- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
Sambhaji Raje : समाजासाठी वेळ देणाऱ्या लोकांना ताकद देणं जबाबदारी; जरांगेंच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Rishabh Shetty: ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने पायरसीविरोधात उठवला आवाज; म्हणाले, दरवर्षीचे नुकसान…’
Rishabh Shetty On Piracy: गेल्या वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट ‘कंतारा’ने (KANTARA) जगभरात मोठा धमाका केला आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याच्या कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. अभिनयासोबतच ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) याचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऋषभ शेट्टी एका रात्रीत […]
-
राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकावला अन् आता थेट तुरुंगात; शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक
लखनऊ : शिवसेनेचे माजी आमदार पवन पांडे (Pawan Pande) यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अटक केली आहे. बनावट कागदपत्र दाखवून आणि मुलाला व्यसन लावून आठ कोटी रुपयांची जमीन 20 लाख रुपयांना जबरदस्ती पद्धतीने बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात जून 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्यावर […]
-
मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देत 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याच्या प्रकरणात एका 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे. गणेश रमेश वनपारधी असे संशयित आरोपीचे नाव असून तो मूळचा तेलंगणामधील आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आज (4 नोव्हेंबर) पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस […]
-
Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर; पुण्यात रंगणार थरार
Maharashtra Kesari Date Declare: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने राज्यात रंगणाऱ्या मानाची स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) 66व्या हंगामाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्याील (Maharashtra Kesari 2023 ) फुलगावमध्ये रंगणार आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार ( […]
-
Ira khan Kelvan: नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण
Ira khan Kelvan: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) विस्की लेक आयरा खानचा (Ira Khan) शाही विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) आयरा बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच आयराचे ‘मराठमोळं’ केळवण पार (Ira khan Kelvan) पडले आहे. आयरानं केळवणाच्या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तसेच मराठमोळं केळवणाच्या कार्यक्रमात आयरानं खास […]
-
Elon Musk: सबस्क्रिप्शननंतर एलॉन मस्कनं लढवली नवी शक्कल, X मधून ‘या’ प्रकारे करणार कमाई
Twitter Inactive Handles: ट्विटर (Twitter) या म्हणजेच आताच्या एक्स (X Paid) या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मची मालकी एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून त्यामध्ये नावापासून ते सब्सक्रिप्शनपर्यंत (subscription) अनेक बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच मस्कने सबस्क्रिप्शन टियरमध्ये दोन नवीन योजना जोडल्या आहेत. दरम्यान, फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क ट्विटरवर ही सक्रिय युजरनेम विकणार आहे. जानेवारीमध्ये […]
-
Elvish Yadav : ‘हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे’; फडणवीसांचा हल्लाबोल
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री […]
-
Ahmednagar News : नगर-आष्टी रेल्वे आग संशयाच्या भोवऱ्यात; सदस्यांनी केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : नगर आष्टी या रेल्वेला काही दिवसांपूर्वी आग (Ahmednagar News) लागली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा प्रकार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी […]
-
Urfi Javed Viral Video Case: ‘गुन्हा दाखल होताच उर्फीचे भारतातून पलायन’; थेट गाठली दुबई
Urfi Javed Viral Video Case: पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर करुन रिल्स बनवणं अभिनेत्री उर्फी जावेदला (Urfi Javed) चांगलच भोवलं आहे. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बदनामी होईल या उद्देशाने उर्फीसह इतर दोन महिलांनी रिल्स व्हिडिओ व्हायरल (Viral Video) केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी होत असल्याचं दिसून आल्याने उर्फीसह अन्य दोन महिला आणि एका जणावर गुन्हा […]
-
सत्तेत असताना अशी आंदोलन योग्य नाहीत! अजितदादांच्या आमदारांना शिंदेंकडून समज
मुंबई : सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही, अशा आंदोलनांमुळे महायुतीत समन्वय नाही असा संदेश जाऊ शकतो, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील आमदारांना समज दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटातील आमदार निलेश लंके आणि आमदार राजू नवघरे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी 31 ऑक्टोबरला मंत्रालयाबाहेर […]
-
Shivali Parab: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील शिवाली परबचं ‘मासोळी ठुमकेवाली’ नवीन गाणं रिलीज
Shivali Parab New Song Release: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून चाहत्यांच्या भेटीला येणारी शिवाली परब (Shivali Parab) आता म्युझिक व्हिडीओंमधून देखील चाहत्यांचा मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत आहे. आता तिचा नवा कोरा म्युझिक व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘मासोळी ठुमकेवाली’ (Masoli Thumkewali Song) असं तिच्या या नव्या म्युझिक व्हिडीओचं नाव असून, यातून ती धमाल […]
-
Maratha Reservation : ‘परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने लिहिले ‘एक मराठा कोटी मराठा’; कारण काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीला (Maratha Reservation) राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडूनही मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. आताही असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका बारावीच्या विद्यार्थ्याने सहामाही परीक्षा पेपर देतान उत्तर पत्रिकेत मराठा आरक्षणाची मागणी केली. या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला ‘एक मराठा कोटी मराठा […]
-
Main Atal Hoon: अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठींनी ’60 दिवस फक्त खिचडी खाल्ली’
Pankaj Tripathi On His Role Of Atal Bihar Bajpayee: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलीवूडमधील (Bollywood) सर्वात टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहेत. पंकजने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. अलीकडे अभिनेत्याचे ‘OMG 2’ आणि ‘Fukrey 3’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आता पंकज लवकरच पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या […]
-
‘मी खूप दुःखी’; विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची भावनिक पोस्ट
Hardik Pandya First Reaction After Out From WC 2023 : विश्वचषक स्पर्धेतील सर्व सात सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, या आनंदावर विरजण पडले असून, संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता हार्दिक पांड्याने सोशल […]
-
Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On CM Eknath Shinde: या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादवच्या (Elvish yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Noida Police) त्यानं नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर […]
-
Chitra Wagh : ‘त्या’ घटनेमागचे चेहरे गृहखातं समोर आणणारच; चित्रा वाघ यांचा इशारा
Chitra Wagh : पुणे विद्यापीठातील भिंतींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून काल भाजप आणि डाव्या संघटनांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप महिला आघाडी प्रमुख चित्रा […]
-
शिंदे सरकारकडून पहिली आश्वासनपूर्ती; कुणबी समितीच्या जीआरची प्रत जरांगेपर्यंत पोहचली
जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली आहे. त्याबाबताचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय या शासन निर्णयाची प्रत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनाही सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
तब्बल 26 वर्षांनी भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; ‘इंडियन 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Kamal Haasan Indian 2 Intro Release: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ (Indian 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची उत्सुकता लक्षात घेता सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘इंडियन 2’ या (Indian 2 Movie) सिनेमाचा इंट्रो व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. कमल […]
-
Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री
Hardik Pandya : विश्वचषकात जबरदस्त कामगिरी (World Cup 2023) करणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा कमबॅक करेल ही शक्यता आता मावळली आहे. हार्दिक पांड्या 2023 त्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून लवकर बरा होऊन […]
-
Happy Birthday Tabu: ‘दृश्यम’ ते ‘माचीस’…असा आहे अभिनेत्री तब्बूचा अभिनय क्षेत्रातील प्रवास!
Happy Birthday Tabu: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तब्बू (Tabu) हिचा आज (4 नोव्हेंबर) 52वा वाढदिवस आहे. (Bholaa Fame Tabu Top Movies On OTT) आज देखील अभिनेत्री तब्बू आपल्या सौंदर्याने चाहत्यांचा मन मोहून टाकते. तर, आपल्या अनोख्या अभिनयाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तब्बूच्या आयुष्यातील अनेक किस्से कायम चर्चेत असतात. आजकाल तब्बू तिच्या ‘भोला’ (Bholaa Movie) चित्रपटासाठी जोरदार […]
-
Ahmednagar News : मोठी बातमी ! तब्बल एक कोटींची लाच घेताना अधिकारी जाळ्यात
Ahmednagar News : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर शहरात (Ahmednagar News) एका अधिकाऱ्याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने नगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली. नगर […]
-
Pakistan : पाकिस्तानात मोठा हल्ला! हवाई तळात दहशतवाद्यांची घुसखोरी, गोळीबार सुरू
Pakistan : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील हवाई तळावर हल्लेखोरांसह दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय […]
-
World Cup 2023 : अफगाणिस्तान की पाकिस्तान, सेमी फायनलमध्ये कोण? आजच फैसला
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी महत्वाचाच आहे. त्यामुळे संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. तसेही काल अफगाणिस्तानने नेदरलँड्सला धक्का देत सेमी फायनलकडे वाटचाल सुरू केली आहे. पाकिस्तानही या शर्यतीत आहे. मात्र त्यांची वाट आता अधिक खडतर झाली आहे. […]
-
Amol Kolhe अजित पवार गटात? शरद पवारांचं नाव घेत कोल्हेंनीच खोडला तटकरेंचा दावा
Amol Kolhe : जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं, असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वतः खासदार […]
-
Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे
Nepal Earthquake : जगभरात भूकंपाच्या घटना वाढल्या आहेत. भारताशेजारील देश नेपाळमध्ये (Nepal Earthquake) काल रात्री शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. या विनाशकारी भूकंपाचा जोरदार फटका बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत 129 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर दीडशे लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रुकम पश्चिम भागात 36 तर […]
-
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मिथुन राशीचा दिवस
Horoscope Today 4 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Telangana Elections : वायएस शर्मिलांचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, ‘या’ पक्षाला दिला पाठिंबा
YS Sharmila : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने बाजी मारली होती. दिवंगत नेते वायएस आर राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) […]
-
महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा
Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने (ED) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. महादेव बेटिंग अॅपच्या (Mahadev Betting App) प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचे ईडीचं म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे ईडीचे सांगितलं. दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यांनंतर निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळावली […]
-
World Cup 2023 : अफगाणिस्तानने पाकला खाली खेचले ! न्यूझीलंडही धास्तीत, सेमीफायनलचे गणित बिघणार?
NED vs AFG: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023World Cup 2023 : विजय टीम इंडियाचा पण, पाकिस्तान हॅपी; सेमी फायनलचं गणित जुळणार ?) अफगाणिस्तान संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. आज अफगाणिस्तानने (Afghanistan ) सात विकेट्सने नेदरलँड्सचा ( Netherlands) मोठा पराभव केला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या नेदरलँड्स संघ 179 धावांच करू शकला. नेदरलँडसने दिलेले 180 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने अवघ्या […]
-
Urfi Javed : रिल्स बनवणं उर्फीला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल!
Urfi Javed : पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर करुन रिल्स बनवणं अभिनेत्री उर्फी जावेदला(Urfi Javed) चांगलच भोवलं आहे. पोलिसांची बदनामी होईल या उद्देशाने उर्फीसह इतर दोन महिलांनी रिल्स व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी होत असल्याचं दिसून आल्याने उर्फीसह अन्य दोन महिला आणि एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक […]
-
एल्विशला अटका करा, मनेका गांधींच्या वक्तव्यावर एल्विशची टीका; ‘लोकसभेचं तिकीट मिळतं…’
Elvish Yadav on Maneka Gandhi : युट्यबर आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत सापडला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष परवल्याचा आरोप आहे. एल्विशमुळ राज्यासह देशभर वातावरण चांगलचं आहे. भाजपा खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी एल्विशच्या अटकेची […]
-
Govardhan Sharma : सलग सहा वेळा आमदार झालेले गोवर्धन शर्मा यांचं निधन
Govardhan Sharma : भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी कर्करोगाने त्यांचं निधन झालं आहे. आमदार गोवर्धन शर्मा अकोला मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी…नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा […]
-
मुख्यमंत्री चिडले अन् बॉडीगार्डला मारले
कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान फोटोच्या मधे आलेल्या बॉडीगार्डवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले.
-
Maratha Reservation : ‘कुणबी दाखले मिळाले तरी फायदा नाहीच’; बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण…
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, त्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेत आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले […]
-
Maratha Reservation : ‘उद्धव ठाकरेंना बैठकीचं निमंत्रणच नव्हतं..,’; सुषमा अंधारेंनी राणेंना सुनावलं
उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण नव्हतं, माहिती घेऊन बोला जरा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे देहरादूनला मौजमजा करायला गेले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना […]
-
Maratha Reservation: शरद पवार ते एकनाथ शिंदे; 44 वर्षांत मराठा आरक्षणाचे काय झाले ?
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]
-
‘उपोषण सुटण्याआधीच मौजमजा..,’; देहरादून दौऱ्यावरुन नितेश राणेंची टीका
Nilesh Rane On Udhav Thackeray : मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषण सुटण्याआधीच उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) कुटुंबियांसोबत देहरादूनला मौजमजा करायला जात असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे(Nilesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे राज्यात नव्हते. यावरुन नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. Bacchu Kadu : ‘आता […]
-
अंतरवलीच्या शेतकऱ्यांच्या मदतीला CM शिंदे धावले; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 32 लाखांची मदत
Cm Eknath Shinde : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात आलेली सभा शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली होती. सभेदरम्यान मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली होती. सभेमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) धावले आहेत. नुकसानग्रस्त 441 शेतकऱ्यांसाठी 32 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक […]
-
Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर
मुंबई : मराठवाड्यात कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]
-
2 वेळा मुख्यमंत्री… पाच वेळा खासदार, वसुंधराराजेंची राजस्थानवर ‘जादू’
Vasundhara Raje : राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Election 2023) जाहीर झाल्यापासून दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत चेहरे म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि सचिन पायलट (Sachin Pilot). एकवेळ या […]
-
‘…तर मनोज जरांगेंच्या हाताने आरती करा’; एल्विश यादव प्रकरणी अंधारे संतापल्या…
Sushma Andhare News : आरती करायचीयं तर समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) हाताने करा, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान, वर्षा या शासकीय निवासस्थानी ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवच्या हस्ते आरती करण्यात आली होती. यादव आरती करतानाचे फोटो मोठ्या व्हायरल झाले. […]
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच नावावर केला, आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
Durgadi Fort : कल्याण शहरातील मानाची वास्तू असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे (Durgadi Fort) महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालाला आहे. मात्र, याच दुर्गाडी किल्ल्याचे बनावट कागदपत्र बनवून तो नावावर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी बनावट पेपर तयार करुन ठाणे जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आले होते. दस्तावेज तपासणी […]
-
Ankita Raut: मराठी अभिनेत्री अंकिता राऊत म्युझिक अल्बमसाठी करणार ‘जीवाचं रानं’
Ankita Raut New Music Album: वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून आणि इन्स्टा, यूट्यूबवरील रीलच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता राऊत (Ankita Raut) हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकणारी अंकिता राऊत (Marathi Actress) आता ‘जीवाचं रानं’ (Jeeva Cha Raan) करायला सज्ज झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच अंकिता कोणासाठी आणि कशासाठी ‘जीवाचं रानं’ करणार आहे? […]
-
Maratha Reservation : मराठा अन् कुणबी नोंदीचा घोळ! भाऊ मराठा तर बहीण कुणबी…
Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे […]
-
उलटफेर करणाऱ्या नेदरलँडची फलंदाजी ढासाळली; अफगाणिस्तानसमोर 180 धावांचे आव्हान
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकामध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानसमोर (AFG vs NED) शरणागती पत्कारली. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 46.3 षटकात 179 धावांत ऑलआउट केले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लखनऊच्या खेळपट्टीवर त्यांच्यासाठी अजिबात अनुकूल नव्हता. नेदरलँडकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 […]
-
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानं अनेकांचे वाईट मनसुबे उधळले गेले; सामंतांचे विरोधकांवर टीकास्त्र
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल आपलं उपोषण मागे घेतले आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे […]
-
‘दादां’वरील आरोपांनंतर बोरवणकरांचं विमान तिकीट अन् निमंत्रणही रद्द; आपच्या नेत्याची पोस्ट
Meera Borwankar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केल्यानंतर मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांचं विमान तिकीट रद्द करण्यात आलं होतं. बोरवणकर यांना ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हलचं’ निमंत्रणही रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत दिवाळी जवळ आलीयं […]
-
Naal 2 Trailer: चैतूचा नाळ भाग 2’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
Naal 2 Trailer Released: 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ (Naal) या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. (Marathi Movie) राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ […]
-
शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
Sunil Tatkare on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना लिहिले आहे. त्यांच्या पत्राला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. आम्ही देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती तटकरेंनी […]
-
Elvish Yadav कोण आहे? पाहा फोटोंच्या माध्यमातून…
-
Sunil Tatkare यांचा मोठा गौप्यस्फोट; अमोल कोल्हे अजित पवार गटातच; आमच्याकडे ‘ते’ प्रतिज्ञापत्र
Sunil Tatkare : अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात करावाई करण्यात यावी. तसेच यावेळी तटकरेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. ‘अदृश्य शक्तीच्या जीवावर देशात खेळ चाललायं’; सुप्रिया सुळेंचा घणाघात अमोल कोल्हे अजित […]
-
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विशसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar On CM shinde : युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत आला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे विष पुरवल्याचे आरोप आहे. एल्विशमुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट […]
-
Prithvik Pratap: हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचं अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारं स्वप्न पूर्ण!
Prithvik Pratap New Home: मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापचं अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारं स्वप्न पूर्ण झाल आहे. पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत पृथ्विक चाहत्यांना खळखळवून हसवतो. अगदी कमी वेळात पृथ्विकने मराठी कलाविश्वात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं. अनेक सिरीयलमध्ये […]
-
‘अदृश्य शक्तीच्या जीवावर देशात खेळ चाललायं’; सुप्रिया सुळेंचा घणाघात
Supriya Sule News : देशात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी थेट भाष्य केलं आहे. अदृश्य शक्तीच्या जीवावरच देशात खेळ चालला, असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. यासोबत देशात सुरु असलेली दडपशाही, खासदारांवर कारवाई, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता […]
-
Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Bombay High Court Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, या भरतीसाठी चौथी पास ते पदवीधारकांपर्यंत कोणीही अर्ज करू शकतं. मुंबई उच्च न्यायालयांतर्गत सहाय्यक ग्रंथपाल, स्वयंपाकी, माळी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन […]
-
Maratha Reservation : आता फसवणूक बस्स झाली; भ्रष्ट जमुलेबाज पार्टी उल्लेख करीत सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule Speak On Maratha Reservation : आता फसवणूक बास झाली. ही भ्रष्ट जुमलेबाज पार्टीला माझी विनंती असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं असल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
-
Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी
Noida Rave Case: बिग बॉस विजेता एल्विश यादवविरुद्ध नोएडा पोलिसांनी (Noida Police) एफआयआर नोंदवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी यांनी या प्रकरणी एल्विशला लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. एल्विश यादव हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर […]
-
बुवा बाबांवर भाजप-काँग्रेस मेहेरबान, राजस्थानमध्ये अनेक महंतांना उमेदवारी
Rajasthan Election 2023: भारतीय राजकारणात अनेक शतकांपासून ऋषी-मुनींचा प्रभाव दिसून आला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक बुवा-बाबा आमदार-खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. सद्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Election 2023) भाजपने चार संत तर काँग्रेसने एक संत आणि एका संताच्या सुनेला तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून आणखी […]
-
Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; अंधारेंचा सीएम शिंदेंना थेट सवाल
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
‘द कम्ल्पिट मॅन’ बनवणाऱ्या रेमंडची ‘गगन’ भरारी; डिफेंस, EV अन् एयरोस्पेस क्षेत्रात ठेवलं पाऊलं
Raymond Group enterder in EV and Aerospace: कपड्यांचा प्रसिध्द ब्रॅंड रेमंड कंपनी विविधांगी क्षेत्रात पाऊल टाकत आहे. कंपनीने आज मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (MPPL) मधील 59.25 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. कंपनीने जाहीर केले आहे की ते MPPL मधील हिस्सेदारी एकूण 682 कोटी रुपयांना विकत घेत आहे. या घोषणेमुळं रेमंड समूह इलेक्ट्रिक वाहने, एरोस्पेस […]
-
युपी पोलीसांनी पछाडले जंग-जंग, पण Elvish Yadav ने व्हिडीओद्वारे…
Elvish Yadav :बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. Elvish Yadav : .. […]
-
Elvish Yadav : .. तर मुक्काम थेट तुरुंगातच! काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा?
Elvish Yadav : उत्तर प्रदेशच्या नोएडातील युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विनर एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव अधिनियमांतील कलमांतर्गत सापांच्या विषाचा व्यापार करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. देशातील सापांना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या तरतुदींनुसार संरक्षण देण्यात आले आहे. परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि वन्यजीव अवैध व्यापारापासून त्यांचे […]
-
Israel: ‘हा आमच्या अस्तित्वाचा लढा…’; इस्रायलचा युद्धबंदीला नकार, संघर्ष आणखी तीव्र होणार
Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजून घेरलं. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. ही लढाई स्वसंरक्षणाची लढाई आहे आणि जोपर्यंत हमास नष्ट होत नाही […]
-
Urfi Javed Arrest: शॉर्ट ड्रेस परिधान करणे पडले महागात! उर्फी जावेदला अटक?
Police Arrest Urfi Javed: आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. […]
-
Women Reservation : ‘लोकसभा-विधासनभेत महिला आरक्षण लागू करा’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
Women Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यानंतर आता त्यावर राष्ट्रपतींनी मोहोर उमटवली आहे. हे विधेयक जणगणनेनंतर लागू होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं. मात्र, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर महिलांना तत्काळ आरक्षण लागू करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीयं. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण; पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये तुफान राडा
Pune University: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरुन दोन गटात राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. काल रात्री विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. […]
-
Atul Bedekar : मराठमोळ्या लोणचं-मसाल्यांना जगभरात पोहचवणाऱ्या अतुल बेडेकरांचं निधन
Atul Bedekar : बेडेकर मसाले आणि लोणचे फेम अतुल बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. ते मराठी खाद्यसंस्कृतीतील मसाले आणि लोणचे जगभरात पोहचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार होते. तसेच ते सध्या व्ही पी बेडेकर अॅंड सन्सचे संचालक होते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; […]
-
Sachin-Sara Pilot यांच्या सुंदर लव्हस्टोरीचा ‘द एन्ड’ | LetsUpp Marathi
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते सचिन पायलट यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात सचिन पायलट यांनी घटस्फोटीत असा उल्लेख केला आहे. या उमेदवारी अर्जातील उल्लेखामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा सचिन आणि सारा पायलट यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; समृद्धी अन् शहजादा दिसणार मुख्य भूमिकेत
Yeh Rishta Kya Kehlata Hai New Promo: ‘स्टार प्लस’ (Star Plus)वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाला 6 नोव्हेंबरपासून रात्री 9:30 वाजता सुरूवात होणार आहे. या मालिकेच्या नव्या पर्वात उलगडत जाणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना चालून आली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता […]
-
Curative petiton म्हणजे नक्की काय? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi
मराठा आरक्षणाबद्दल राज्य शासनाने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. परंतु क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे नक्की काय? कोणत्या कारणासाठी दाखल केल्या जातात? आणि त्यांची सुनावणी कोणापुढे केली जाते ? या सगळा प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घ्या.
-
Kingdom Of The Planet Of The Apes चा टीजर रिलीज; पृथ्वीवर असणार वानरांचं राज्य
Kingdom Of The Planet Of The Apes : किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) चा हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडची सर्वात यशस्वी चित्रपट मालिका प्लॅनेट ऑफ द अप्सचा दहावा भाग आहे. ही चित्रपट मालिका 1968 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. […]
-
Maratha Reservation : जरांगेंचे उपोषण मागे घेण्यासाठी मध्यस्थी करणारे न्यायमूर्ती शुक्रे, गायकवाड कोण?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले उपोषण काल मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात उपोषणस्थळी येत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही अटींसह दोन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले. सरकारच्यावतीने […]
-
Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम
Elvish Yadav : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वामध्ये आता अनेकांच्या मनात सर्पदंशाची नशा (Snake Bite) नेमकी कशी केल जाते आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच […]
-
Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?
Who is Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळ्याची ट्रॉफी जिंकणारा एल्विश यादवच्या (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष […]
-
Ritabhari Chakraborty: फटाफटी’ ते ‘टाईम बेबी’ पर्यंतचा रिताभरीचा कलात्मकतेचा अनोखा प्रवास!
Ritabhari Chakraborty Journey: रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) ही बंगाली सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. “अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीच्या (Ritabhari Chakraborty) ‘नंदिनी’ (Nandini) या नवीन वेब सीरिजने (Web series) स्ट्रीमिंग जगात तुफान गाजवल आहे आणि तिची कामगिरी यात नक्कीच उल्लेखनीय ठरली आहे. सामाजिक समस्यांचे प्रभावी चित्रण आणि रिताभरीच्या आकर्षक अभिनयासाठी या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला […]
-
Bacchu Kadu : ‘आता सरकारने शब्द पाळला नाही तर’.. बच्चू कडूंचा सरकारला रोखठोक इशारा
Bacchu Kadu : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
-
Elvish Yadav : एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव
मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना […]
-
Tiger 3 Promo: कतरिना अन् सलमानचा ‘टायगर 3’ चा धमाकेदार प्रोमो रिलीज
Salman Khan Tiger 3 Promo Released: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. (Social media) आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा (Tiger 3) धमाकेदार प्रोमो प्रदर्शित ( Promo Released) करण्यात आला […]
-
Parth Bhalero घेऊन येतोय ‘पिल्लू बॅचलर’; ‘या’ दिवशी येणार चित्रपट…
Parth Bhalero : अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalero) बॉईज 4 नंतर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावेळी देखील तो धमाल विनोदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असं या चित्रपटाच नाव आहे. नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘या’ दिवशी येणार चित्रपट… ‘पिल्लू बॅचलर’ हा […]
-
Abhijit Khandkekar: अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारली ‘पत्रकाराची भूमिका’
Abhijit Khandkekar New Web Series: अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) हा मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मालिका असो वा सिनेमा, तो कायम आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतो. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. सोशल मीडियावर (Social media) सक्रिय राहतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. अभिनेता […]
-
Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी धाडलं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Sanjay Raut […]
-
Sanjay Raut : डिसेंबरमध्ये सरकार जाणार म्हणून जानेवारीची मुदत; राऊतांनी सांगितलं CM शिंदेंच्या मनातलं
Sanjay Raut on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही […]
-
Mahad MIDC Blast: रायगडच्या महाड MIDCतील कंपनीत भीषण स्फोट, अग्निकांडात 4 जणांचा मृत्यू
Raigad MIDC Company Explosion: रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील (MIDC ) ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये (Blue Jet Healthcare Limited Company) मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार दगावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती […]
-
बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण
Elvish Yadav FIR Filed : बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. दिल्लीपासून […]
-
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचा श्वास गुदमरला; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच का बनते गॅस चेंबर?
नवी दिल्ली : देशभरातील प्रमुख शहरांमधील वायू प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. यामुळे करोडो नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरूवारी (दि.2) दिल्लीत गेल्या पाच वर्षातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता (Air Quality) नोंदवण्यात आली असून, नोएडामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 695 वर पोहोचला आहे. तर, दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी […]
-
Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनने ‘या’ चित्रपटातून ठेवलं पार्श्वगायनात पाऊलं
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सिजनचा विजेता गायक आणि रॅपर एमसी स्टॅनने ‘फर्रे’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पाऊलं ठेवलं आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयावर या संदर्भात माहिती दिली आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातून अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर एमसी स्टॅनने या चित्रपटाचं शीर्षगीत गायलं आहे. […]
-
Maratha Reservation : फडणवीसांचे नियोजन, CM शिंदेंचे प्रयत्न अन् जरांगेंनी साधलेले टायमिंग
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे नक्की काय होणार? जरंगे पाटील यांचे उपोषण मागे होईल का? या प्रश्नाचे उत्तर (Maratha Reservation) आता मिळाले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण काल मागे घेतले. आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदतही दिली. आणि आपले उपोषण मागे घेतले. जरांगे पाटील यांची उपोषण […]
-
मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हातात, पण.. ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
-
Shahrukh Khan Birthday : पठाण, जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार?
बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरूख खानचा आज वाढदिवस आपल्या चाहत्यांना त्याने आजही आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिल आहे. हे गिफ्ट म्हणजे शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डंकी’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पठाण जवाननंतर शाहरूख यशाची हॅट्रीक करणार का? डंकी कसा असणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पठाण जवानची दमदार कामगिरी पाहता ‘हे’ वर्ष […]
-
Maratha Reservation : सरकारला नेमकी किती दिवसांची मुदत? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
-
Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठी […]
-
Road Accident : कर्नाटकात तीन भीषण अपघात! दोन ठार तर 9 जण जखमी
Road Accident : देशातील रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत असून यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आताही भीषण अपघाताची घटना कर्नाटक (Karnataka)राज्यात घडली आहे. मागील 24 तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघे ठार तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींतील 7 जणांची प्रकृती […]
-
Maratha Reservation : ..म्हणून फडणवीसांनी मानले जरांगे पाटलांचे आभार; म्हणाले, मी..
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले उपोषण काल मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात उपोष स्थळी येत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही अटींसह दोन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले. […]
-
World Cup 2023 : विजय टीम इंडियाचा पण, पाकिस्तान हॅपी; सेमी फायनलचं गणित जुळणार ?
World Cup 2023 : टीम इंडियाने काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (World Cup 2023) जबरदस्त खेळ करत श्रीलंकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव झाला. भारतीय गोलंदाजांच्या धारदार माऱ्यापुढे श्रीलंकेची (Sri Lanka) फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. या पराभवानंतर श्रीलंकेची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आता जवळपास संपुष्टात आली आहे. या विजयाने भारतीय चाहते तर […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 3 Novembe 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
World Cup 2023: मोहम्मद शमीने श्रीनाथ, झहीरला ‘वेगाने’ मागे टाकले ! ठरला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
IND vs SL : श्रीलंकेचा दारुण पराभव भारताने वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या ‘त्रिमूर्ती’ गोलंदाजांसमोर लंकेचा संघ अवघ्या 55 धावांत गारद झाला. त्यामुळे मुंबईतील सामना भारताने 302 धावांनी जिंकला आहे. भारताने लंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) पाच; तर मोहम्मद […]































































































