अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषांची सुरुवात सरकारचे उद्दिष्ट सब का विकास हेच असल्याचे म्हटले. तसेच देश म्हणजे केवळ जमीन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
FM Nirmala Sitharaman Present Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला […]
Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. […]
ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.
२०२५ च्या अर्थसंकल्पात कमकुवत आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि महागाई आणि स्थिर वेतन वाढीशी झुंजणाऱ्या मध्यमवर्गाला
Sanskruti Balgudes Courage film screening at Santo Domingo USA Film Festival : फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्मसाठी चर्चेत आहे, हे कारण देखील तेवढं खास आहे. तिच्या ‘करेज’ या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला […]
निफ्टीमध्ये सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सन फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स तेजीत होते.
Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून सामन्यात चीटिंग केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले होते. गुरुवारी रात्री पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील भगावानगडावर मुक्कामी गेले.
जुन्या दागिन्यांच्या नोंदणीकृत विक्रेत्याला विक्रीसाठी ३ महिन्यांसाठी भांडवली नफ्यात सूट द्यावी, क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीप
सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
अर्थसंकल्पापू्र्वी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.
हितीनुसार, उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या करात आणखी सूट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून आयकरातील
अमेरिकेत विमान अपघाताची घटना ताजी असतानाच (Plane Crash) आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणे आरोग्यासाठी चांगले नाही असे या सर्वेत स्पष्टपणे म्हटले आहे.
आम्ही भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहोत. त्यांना पुराव्यांची फाईल करणार सादर करणार आहोत, असं धनंजय देशमुख म्हणाले.
IND vs ENG 4th T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या टी-20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा
Sujay Vikhe On Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रयागराज घटनेवरती
राज ठाकरे हे कधी संगमनेरला आलेले नाहीत. त्यांनी केलेलं वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान आहे. - सुजय विखे पाटील
Jayakumar Rawal : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील
सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने काढलाय.
जर भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते, तर त्यांनी या सर्व गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे
UPI ID Rules : गेल्या काही वर्षांपासून देशात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहाराचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आज अनेकजण घरी बसून
Ashok Dhodi News : पालघर (Palghar) जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी (Ashok Dhodi) हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला आहे. चूक नसतानाही राजीनामा दिला, तेलगी घोटाळा प्रकरणात […]
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Jadhav Group of Institutes) , पुणे कडून आयोजित आठव्या
राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात. सत्ता जिथे असेल त्याबाजूने वागणारे काही लोक असतात. त्यामुळं यावर आज कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही.
No Entry Pudhe Dhoka Aahe 2 Comedy of Terrors Movie : 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ (No Entry Pudhe Dhoka Aahe 2) या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले (Marathi Movie) होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. […]
धनंजय मुंडे दोषी नाहीत, हे सांगायला नामदेव शास्त्री गुन्हे अन्वेषण विभागात आहेत की स्थानिक गुन्हे शाखेत आहेत? - बजरंग सोनवणे
Promotional Song Of movie Sa La Te Sa La Na Te launched : ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटानं (Marathi Movie) नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता सिनेमाचे प्रमोशनल साँग ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या (Valentine’s Day) निमित्तानं लॉंच करण्यात आलं आहे. रॅप शैलीतलं हे गाणं प्रत्येकाला […]
Sanjay Shirsat Reaction On Ravindra Dhangekar : पुण्यातले काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) नुकतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Group) यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती. धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीनंतर पुण्यात काँग्रेसला धक्का […]
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) बिबट्याची सफारी सुरु होणार - मंत्री आशिष शेलार
नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली दिली.
Chhagan Bhujbal : जर मी काँग्रेस सोडली नसती तर मुख्यमंत्री झालो असतो. दिल्लीत माझ्या नावावर एकमत झाले होते पण मी शरद पवार
Economic Survey 2025 GDP Growth Forecast For fy26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण (Budget) 2024-25 सादर केलंय. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. आर्थिक सर्वेक्षणानुसार, वाढीतील चढउतार लक्षात घेता, आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 6.3 ते 6.8 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता (Economic Survey 2025) […]
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झपाट्याने कामाला लागले आहेत. खातेवाटप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांनाही कामाला लावले. त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून आज फडणवीसांनी मंत्र्याचा क्लास घेतला. तसेच मंत्र्याच्या कामाचे आठवड्याचे वेळापत्रकही ठरवले. भाजप मंत्र्यांचे दर 15 दिवसांनी […]
: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. […]
बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आज ही माझ्यात आहे. बाळासाहेब यांच्यासोबत काही मतभेद झाले हे खरे आहे असंही
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
निर्माण होणच खर पोषक वातावरण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. ते पुण्यात विश्व मराठी
माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे.
Mamta Kulkarni Removed From Mahamandaleshwar Post : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत (Mamta Kulkarni) एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून (Mahamandaleshwar Of Kinnar Akhara) हटवण्यात आलंय. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय. दोघींचाही पदावरून पायउतार केलाय. किन्नर आखाड्याचे (Kinnar Akhara) संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केली […]
Jitendra Awhad Letter To Cm Devendra Fadanvis : राज्यात आता फडणवीस सरकार स्थापन झालंय. त्यांनी मंगळवार पासून एक निर्णय घेतलाय. या अंतर्गत मध्यान्ह भोजनातील (Shaley Poshan Aahar) अंडी बंद केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ( Cm Devendra Fadanvis) पत्र लिहिलेल्याचं समोर आलंय. […]
अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा स्वीकार केला तर 100 टक्के टॅरिफ लावू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिला आहे.
25 जानेवारी रोजी सरकारी वकील के.एस. पाटील आणि प्रसाद जोशी यांनी पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगितले की, आरोपीच्या चेहऱ्याची
Ankush Chaudhary PSI Arjun Movie : मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary). अंकुश आता वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी (Marathi Movie) आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे […]
2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही.
पीटीआय न्यूज एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की ब्रँडिंग आणि अन्य कामकाजासाठी मैदाने 11 फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे सोपवण्यात येतील.
कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या काही सेवांमध्ये बदल जाहीर केले आहेत. हे बदल 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील. यातील मुख्य
अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून शुभेच्छा दिल्या.
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे असे महतं नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भास्कर केंद्रे म्हणतात की, टिप्पर सोडा माझ्याकडं किंवा माझ्या नातेवाईकांकडं साधं टायर सापडलं
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेला देऊन त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद काढून घ्यायचं असं ठरल्याची माहिती आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
प्रदूषण होत असल्याचे दिसल्यास वाहतूक करणारा ट्रक मालक, चालक व जिथे ती राख जात आहे, त्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी तंबी
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातील काही बजेटने जगातील अनेक देशांना बुचकळ्यात टाकले.
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर १.९२ वरुन २.०८ होण्याची
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
मोठे पेमेंट अॅप्स हे आपोआप यूपीआय आयडी तयार करून देतात, पण वापरकर्त्यांना कस्टम यूपीआय आयडी किंवा सध्याच्या
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याचे समजते.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Raju Waghmare On Nitesh Rane : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची
Shankaracharya Avimukteshwaranand Angry On CM Yogi Demands Resign : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएम योगींनी (CM Yogi) महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये […]
विठाई उद्योग समूह संचलित रेनबो वॉटर वर्ल्ड वॉटर पार्क लवकरच आपल्या सेवेत दाखल होत आहे. ठिकाण आहे कल्याण रोडवरील नेप्ती येथे.
Ravindra Dhangekar and Thackeray’s former MLA Mahadev Babar Will join Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक पदाधिकारी महायुतीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उद्धव ठाकरेंचे पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्या पाठोपाठ आता […]
Ahilyanagar 11 former corporators in Eknath Shinde Sena: संभाजी कदम,बाळासाहेब बोराडे, गणेश कवडे यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र,
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या महाकुंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी जाणार
96th birth anniversary of actor Late Ramesh Dev : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील (Entertainment News) अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या 96 व्या जयंती दिनानिमित्ताने (Marathi Movie) अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ (Ramesh Dev) असं नामकरण करण्यात आलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील […]
Jadhavar Group of Institutes : केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला.
MPSC Candidates Received Calls Offering Paper For 40 Lakh : परीक्षेपूर्वीच MPSC प्रिलिम्सच्या प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार (MPSC Exam) होत असल्याचं समोर आलंय. फक्त 40 लाख भरा आणि सरकारी नोकरी मिळवा, ‘रोहन कन्सल्टन्सी, नागपूर’ च्या नावाने व्हॉट्सअॅप बैठका घेऊन कॉल केले जात आहेत. मूळ कागदपत्रांची मागणी (MPSC) देखील केली जात आहे. हा फक्त फोन घोटाळा आहे की, […]
India Set To Develop Own Generative AI Model : भारत देखील AI मॉडेल्सच्या (AI Model) वेगवान शर्यतीत सामील होण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) घोषणा केलीय की, भारत (India) स्वतःचे एआय मॉडेल देखील तयार करेल अन् ते यावर्षी लॉन्च केले जाईल. एआय मॉडेल्सच्या तीव्रतेच्या शर्यतीत भारतानेही तयारी केलीये. केंद्रीय मंत्री […]
US Army Chopper : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अमेरिकन विमानातील सर्व 64 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
Nana Patole On Devendra Fadnavis : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु
गणेश नाईक. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याआधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ते शिवसेनेत (Shivsena) असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो. ठाणे, नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरतं होतं. पण मागच्या 10 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी नाईकांच्या वर्चस्वाला पद्धतशीर सुरूंग लावाला होता. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण नाईक आता पुन्हा मंत्री […]
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]
बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला सॅम उर्फ डेव्हिड सायबर गुन्हेगार निघाला असून त्याच आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय.
Aamir Khan : फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य फाळके (Ajinkya Phalke) दिग्दर्शित ‘इलू इलू’ (Ilu Ilu) या चित्रपटाची सध्या
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]
Ashutosh Kale : कोपरगाव मतदार संघाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव शहरात 28.84 कोटी निधीतून 100 बेडच्या उपजिल्हा
Suresh Dhas On DPDC Meeting: या प्रकरणाची लेखी तक्रार करण्यास अजित पवार यांनी सांगितले असून, लेखी तक्रार करणार आहे.
Mahakumbh Mela Fire In Prayagraj : महाकुंभामध्ये (Mahakumbh Fire) पुन्हा एकदा भीषण आग लागली. अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. महाकुंभातील सेक्टर 22 मध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. महाकुंभात आग लागल्यानंतर घटनास्थळी लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं सांगण्यात (Mahakumbh 2025) येतंय. यावेळी महाकुंभात (Uttar Pradesh) […]
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे
कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
अहमदनगरच्या नामांतराचा चांगलाच तापला असून उच्च न्यायालयाने केंद्रासह राज्य सरकारला म्हणणं सादर करण्याबाबत नोटीस बजावलीयं.
Maratha Reservation Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. आज अंतरवाली सराटीत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे मूळ दुखणं आहे. तीन-चार कामं करतो म्हणालेत. 2004 चा कायदा दुरूस्त (Maratha Reservation) करा. राज्यातला सरसकट मराठा कुणबी आहे. या […]
Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 ऐवजी
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या सहा दिवसाच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी सामूहिक उपोषण केलंय. इतके दिवस लागतील असं कोणाला (Maratha Reservation) वाटतंही नव्हतं. पण […]
Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. […]
Dhananjay Munde : बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मागील
अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आज एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.