- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘एकनाथ शिंदे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री’; जाहिरातवादावर आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून काल वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल […]
-
Ahmednagar : “मला गद्दार म्हणणे म्हणजे लहान पोराने मांडीवर घाण करणे”; राजेंद्र फाळके यांचे स्पष्टीकरण
अहमदनगर : “घरातील लहान पोराने मांडीवर घाण केली म्हणून आपण मांडी कापत नाही किंवा पोराला बाजूला करत नाही. जे संचालक फुटले त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. त्याबाबत मी वरिष्ठांना अहवाल पाठवेन, असं म्हणतं अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी कर्जत बाजार समितीतील वाद आणि त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर रोकठोक शब्दात प्रतिक्रिया दिली. […]
-
वडिलांनंतर आता Gautami Patil ची आईही कॅमेऱ्या समोर; मिठी मारत गौतमीने…
Gautami Patil Mother : आपल्या ठसकेदार ठुमक्यांवर महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आधी तिच्या नृत्यावर बोट ठेवून अनेकांनी टीका केली. त्यावर गौतमीने माफीही मागितली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळामुळे ती चर्चेच होती.तसेच आडनावाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली होती. त्यानंतर आता खासगी आयुष्याशी संबंधित बातमी समोर […]
-
‘बूंद से गयी वो हौद से नही आती’; जाहिरातीवरुन अजितदादांचा निशाणा
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे. आज जाहिरात बदलली आहे. त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. जाहिरात बदलून आता शिवसेना व भाजप यांची चिन्ह टाकलेली आहेत. त्यामध्ये अमित शाह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो […]
-
‘संजय राऊतांची वाक्ये कानावर पडू देऊ नका’; शंभूराज देसाईंचा रोहित पवारांना सल्ला
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर नाराज होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालचा कोल्हापूर दौरा रद्द केला होता. यानंतर कानाला त्रास होत असल्याने हवाई प्रवास टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतरही विरोधक दाद द्यायला तयार नाहीत. खासदार संजय राऊत त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी […]
-
जाहिरात नाट्य : भाजपची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेत्यांची ऊर फुटेपर्यंत धावाधाव अन् दमछाक
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : “केंद्रात मोदी-राज्यात शिंदे” ही जाहिरात चांगलीच चर्चेची ठरली. काल (13 जून) राज्यातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेच्या चिन्हासह ही जाहिरात प्रकाशित झाली. यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 23.2 टक्के जनतेने कौल दिल्याचं दिल्याचं दर्शवण्यात आलं होतं. त्यामुळे या जाहिरातीने सर्वांचच […]
-
वाद शिगेला! बेडूक कितीही फुगला तरी…; बोंडेंची CM शिंदेंवर उघड टीका
Anil Bonde Criticizes Eknath Shinde : शिवसेनेकडून काल (दि.13) रोजी वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंनी भलीमोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका केली आहे. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपमधील वाद आता आणखी शिगेला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेडूक कितीही हवा भरली […]
-
शिंदे उत्कृष्ट पण फडणवीसांशी तुलना नको; जाहिरातबाजीनंतर बावनकुळेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. आम्हाला हा विषय संपवायचा आहे. पण निश्चितच या जाहिरातीमुळे अनेकांची मने दुखावली गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाखो हजारो कार्यकर्त्यांना घडवले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनाला ठेच पोहोचली आहे, असे बावनकुळेंनी सांगितले. बावनकुळे म्हणाले […]
-
Adipurush : … म्हणून रावण सीतेला हात लावू शकला नाही, ‘तो’ सीन ट्रोल होताच लेखकांचं स्पष्टीकरण
Adipurush Scene Explain : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. यामध्येच आता आणखी एका सीनवरून नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केले आहे. मात्र चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी या […]
-
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर
अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यात सध्या कंबर कसायला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होणार होते. मात्र पावसाआभावी ही सभा रद्द करण्यात आली. […]
-
फडणवीसांसाठी सु्प्रिया सुळेंची बॅटिंग; म्हणाल्या शिंदे गटाने…
Supriya Sule On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन चांगलीच टोलेबाजी केली आहे. कालच्या जाहिरातीनंतर आज वृत्तपत्रांमध्ये दुसरी जाहिरात छापून आली आहे. पण यावर आता विरोधकांकडून टोलेबाजी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर सुप्रिया […]
-
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली जात आहे. आता […]
-
सेना-भाजपच्या युतीत काड्या करणारा शकुनी मामा कोण?; राणेंचा रोख नेमका कुणाकडे
Nitesh Rane : राज्यातील वर्तमान पत्रात काल (दि. 13) शिवसेनेची भलीमोठी जाहिरात प्रकाशित झाली. या जाहिरातील केवळ मुख्यमंत्री शिंदेंचाच फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे भाजप-सेनेच्या महायुतीत मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही जाहिरात सेनेची नव्हती असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे मंत्री शुभंराज देसाईंनी काल दिले होते. तर, आज शिवसेनेकडून सर्व वर्तमानपत्रात आणखी एक भली […]
-
लग्नावरून घरी जात होते पण, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; 100 लोकांचा मृत्यू
Boat Accident in Nigeria : नायजेरियात मोठी दुर्घटना (Boat Accident in Nigeria) घडली आहे. पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न समारंभावरून परतणाऱ्या तीनशे लोकांना घेऊन निघालेली एक बोट नदीत उलटली. या घटनेत शंभरपेक्षा जास्त लोक बुडाले तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. उत्तर मध्य नायजेरियात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. समाचार एजन्सी एएफपीनुसार, […]
-
… म्हणून मी सध्या चित्रपटांपासून दूर; अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत
Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उत्तम कॉमेडी टायमिंगचे असंख्य चाहते आहेत. या अभिनय सम्राटाला कॉमेडी करताना पाहणं एक अविस्मरणीय अनुभव असतो. गेले काही वर्षे अशोक सराफ हे फार ठराविक चित्रपटांमध्ये काम करतायत.शिवाय चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला त्यांच्या स्टाईलची कॉमेडी येत नसल्याची खंत त्यांनी नुकतची व्यक्त केली आहे. ( Actor Ashok Saraf expose reason […]
-
Gadar 2 Scene : सनी देओलच्या ‘त्या’ सीनमुळे चाहते चिंतेत; कोणत्या पात्राचा होणार मृत्यू? पाहा…
Gadar 2 Scene : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Deols) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
-
Sanjay Raut : “राजकारणाचं वारं कानात गेलं की दुखतं”
Sanjay Raut On Devendra Fadanvis : शिवसेनेच्या वतीने काल सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी काल आपला कोल्हापूरचा दौरादेखील रद्द केला होता. यावर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कान दुखत असल्याने ते हेलकॉप्टरने प्रवास करणार नसल्याचे म्हटले होते. […]
-
Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!
Congress : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सर्वच राजकीय पक्षांची लगबगीने तयारी सुरु आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींवर सध्या भर देण्यात येत आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. […]
-
‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला
Shivsena Advertisement : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असला तरी विरोधक […]
-
आयपीएल वर्ल्डकपपेक्षाही कठीण; हिटमॅन रोहितच्या बचावासाठी मैदानात उतरला क्रिकेटचा दादा
Sourav Ganguly On Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भारताचा हा चौथा पराभव होता तर, WTC मधील सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर चाहत्यांकडून भारतीय संघासह कर्णधार रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात […]
-
Demonetization : ये पब्लिक है! आप शेर तो हम सव्वाशेर, दोन हजारांच्या नोटा कुठे खपवल्या जातायेत?; सर्व्हेतून आलं समोर
Demonetization : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे ला एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला. आरबीआयने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. तर नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे […]
-
Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…
Shivsena Advertisement : कालच्या जाहिरातीवरुन शेकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसमोर नमल्याचं दिसून येत आहे. कालच्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आज पुन्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा शिंदे-फडणवीसांना आशिर्वाद असल्याचं दाखवलंय. ‘इजा कानाला नाही तर’…; रोहित पवारांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी काल सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीत ‘देशात मोदी तर राज्यात शिंदे’ अशी टॅगलाईन दिली होती. एवढंच नाहीतर […]
-
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होताच तामिळनाडूचे मंत्री ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ
Tamil Nadu Electricity Minister Arrested : मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्यांना ओमंडुरार येथील सरकारी […]
-
‘इजा कानाला नाही तर’…; रोहित पवारांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी
Rohit Pawar On Eknath Shinde and Devendra Fadanvis : शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी […]
-
Amit Shah : पुणे, मुंबईच्या आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार पुढं सरसावलं, अमित शाह यांची घोषणा…
देशातल्या सात शहरांच्या आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांसाठी आपत्ती निवारणासाठी 25 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आलीय. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून […]
-
Nitesh Rane Uncut Interview : नितेश राणे यांची सडेतोड मुलाखत…
भाजप नेते नितेश राणे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
-
Ganesh Sugar Factory Election : थोरात – कोल्हेंची युती विखेंना पडणार भारी
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी येत्या 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र थोरातांना कोल्हेंची साथ मिळाल्याने यंदाची निवडणूक विखेंसाठी डोकेदुखी ठरणार. काय आहे प्रकरण? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
-
Mumbai Rain : मुंबईकरांची उकाड्यातून सुटका! मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पाऊस…
Mumbai Rain : गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारताच्या किनापट्टी भागातील हवामानात बदल झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई, […]
-
Biparjoy Cyclone : गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, हजारो नागरिकांचं स्थलांतर…
Biparjoy Cyclone बिपरजॉय चक्रीवादळ जसं जसं गुजरातकडे सरकतंय तसं-तसा पाऊस जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातमध्ये पावसाची तुफान बॅटींगला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं आहे. Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण […]
-
Ahmednagar News : शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात कोणत्या तालुक्यांचा समावेश?
Ahmednagar News : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही […]
-
Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव
Shivsena Advertisement : शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो […]
-
NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर; श्रीनिकेत रवी महाराष्ट्रातून पहिला
NEET Result 2023 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षा 2023 (NEET UG 2023) चा निकाल जाहीर केला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती हे या परीक्षेत अव्वल ठरले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांनी 99.99 टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते, मात्र आज नॅशनल […]
-
महात्मा गांधींच्या महारोगी सेवा समितीची 350 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न
Maharogi Seva Samiti : कुष्ठरोग हा भयंकर आजार आहे. एकेकाळी भारतात हजारो कुष्ठरोग रुग्ण आढळून येत होते. बाबा आमटे (Baba Amte) यांच्यासारख्या समाजसेवकांनी या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आणि महारोग्यांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी देखील 1936 मध्ये वर्धा शहरात कुष्ठरोग पीडित रुग्णांची देखभाल आणि सुश्रृषा कण्यासाठी महारोगी […]
-
विदेशी शक्तींकडून अशांतता निर्माण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न; अनुराग ठाकूर यांची डॉर्सी यांच्यावर टीका
Anurag Thakur : 2021 मध्ये, भारत सरकारने तीन कृषी कायदे आणले होते, जे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाला विरोध केला. या आंदोलनादरम्यान अनेक पत्रकार आणि यूजर्सनी ट्विटरवर मोदी सरकारविरोधात पोस्ट टाकल्या. आता ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी या आंदोलनाबाबत एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ट्विटरला […]
-
Adipurush movie: सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेननचे फोटो व्हायरल
-
‘त्या’ जाहिरातीवर बाळासाहेबांचा फोटो का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले थेट उत्तर
Eknath Shinde on Shivsena Advertisement : राज्यातील वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही जाहिरात सरकारची नाही. जाहिरातीपेक्षा लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. हे या माध्यमातून दिसून आले आहे. आम्ही आमचे […]
-
Nana Patole : सत्ताधाऱ्यांकडून मनुवादी विचारांचा प्रचार, सलाईवर असलेलं सरकार कधीही कोसळेल
Nana Patole : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi wari) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान या सोहळ्याला काल गालबोट लागलं. काल आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. वारी […]
-
एमके स्टॅलिन यांच्यासाठी शरद पवार मैदानात, भाजपच्या ‘त्या’ कृतीचा केला निषेध
Sharad Pawar on ED Raids: तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी (V Senthil Balaji) यांच्या घरावर आज (13 जून) ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या छाप्यांचा निषेध करत हे विरोधकांविरुद्ध सूडाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. “विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात ईडीकडून सुरू असलेल्या सततच्या […]
-
जुहू बीचवर 4 मित्रांचा बुडून मृत्यू, ‘बिपरजॉय’ वादळाचा 15 जूनपर्यंत धोका
Biparjoy storm : मुंबईतील जुहू कोळीवाड्याजवळ समुद्रात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या चार मुलांचा मृत्यू झाला आहे. 12 ते 16 वयोगटातील पाच मित्र सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता जुहू कोळीवाड्याजवळील समुद्रात अर्धा किलोमीटर अंतरावर गेले होते, परंतु ते परत येऊ शकले नाहीत. या गृपमधील एका मुलाला वाचवण्यात यश आले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्याने सांगितले […]
-
मोदींकडून बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक, राज्य मुल्य आयोगाने शिफारस केलेल्या हमीभावाला केराची टोपली
Kisan Brigade On Guaranteed prices : देशात खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाल्याचं चित्र देशात पाहायला मिळत आहे. असं असतांनाच केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) हमीभाव घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अशातच आता सरकारने दिलेला हमीभाव म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक शुध्द धुळफेक असल्याचा घणाघाती आरोप किसान ब्रिगेडचे (Kisan […]
-
Eknath Shinde : आधीचे सरकार विकासातील स्पीडब्रेकर, डबल इंजिनने स्पीडब्रेकर हटवले, सीएम शिंदेची टीका
Eknath Shinde : दहा महिन्यांपूर्वी राज्यात आपले सरकार स्थापन झाले. या काळात आपण अनेक योजना आणल्या. मागील सरकारमध्ये अडीच वर्षात एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नाही. पण आपल्या सरकारने 29 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. सरकारने 6 ते 7 लाख हेक्टर जमिनीला सिंचन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या सहकार्याने राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. […]
-
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा जिंकलं मन; पाकिस्तानी चाहत्याच्या ट्विटला रिप्लाय देत म्हणाला…
Sonu Sood : सोशल मिडीया तसेच कोरोना काळामध्ये गरजूंना मदत करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (SonuSood) याने ओळख निर्माण केली आहे. तसेच तो सोशल मिडीयावर देखील अत्यंत सक्रियपणे त्याच्या चाहत्यांना रिप्लाय देखील करत असतो. त्यामुळे चाहत्यांनी अनेकदा त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कौतुक देखील करत असतात. ( Sonu Sood wins heart again replay on Pakistani […]
-
‘त्या’ जाहिरातीवरुन शिवसेनेचा यू टर्न, आमच्या पक्षाचा संबंध नाही
Shambhuraj Desai ON Shivsena Advertisement:शिवसेनेने राज्यातील सर्व वृत्तपत्रात एक जाहिरात दिली आहे. त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दाखवले आहे. यावरुन भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी यू टर्न घेतला आहे. या जाहिरातीशी आमच्या पक्षाचा संबंध नाही. कोणत्यातरी हितचिंतकाने जाहिरात […]
-
मी जातीवंत 96 कुळी मराठा; फडणवीस भेटीच्या चर्चेवर ‘त्या’ नेत्याचे प्रत्युत्तर
Abhijit Patil On Bhagirath Bhalke : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भालकेंनी अभिजीत पाटलांवर मोठा आरोप केला होता. […]
-
भारतातील ट्रक ड्रायव्हर्सना येणार सोन्याचे दिवस? राहुल गांधींनी केला अमेरिकेत अभ्यास
Rahul Gandhi Truck Journey : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ट्रकमधून प्रवास करतांनाचा फोटो व्हायरल झाला होता. आताही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्रकमधून प्रवास केला. सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अलीकडेच वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा १९० किलोमीटरचा प्रवास ट्रकमधून केला. यादरम्यान त्यांनी ट्रकचा चालक तेजिंदर […]
-
मोदी-योगींचं कौतुक करणं पडलं महागात; राजकीय वादातून चिरडलं…
Mirzapur Crime : उत्तर प्रदेशातील (UP)मिर्झापूर (Mirzapur)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानं एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झालं असं की, एक व्यक्ती कारमध्ये बसला होता आणि राजकीय (Political) मुद्द्यावरुन त्याचा चालकाशी वाद झाला. वादानंतर चिडलेल्या चालकाने त्या व्यक्तीला त्याच्या बोलेरो गाडीने […]
-
सुप्रिया सुळेंनी केले शिंदेंच्या शिवसेनेचे कौतुक; म्हणाल्या, कमी मार्कात पास होणारा…
Supriya Sule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात (Shivsena Advertisement) सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवरून आज दिवसभरात सत्ताधारी विरोधकांत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकनाथ […]
-
Reliance Industries : फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ मध्ये अंबानींच्या रिलायन्सची बाजी; बीएमडब्ल्यू, नेस्लेलाही टाकलं मागे
Reliance Industries in Forbes Global 2000 : फोर्ब्स (Forbes) या जागतिक संस्थेने नुकतचं त्यांच्या ‘ग्लोबल 2000’ ची (Global 2000) यादी जाहिर केली. या यादीमध्ये जगभरातील टॉप 2000 कंपन्यांचा समावेश आहे. या यादीमध्ये भारतातील आघाडीच्या आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries) बाजी मारली आहे. रिलायन्सला या यादीमध्ये 45 वं स्थान मिळालं […]
-
सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले
Rohit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाला केंद्र सरकारकडूनदेखील मान्यता मिळाली. आम्ही हा निर्णय घेतल्याये सरकारकडून कायम सांगण्यात येते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
-
Ashadhi Wari : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला; वारकऱ्यांसाठी शासन आदेश जारी
Ashadhi Wari Toll Free : विठूरायाच्या भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. वारकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत […]
-
नितीश कुमारांचा प्लॅन कळला, थेट राजीनामाच दिला; बिहारी राजकारणात नवा ट्विस्ट!
Bihar Politics : पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची एकजूट करण्यास निघालेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना त्यांच्याच गृहराज्यात जोरदार झटका बसला आहे. बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी (Santosh Manjhi) यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पाटण्यात येत्या 23 जून रोजी देशभरातील विरोधी […]
-
क्रिकेटच्या बॉलवर अंगठी ठेवत चेन्नईच्या तुषार देशपांडेचा अनोख्या पद्धतीने साखरपुडा
Tushar Deshpande : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेने एंगेजमेंट केली आहे. तुषारचे नभा गडमवारशी लग्न झाले आहे. नभा आणि तुषार हे बालपणीचे मित्र आहेत. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चामड्याचा चेंडू तुषारच्या एंगेजमेंटमध्ये ठेवण्यात आला […]
-
Adipurush: थिएटरनंतर ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’; कोटींच्या डीलची रंगली चर्चा
Adipurush OTT: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या सिनेमाची टीम सिनेमाचे प्रमोशन करत आहे. आदिपुरुष हा सिनेमा 16 जून रोजी रिलीज होणार आहे. थिएटर रिलीजनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने एका […]
-
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर गद्दारीचा शिक्का; राजेंद्र फाळकेंविरोधात कार्यकर्ते आक्रमक
Rajendra Phalke : नुकतेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती हे भाजपचे आमदार राम शिंदे गटाचे निवडून आले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांना जबाबदार धरल्याचे बोलले जाते. त्यामुळं मत फुटल्याचा राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आज कर्जत येथील […]
-
शिंदेंनी ‘त्या’ जाहिरातीमधून हसं करुन घेतलं, हिंमत असेल तर निवडणुका घ्या
Ajit Pawar ON Shivsena Advertisement: शिवसनेने राज्यातील वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की जाहिरात देणाऱ्याने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. उलट या जाहिरातबाजीने त्यांनी स्वत:चं हसं करुन घेतलं आहे. एवढा जर पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा […]
-
‘शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आता भाजपलाही’.. राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप
Vinayak Raut criticized Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवरून आज दिवसभरात सत्ताधारी विरोधकांत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी […]
-
मुंब्य्राचं वाटोळ करण्यात पालिका अन् पोलीस आयुक्तांचा मोठा हात; आव्हाडांचे गंभीर आरोप
Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही. तशी कोणतीही माहीती आम्हाला प्राप्त नाही. अशी घोषणा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री केली. पण, उत्तर प्रदेशमधील अधिकारी यांनी 400 तरूणांचे मुंब्रा येथे धर्मांतर झाले. असा दावा […]
-
“नंदू जोशींनी शरीर सुखाची मागणी केली होती… त्यांना अटक करा” : पीडित महिलेचे उपोषणाचे हत्यार
डोंबिवली : भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावरील विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. अशात २ पक्षांच्या वादात मूळ प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पीडित महिला उपोषणाला बसली आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही, असा […]
-
सीएम शिंदेंकडून फडणवीसांना बगल; जाहिरातबाजीवर दरेकर आक्रमक
Pravin Darekar On CM Eknath Shinde Advertisement : शिवसेनेने राज्यामध्ये एक सर्व्हे केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना […]
-
खंडाळा घाटातील अपघात नेमका झाला कसा? वाचा बर्निंग टँकरचा थरार
Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात (Khandala Ghat)एका टँकरचा अपघात (Tanker accident)झाला आणि त्यानं अचानक पेट घेतला. या अपघातामध्ये आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वी पाऊस झाल्याने आग आटोक्यात आली होती मात्र या आगीचा पुन्हा भडका उडाला आहे. दोन तासांपासून आगीचे लोट (fire)सुरुच आहेत. दुर्घटनेनंतर […]
-
Sagar Barve : जमत नसलेलं लग्न अन् उसळलेल्या दंगली… शरद पवारांना धमकी देण्याची कारण ऐकून पोलिसही चक्रावले
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. त्यामध्ये नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या सागर बर्वे नावाच्या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ( Accused Sagar Barve Expose Reason Behind Ncp Leader Sharad Pawar Death Threat ) Shivsena […]
-
शेतकऱ्यांनो, उद्यापासून ‘या’ कारणामुळे अहमदनगर बाजार समिती तीन दिवस बंद
Saint Nivrittinath Maharaj Dindi : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. यंदाही अनेक पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivrittinath Maharaj) पालखी व दिंडी सोहळा […]
-
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
Eknath Shinde ON Shivsena Advertisement: ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या […]
-
Neha Malik: ‘कपड्यात मजा नाही, आता नेहाने केली नवी आयडिया, नेटकरी गेले कोमात!
Neha Malik: नेहा मलिक ही कायमच चर्चेत असते. नेहा मलिक (Neha Malik) ही सोशल मीडियावर (social media) सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नेहा मलिक ही दिसून आली आहे. नेहा मलिक हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. (special photo) नेहा मलिक हिने नुकताच काही खास फोटो हे […]
-
रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांना शाबासकी; म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदेंची…
Ramdas Athawale : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या जाहिरातबाजीवर सडकून टीका […]
-
पवारांना धमकी देऊन गृहखातं हलविणारा कोण आहे सागर बर्वे? जाणून घ्या
Sharad Pawar Threat : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला ताब्यात घेणार आहे. सागर बर्वे हा नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर नर्मदाबाई […]
-
Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा…’ चा फूल ऑन धम्माल ट्रेलर प्रदर्शित
Baipan Bhari Deva Official Trailer: महाराष्ट्र शाहीरनंतर आता केदार शिंदे ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा सिनेमा घेऊन आला आहे. 30 जूनला रीलीज होणार्या या सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च (movies trailer) झाला आहे. वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीप्ती परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हटंगडी यांची ही स्टोरी आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असताना […]
-
Shah Rukh Khan: किंग खानचं ट्वीट अन् स्विगीची मन्नत बाहेर डिलिव्हरी? नेमकं काय आहे प्रकरण…
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खान हा ट्विटरवर अनेक वेळा चाहत्यांच्या सवालांची उत्तरं देत असतो. आस्क एस आर के (#AskSRK) या हॅश टॅगचा वापर करुन काही चाहते किंग खानाला मजेशीर प्रश्न विचारत असतात. (social media) नुकताच ट्वीटरवर किंग खानला एका चाहत्याने ,”भावा जेवलास का?” (King […]
-
तुझं नांव ‘सागर’ पण तू तर फुटकं ड्रेनेज, किरण मानेंना ट्रोल करणारा ‘सागर बर्वे’ जेरबंद…
सुपर व्हिलन अभिनेता किरण माने यांना मराठी मालिकांमधून चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. माने अलीकडच्या काळात सोशल मीडियावरही अधिक प्रमाणात सक्रिय असल्याचं दिसून आले आहेत. त्यांच्या अनेक विषयांवर पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांकडून त्यांच्या पोस्ट संमिश्र कमेंटस् देण्यात येत असतात. अशाच एका ट्रोलर्सवर त्यांनी पोस्टच्या माध्यमातून सुनावलंय. किरण मानेंच्या पोस्टवरुन माने यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या […]
-
Adipurush ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मारली बाजी; दोन दिवसांतच केली बक्कळ कमाई!
Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. (Adipurush record break collection in two days from Advance Booking) Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, […]
-
Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, देशातील लोकशाहीला धोका; टीका करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
Supriya Sule : पुणे : दिल्लीच्या सीमेवर सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्विटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता, असा खुलासा ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) केला. दरम्यान, यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीका केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)हे अत्यंत धक्कादायक असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी […]
-
Delhi Univrsity : हिंदुत्वाचा होणार इन डेप्थ अभ्यास; दिल्ली विद्यापीठाचा मोठा निर्णय, यावर्षीपासूनच अंमलबजावणी
Delhi Univrsity : देशभरात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये होत असलेले बदल सध्या चर्चेत आहेत. अशातच आता दिल्ली विद्यापीठामध्ये हिंदुत्वावर अभ्यास सुरु करण्यात येणार आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र हिंदू अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात हिंदू धर्माच्या इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हिंदू धर्माची […]
-
शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?
Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तब्येतीचं कारण देऊन हा दौरा रद्द केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यातील वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे […]
-
’54 टक्के लोक तुमच्या विरोधात, तुमची जाहिरातही खोटीच’; दानवेंचा शिंदेंवर घणाघात
Ambadas Danve criticized Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या […]
-
शेतकरीही बोगस माल पकडू शकतो, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
सर्वसामान्य शेतकरी देखील बोगस खते, माल, बियाणे पकडू शकतो, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. दरम्यान, अकोल जिल्ह्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या धाडीसत्रावर विरोधकांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर […]
-
नगर जिल्हा विभाजनाला शिंदे-फडणवीसांचा ठेंगा? शिर्डीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता जिल्हा विभाजनाच्याही हालचाली सुरू होतील असे वाटत असतानाच आज सरकारने मोठा निर्णय घेत झटका दिला आहे. […]
-
Best Bakery case : देशातील सर्वात निर्घृण हत्याकांड प्रकरणाचा निकाल; २ आरोपींची निर्दोष मुक्तता
Best Bakery Case: बडोदा येथील बेस्ट बेकरी हत्याकांड (Best Bakery case) प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Mumbai Session court) २ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तात केली आहे. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल अशी या दोघांची नाव आहेत. मफत आणि हर्षद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून, पुरावे नष्ट करणे आणि खुनाचा प्रयत्न यासह आरोप होते. […]
-
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज खरे ठरलेत का?
अरबी समुद्रातील चक्रीवादळ पुढे सरकताच राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. एकंदरीत ही हवामान प्रणाली सक्रिय असताना सुद्धा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’ बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याजवळ जातात त्याच्या प्रभावाने राज्यातील […]
-
Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; जम्मू-कश्मीरलाही जाणवले धक्के
Earthquake in Delhi : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल एवढी होती. दरम्यान जम्मू-कश्मिरलाही भूकंपाचे हादरे बसल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. ( 5.4 Richter scale Earthquake in Delhi and Jammu-Kashmir has too shocks ) Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या […]
-
MRF Share Price : MRF ने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच स्टॉक
MRF Share Price : आज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच, एका समभागाने 1 लाख रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठला आहे आणि तो MRF चा शेअर आहे. जगातील सर्वात महागड्या 10 स्टॉकपैकी हा एकमेव स्टॉक आहे. मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF ने हा पराक्रम केला आहे आणि आज या शेअरने बाजाराच्या वेगात जोरदार झेप घेत प्रति […]
-
जगभरातील मुस्लिमांना खास गिफ्ट देण्यासाठी ड्रॅगननं आखल खास मिशन
चीन अर्थात ड्रॅगन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. जगभरातून चीनवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवल्यानंतरही चीन काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाहीये. त्यानंतर आता चीननं पुन्हा एका मिशनवर काम करण्यास सुरूवात केली असून, यासाठी चीनकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष अनेक दशके जुना असून, या वादाचा मूळ कारण हे अल-अक्सा मशीद […]
-
मोदी-शाह-नड्डांचे दौरे वाढले; भुजबळांनी बोटीची स्टोरी सुनावत भाजपला दिले आव्हान
Chagan Bhujbal Criticized BJP : राज्यासह देशात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपाचे (BJP) केंद्रीय नेते, मंत्र्यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. राज्यात पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत. या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी खोचक शब्दांत टीका केली. तसेच भाजपाच्या नेत्यांचे राज्यात सध्या […]
-
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून आणखी एका वंदे भारतचे गिफ्ट
Pune Vande Bharat Express : महाराष्ट्रामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत. मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर ही रेल्वे धावत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा या मार्गावरदेखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार होती. पण ओडिशा येथील रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सध्या पुणेकरांसाठी मुंबई ते […]
-
लोकसभेपूर्वी PM मोदींचा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक: 70 हजार तरुणांना नोकरीतील नियुक्तीपत्र
PM Modi on Job fairs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून रोजगार मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तब्बल 70 हजार तरूणांना नियुक्ती पत्र दिले आहेत. यावेळी मोदी यांनी सांगितले की, देशात एक निर्णायक आणि स्थिर सरकार आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार मिळत आहे. केंद्र आणि भाजप शासित राज्यांत वारंवार होणारे रोजगार मेळाव्यांबद्दल मला […]
-
Javed Akhtar : ‘ती एक नंबरची…’, मानहानीच्या प्रकरणात जावेद अख्तर यांनी कंगनाला सुनावलं
Javed Akhtar: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यावेळेस बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली होती. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता. View this post on Instagram […]
-
नगरमध्ये अक्षय भालेराव हत्याकांडाचे पडसाद! आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा…
Akshay Bhalerao Killing Case : नांदेड जिल्ह्यातील बोंढार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली होती. सदर तरुणाची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो म्हणून करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज (13 जून) रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. Cowin Data Leak […]
-
नारायण राणे, पियुष गोयल निवडणुकीच्या रणांगणात उतरणार? भाजप पक्षश्रेष्ठींनी दिला मेसेज
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप आणि काँग्रेस सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींचा अभ्यास सुरु आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर […]
-
‘फडणवीसांना विसरा पण, बाळासाहेबांना तरी विसरू नका’; ‘त्या’ जाहिरातबाजीवर भुजबळांचा संताप
Chagan Bhujbal : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
-
काँग्रेसचा ऱ्हास कशामुळे झाला? राहुल गांधींच्या खास माणसानेच केली पीएचडी
चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री पंजाब विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांना आता डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. त्यांनी नुकतेच राज्यशास्त्रमध्ये पीएचडी पूर्ण केली. दरम्यान, त्यांनी पीएचडी पूर्ण केली यापेक्षा त्यांनी पीएचडीसाठी निवडलेल्या विषयाची सध्या जास्त चर्चा होत आहे. ‘काँग्रेसच्या पतनाची कारणे’ असा विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला होता. यात काँग्रेसची अधोगती ही पक्षातील शेपूट […]
-
मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरू एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील खंडाळा घाटात एका केमिकलच्या टँकरने पेट घेतला. यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गेल्या तासाभरापासून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती […]
-
Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात किंग खान (Shah Rukh Khan) सध्या जोरदार चर्चेत येत आहे. नुकतचं ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या सवालांना मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. (jawan) एका चाहत्याने किंग खानला सांगितले की,”मला वाटतं की माझी मांजर तुझ्या प्रेमात आहे. (Dunki) यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत असताना किंग […]
-
‘सामनामधील सगळंच खरं नसतं’; रोहित पवारांचा राऊतांना टोला
Rohit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आपल्या सामना वृत्तपत्रामध्ये रोखठोक अग्रलेख लिहीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखामध्ये अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली की त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करावे लागेल, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
-
काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल
शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने धमकावल्याचा खळबळजनक दावा माजी सीईओ जॅक डॉर्सी (jack Dorsey) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ट्विटर फाइल्स हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काँग्रेसचे नेते प्रवक्ते पत्रकार परिषदा घेऊन सरकावर हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) जोरदार टीका […]
-
Tamannaah Bhatia: अखेर बाहुबली फेम तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली, म्हणाली…
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) अखेर तिच्या विजयसोबतच्या नात्यालाबद्दल जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या दोघांना अनेकवेळा एकत्र बघतले गेले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तमन्ना विजयबरोबरच्या (Relationship) नात्याविषयी स्पष्ट केले आहे. ‘बाहुबली’ (Bahubali) फेम तमन्नाने या […]
-
शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं; माजी सीईओच्या दाव्याने खळबळ!
Twitter : देशभरात गाजलेले शेतकरी आंदोलन मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्याबाबत आता नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ट्विटरचे (Twitter) माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Daorsey) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शेतकरी आंदोलनावेळी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची आणि छापेमारीची धमकी देण्यात आली होती, असा दावा डॉर्सी यांनी केला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या […]
-
सटाण्यात कांदा लिलावात भेदभाव, सोशल मीडियावर शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल…
नाशिकमधील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार एका शेतकऱ्याने चव्हाट्यावर आणला आहे. या शेतकऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत चांगल्या कांद्याला कमी भाव तर निकृष्ट दर्जाच्या कांद्याला चांगला भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. व्हिडिओमध्ये आजच्या तारखेचा बिल दाखवत एका ठिकाणी कांद्याला 1200 रुपये क्विंटल दराने तर दुसरा कांदा 600 रुपये क्विंटल […]

































































































