- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
पक्ष फुटला आधी तो सांभाळा; महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ; CM शिंदेंचं केसीआर यांच्यावर टीकास्त्र
Eknath Shinde : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana Chief Minister KCR) हे सध्या सोलापूर, पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके (Bhagirath Bhalke)यांनी बीआरएसमध्ये (BRS) प्रवेश केला. यानंतर सभेला संबोधित करतांना केसीआर यांनी राज्य सरकारसह सर्वच राजकीय पक्षांवर टीकास्त्र डागलं. सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेत नाही? वीज कंपन्याचं […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांना झटका! काम नाही तर पगार नाही; ‘या’ राज्यात लागू झाला निर्णय
Manipur Violence : मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून उसळलेला हिंसाचार (Manipur Violence) अजूनही थांबलेला नाही. येथील हिंसेच्या बातम्या रोजच येत आहेत. या हिंसेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत त्यामुळे सरकारी कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर […]
-
हिंडेनबर्गच्या भ्रामक रिपोर्टनंतर कंपनीची वाटचाल पहिल्यापेक्षा सुसाट : अदानी
Gautam Adani on Hindenburg : जानेवारीमध्ये युनायटेड स्टेट्स-आधारित शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग संशोधन संस्थेना अदानींवर आरोप केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा अहवाल हा चांगलाच गाजला होता. या अहवालाने अदानी यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यानंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यासंबंधित विविध घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यावर आता गौतम अदाणी यांनी कंपनीच्या वार्षिक […]
-
1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय
LetsUpp | Govt.Schemes शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना 2013 पासून राबविली जात आहे. Jayant Patil: ‘रेशनकार्डच रद्द करुन धान्य न देण्याच्या धमक्या’; जयंत पाटलांचे गंभीर आरोप योजनेसाठी प्रमुख अटी : ▪सर्वसाधारण अर्जदाराकडे 3 गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे 1.5 (दीड) गुंठे मालकीची अथवा […]
-
महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार, बीआरएसविरोधात आशिष देशमुखांनी थोपटले दंड…
तेलंगणातून आलेल्या रजाकारांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार असल्याचं भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं गुलाबी वादळ पंढरपुरात धडकलं आहे. त्यावरुन सर्वच पक्षांनी त्यांच्यावर टीका केली असून आता भाजपकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मोठी बातमी! IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, चर्चांना […]
-
‘वानखेडे’चं महत्त्व संपलं?; IPLनंतर वर्ल्डकपचा अंतिम सामनाही गुजरातमध्ये!
world cup matches 2023 : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील (Maharashtra)अनेक मोठ-मोठे उद्योग धंदे गुजरातमध्ये (Gujrat)पळवले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेले वेदांता, फॉक्सकॉन, सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत. मोठ-मोठ्या प्रकल्पांनंतर आता महाराष्ट्राच्या मुंबईमधील वानखेडे क्रिकेट स्टेडिअममधील (Wankhede Cricket Stadium)सामनेही गुजरातमध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमधून संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषकाचे […]
-
Jayant Patil: ‘रेशनकार्डच रद्द करुन धान्य न देण्याच्या धमक्या’; जयंत पाटलांचे गंभीर आरोप
Jayant Patil On Eknath Shinde: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा प्रश्न करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधी देखील बघितली नाही. अशा या हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा पत्र पाठवले […]
-
मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…
IAS Officer Sunil Kendrekar’s Voluntary Retirement : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या […]
-
Sujay Vikhe : पंकजा मुंडेंना ‘BRS’ ची ऑफर; विखे म्हणाले, मुंडे भाजपात…
Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
‘त्यांनी जमिनीत तोंड काळं केलं’; फडणवीसांचा जळगावमधून खडसेंवर निशाणा
Devendra Fadanvis On Eknath Khadase : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहे. जळगाव येथे शासन आपल्या दारी हा सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याअगोदर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रावदी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसेंनी आता मालक बदलल्याचे फडणवीसांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शासन […]
-
आयुक्तांचा कुत्रा गायब झाला अन् आख्खी पोलीस यंत्रणा कामाला; अथक परिश्रमानंतर शोधमोहिमेला यश
मेरठ महापालिकेच्या आयुक्ता सेल्वा कुमारी जे. यांचा सायबेरियन हस्की जातीचा पाळीव कुत्रा शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. रविवारी (25 जून) सायंकाळी आयुक्तांच्या घरातून अचानक हा कुत्रा गायब झाला होता. कुत्रा बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या आयुक्तांनी पोलिसांसह शोध सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. सोमवारीही दिवसभर कुत्र्याच्या शोधासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. अखेरीस, सोमवारी […]
-
Lokmanya: ‘लोकमान्य’ सिरीयल अंतिम टप्प्यावर; टिळक-आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात
Lokmanya TV Serial: टिळक अन् आगरकर यांच्या मैत्रीमध्ये फूट पडणे, ही इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण घटना होती. सध्या ‘लोकमान्य’ सिरियलची गोष्ट आता याच अंतिम टप्प्यावर येऊन आली आहे. एकमेकांच्या विचार प्रामाणिकपणे असणारे टिळक अन् आगरकर यांचे मतभेद राखून देखील परस्परांवर प्रेम करणारे होते. त्यांची मैत्री तुटणं किंवा एकमेकांपासून लांब जाणे, अबोला धरणं, एकमेकांना न भेटणं असे […]
-
भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!
KCR पंढरपूर : बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस म्हणते आम्ही भाजपची बी टीम आहे. भाजप म्हणते आम्ही काँग्रेसची ए टीम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बीआरएस कोणत्याही पक्षाची टीम नाही. तर बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, असे म्हणतं तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी […]
-
PM Modi on UCC : पीएम मोदींनी साधलं टायमिंग; म्हणाले, एका देशात दोन कायद्यांचं…
PM Modi on UCC: देशात आता समान नागरी कायद्यावर (UCC) जोरात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही या मुद्द्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. पीएम मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, की एक घर दोन कायद्यांनी ज्या प्रकारे चालणार नाही तसेच देशातही दोन कायदे असू शकत नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयोजित करण्यात […]
-
‘फडणवीस हे आता प्रिन्सिपॉल आहेत’; पवारांच्या टीकेवर राणेंचा खोचक टोला
Nitesh Rane On Sharad Pawar : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज्यात दंगली घडविण्यामागे उद्धव ठाकरे असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राणेंनी केली आहे. यावेळी ते रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात […]
-
‘वर्षा बंगल्यावरून हातोडे मारण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव..’ शाखा कारवाईवर राऊत भडकले!
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. यानंतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. या कारवाईच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वात पालिकेच्य एच-पूर्व विभागाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. या घडामोडींवर आता खासदार […]
-
Bhagirath Bhalke : मोहोळच्या पोपटाला, भालके काय चीज ते उद्यापासून दाखवतो…!
पंढरपूर : “काल एक मोहोळचा पोपट इथे येऊन खूप बोलून गेला. पण आजच्या उत्साहाच्या प्रसंगी काय बोलणार नाही. भालके काय चीज आहे ते या पोपटाला उद्यापासून दाखवतो”, असे म्हणतं भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचं नाव न घेता टीका केली. ते आज (27 जून) सरकोली, तालुका पंढरपूर […]
-
Smita Jaykar: स्मिता जयकर यांच्याबद्दल मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Smita Jaykar Book Launch Milind Gawali Post: देवदास, हम दिल दे चुके सनम अशा हिंदी चित्रपटातून आणि अनेक मराठी चित्रपटातून काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांचं आत्मचरित्र मी स्मिता जयकर वाचकांच्या भेटीला आले आहे. (Smita Jaykar Book Launch) त्यानिमित्ताने आई कुठे काय करते या सिरियलचा फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी स्मिता जयकर […]
-
Abdu Rozik On TV Debut: बिग बॉस गाजवणारा अब्दू झळकणार छोट्या पडद्यावर, फॅन्सना उत्सुकता
Abdu Rozik On TV Debut: बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये अब्दू रोजिकने (Abdu Rozik) आपल्या कॉमेडी शैलीने सर्वांची मने जिंकली आहेत. यानंतर तो ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये पाहुणा म्हणून दिसला होता. (shabbir ahluwalia) त्याचवेळी अब्दु रोजिक आता हिंदी टेलिव्हिजनवर छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ताजिकिस्तानी गायक लवकरच (Pyar Ka Pehla Naam Radha […]
-
श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
Srirampur Movement : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने शिर्डी (Shirdi)येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (Upper Collector’s Office)होणार असे जाहीर केले. त्यांनतर श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा (Srirampur District)झाला पाहिजे यासाठी शहरात घंटानाद आंदोलन (Bell movement)सुरु आहे. […]
-
‘भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का?’ बॅनरबाजीवर कर्डिलेंचा थोरातांना खोचक टोला
Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या […]
-
आठवलेंकडून छगन भुजबळांना थेट पक्षात येण्याची ऑफर
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी थेट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसीला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यामध्ये आता आठवलेंनी उडी घेतली आहे. त्या्ंनी भुजबळांना […]
-
ICC World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान भिडणार
ICC World Cup 2023 Schedule : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक ICC ने जाहीर केले असून, या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला […]
-
हिंमत असेल औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण काढा; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
Imtiaz Jaleel On Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून (Central Govt)संरक्षण देण्यात आले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो त्याचा संरक्षण दर्जा काढा, जर तिथं जायचं नाही तर त्याला संरक्षण दिले कशाला? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे. त्याचवेळी खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी […]
-
MPSC Student : दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती? पुण्यात एमपीएससी विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला
Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना आता पुन्हा एक हादरवणारी घटना घडली आहे. पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र सुदैवाने ती वाचली आणि पुन्हा एक दर्शना पवार होण्याची दुर्घटना टळली आहे. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत […]
-
‘अशीच नौटंकी करत राहिलात तर तेलंगणा सुद्धा’… राऊतांचा पंढरपुरात आलेल्या ‘KCR’ना इशारा
Sanjay Raut on BRS : राज्यात भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष मोठ्या वेगाने विस्तारत चालला आहे. आज पक्ष प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) पंढपुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके आज पक्षात प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील नेते केसीआर यांच्यावर टीका करू लागले आहेत. आता ठाकरे गटाचे […]
-
Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा
Nitesh Rane on Sanjay Raut : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांना आपल्या मंत्रिमंडळासह, आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेतलं. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘बीआरएस ही बीजेपीची बी टीम आहे. असं ते म्हणतात मात्र स्वतः संजय राऊतच राष्ट्रवादीची ढ टीम आहे.’ असं म्हणत खासदार संजय राऊतांवर निशाणा […]
-
Lew Palter Passed Away : ‘टायटॅनिक’ फेम अभिनेता ल्यू पाल्टरचे निधन
Lew Palter Passed Away : जेम्स कॅमरुनच्या ‘टायटॅनिक’ (Titanic) या बहुचर्चित चित्रपटांतील अभिनेते ल्यू पाल्टर (Lew Palter) यांनी ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाल्टर यांचे २१ मे रोजी कर्करोगामुळे (Lew Palter Dies) निधन झाले आहे. Lew Palter, ‘Titanic’ Actor and Longtime CalArts Teacher, Dies […]
-
Prithvi Shaw Controversy : मुंबई पोलिसांकडून पृथ्वी शॉला क्लिनचीट; सपनाचे सर्व आरोप खोटे
Prithvi Shaw Controversy : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर सपना गिलसोबत मारामारीचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी गिलकडून शॉवर गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु, आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शॉला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गिलकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. यामुळे […]
-
Diwali Holiday : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! अमेरिकेतही मिळणार दिवाळीची सुट्टी
Diwali Holiday in USA : दिवाळी हा सण म्हणजे सणांचा राजा असलेला सण असतो. चैतन्य, मांगल्य, आनंद, उत्साह, फराळ फटाक्यांची आतिषबाजी अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल या सणाला पाहायला मिळते. तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातही हा सण तितक्याच उत्साहाने साजरा केल्याचे पाहायला मिळते. तर आज काल दिवाळी य सणाचं अप्रुप परदेशातही पाहायला मिळत. किंबहुना परदेशातील वाढती भारतीयांची संख्या […]
-
Salman Khan Threat: मुसेवालाला गोळी घातली आता भाईजानला, गोल्डी ब्रारने सलमानला पुन्हा दिली जीवे मारण्याची धमकी
Salman Khan Death Threat : चाहत्यांचा लाडका बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) गेल्या काही दिवसांपासून धमकी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आला आहे. अजूनही तो गँगस्टारच्या फ्रंट लिस्टवर असल्याचे दिसून येत आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) पुन्हा एकदा भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली […]
-
मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा; देसाईंचे राऊतांना ओपन चॅलेंज!
Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी […]
-
Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्याच्या ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update : जूनच्या अखेरीस का होईना पण वरुणराजाचं महाराष्ट्रात (Maharashtra Rain)आगमन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर काही प्रमामात दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस मुंबई, पुणे […]
-
YouTuber Devraj Patel Died: ‘भाई दिल से बुरा लगता है’ फेम देवराज पटेलचा रस्ते अपघातात मृत्यू
Devraj Patel Died: ‘भाई दिल से बुरा लगता है’ या व्हिडिओमधून सोशल मीडियावर प्रसिद्ध कॉमेडियन यूट्यूबर देवराज पटेल यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर, सर्वांना हसवणारा देवराज पटेल (Devraj Patel Accident) याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. (YouTuber Devraj Patel Died) रायपूरमधील तेलीबंधा पोलीस (Telibandha Police) स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली […]
-
NCP : CM शिंंदेंचा राष्ट्रवादीला दणका; भिवंडीत 18 बंडखोर नगरसेवक अपात्र
भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणाऱ्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर काल (26) जून रोजी हा निकाल जाहीर केला. यानुसार आता या नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Membership […]
-
Horoscope Today 27June 2023: ‘कन्या’ राशींला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 27June 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका
Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे श्री शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही […]
-
ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे सूरज चव्हाण कोण?
मुंबई महापालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने टाकलेल्या छापेमारीत सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. हे सूरज चव्हाण नक्की कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
-
Darshana Pawar Murder Case : आधी गळ्यावर कटरनं वार मग डोक्यात दगड; राहुलची कबुली
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दर्शनाच्या हत्या प्रकरणी राहुल हांडोरे (Rahul Handore)पोलिसांच्या (Pune Police)ताब्यात आहे. राहुलने आपणच दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यातच आता राहुने दर्शनाची हत्या नेमकी कशी केली, याची माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिली आहे. राहुलने सांगितले की, दर्शनाने लग्नाला नकार […]
-
बीआरएसचे महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्के; केसीआरच्या भाजपसह कॉंग्रेस नेत्यांना भेटी
K. Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR)हे आपल्या मंत्रिमंडळासह, आमदार, खासदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra)दौऱ्यावर आले आहेत. तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात बीआरएसचा (BRS)विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांना साद घालताना दिसत आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्याच दिवशी बीआरएसचे अर्थमंत्री हरीश […]
-
भगीरथ भालकेच्या बीआरएस पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी आक्रमक, उमेश पाटलांनी दिला थेट इशारा…
पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे उद्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून कसे निवडून येतात तेच मी पाहतो तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंढरपूरमध्ये बोलत होते. (we-will-see-how-bhagirath-bhalke-is-elected-to-the-legislative-assembly-umesh-patil) भगीरथ भालके हे […]
-
एसटी बॅंकेवर झेंडा फडकावताच सदावर्तेंकडून नथुराम गोडसेंच्या समर्थनात घोषणा…
स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवर एसटी कामगारांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा झेंडा फडकला आहे. स्टेट सहकारी बॅंकेवर पॅनल निवडून येताच जयश्री पाटील-सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांच्या समर्थनात घोषणा दिल्या आहेत. सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचा कष्टकरी जनसंघ पॅनल आणि शरद पवारांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस लागल्याचं पाहायला मिळालं होत. अखेर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला […]
-
LetsUpp Poll : अजितदादाच फेव्हरेट ! प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक पसंती, मुंडे, भुजबळ कितव्या स्थानावर ?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला. या घडामोडींवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले. प्रदेशाध्यक्षपदासाठी ते इच्छुक असून अप्रत्यक्षपणे त्यांनी या पदावर दावा […]
-
आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं, प्रविण दरेकरांनी कोणालाचं सोडलं नाही…
आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं आहे, त्याचं वय काय बोलतोय काय, मला तर आदित्य ठाकरेची कीव येते, या शब्दांत भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांचा समाचार घेतला आहे. दरेकर आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले आमदार दरेकर […]
-
World Cup 2023: अहमदाबादमध्ये फायनल, तर या 12 शहरांमध्ये होणार वर्ल्ड कपचे सामने
एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. मात्र, यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात 12 मैदानांवर खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. (world-cup-2023-venues-schedule-and-latest-sports-news-details) या […]
-
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सायबर सेलकडून जनजागृती…
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या… व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या […]
-
WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले
WC Qualifiers 2023: सध्या खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर मॅचमध्ये झिम्बाब्वेचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. लीगमध्ये अमेरिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 408 धावांची ऐतिहासिक मजल मारली. संघाकडून कर्णधार शॉन विल्यम्सने 176 धावांची शानदार खेळी केली. (world-cup-qualifiers-2023-against-united-states-zimbabwe-scored-408-runs-his-highest-score-in-odi-captain-sean-williams-missed-double-hundred) झिम्बाब्वेने वनडे इतिहासात प्रथमच 400 धावांचा टप्पा […]
-
Ashadhi Vari : पंढरपुरातील झापाझापीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढाव्यादरम्यान कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासंह इतर अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची […]
-
माझी प्राथमिक शाळा किंवा जन्माने इतिहास बदलत नसतो! फडणवीसांचा पवारांना टोला
मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने जे केले ती बेईमानी कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
महाराष्ट्रात येताच BRS ला पहिला झटका… पंढरपुरात नक्की काय घडलं?
CM K. Chandrashekhar Rao Pandharpur Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंत्रिमंडळ, आमदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात बीआरएसचा विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी आषाढी एकादशीची मुहूर्तच बीआरएसने साधला आहे. पण आता बीआरएसला जिल्हा प्रशासनाने एक झटका दिला आहे. )blow to BRS cm k chandrashekhar […]
-
बाळासाहेब थोरातांचा ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर; सुजय विखेंचा सणसणीत टोला…
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी […]
-
एमआयडीसीसाठी केवळ स्टंटबाजी; सुजय विखेंचा रोहित पवारांवर निशाणा
Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा […]
-
आधी घरातल्या वाटण्या करा, प्रदेशाध्यक्ष पदावरून सुजय विखेंचा अजित पवारांना चिमटा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावे घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा एकदा घरात बसून ठरवले पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, नवा अध्यक्ष कोण होणार, प्रेदेशध्यक्ष कोण होणार, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठे जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे. अशा घरातल्या वाटण्या करून मग महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करा असा टोला भाजपचे खासदार सुजय विखेंनी विरोधीपक्ष नेते पद सोडण्यावरून अजित […]
-
धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं
High Court on Adipurush : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष […]
-
1947 मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची टीका
आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते […]
-
व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे वेणुगोपाल धूत यांना मातृशोक
अहमदनगर : केशरबाई नंदलाल धूत (kesharbai-nandlal-dhoot) यांचे अहमदनगर येथे आज वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता कायगाव टोका (प्रवरासंगम) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे वेणुगोपाल धूत, माजी खासदार राजकुमार, प्रदीप धूत यांच्या त्या मातोश्री होत्या. तर किशोरीलाल, राधावल्लभ, रमेश, श्रीगोपाल धूत यांच्या त्या काकी होत्या. केशरबाई या […]
-
प्रेग्नेंसीच्या अफवांना कियाराकडून पूर्णविराम, ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट
-
फायनल अन् सेमीफायनलमध्येच का होतो टीम इंडियाचा पराभव? दिग्गज खेळाडूने सांगितले कारण
Team India ICC Tournament : गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला सातत्याने आयसीसी स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. 2013 साली महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने यजमान इंग्लंडलाच हरवून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी […]
-
दौलतरावसोबत सई ताम्हणकरची खास स्पेन सफर, बर्थ डेचं केलं खास सेलिब्रेशन
Sai Tamhankar : मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या भूमिकांमुळे आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल नेहमीच हटके आणि लक्ष वेधून घेणारी असते. तर नुकतचं तिच्या अभिनयासाठी तिला आयफा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्यानंतर आता सईने तिच्या बर्थ डेचं स्पेनमध्ये सेलिब्रेशन केलं आहे. ( sai Tamhankar Spain Tour with Daulatrao special […]
-
Sanjay Kakade : PM मोदींची कामं पुणेकरांपर्यंत पोहचविताना संजय काकडे चिंब भिजले
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भाजपच्यावतीने (BJP) वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमांतर्गत 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल (25 जून) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने […]
-
Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…
मी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिल्याने भविष्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाष्य करीत डिवचलं आहे. FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय […]
-
पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोद सरकार वरून पवारांवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले होते की ‘1978 पवारांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी तेच शिंदेंनी केलं तर गद्दारी असं कसं चालेलं’. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘मी कधी […]
-
FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
FIR against Vijay: साऊथचा सुपरस्टार अभिनेता थलापती विजय (Thalapati Vijay) हा फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. त्याने ‘बीस्ट’, ‘मास्टर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आजफ्गाडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचे नाव अग्रक्रमी आहे. तसेच साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाही तर भारतभर आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी विजय चर्चेत असतो. विजयने आपल्या आगामी […]
-
फडणवीस-ठाकरे पुन्हा भिडणार? शाखा पाडल्याच्या राड्यावरुन दोन्ही नेते आमने-सामने
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईमध्ये ठाकरे गटाची अनधिकृत शाखा मुंबई महापालिकेने पाडली होती. मात्र ही शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे अधिकारी वर्गात भितीचे वातावरण होते. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. कोणी कायदा हातात घेतला असेल तर कारवाई करु, असे फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात […]
-
Air India : “माझी ड्युटी संपली” : 350 प्रवासी अन् विमान जागेवर सोडून पायलट घराकडे
रविवारची सकाळ. राजधानी दिल्लीत तुफान पाऊस कोसळत होता. दिल्लीकर या पावसात चिंब भिजत असतानाच इकडे या पावसाचा फटका विमान प्रवासाला बसला. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरुन उड्डाणांचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी एटीसीकडून क्लिअरन्स मिळत नव्हते. (The pilot of the flight refused to take the plane to Delhi, […]
-
मटण खाऊन वारीत गेल्याने मतं मिळत नाही; आव्हाडांचा बीआरएसवर निशाणा
Jitendra Awhad On BRS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्यावर आव्हाड यांनी भाष्य केले. मला वाटत नाही की महाराष्ट्रातील जनता एवढी मुर्ख आहे. बीआरएस ज्या […]
-
ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दबदबा ठेवणारे सूरज चव्हाण कोण ?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी: मुंबई (BMC) महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. तब्बल दहा कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. पण आता सूरज चव्हाण प्रकरणात विरोधकांनी ठाकरे कुटुंबाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यात येत […]
-
संभाजीराजेंच्या हत्येचं कारस्थान हिंदुंनीच रचलं, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ…
Prakash Ambedkar Speak on Chatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि क्रूरपणे हत्येसाठी हिंदूच कारणीभूत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसाठी कोण जबाबदार?. औरंगजेबाला संभाजी महाराजांची कोणी माहिती दिली? कोणाच्या सांगण्यावरुन संभाजी राजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रकाश आंबेडकरांनी दिली आहेत. […]
-
Adipurush च नाही तर ‘या’ चित्रपटांनाही संवादांवरुन करावा लागला होता विरोधाचा सामना
Adipurush dialogue crises : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या […]
-
खुशखबर ! विठुरायाच्या दर्शनासाठी एसटी महामंडळही सज्ज, प्रवाशांना दिला दिलासा
Aashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यातच अनेक भाविक हे एसटीच्या बसेसने देखील पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र अनेकदा एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र यावर आता या वारकर्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने पंढरपुरसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली […]
-
Bastar : आणखी एक रहस्य खळबळ उडवणार? केरला स्टोरीनंतर नव्या चित्रपटाची घोषणा
Sudipto Sen : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी देखील या सगळ्या वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बघून दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी त्यांच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली आहे. […]
-
बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
Ram Shinde on Sharad Pawar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. सिद्धरामय्या यांच्या भाषणावरुन बारामतीचे प्रभारी आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे. निर्मला सीतारामन आणि सिद्धरामय्या या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा समजली? असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. काही महिन्यापूर्वी निर्मला […]
-
ST Bank Election : सदावर्तेंनी करून दाखवलं ! एसटी बँक निवडणुकीत पॅनलचा एकतर्फी विजय
एसटी बँक निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनलचा पराभव करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने बाजी मारली. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्व १९ जागांवर विजय झाला एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा धक्का दिला आहे. (st-bank-election-one-sided-victory-of-sadavarte-panel) राज्यभरात ही निवडणूक २३ जून […]
-
अखेर ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर खेळण्यास पाकिस्तानचा होकार; उद्या जाहीर होणार वर्ल्डकपचे वेळापत्रक
ICC One Day World Cup Schedule 2023: या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबादच्या मैदानावर भारतासोबत सामना खेळण्यास संमती दिली आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघ बंगळुरू आणि चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध आपले सामने खेळणार आहे. बीसीसीआय 27 जून रोजी मुंबईत 11:30 […]
-
बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…
Nana Patole On BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष पंढरपुरात दाखल होण्याआधीच काँग्रेसला धडकी भरल्याचं दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचं घोषित झालंय. विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’ आता केसीआर यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यंदाच्या आषाढी वारीला केसीआर […]
-
देशाच्या राष्ट्रपतींना जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारला? द्रौपदी मुर्मूंचा दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल
President Draupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीच्या जगन्नाथ मंदिरातील हा फोटो आहे. मागील आठवड्यात मुर्मू यांनी या मंदिरात जाऊन पूजा केली होती. मात्र या फोटोवरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावेळी मुर्मू यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नसल्याचा दावा सोशल मिडीयावर करण्यात येत आहे. याबाबत […]
-
वजन कमी कर, मग टीम इंडियात एंट्री… स्टार खेळाडूला BCCI चा सल्ला
भारतीय संघाला पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. येथे दोन्ही संघांमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक नावे समोर आली आहेत. (sarfaraz-khan-fitness-and-off-field-discipline-big-reason-for-team-india-call-up-for-west-indies-tour) मात्र एका स्टार खेळाडूला वगळण्यात आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा […]
-
विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’
Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी मधील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. उद्या केसीआर पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकणी बॅनर लागले आहेत. पण त्यांच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये केसीआर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास मटणाचा […]
-
अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे
LetsUpp l Govt. Schemes अनुसूचित जातीच्या (Scheduled caste)लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. (govt-schemes-training-in-animal-husbandry-to-scheduled-caste-beneficiaries) Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? योजनेसाठी अटी : प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील. प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, […]
-
सिग्नल सुरु करा अन्यथा गाडी अडवू, काँग्रेसचा आयुक्तांना इशारा…
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी […]
-
सहाशे गाड्यांच्या ताब्यासह केसीआर सोलापूरकडे…. पाहा फोटो
-
Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?
Ajit Pawar News : मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? असा सवाल विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्याला दिले खर्चाला पैसे मला […]
-
गोमांस तस्करीचा संशय; नाशिकमध्ये जमावाकडून तरुणाची हत्या
Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी […]
-
Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्यालाच दिले खर्चाला पैसे
Delhi Robbery Video : चोरी, दरोड्याच्या असंख्य घटना आपण बातम्यांमध्ये ऐकतो. अगदी लोकांच्या घरात काही चोरीसाठी मिळाले नाही तरी ते त्यांना मारून प्रसंगी जीवे मारल्याच्याही घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र दिल्लीमध्ये एक अजब-गजब चोराचा प्रकार घडला आहे. या चोरट्यांचा दिलदारपणा ऐकून तुम्हालाही वाटेल की, चोरटे असावे तर असे. पण या चोरट्यांनी काय दिलदारपणा दाखवला आहे. […]
-
MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…
MS Dhoni Candy Crush : इंडियन क्रीकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni)एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी कँडी क्रश (candy crush)खेळताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी विमानातून इकॉनॉमी क्लासमधून (Economy class)प्रवास करत आहे. त्यामध्ये धोनी आपल्या टॅबलेटवर कँडी क्रश खेळत असल्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर जसजसा हा व्हिडीओ […]
-
Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार हे कलाकार
प्रेरणा जंगम Aani Baani: आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ (Aani Baani) साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. (Aani Baani Marathi movie) उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, […]
-
सुरुची अडारकर दिसणार नव्या भूमिकेत; ‘छोट्या बायोची मोठी स्वप्न’मधून प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेरणा जंगम Chotya Bayochi Motthi Swapna: शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत (Marathi Serial) आपल्याला पाहायला मिळतो आहे. […]
-
‘मेरा घर – मेरे बच्चे’; पवारांच्या विधानाचा बावनकुळेंकडून समाचार
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत 19 पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर पवारांनी असे वक्तव्य म्हणजे पोरकटापणा असल्याचे म्हणत बावनकुळेंचे वक्तव्य धुडकावले होते. पण त्यावर बावनकुळेंनी ट्विटच्या […]
-
Prithviraj Sukumaran: साऊथचा प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान गंभीर अपघात
Prithviraj Sukumaran Injured: अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पृथ्वीराज त्याच्या ‘विलायथ बुद्ध’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे, त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पायावर की होल्डरचे ऑपरेशन करण्यात आले आहे. Leading actor […]
-
Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च
Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident)आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून (chief minister relief fund) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. […]
-
अजित पवारांचा निर्णय कोण घेणार? शरद पवारांचे सूचक विधान
NCP Leader Ajit Pawar and Supriya sule : मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्ष नेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी त्यांना काय जबाबदारी मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान, हा निर्णय आता राष्ट्रवादीचे नवीन कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या सुप्रिया सुळेंच्या कोर्टात असल्याची […]
-
Bigg Boss OTT 2’च्या घरातून बाहेर जाणार का आलिया? नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’चे मेकर्स धक्कादायक ट्विस्ट आणि टर्नसह प्रेक्षकांना सरप्राईज करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयत. चाहते बर्याच दिवसांपासून शोच्या या ओटीटी व्हर्जनची वाट पाहत आहेत. तर आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ या शोचा पहिला ‘वीकेंड का वार’ (Weekend Ka War) शनिवार आणि रविवारी पार […]
-
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ भारतीय खेळाडूंविषयी : सचिन, राहुल कितव्या स्थानी?
Most Man Of The Match In Test Cricket For India: भारतीय कसोटी संघ गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. टीम इंडिया यापूर्वी 2021 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती, जिथे टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचनिमित्ताने, भारतीय संघासाठी आतापर्यंत […]
-
Shah Rukh Khan: किंग खानने रिंकू सिंगबद्दल म्हणाला, ‘बाप आहे बच्चा नही…’
Shah Rukh Khan On Rinku Singh: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगची (Rinku Singh) सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. आयपीएलच्या १६व्या सीझनमध्ये रिंकू सिंगची कामगिरी बघून कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक किंग खान (Shah Rukh Khan) स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने आपल्या एका प्रतिक्रियेने ट्विटरवर खळबळ उडाली आहे. #AskSRK One word about […]
-
“कॅबिनेटसाठी गुलाबराव पाटील राऊतांच्या दारात उभे होते; घ्या सप्तश्रृंगीची शपथ…”; ठाकरे गटाचा नेता भिडला
Sanjay Sawant on Gulabrao Patil : मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील हा माणूस संजय राऊतांच्या दारात उभा होता. पण आता ज्यांच्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांच्यावरच टीका करता, असा सवाल करत शिवसेना (UBT) संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी गुलाबरावांवर टीका केली. ते जळगावमध्ये जाहीर भाषणात बोलत होते. (Shivsena UBT Sanjay Sawant Criticize Gulabrao Patil) शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेना […]
-
सूरज चव्हाणचा ‘मनसुख हिरेन’ होणार; नितेश राणेंनी व्यक्त केली भीती
Nitesh Rane On Aaditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या जिवाला धोका […]

































































































