- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट3 years ago
- 3 years ago
-
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांचे जातीनिहाय सर्वेक्षण करणार
Cast Wise Survey of Government Employees : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यात प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल सादर केला होता. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासणी करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित […]
-
Aranmanai: तमन्ना भाटियाने ‘अरनमानाई 4’ च्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचं वेधलं लक्ष
Tamannaah Bhatia: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा खूपच रंगत होत्या. तमन्ना आणि विजयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या चर्चेला तिजोरा मिळाला होता. View this post on Instagram A post shared by […]
-
MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !
MP Election 2023 : देशातील लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) होत आहेत. या निवडणुकासांठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. जोरदार प्लॅनिंग केले जात आहे. यातच आता काँग्रेससाठी गुडन्यूज आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील संभाव्य निवडणूक निकालांबाबत एक ओपिनियन पोल […]
-
Sanjay Shirsat : महाविकास आघाडीचं काय होणार? शिरसाट म्हणाले, भविष्यात सगळ्यांना…
Sanjay Shirsat : उबाठा गटाकडे युती करण्याच्या मनस्थितीत कुणी नाही. राष्ट्रवादीचं जर पाहिलं तर एक महिन्यापासून त्यांचा साधा संवादही नाही. काँग्रेसही (Congress) त्यांच्यापासून दूर आहे. म्हणून कुणी घर देतं का घर हे जे नाना पाटेकरचं वाक्य होतं तसंच कुणी युती करता युती असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आली आहे. याचा परिणाम तुम्हाला […]
-
Rohit Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांची नावं जाहीर कराच! शिरसाटांचं रोहित पवारांना थेट चॅलेंज
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]
-
Archana Gautam : बिग बॉस फेम अभिनेत्रीला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण; नेमकं काय घडलं ?
Archana Gautam : बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हीला नुकत्याच एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या (Congress) लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेसच्याच कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कार्यालयाबाहेर असलेल्या त्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ केली आणि तेथून हुसकावून लावले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. हे सगळं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असेही […]
-
Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून 13 जिल्ह्यांत फिरणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा […]
-
Maharashtra Politics : लवकरच शिंदे गटाला भगदाड पडणार; ठाकरेंच्या खासदाराचं वक्तव्य
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी काल वेगळा निर्णय घेत त्यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते. त्यांच्या या टर्नमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्री सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. असे […]
-
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 30 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
‘शरद पवार भाजपला पाठींबा देतील…’; कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
Yashomati Thakur on sharad pawar : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केलं. येत्या 15 ते 20 दिवसांत चमत्कार दिसेल, तसेच राज्यात अन् केंद्रात शरद पवारांचा (Sharad Pawar) सहभाग असणारे मजबूत सरकार दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला. आमदार राणा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात […]
-
अफगाणने दिल्लीतील दूतावासाचा गाशा गुंडाळला, राजदूताने भारत सोडला
Afghanistan Embassy : अफगाणिस्तानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा हा दूतावास भारताची राजधानी दिल्लीत आहे. आता बंद करण्यात येत आहे.अफगाणिस्तानकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा हा निर्णय काही प्रमाणात आश्चर्यकारक […]
-
New York flooding: न्यूयॉर्क पाण्याखाली ! आणीबाणीची परिस्थिती जाहीर
न्यूयॉर्क : अमेरिकेलाही (America) पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क शहरात (New York City) मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदा या शहरात एेवढा पाऊस झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रस्ते, विमान वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमेरिकेत जाऊन परराष्ट्र […]
-
पुढचे तीन दिवसही सुट्टी नाहीच; धो-धो पाऊस बरसणार; हवामान विभागाने सांगितलं…
Maharashtra Rain Updates : राज्यात आता सर्वदूर परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील तीन दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Ujjain Rape Case : तिने मदतीसाठी याचना करुनही मदत […]
-
अमेरिकेत जाऊन परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रुडोंना सुनावले, ‘कॅनडा भारतविरोधी कारवायांचे केंद्र’
Jaishankar on Canada : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America tour) आहेत. गेल्या काही दिवसांत कॅनडासोबत (Canada) भारताचे संबंध बिघडल्यानंतर जयशंकर यांची ही भेट महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या संघर्षातून हे उद्भवले आहे. कॅनडाने दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पाठिंबा दिला […]
-
पुणे हादरले ! सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाला लॉजबाहेरच संपविले !
पुणे : दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज तर शहरातील सिंहगड रोडवर एक खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरील लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Police Station) आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी […]
-
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतासाठी सहावा महत्त्वाचा होता. भारताने नेमबाजीत (Shooting) 5 पदके जिंकली. याशिवाय किरण बालियानने टेनिसमध्ये (Tennis) रौप्यपदक आणि महिलांच्या शॉटपुट प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर स्क्वॉशच्या (Squash) महिला सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 33 वर […]
-
Ahmednagar : 25 वर्षांसाठी तयार होणार जिल्हा विकास आराखडा, नागरिकांकडून मागवल्या सूचना
अहमदनगर : जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षांचा जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा (District Development Strategic Plan) तयार करणार आहे. हा आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीने ध्येय, उद्दिष्टे, धोरण आणि कृती आदी बाबींचा समावेश असेल. हा आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी […]
-
OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही
OBC Reservation : इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची ग्वाहीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिली आहे. दरम्यान, आज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीसाठी ओबीसी नेत्यांनी सरकारने आमंत्रित केलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज […]
-
मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू…
मुंबई : मुंबईतील (BMC) स्वच्छेतेवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारवर ठाकरे यांनी आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा निशाणा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आहे. सध्याची बीएमसी बेकायदेशीर राज्य सरकारच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांसाठी काम करत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंचा आहे. […]
-
‘दिवाळीनंतर देशात कत्तल की रात’; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने लक्ष वेधलं…
Prakash Ambedkar : “दिवाळीनंतर देशात कत्तल की रात होणार” असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीही उतरणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विधानाचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीयं. मोठी बातमी! महिला […]
-
OBC Student : नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र असेल तर उत्तन्नाच्या दाखल्याची गरज नाही, सरकारचा मोठा निर्णय
Non Creamy Layer Certificate : ओबीसी (OBC) समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऩॉन क्रिमिलेयर (Non Creamy Layer) आणि उत्पन्नाचा दाखल असणं गरजेचं असतं. बऱ्याचदा हे प्रमाणपत्र दिले नाही तर विद्यार्थ्यांना स्कॉरशिप मिळत नाही. परिणामी, त्यांना आर्थिक फटका बसतो. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे नॉन क्रिमिलेअर आणि उत्पन्नाचा दाखला या दोन्हीही प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
Sachin Vaze ला जामीन मंजूर, पण तुरुंगातच रवानगी; कारण…
Sachin Vaze : सचिन वाझे(Sachin Vaze) याला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील नामंकित व्यापाऱ्याने सचिन वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सचिन वाझेला 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा? महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटाकडून अर्ज, प्रशासनासमोर पेच एका व्यापाऱ्याने खंडणी मागितल्याचा आरोप सचिन वाझेवर केला. विमल […]
-
ISKCON वर केलेले आरोप मनेका गांधींना भोवणार? इस्कॉनकडून 100 कोटींचा दावा…
ISKCON defamation notice : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनने (ISKCON) भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मनेका गांधी यांनी या संस्थेवर गंभीर आरोप केले होते. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केले जाते, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं हतो. त्यांनंतर इस्कॉनची ही नोटीस आली आहे. […]
-
हे विसरू नका! न्यायालयाकडून दिलासा मिळताच रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा…
Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या प्लांटवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदुषण विभागाकडून(MPCB) बारामती अॅग्रोच्या(Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी आता रोहित पवारांनी(Rohit Pawar) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पवार यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्ताधाऱ्यांनी इशाराच दिला […]
-
Ajit Pawar सर्व गणपतींना गेले, पण ‘वर्षा’वर जाणं टाळलं, शिंदेंचे विश्वासू म्हणतात…
Ajit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच पवारांनी गणेशोत्सवा (Ganeshotsava)दरम्यान शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जावून गणपतीचं दर्शन घेणं टाळलं. अजित पवारांनी लालबाग, सिध्दीविनायकाला भेट दिली. पण, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पाठ फिरवली. त्यामुळं पवार नाराज आहेत, या चर्चेला आणखीणच […]
-
Mahrashtra Gov : आता कंत्राटी तहसीलदार ! जळगावमध्ये भरतीच्या जाहिरातीचा ‘श्रीगणेशा’, अनेक पदे भरणार
जळगाव : राज्य सरकार (State Goverment) अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. कंत्राटी भरतीवरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उपविभागीय कार्यालयांमध्ये ही भरती […]
-
OBC Meeting : अजित पवार-छगन भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसींच्या आकडेवारीवरुन भिडले…
Ajit Pawar Chhagan Bhujbal dispute : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सरकार आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली […]
-
Animal Teaser : अनिल कपूर-रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ टीझरला प्रेक्षकांची भरभरून पसंती
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. Ritabhari Chakraborty […]
-
Ritabhari Chakraborty च्या ‘नंदिनी’ चा टीझर आला; चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली…
Ritabhari Chakraborty : रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) ही अभिनेत्री तिच्या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. या अष्टपैलू अभिनेत्रीच्या कलाकृतींची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता तिची आगामी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नंदिनी’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. ही एक थ्रिलर वेबसिरीज आहे. Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच […]
-
Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच काढला काटा…
Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात चार दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून मृत व्यक्तीच्याच पत्नी व भावाने केल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर असे मृताचे नाव आहे. तर मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज असे आरोपींची नावे आहेत. पती दारू […]
-
Gautami Patil आली अन् नाचून गेली; पोलिसांनी दिला दणका…
अहमदनगर : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil ) कार्यक्रम म्हटलं की गोंधळ, राडा हा ऐकायला मिळतोच. काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या डीजे शोचा राज्यभर धमाका सुरुच आहे. आपल्या अदाकारीने तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम गौतमीला महागात पडला आहे. पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली तरीदेखील कार्यक्रम केला […]
-
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुुरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपची द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर दिली आहे. हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झाले होते.त्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाते, त्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते. दरम्यान, महिला विधेयकावर राष्ट्रपतींनी सही केली असून आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा […]
-
Photos : केकनंतर राहुल गांधी यांनी बनवले फर्निचर
-
शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा? महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटाकडून अर्ज, प्रशासनासमोर पेच
Shivsena Dasara melawa : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी केल्यानं शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फुट पडली होती. त्यानंतर काहीच दिवसात दसरा मेळावा (Dasara melawa) आला होता. तेव्हा कधी नव्हे ते शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले होते. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटात चांगलचं राजकारण तापलं होतं. दरम्यान, यंदा […]
-
पाकिस्तानात स्फोटानंतर आणखी एक घटना; हल्ल्यात मस्जिद कोसळली, 40 जण अडकले…
Terrorist attack Pakistan : पाकिस्तानात बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर आता पुन्हा एक हल्ल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानस्थित मस्जिदमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मस्जिदचा एका भाग ढासळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला या दोन्ही एकाच दिवशी घडल्या आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्थेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. Vishal Vs CBFC: […]
-
Ahmednagar Rain : नगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. यातच काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये जोरदार पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यातच आता नगरकरांसाठी पुन्हा एकदा हवामान विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी […]
-
अहमदनगरमध्ये सदाशिव अमरापूरकर राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल
अहमदनगर: अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी (CSRD) समाजकार्य व संशोधन संस्था व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहयोगाने ६ व ७ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी संस्थेत सदाशिव अमरापूरकर राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या आयोजन […]
-
Pushpa 2 मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी रॉकस्टार डीएसपी पुन्हा सज्ज
Pushpa 2 : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 28 तास 40 […]
-
हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 30 तास 20 मिनिटांनी सांगता
पुणे : यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत संपल्यानंतरदेखील पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. काल (दि. 28) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक आज (दि. 29) रोजी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी संपली आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी ही मिरणूक 30 तास 20 मिनिटे […]
-
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती, १० ऑक्टोंबरपर्यंत करता येणार अर्ज
ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023 […]
-
Gujarat Drugs : गुजरात पोलिसांची मोठी कारवाई; 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त
Gujarat Drugs : गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 800 कोटींच्या ड्रग्जवर (Gujarat Drugs) मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गांधीधाम येथे कोट्यावधी रूपायांची बेकायदेशीर औषधे सापडली आहेत. ही औषधे समुद्र किनाऱ्यावर टाकून देण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी याचा तपास सुरू केला. हुश्श! तब्बल 28 तास 40 मिनिटांनी संपली पुणे गणपती विसर्जन मिरवणूक या करवाईनंतर […]
-
कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द
Karnataka bandh : कावेरी नदीचे (Cauvery Issue) पाणी तामिळनाडूला (Tamil Nadu) देण्याच्या विरोधात कर्नाटकात राज्यव्यापी (Karnataka bandh) बंद पुकारण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या ‘कन्नड ओक्कूटा’ने हा बंद पुकारला होता. राज्यातही बंदचा परिणाम दिसून येत आहे. आज बंगळुरू (Bangalore) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. बंदमुळे अनेक शहरांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ऑपरेशनल कारणांमुळे […]
-
Pune Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं ठरलं जीवघेणं; चिमुकला जीवाला मुकला…
Pune Ganpati Visarjan : राज्यभरात काल गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. विविध जिल्ह्यांत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान, अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहत असतानाच चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलुंडमध्ये मराठी महिलेला […]
-
MP Election 2023 : ज्योतिरादित्य सिंधियांचे ‘विमान’ पुन्हा मध्य प्रदेशात ? आत्याच्या मतदारसंघातून तिकीट
MP Election 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश (MP Election) या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंदी पट्ट्यातून पुन्हा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपसाठी दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या ‘चाणक्यां’कडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपने सहा खासदारांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. आता केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य […]
-
मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला (Baramati Agro Company) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (Maharashtra Pollution Control Board) नोटीस पाठवली होती. ही नोटीस मध्यरात्री दोनच्या सुमारास आल्याने मोठी खळबळ माजली होती. या नोटीसमध्ये 72 तासांत रोहित पवार यांना दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. […]
-
मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारली, हुज्जतही घातली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई : मुलुंड पश्चिममधील एका सोसायटीत महाराष्ट्रीय असल्यानं जागा नाकारण्यात आल्याचा तृप्ती देवरुखकर (Trupti Devrukhkar) या एका महिलेनं केला होता. त्या मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता परप्रांतीय व्यक्तीन जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारामुळं मुलुंड परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या महिलेनं गुरूवारी मध्यरात्री मुलुंड पोलिस (Mulund Police) ठाण्यात […]
-
नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट, सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू
Nashik Ganesh festival : राज्यभरात काल गणेश विसर्जनाच (Nashik Ganesh festival) उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान विसर्जन करताना नाशिकमध्ये (Nashik News) अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश […]
-
Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान
Nitin Gadkari News : देशभरात आता आगामी निवडणुकांकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी आणि चहापाणी करणार नाही, मत द्यायचं तर द्या नाहीतर नका देऊ, […]
-
Bank Employee Agitation : कामाचा ताण वाढला; बँक कर्मचाऱ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार…
Bank Employee Agitation : देशभरातील बॅंक कर्मचारी देशव्यापी आंदोलन (Bank Employee Agitation) करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन देखील उतरणार आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका… कर्मचारी भरती करण्याची मागणी… […]
-
मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका…
मुंबई : दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाने मुंबईच्या अध्यक्षपदी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची नियुक्ती केली. त्यानंतर आज माध्यमांशी बोलतांना मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे. समीर भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर […]
-
Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…
Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान यावर्षी पावसाचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे देखील पाण्याचं संकट ओढावल्याचं चित्र आहे. मात्र विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले आहे. यामुळे आता परिसरातील महिलांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी थेट मनपा गाठले. यावेळी महिलांनी आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त सचिन बांगर यांची […]
-
Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आमदारांच्या अपात्रता सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने […]
-
बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; 52 ठार, अनेक जखमी
Blast In Balochistan : बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट झाला असून, स्फोटात ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस उपअधीक्षकासह (DSP) 52 हून जण ठार झाले आहेत, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू […]
-
Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी
Vishal Vs CBFC: तामिळ अभिनेता आणि निर्माता विशालचा (Vishal) ‘मार्क अँटनी’ सिनेमा गेल्या काही दिवसाखाली प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (Central Board of Film Certification) अधिकाऱ्यानं अभिनेत्याकडे लाच मागितली घेतल्याचा आरोप विशालने यावेळी केला आहे. (Corruption Charges Against CBFC) याबद्दल निर्माता जॅकी भगनानीला या प्रकरणाविषयी विचारलं असता […]
-
Sharad Pawar : ‘इंडिया’त धुसफूस? पवारांनी सांगितला डॅमेज कंट्रोलचा प्लॅन!
Sharad Pawar on India Alliance : देशात आता लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) जोरदार तयारी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) तयार केली आहे. लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीतील जागावाटपावरून इंडिया आघाडीत धुसफूस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. काही राज्यात आम आदमी पार्टीने […]
-
Ganapath Teaser: परम सुंदरी अन् बिग बींच्या ‘गणपत’चा टीझर प्रदर्शित
Ganpath Teaser: बिग बीं, टायगर आणि बाॅलिवूडची (Bollywood) परम सुंदरी`क्रिती सेनाॅनच्या (Kriti Sanon) गणपत सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. अखेर आज त्यांच्या या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Amitabh Bachchan) या सिनेमाचा टीझर आज २९ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच आज सकाळपासून या सिनेमाच्या टीझरने सोशल मिडीयावर (Social media) जोरदार धुमाकूळ […]
-
तुमच्या खिशात असणाऱ्या दोन हजारांच्या नोटांबाबत RBI देणार ‘गुड न्यूज’
नवी दिल्ली : नोटबंदीच्या मोठ्या धाडसी निर्णयानंतर आरबीआयने (RBI) दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडे असणाऱ्या दोन हजारांच्या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंती मुदत दिली होती. मात्र, देशात अनेक नागरिक असे आहेत ज्यांना काही कारणास्तव अद्यपर्यंत त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बदलणे शक्य झालेले नाही. अशा नागरिकांसाठी आरबीआय लवकर मोठी घोषणा करण्याची शक्यता […]
-
Mulund Viral Video : तृप्ती देवरूखकरांकडून शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंची भेट; राज ठाकरेंचाही ट्विट करत पाठिंबा
Mulund Viral Video : मुंबईतील मुलुंड (Mulund Viral Video) भागात शिवसदन इमारतीच्या सचिवांनी एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यामध्ये तृप्ती देवरूखकर -एकबोटे या महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढले होते. त्यानंतर या महिलेच्या मदतीला मनसे धावून आली आहे. तसेच या महिलेने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन […]
-
मुलगा गेलाय म्हणत डीजे लावण्यास रोखलं; टोळक्याची कुटुंबाला बेदम मारहाण
Pune News : राज्यात काल अगदी उत्साहात ढोल ताशाच्या गजरात अन् गुलालाची मुक्त उधळण करत गणरायाला निरोप (Ganpati Visarjan 2023) देण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागेल अशी घटना मावळ तालुक्यातीस सोमाटणे फाटा परिसरात घडली. मुलाचे निधन झाल्याने घरासमोर डीजे लावू नका असे म्हणणाऱ्या शोकाकुल कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव […]
-
Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Prabhas New Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. (Social media) बहुप्रतिक्षित आगामी ‘सालार’ सिनेमाची नवीन प्रदर्शित तारीख अखेर समोर आली आहे. आता २२ डिसेंबर २०२३ दिवशी प्रभास चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. 𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐨𝐨𝐝𝐲 𝐒𝐨𝐨𝐧!#SalaarCeaseFire Worldwide Release On Dec 22, 2023.#Salaar #Prabhas […]
-
Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या ‘घाना’ दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. नार्वेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी तेथे लोकशाहीवर बोलणार आहेत. मात्र इथे महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे. अशी टीका यावेळी राऊत यांनी नार्वेकरांवर केली आहे. निकाल उशीरा लावण्यासाठी अध्यक्ष […]
-
Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली…
Priya Bapat: प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. (Romantic photos) दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेटिंग केल्यानंतर संसार थाटला आहे. (Social media) गेल्या १७ वर्षांपासून दोघंही एकमेकांची उत्तमप्रकारे साथ निभावत असल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by Priya […]
-
दगडूशेठ मंडळाने जिंकली लाखो भाविकांची मने; मात्र, अन्य मंडळांमुळे पुण्यातील विसर्जन मिरणूक रेंगाळली
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती उत्सावाची सांगता काल (दि. 28) गणपती विसर्जनाने झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही चर्चेचा विषय ठरली. यामागे कारण ठरले ते दगडुशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati) ठरलेल्या वेळेत झालेले विसर्जन. परंतु, दगडुशेठ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन वेळेत होऊनही शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या […]
-
धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’
Unemployment in India : देशात बेरोजगारी घटत असून वेगाने रोजगार निर्मिती होत आहे. अर्थव्यवस्थाही वेगाने घोडदौड करत आहे, असे मोठे दावे सरकारकडून केले जात असले तरी प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मागील पाच वर्षांच्या काळात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील रोजगार तब्बल 31 टक्क्यांनी घटल्याचे (Unemployment in India) धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी-मार्च 2023 मधील कामगार दल […]
-
Lalbag Raja Visarjan : तब्बल 22 तासांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला निरोप; कोळी बांधवांनी दिली सलामी
Lalbag Raja Visarjan : नवसाला पावणाऱ्या मुंबईतील लालबागच्या राजाला (Lalbag Raja Visarjan) तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे. राज्यभरात गुरूवारी गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला गेला आहे. त्यामध्ये लालबागच्या राजाला तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे.आज सकाळी 9.15 ला लालबागच्या […]
-
Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Cm Eknath Shinde: तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तामिळ अभिनेता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या सिनेमाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) साडेसहा लाखाची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. #Corruption being shown on silver screen is fine. But not […]
-
Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान
Sharad Pawar : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसंदर्भात नगर शहरात केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहेत. या वक्तव्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे तर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत बावनकुळे यांचे कान टोचले आहेत. शरद पवार यांनी आज बारामती दौऱ्यावर आहेत. […]
-
धक्कादायक! सांस्कृतिक पुण्यात सर्रासपणे बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन
Pune News : पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली आहे. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत. Raj Kumar Raoचा […]
-
Raj Kumar Rao’विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये करणार धम्माल
Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Raj Kumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं […]
-
Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार म्हणाले, मी उत्तर..
Sharad Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती देत दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही […]
-
Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला
Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared […]
-
India Canada Tension : अखेर जस्टिन ट्रुडोंची माघार! म्हणाले, भारत जगातील एक..
India Canada Tension : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते. भारताने ताठर भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याचा सपाटाच लावला होता. अखेर भारताचे हे धोरण पाहता ट्रुडो नरमले […]
-
Manipur Violence : जमाव भडकला, थेट मुख्यमंत्र्यांच्याच घरावर हल्ल्याचा प्रयत्न
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. थाबौल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवल्याची घटना ताजी असतानाच […]
-
Asian Games 2023 : सुवर्णवेध सुरूच! रायफल शुटिंगमध्ये मिळालं गोल्ड मेडल
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. आजपासून खेळांमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात झाली. सुरुवातीला मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदकावर नाव कोरलं. मुलींनीही चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडलची कमाई केली. या स्पर्धेत नेमबाजीत भारताने आणखी एक सुवर्णपदक मिळवले. ऐश्वर्य प्रताप सिंह, स्वप्निल आणि अखिल यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. तिघांनी […]
-
Ajit Pawar : अजित पवारांमुळे भाजपला फरक पडत नाही; मंत्र्याने थेट गणितच मांडलं
Ajit Pawar : अजित पवार भाजपबरोबर आले असून त्यांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. बहुमतातील सरकार असताना अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोबत घेण्याची भाजपला गरज नव्हती, असे सांगितले जात होते. दुसरीकडे मात्र अजित पवार सोबत आल्याने राज्यात भाजप (BJP) युतीला बळ मिळाले असून आगामी निवडणुका एकत्रितच लढण्याच विचार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता […]
-
Pune Rain : पुणेकरांनो सावधान! आजही कोसळधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन […]
-
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) आता अगदी जवळ येऊन ठेपलेली असतानाच ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला ऐनवेळी संघात बदल करावा लागला. डावखुरा फिरकीपटू एश्टन अँगर अजूनही दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता फलंदाज मार्नस लाबुशेन याला […]
-
Horoscope 29 September 2023: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope 29 September 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त विषयावर […]
-
World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतात होणारा क्रिकेट विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संघाबाबत एक मोठा अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळं भारतीय संघाने हा निर्णय घेतला. संघात अक्षर […]
-
दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक; बाप्पाची मूर्ती पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले…
-
Pankaja Munde : ‘मलाही मुंबईत घर मिळत नव्हतं’; पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा…
Pankja Munde : मुंबईतील मुलुंडमध्ये नूकताच मराठी माणसाला घर नाकारल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरुन संतप्त महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करीत राजकीय पक्षांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं होतं. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर टीका केल्याचंही दिसून आलं आहे. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनीही या विषयावर भाष्य केलं आहे. Ujjain Rape : गुन्हेगारांची चौकशी, […]
-
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख
Shivsena Mla Disqaulification : शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या दरबारी प्रलंबित आहे. आतापर्यंत दोनदाच या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. दरम्यान, वेळेवर सुनावणी न झाल्याने सुप्रीम कोर्टानेही विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. आणि 3 आक्टोबरला सुनावणीचा रोडमॅप सादर करायला सांगितले होते. मात्र, आता याबाबतची सुनावणी पुढे […]
-
Ahmednagar News : महापालिका कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 2 ऑक्टोबरपासून जाणार रजेवर
Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून कामगार युनियनच्यावतीने नगर ते मंत्रालय पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे(Anant Lokhande) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 ऑक्टोबरपासून महापालिक कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार असल्याचंही लोखंडे(Anant Lokhande) यांनी स्पष्ट केलं आहे. […]
-
गांधींजींचा विचार शिल्लक नाही, गोडसेची भूमिका प्रत्येकाच्या काळजात; सदावर्ते बरळले, पवारांवरही टीका
यवतमाळ : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर (Mahatma Gandhi) टीका करत नथुराम गोडसेची (Nathuram Godse) स्तुतीसुमनं उधळतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गांधींजींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सदावर्ते चांगलेच अडचणीत आले होते. गोडसेसोबत न्याय झाला नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा सदावर्ते […]
-
गणपती विसर्जनाला गेले, पण माघारी परतलेच नाही…नेमकं काय घडलं?
Nashik Ganesh Visarjan : राज्यभरात गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला जात आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. गणरायाच्या मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नाशिकचे चार जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, […]
-
“कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात, ही शिस्त आहे का?” केंद्रीय मंत्र्यांना सवाल; उदयनराजेंचा पत्रकाराला रागीट लुक
सातारा : भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सार्वजनिक व्यासपीठावरील महिलांसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ततपप झालेले पाहायला मिळाले. (Udayanraje Bhosale flings […]
-
Shrimant Dagdusheth Halwai Ganapati : पहिल्यांदाच रात्री 9 वाजता विसर्जन; अवघ्या 5 तासात संपली मिरवणूक
पुणे : यंदा पहिल्यांदाच पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 8 वाजून 53 मिनिटांनी विसर्जन झाले आहे. दरवर्षी हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी होत असते. मात्र यंदा दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणुकीत लागल्याने पहिल्यांदाच दगडूशेठ गणपती रात्री 8 वाजता अलका टॉकीज चौकात आला होता. तिथून अवघ्या तासाभरात गणपती बाप्पाचे विसर्जनही झाले. (first time this year, […]
-
’15 दिवसांत शरद पवार मोदींना पाठिंबा देणार’; रवी राणांच्या दाव्याने खळबळ
Mla Ravi Rana : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राज्यात मोठा भूकंपच झाल्याचं मानलं गेलं. राष्ट्रवादीचा मोठा सत्तेत सामिल झाल्यानंतर अजित पवारांसह समर्थकांना मंत्रिपदेही मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असतानाच आता आमदार रवी(Ravi Rana) यांच्या दाव्याने राज्याच्या खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतयं. […]
-
अमेरिकेवर 33 ट्रिलियनचं कर्ज, खर्चाला निधी देणारं विधेयक पारित न झाल्यास १ तारखेपासून शटडाऊन?
American Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यववस्था असलेलेल्या अमेरिकेत (america) येत्या काही दिवसांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच अमेरिकेत शटडाऊनचा धोका वाढला आहे. शटडाऊन (shutdown) सुरू व्हायला फक्त दोन दिवस उरले आहेत. वास्तविक, सरकारला निधी देणारे फेडरल सांघिक आर्थिक वर्ष 30 सप्टेंबरला संपतेय. आणि त्यापूर्वी सरकारला विरोधकांची संमती घेऊन निधीची खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर […]
-
मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी
Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. यादरम्यान, श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. बलवाल हे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात तज्ञ […]
-
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! नगरकरांनी जड अंतःकरणाने विशाल गणपतीला दिला निरोप
Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला. भाजी […]
-
जेलमधून छगन भुजबळ जामिनासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप
Ramesh Kadam On Chagan Bhujbal : जेलमध्ये असताना मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ramesh Kadam)यांना ब्लॅकमेल (Blackmail)करायचे असा धक्कादायक आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. रमेश कदम यांनी पंढरपूरमध्ये(Pandharpur) माध्यमांशी संवाद साधला. कदम हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर जेलबाहेर आले आहेत. माजी आमदार कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये […]
-
Mathura Train Accident : कंट्रोल पॅनेलवर बॅग, हातात फोन अन् लोको पायलटच्या बेजबाबदारपणाने रेल्वेचा अपघात
Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर पायलटच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. रेल्वेच्या कंट्रोल पॅनलवर बॅग आणि पायलटच्या हातात फोन असल्याचं समोर आलं आहे. एवढचं नाहीतर हा पायलट मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही आढळून आले आहे. रेल्वे सुरु असताना पायलट मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्यानेच हा अपघात घडला आहे. Kolhapur Politics : पाटील विरुध्द महाडिक […]
-
भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…
Rahul Gandhi News : मेकॅनिक, शेतकऱ्यांची भेट, भाजी मंडईत संवादानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) थेट फर्निचर मार्केटमध्ये पोहचल्याचं दिसून येत आहे. दिल्लीस्थित प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये राहुल गांधींनी कामगारांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी फर्निचर कामगारांसोबत संवाद साधतानाच फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केला आहे. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दिल्ली […]
-
कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?
कोल्हापूर : विधानसभेला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, लोकसभेला कशी गणित मांडली जाणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण त्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात नाव घ्यावे लागते ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे. एकदा पराभव आणि एकदा माघार यामुळे आता कोणत्याही परिस्थिती विधानसभा मारायची यासाठी […]
-
रणबीर कपूरला बर्थडे गिफ्ट! बहुचर्चित ‘अॅनिमल’चा टीझर रिलीज…
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. शॉर्ट अॅंड […]





























































































