- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Video : संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
रत्नागिरी जिल्ह्यात कसबा पेठ संगमेश्वर अशी ओळख असलेले गाव. येथे स्वराज्याचे रक्षक छ. संभाजी महाराज यांना फंद
-
3 ऑक्टोबर रोजी दरवर्षी साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्रासाठी2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत दरवर्षी
-
Video : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर वाढवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
आजवर ज्या रचना या केवळ माणसांच्या सृजनशीलतेच्या परिघातच शक्य वाटत होत्या, त्याही हा चॅटबॉट तयार करू शकतो. असा
-
“सर्वांसाठी घरे” उद्दीष्ट पाच वर्षात पूर्ण होणार, राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच, अजित पवारांची ग्वाही
Maharashtra Budget 2025 : “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात
-
मोठी बातमी! राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार, अजित पवारांची घोषणा
Maharashtra Budget 2025 : राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प
-
VIDEO : राज्यातील वीजदर कमी होणार, अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra budget 2025 electricity rates down : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी मांडला. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मिळालेले यश दाखवलं. यासाठी अजित पवारांनी लाडक्या बहिणींचे देखील आभार (Maharashtra budget 2025) मानले. अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणी मिळाल्या आणि आम्ही धन्य झालो. बारा कोटी प्रियजणांना […]
-
Video : सरकार पायाभूत सुविधांमध्ये मोठं काम करणार; अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा
या प्रकल्पाची एकूण किंमत 30 हजार 100 कोटी रूपये आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार कोटी रूपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार
-
औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करू, अजितदादांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 साठी अर्थसंकल्प
- Maharashtra Budget LIVE : अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर, वाचा कुणाला काय मिळालं?live now
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
-
उन्हाळ्यात एसी चालू करताय? मग ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवा; राहताल टेन्शन फ्री!
उन्हाळ्याच्या दिवसांत एसी चालू करण्याआधी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या कोणत्या टिप्स आहेत याची माहिती घेऊ
-
एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणारा “फॉलोअर”, चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Follower : सीमाभागातील मराठी, कन्नड भाषावादाची पार्श्वभूमी आणि तीन मित्रांची रंजक कथा असलेल्या "फॉलोअर" (Follower) या चित्रपटाचा ट्रेलर
-
Sairat Movie : ऐकलं का, ‘सैराट’ पुन्हा येतोय, ‘या’ दिवशी राज्यभरात होणार प्रदर्शित
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा सैराट चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
-
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते खेळाडू पांढरे जॅकेट का घालतात?, काय आहे यामागील आयसीसीची भावना
टीम इंडियाला पांढरे जॅकेट का दिले जातात? पराजीत संघाला असे जॅकेट का मिळाले नाही. शेवटच्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानी
-
Video : टीम इंडियाचं फडणवीसांनाही कौतुक; म्हणाले, फॉर्म हा टेम्पररी असतो, मात्र क्लास परमनंट
कर्णधार रोहित शर्माने आपली नेहमीची पद्धत बदलून मध्येच वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे खेळपट्टीवर टिकून 76 धावा काढल्या.
-
ललित मोदींना वानुआतूच्या पंतप्रधानांनी दिला मोठा धक्का, रद्द होणार नागरिकत्व, कारण काय?
Lalit Modi : इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) काहींना काही कारणाने सोशल मीडीयावर चर्चेत राहतात. भारतीय तपास
-
इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?; हाती ‘धनुष्य’ घेण्यापूर्वीच पवारांच्या नेत्यानं पेटवली वात
काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी धंगेकरांना जिव्हारी लागणाऱ्या भाजप नेत्याचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे
-
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना संपन्न; दुबईला मिळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना ४ मार्च रोजी झाला. यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून
-
चिकन खाताय? मग सावध व्हा! केंद्र सरकारचा 9 राज्यांना अलर्ट; पत्रात नेमकं काय?
Bird Flu : देशभरात चिकन आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे चिकनला मोठी मागणी आहे. परंतु, आता याच चिकनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यपालन आणि डेअरी मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) बाबतीत पंजाबसह देशातील 9 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी या राज्यांना एक पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की […]
-
‘आमिर खान: सिनेमा का जादुगर’ ची घोषणा, ट्रेलर प्रदर्शित, साजरी होणार आमिर खानची अफलातून कारकीर्द
Aamir Khan: Cinema Ka Jadugar : एका महत्त्वपूर्ण सोहळ्यात, देशातील सर्वात मोठी आणि दर्जेदार सिनेमा प्रदर्शन कंपनी असलेल्या ‘पीव्हीआर
-
“शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेने बजेटची सुरुवात करा”, रोहित पवारांचे अजितदादांना आव्हान
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अर्थसंकल्पाला सुरुवात करावी, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले.
-
मुंडे बालाजी तांदळेवर भडकले होते; दमानियांनी थेट नावं घेत केले गंभीर आरोप
Anjali Damania On Dhananjay Munde : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात
-
“महाकुंभातील पाणी स्नानासाठी योग्यच”, प्रदूषण मंडळाची एकाच महिन्यात पलटी; नवा अहवाल काय?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला सादर (NGT) केलेल्या एका अहवालात मोठा दावा केला आहे.
-
Video : काँग्रेसला उभरत्या काळात खिंडार; रविंद्र धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार, काय आहे कारण?
मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की,
-
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
Institute of Pathology : मागील बऱ्याच दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या मराठी चित्रपटाचा टिझर
-
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्याच्या मुलावर ईडीची रेड; दारू घोटाळ्याचं कनेक्शन काय?
छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे.
-
‘शातिर THE BEGINNING’ सस्पेन्स थ्रीलर चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण, 9 मे रोजी होणार रिलीज
Shatir THE BEGINNING : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिला प्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिला प्रधान सस्पेन्स
-
अमेरिकेत भीषण अपघात, पेनसिल्व्हेनियामध्ये विमानाला लागली आग, परिसरात खळबळ
Pennsylvania Plane Crash : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत (America) मोठ्या प्रमाणात विमान अपघात (Plane Crash) होत आहे.
-
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार; महायुती सरकारकडून कुणाला काय मिळणार?
राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालानुसार राज्यासमोर आर्थिक संकट वाढले आहे. महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे.
-
पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने दोन गट आमनेसामने; भारताच्या विजयानंतर मिरजेत तणाव
यापूर्वी भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होकी. भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तर
-
बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान; जाणून घ्या कोण आहेत कार्नी?
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे शेवटचे भाषण दिले. आपल्या निरोपाच्या भाषणात ट्रुडो यांनी लोकांना देशाच्या
-
तु निवृत्ती घेण्याच्या चर्चा आहेत?, जे काही सुरु आहे त्या अफवांना हवा… रोहित शर्माचं एका वाक्यात उत्तर
रोहितनं केएल राहुल संदर्भात देखील भाष्य केलं. रोहित शर्मानं केएल राहुल फलंदाजी करताना किती संयमी असतो हे पाहिलं आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आजपासून नवीन आठवडा सुरू होत आहे, या राशींना मिळणार यश
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
भारताने न्यूझीलंडला धक्का कसा दिला? टीम इंडियाने घेतला 2000 आणि 2021 चा बदला
Reasons Team India Defeat New Zealand In Champions Trophy : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद (Champions Trophy 2025) जिंकलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारतीय संघाने 49 व्या षटकात 6 विकेट्स गमावून लक्ष्य (Cricket News) गाठलंय. पहिल्यांदाच, […]
-
टीम इंडिया ‘चॅम्पियन’, फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
champions Trophy 2025: भारताकडून रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.
-
यवतमध्ये कुटुंबावर प्राणघातक हल्ला! चोरी अन् खुनाचा गुन्हा; परराज्यातील टोळीला पोलिसांनी 12 तासांत केलं जेरबंद
Yavat Crime News Robbery And Murder : दौंड जिल्ह्यातील यवतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जबरी चोरीसह खुन केल्याची घटना समोर (Robbery And Murder) आली आहे. यवतमध्ये जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघांची टोळी पोलिसांनी 12 तासांत जेरबंद (Yavat Crime News) केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीसांनी ही कामगिरी केलीय. दौंड तालुक्यातील यवत […]
-
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा दुसरे अर्थमंत्री, कोणी किती वेळा मांडला अर्थसंकल्प ? यादीच एका क्लिकवर?
Ajit Pawar finance minister: तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे अजित पवार यांचा अर्थमंत्री म्हणून एक विक्रम होत आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिवाला धोका? व्हाईट हाऊसजवळ बंदुकधारी संशयित, गुप्तचर यंत्रणेने झाडल्या गोळा
Man Shot By Secret Service Near Donald Trump White House : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर (America News) आलीय. तेथे व्हाईट हाऊसजवळ एका संशयिताला अमेरिकन गुप्तहेर सेवेने गोळ्या घातल्या. ही घटना आज रविवार 9 मार्च रोजी घडल्याचं सांगितलं जातंय. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये (Donald Trump) उपस्थित नव्हते. गोळीबार झाला तेव्हा […]
-
पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Narendra Pavtekar : नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत.त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत केला.
-
उद्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा, उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना चॅलेंज
Uddhav Thackeray Criticized BJP Devendra Fadanvis : मुंबईत कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपला आवाज दिल्लीच्या कानांचे पडदे फाडून टाकणार आहे. त्यांनी दोन्ही राऊत बंधूंचे आभार मानलेत. ते म्हणाले की, पुढील दिशा माहित नाही, पण पावले […]
-
‘माझ्या वडिलांना न्याय द्या…’ वैभवी ढसाढसा रडली, थेट बारामतीकरांच्या काळजाला हात घातला
Vaibhavi Deshmukh In Santosh Deshmukh Justice Morcha Baramati : बारामतीमध्ये आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिला अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय. आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Baramati) संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी […]
-
Champions Trophy Final: भारतासमोर न्यूझीलंडचे 252 धावांचे लक्ष्य ! डिरेल मिचेल, ब्रेसवेलने सावरले
India VS New Zealand: न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने 7 बाद 251 धावा केल्या आहेत.
-
‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?
Dhananjay Munde Reply To Suresh Dhas Criticism : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नुकतंच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. मुंडे यांच्यावर सर्व प्रकारचे आरोप केले जात (Beed Politics) […]
-
‘ संतोष देशमुख हत्या… त्यामागे धनंजय मुंडेच’, अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडला
Anjali Damania New Allegations On Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलंच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना […]
-
India VS New Zealand : न्यूझीलंड कुलदीप, वरुणच्या ‘जाळ्यात’ अडकले ! अर्धासंघ पावणेदोनशे धावांत बाद
India VS New Zealand : न्यूझीलंडचा (New Zealand) अर्धासंघ 165 धावांत बाद झाला. फिरकीच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे.
-
एआयमुळे विद्यार्थी बनत आहेत ‘चिटर’; 77 टक्के मुलांकडून वापर, धक्कादायक अहवाल…
Students Becoming cheaters With AI Literacy Trust Report : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर वेगाने वाढतोय. कोणताही डेटा गोळा करणे असो, मोठे काम असो किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवणे असो, एआय (Artificial Intelligence) खूप मदत करते. आता शाळांमध्येही एआयचा वापर केला जात आहे, याचं एक उदाहरण म्हणजे ब्रिटन. तेथील शाळांमध्ये (Students) एआयचा वापर […]
-
‘रस्त्यांखाली… हजार वर्षांपूर्वीचं काहीतरी सापडेल’, शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप
Aditya Thackeray Allegations against Eknath Shinde : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय. मिमिक्री करत त्यांनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बीएमसीवरून गंभीर आरोप देखील केले आहेत. कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला (Mumbai BMC […]
-
‘खोक्या’भाईमुळे आमदार धस, पोलिस, वनधिकारी अडचणीत ? सहआरोपी करण्यासाठी शिरुर पोलिस ठाण्यावर मोर्चा
Satish Bhosale and Suresh Dhas: खोक्या भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे आहेत. त्याला सुरेश धस हे वाचवत आहेत.
-
‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट
Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
-
श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ मधील अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने
Shreya Chaudhary wins Best Actress Award at IIFA Digital Awards 2025: तरुण अभिनेत्री श्रेया चौधरी (Shreya Chaudhary) तिच्या दमदार अभिनयासाठी चर्चेत आहे. बंदिश बँडिट्स सीझन 2 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress Award) (मुख्य भूमिका) – वेब सिरीजचा बहुमान मिळाला आहे. साहेब मला […]
-
पुन्हा एकदा छाया कदम चर्चेत ! बड्या ज्वेलरी ब्रँडसाठी बनल्या खास चेहरा
Chhaya Kadam became face for big jewellery brand : अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) आणखी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या एका बड्या ज्वेलरी ब्रॅंडसाठी खास चेहरा बनल्या आहेत. जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली, ती म्हणजे छाया कदम. पडळकर म्हणाले […]
-
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल मुकाबला सुरू; नेहमीप्रमाणे भारत टॉस हरला, सामना जिंकणार?
याआधी सन 2000 मध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडले होते. त्यावेळी मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली
-
साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?
आता सर्वात मोठा प्रश्न आहे की शिंदे साहेब नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात शिंदे साहेबांचं नाव घेतले?,
-
पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात
आमदार पडळकर यांनी सांगली जिल्हा बॅंक गैरव्यवहाराचे कर्ते जयंत पाटील असून त्यांनी बँक लुटली असून राज्य शासनने चौकशी करावी
-
“हड, मी ते पाणी पिणार नाही”, राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य
कुंभमेळ्यातील स्नानाबाबत राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
“राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..” राज ठाकरेंच्या रडारवर कोण?
कामचुकारपणा केलात तर पदावर ठेवणार नाही असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
-
IND vs NZ : सुमारे २५ वर्षापूर्वीची ‘ती’ जखम; आज भारताकडे दु:ख कायमचं दूर करण्याची संधी
भारतीय संघ २५ वर्षांनी आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे.
-
अभिमानास्पद! चंद्रयान 2 ने उलगडलं चंद्राचं मोठं रहस्य, अद्भूत शोध; इस्त्रोही आनंदी…
इस्त्रोने विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेल्या महत्वाच्या अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासात भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरच्याय रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण करण्यात आले.
-
चीनमध्ये आला नवा ‘माणूस’; पहिला ऑटोमॅटिक एआय एजंट, वाचा त्याच्या कामाचा आलेख
सद्यस्थितीत, मॅनस फक्त बूकिंगवर उपलब्ध आहे. लवकरच तो जनतेसाठी उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मॅनसच्या
-
छावाने रचला इतिहास! 23 व्या दिवशी 16.5 कोटींची कमाई करत 500 कोटींचा टप्पा पार
छावा या चित्रपटाने तेविसाव्या दिवसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मोठे रेकॉर्ड करत 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
-
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तडे; ‘हा’ बडा नेता करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली.
-
माजोरडा गौरव अन् त्याचा साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई होणार
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. गौरव आहुजासोबत
-
आज महामुकाबला! किवींना हरवून टीम इंडिया 25 वर्षांचा बदला घेणार? वाचा काय घडलं होतं..
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुपारपासून सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात आमनेसामने असतील.
-
फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मार्चचा कधी मिळणार? अदिती तटकरेंनी सांगूनच टाकलं..
मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
-
धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जास्त आहारी गेले; यांच्या आई मूळगावी गेल्या त्या आल्याच नाहीत -धस
मला वाटतं धनंजय मुंडेंच्या घरातले सदस्यही वाल्मिक कराडवर नाराज असतील. धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ, पत्नी यामुळे नाराज असतील.
-
धक्कादायक! पाच महिन्यांत भारतात 10 दिवस सर्वाधिक प्रदूषण; ‘या’ शहराचा पहिला क्रमांक
भारतात वायू प्रदूषणाची समस्या (Air Pollution) अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे
-
Weather : होळीआधीच महाराष्ट्रात उष्णतेची दुसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा,विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान
-
“मीच लालूंना सीएम केलं” नितीशकुमारांचा दावा किती खरा? 1990 चा किस्सा समजून घ्याच!
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
-
काय तु्म्ही सुद्धा 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करता? मग, ‘या’ आजारांचा नक्कीच धोका
आजच्या लाइफस्टाइलमध्ये तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे अगदी कॉमन झाले आहे. ऑफीस असो की घर सहा ते आठ ता बसून लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम सुरुच असते.
-
काय सांगता! बँकेच्या मातीला सोन्याचा भाव, खरेदीसाठी उडाली झुंबड; चीनमध्ये काय घडतंय?
चीनमध्ये बँकेची माती लोकांसाठी लकी ठरत आहे आणि लोक ही माती खरेदी करण्यासाठी पाहिजे तितकी किंमत देण्यासही तयार आहेत.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, कन्या राशीच्या लोकांचे लग्न निश्चित होईल, मित्रांकडून फायदा होईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
पेट्रोल की सीएनजी, कोणती कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या, ए टू झेड माहिती..
Petrol vs CNG Vehicles : सध्याच्या दिवसात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का, पेट्रोल की सीएनजी कोणती (Petrol Car) कार घ्यायची असा प्रश्न पडला आहे का? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यापैकी कोणतीही कार खरेदी करायची असेल तर आधी या वाहनांचे काय वैशिष्ट्य आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि […]
-
गेवराईत भरदिवसा व्यापाऱ्याला घातला गंडा; दोन लाख रुपयांची रक्कम केली लंपास, काय घडल?
लाड याने दोन लाख रुपये बॅक खात्यावरून काढलेली रक्कम एका कापडी पिशवीतून दुकानाकडे दुचाकीवरुन जात असतानाच तोच
-
तरुणांना कर्जबाजारी केलं, चोऱ्या करायल्या लावल्या; BMWत माज दाखवणाऱ्या गौरवचे कारनामे
Gaurav Ahuja- गौरव आहुजा हा अनेक वर्षांपासून क्रिकेट बेटिंग करतो. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.
-
आता जीव गेला तरी उठणार नाही; सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हेंच आमरण उपोषण, मागण्या काय?
निमगाव चोभा येथे महाराष्ट्र राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्यात यावी यासाठी आणि गावठाण व शिव रस्ते सर्वे नंबर हे
-
फायनलनंतर सामन्यानंतर रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार का? शुभमन गिलने दिली आतली माहिती
या स्पर्धेनंतर आता वर्ल्ड कपला अद्याप २ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे ही स्पर्धा कदाचित भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी
-
Sanjay Kakade: माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नी रुग्णालयात, अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती खालावली
Usha Kakade: रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
-
चिमूर शहरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; आक्रमक शिवभक्तांचा पोलीस स्टेशनला घेराव
धर्मजागरक जिल्हा संयोजक हरीचंद्र नथ्थुजी हटवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल
-
Video : पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज उतरला, हात जोडून म्हणाला माफ करा
व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावलं आहे.
-
काहीतरी मोठं होणार… ? अर्थसंकल्पीय अधिवेशानादरम्यान मंत्री शिरसाट मनोज जरांगेंना भेटले
Sanjay Shirsat Met Manoj Jarange : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून
-
महिलांसाठी खुशखबर; महिन्याला मिळणार 2500 रुपये, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घोषणा
दिल्लीतील आधीच्या सरकारवर जेपी नड्डा यांनी टीका केली. ते म्हणाले की, काही काळापूर्वीच दिल्लीला आपत्तीतून दिलासा मिळालाय.
-
..त्याने सिग्नलवर नाही माझ्या तोंडावर लघुशंका केली; मुलाच्या लाजिरवाण्या कृत्यानंतर वडिलांना पश्चाताप
या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरूण मद्यधुंद
-
25 वर्षांनंतर न्यूझीलंड करणार इतिहासाची पुनरावृत्ती की भारत मारणार बाजी? जाणून घ्या सर्वकाही …
Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) आमनेसामने असणार आहे.
-
सतीष भोसलेच्या घरी धाड; वन विभागाला काय सापडलं?, फरार खोक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकणार
सतीश भोसलेला शिकारीचा नाद आहे. तो हरिण, मोराची शिकार करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
-
जरांगेला गलॅक्सी हॉस्पिटल ऐवजी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं; नवनाथ वाघमारेंची घणाघाती टीका
मनोज जरांगे पाटील आणि नवनाथ दोडचा सीडीआर गृह विभागाने तपासले पाहिजे. नवनाथ दोडचा आका मनोज जरांगे आहे, त्याच्या मुसक्या अवळल्या
-
नगर येथील एमआयडीसीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला…, पालकमंत्री काय म्हणाले?
Radhakrishna Vikhe Patil : विळद, तालुका नगर येथील नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात नामदार उद्योग
-
अपंगत्व आजारपण नाही तर ते जगणं असतं; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका सोनाली नवांगुळ यांचं प्रतिपादन
अपघाताने निर्माण झालेली ती एखादी परिस्थिती असते. त्यामुळे ते आजारपण नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर
-
भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर हाकलणार; राहुल गांधी चिडले, दिला ‘हा’ इशारा
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
-
एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का?; वडेट्टीवारांनी लिहिलेल्या पत्राची चर्चा रंगली!
ताई तुझा सन्मान म्हणून सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली. आम्हाला ही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता...
-
सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय!’ सिनेमाचं धमाकेदार टिझर प्रदर्शित
Aata Thapaabchaya Nai : मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी सोशल मीडियावर चर्चेत राहते. तर दुसरीकडे गेल्या वर्षांपासून
-
स्त्री शक्तीचा जागर ! जागतिक महिला दिनानिमित्त “चंडिका” चित्रपटाचा पोस्टर रिलीज
Chandika Poster : महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेश्रुष्टीत
-
बापरे बाप आइस्क्रीममध्ये साप! लोकांंच्या जीवाशीच खेळ; फोटो तुफान व्हायरल
थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागात ही धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी रेबान नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने आइस्क्रिम खरेदी केले.
-
Women’s Day : महिलांसाठीचे पाच महत्त्वाचे अधिकार; जीवनातील अडचणी होतील ‘छूमंतर’
Women's Day 2025 : आज संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी महिलांच्या हक्कांचा आणि समानतेचा
-
Video : पुण्यात श्रीमंत बापाच्या पोराचा भररस्त्यात ‘नंगानाच’; पहिले लघूशंका केली अन् मग…
पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका चालकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
-
चॅम्पियन्स ट्रॉफी कुणाची?; ChatGPT, Google Gemini, Copilot ने दिलं आश्चर्यकारक उत्तर!
आतापर्यंतचे सर्व सामने जिंकणारी टीम इंडियाच चॅम्पियन बनेल असा विश्वास आणि भाकीत प्रत्येक क्रिकेटप्रेमीने व्यक्त केले आहे.
-
‘आम्हाला एक खून माफ करा…’, रोहिणी खडसेंचं ‘महिला दिनी’ थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
Rohini Khadse : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
-
प्रताप सरनाईकच एसटी महामंडळाचे अध्यक्ष; CM फडणवीसांना निर्णय फिरवला, शिंदे गटात फिलगुड!
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी फडणवीसांनी अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांची नियुक्ती केली होती.


































































































