणे खूप गरजेचं असतं. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उच्चशिक्षित आहेत. पण ते चांगले वक्ते नाहीत, असं विधान […]
-
धक्कादायक! शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवंत जाळले
washim news : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी मारहाण करत जिवंत जाळले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शिक्षक सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे यांचा मृत्यू झाला. शिक्षक सुनील सोनवणे हे शाळेवर जात असताना अज्ञात आरोपींनी हल्ला करुन लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले. […]
-
Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्विनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला…
Tejaswini Pandit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS)टोलमाफीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी चांगलेच कात्रीत पकडले आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माध्यमांसमोर मांडलेली भूमिका आणि प्रत्यक्षात असलेली भूमिका यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. याच मुद्द्यावरुन मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)हिने स्पष्ट […]
-
Animal New Poster : रणबीर-रश्मिकाचा किसींग सीन समोर; अॅनिमलचं नवं पोस्टर रिलीज
Animal New Poster : अॅनिमल चित्रपटाचं नवं पोस्टर (Animal New Poster) रिलीज करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज […]
-
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?
Benjamin Netanyahu Call Narendra Modi : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात शनिवारी सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी हमासविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. आता नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फोन केला. नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा […]
-
‘लेक लाडकी’त मिळणार एक लाख, कधीपासून लागू होणार योजना?
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळाची (Cabinet meeting) आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा केली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी […]
-
Rockstar DSP देणार संगीत रसिकांना पर्वणी; लंडनमध्ये मेस्ट्रो परफॉर्मन्ससाठी सज्ज
Rockstar DSP : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. त्यामध्ये आता ते संगीत रसिकांना आणखी एक […]
-
Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांना मोठं यश
Lalit Patil Drugs Case : पुण्यातील (Pune)ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)ड्रग्ज तस्करीचं रॅकेट(Drug smuggling racket) उघडकीस आलं. या रॅकेटमधील फरार ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil)भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil)पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त केले. त्यावेळी तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 1 […]
-
Prajakt Tanpure : आरोग्यमंत्र्यांना लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा, आमदार तनपुरे संतापले
Prajakt Tanpure : नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान या घटनेवरून राज्यात खळबळ माजली होती. या सुन्न करणाऱ्या घटनेने नांदेडसह संपूर्ण राज्य हादरले होते. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यात आज पुन्हा नांदेडच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य […]
-
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, तब्बल ६० चिमुकल्यांचं आयुष्यचं बदलणार
Rocketry: The Numbi Effect : सिने विश्वातील लोकांभोवती प्रचंड झगमगाट असतो. लक्सरी लाईफ, फॅन्स, पैसा याव्यक्तिरिक्त या सेलिब्रिटींना भोवताचं जग दिसत नाही, असं सर्रास बोलल्या जातं. मात्र, रॉकेट्री : द नंबी इफेक्टच्या टीमने या गैरसमजाला छेद देत माणूसकीचं दर्शन घडवलं. रॉकेट्री : द नंबी इफेक्ट (Rocketry: The Numbi Effect) या चित्रपटाच्या टीमने सामाजिक जाणीवेतून एक […]
-
Boys 4 : गावची ओढ लावणारं ‘गाव सुटना’ गाणं प्रदर्शित!
Boys 4 : Boys 4 चित्रपटातलं टायटल गाणं ‘गाव सुटना’ नूकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या मूळगावी घेऊन जाणारं हे भावनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला गायक अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं असून प्रतिक लाड आणि ऋतुजाने […]
-
लेक लाडकी योजना, औरंगाबाद विद्यापीठाचं नामकरण: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे. तसेच औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली […]
-
Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!
Hema Upadhyay Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी दिंडोशीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिंडोशी विशेष न्यायालयाने हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) यांच्या पतीसह अन्य तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली. ‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच […]
-
Tiger 3 : एजंट झोयाच्या रूपात परतली कॅटरिना, टायगर 3 चे आणखी एक पोस्टर रिलीज
Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील नायिका कॅटरिना कैफ हीचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. एजंट झोयाच्या रूपात पुन्हा परतली कॅटरिना… चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये म्हणजे […]
-
Israel Palestine Conflict : तीव्र संघर्षाची सुन्न करणारी कहाणी…
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. होय पुन्हा कारण हा वाद काही आजचा नाही. हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. आता इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत हमासचे कंबरडे मोडण्याचा प्लॅन आखला आहे. मात्र हा वाद काय आहे? ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे? या युद्धाचा जग आणि […]
-
‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच ‘ठाकूर’ पदवी… त्यांच्यात इंग्रजांचाच डीएनए’; अनिल बोडेंची जीभ घसरली
Anil Bonde On Yashomati Thakur : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’ असल्याचं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीचं राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राणा-ठाकूर वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा […]
-
Ahmednagar News : हेरंब कुलकर्णींवर हल्ला; आमदार जगतापांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील (Ahmednagar News) सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही समाजकंटकांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आमदार संग्राम जगताप यांनी विचारपूस केली. यावेळी मा.जि.प.अध्यक्ष शालिनी विखे पाटील याही उपस्थित होत्या. ट्रोल, टीकेला राहुलने मोजलंच नाही, करुन दाखवलं… या हल्ल्याचा निषेध करत आमदार जगताप म्हणाले, […]
-
ट्रोल, टीकेला राहुलने मोजलंच नाही, करुन दाखवलं…
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने आपला प्रवास सुरू केला आहे. हा सामना जिंकवण्याचे खरे शिल्पकार ठरले ते के एल राहुल आणि विराट कोहली. परंतु सामना जिंकूनही राहुल हताश असल्याचं पहायला मिळालं. यामागे नेमाक काय कारण आहे? याबद्दल जाणून घ्या…
-
Vijay Wadettiwar : ‘ये पप्पू लीडर नहीं बन सकता’ राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यावरून भाजपने वडेट्टीवारांना घेरलं
Vijay Vadettiwar : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. यावेळी देखील पुन्हा एका वडेट्टीवार त्यांच्या अशाच एका वक्तव्यामुळे ते अडचणीत तर आले आहेतच मात्र त्याचा सत्ताधारी भाजपने देखील चांगलाच फायदा उठलवला आहे. हे वक्तव्य राहुल गांधी यांच्याबाबतच आहे. जे एका भाषणामध्ये वडेट्टीवारांनी केलं आहे. त्यावरून भाजपने […]
-
विजय वडेट्टीवार कधी सत्तांतर करणार? आशिष देशमुखांनी सांगितली डेडलाईन
Aashish Deshmukh On Vijay Wadettivar : आत्तापर्यंत विरोधी पक्षनेत्यांनी सत्तांतर केलं आहे, त्यामुळे विजय वडेट्टीवारही(Vijay Wadettivar) लवकरच सत्तांतर करतील अधिवेशनापर्यंत धीर धरा, असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख(Aashish Deshmukh) यांनी केला आहे. काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असून विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्तांतराचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका […]
-
Assembly Elections : 5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार; ठाकरे गटाचा जोरदार हल्ला
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections ) तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर विविध पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र सामनातून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 5 राज्यांच्या […]
-
राऊतांनी बाण सोडला! केसरकर म्हणजे मोती तलावातला डोमकावळा; दगा देत भाजपात जाणार
मुंबई : राष्ट्रावादी फुटून सत्तेत आलेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटातील नेत्यांचे टेन्शन वाढलेले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपकडे जातील असा दावा केला आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) टेन्शन काहीसे वाढले असून, केसकर […]
-
World Cup : टीम इंडियाची टेन्शन वाढलं; दिग्गज शुभमन गिल रूग्णालयात दाखल
Shubman Gill Hospitalized In Chennai : विश्वचषकातील पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चितपट करत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आता भारताचा दुसरा सामना अफगाणिस्थानशी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर […]
-
Maharashtra Rain Update : येत्या 48 तासांत या भागांमध्ये बरसणार परतीचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस (Maharashtra Rain Update ) झाला मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र आता परतीच्या पावसाचं आगमन होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक राज्यांसह महाराष्ट्रात देखील मान्सून परतल्याने उष्णता वाढली आहे. Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे […]
-
Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे गटाचं एक पाऊल मागे
Uddhav Thackery : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackery ) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार होण्याची शक्यता वाढली आहे. कारण शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलं असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे की, शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस ओव्हल मैदानावर […]
-
Gunratna Sadavarte : महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही; सदावर्तेंची राज ठाकरेंविरोधात तक्रार
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही. अशी टीका देखील केली. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात […]
-
राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का तर मध्य प्रदेशात भाजपला झटका, पाहा 5 राज्यांचे ओपिनियन पोल
Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने घेतलेले ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसू शकतो. येथे भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस […]
-
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; आरोपींना अटक
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे. Rajasthan Election : भाजपची […]
-
Israel Hamas War: युद्धामुळे सोने-चांदी महाग होणार ? शेअर बाजारालाही फटका!
Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये आता युद्ध सुरू झाले आहे. कोणत्याही युद्धाचा परिणाम हा जगावर होत असते. युद्धामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखी परिस्थिती निर्माण होते. आता या युद्धाच्या परिणाम लगेच दिसू लागला आहे. त्याचा सकरात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसू लागले आहेत. या युद्धामुळे भारतात सोने -चांदीच्या किंमतीत (Gold and Silver rate) वाढ झाली आहे. […]
-
Rajasthan Election : भाजपची रणनीती ठरली! राजस्थानातही MP चाच फॉर्मुला; सत्ता खेचण्यासाठी 7 शिलेदार रिंगणात
Rajasthan Election : निवडणूक आयोगाकडून देशातल्या पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर होताच भाजपने आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीयं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांत निवडणुका पार पडणार आहेत, त्यासाठी मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने आपल्या 41 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीयं. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून मध्य प्रदेशचाच फॉर्मुला वापरण्यात आला. मध्य […]
-
सँटनरची घातक गोलंदाजी, न्यूझीलंडचा सलग दुसरा मोठा विजय
World Cup 2023: बलाढ्य न्यूझीलंडने वर्ल्डकपमध्ये नेदरलँडचा पराभव केला आहे. किवी संघाने डच संघाचा 99 धावांनी पराभव केला आहे. अशा प्रकारे न्यूझीलंड संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. यापूर्वी किवी संघाने इंग्लंडचा पराभव केला होता. मात्र, या विजयानंतर न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. न्यूझीलंडचे 2 सामन्यांनंतर 4 गुण आहेत. याशिवाय किवी संघाचा […]
-
इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र, संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश
Israel Palestine War : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या ताब्यात असलेल्या गाझामध्ये वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे 800 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर एकामागून एक प्रचंड हवाई हल्ले […]
-
Israel Hamas War: सोनं-चांदी महागलं; इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम
Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींबरोबरच शेअर बाजारावरही झाला आहे. जिथे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारात घसरण झाली आहे. जागतिकीकरणाच्या युगात कोणत्याही देशात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा परिणाम इतर देशांवर होतो. रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेल्या नुकसानातून […]
































































































