- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
वाघ निघाले गोरेगावला, वाघ कसले वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघालेत, राऊतांच्या शिंदेना टोला
Sanjay Raut On Eknath Shinde वाघ निघाले गोरेगावला परंतु गोरेगावचे सर्व वाघ तर येथे बसले आहेत. देशभरातील सर्व वाघ हे सध्या या सभागृहात उपस्थित आहे. मग गोरेगावला कोण चालय असा विचार मी केला. परंतु गोरेगावला वाघ नाहीतर वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असा टोला यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब […]
-
नगरच्या सौंदर्यात भर पडणार…शहरात साकारणार म्युझिकल फाउंटन
Musical Fountain In Ahmednagar : नगर जिल्हा देखील विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊले टाकत आहे. ऐतिहासिक नगर शहराच्या विकासासाठी आता प्रशासन देखील सरसावले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र असून भाविकवर्ग दर्शनासाठी येत असतात. नगर शहरामध्ये ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर करण्यात आले. लवकरच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे […]
-
नगरच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा
Army Officer Aman Jagtap : फ्रान्स सरकारच्य वतीने दरवर्षी 14 जुलै रोजी ‘बॅस्टिल डे संचलना’चे आयोजन केले जाते. फ्रान्सच्या इतिहासात या दिवसाला फार मोठे महत्व आहे. यंदाच्या वर्षी ‘बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान मोदींसोबत भारतीय लष्कराची एक तुकडी फ्रान्समध्ये संचलनासाठी जाणार आहे. संचलनासाठी निवडण्यात […]
-
Kiran Mane: …अन् माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं; रितेश देशमुखच किरण मानेंशी खास कनेक्शन काय जाणून घ्या
Kiran Mane: मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (social media) कायमच सक्रिय असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची सतत काहीना काही माहिती आणि अनुभव फेसबूकवर (Facebook) शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. View this post on Instagram A post shared by Kiran […]
-
‘आम्हीही नाराजी व्यक्त केली पण आमच्यावर’.. कायदेंच्या पक्षप्रवेशावर पाटील स्पष्टच बोलले
Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे. मनिषा कायंदे या […]
-
मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्तांचे हत्यार? आदित्य ठाकरेंचा कडक इशारा
राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेत मोठे घोटाळे झाले आहेत. त्याची चौकशी करायला हवी, त्यासाठी आम्ही लोकायुक्ताकडे जाणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. (aaditya-thackeray-on-eknath-shinde-allegation-bmc) ५० खोकेवाल्यांचे मुख्यमंत्री हे मुंबईत बिल्डर मित्रांसाठी काम करत आहेत. रस्त्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करत आहे. […]
-
जाहिरातीची धास्ती अन् दिल्लीतून फोन : फडणवीसांच्या ट्विटचं कारण ठाकरेंनी सांगितलं
मुंबई : शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट एक दिवस आधीच केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना (UBT) च्या निशाण्यावर आले आहेत. घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीहून फोन आला असावा आणि त्यांनी ते ट्विट केलं असाव, असं म्हणतं शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते शिवसेना (UBT) च्या महाशिबीरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना […]
-
Titiksha Tawde: मराठी अभिनेत्रीने पहिल्या प्रपोजचा केला गौप्यस्फोट; म्हणाली, “त्याने माझी छेड काढली…”
Titiksha Tawde: कलाकारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक राहत असतात. (social media) कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून किंवा अनेक मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी देखीलचाहत्यांना शेअर करत असतात. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) हिने एक मजेशीर किस्सावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. View […]
-
भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट
Sushama Andhare : काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून सत्तार वादात सापडले. हे प्रकरण शांत होत नाहीच तोच ठाकरे गटाकडून कृषी विभागात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला. दरम्यान, […]
-
ब्रिटनमध्ये केरळच्या विद्यार्थ्याची हत्या : चार दिवसांत तीन भारतीयांची हत्या
Kerala student murdered in Britain : ब्रिटनमधील लंडनमध्ये शुक्रवारी एका भारतीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमेटने हत्या केली. अरविंद ससीकुमार (37) याच्या छातीत 25 वर्षीय सलमान सलीमने चाकूने वार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी दोघेही केरळचे रहिवासी होते. या घटनेसह ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांत तीन […]
-
व्वा… कमाई असावी तर अशी! विराट कोहलीची संपत्ती 1000 कोटींच्या पार, असा कमवतो बक्कळ पैसा
भारताचा स्टार विराट कोहली हा जगभरातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर 2.5 दशलक्ष फॉलोअर्ससह, कोहली सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक बनला आहे. आता विराट कोहली कमाईच्या बाबतीतही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या पुढे गेला आहे. कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये झाली आहे. स्टॉकग्रोनुसार कोहलीची एकूण संपत्ती रु. 1,050 कोटी आहे, जी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक […]
-
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा हल्लाबोल…
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचं म्हणत काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुखांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससर राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा आशिष […]
-
Photo : ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तमन्नाने केला कहर, पाहा फोटो
-
अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे
LetsUpp । Govt. Schemes अनुसूचित जाती प्रवर्गातील सभादांसाठी सहकारी तत्वावर संस्था उभारणी करून आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती करणे. BJP : मोदींची सभा भोवणार? भाजपच्या दोघांची आमदारकी धोक्यात योजनेच्या प्रमुख अटी : – ही योजना एकूण 1 ते 32 व 5 पुरक अटींच्या अनुषंगने राबविण्यांत येते त्यापैकी प्रमुख अटी खालील प्रमाणे- – या योजनेंतर्गत केवळ […]
-
निवडणुकीतून माघार! ‘काकागिरी’, ‘दादागिरी’ अन् ‘नानागिरी’ला आशिष देशमुख देणार आव्हान
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आज (18 जून) त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी आशिष देशमुख यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही आपण 2024 ची निवडणूक लढविणार […]
-
MP Election 2023 : सर्व्हे आला, धोका दिसला भाजपने थेट प्लॅनच बदलला
MP Election 2023 : मध्य प्रदेशात याच वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) अटीतटीच्या होतील अशीच चिन्हे दिसत आहेत. मात्र कोण बाजी मारणार याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप कोणतीही चूक करण्यास तयार नाही. त्यामुळेच यंदाही भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच प्रोजेक्ट करण्याचे जवळपास नक्की केले आहे. राज्यात भाजप दोन […]
-
Karan Deol Wedding : शुभमंगल सावधान! करण देओल अन् द्रिशा आचार्यचा शाही विवाहसोहळा संपन्न
Karan Deol Drisha Acharaya Wedding: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण याच्या लग्नाची सध्या चांगलीच जोरदार चर्चा सुरु आहे. (Bollywood) आज करण द्रिशा आचार्यसोबत विवाहबंधनात अडकला आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहेत. View this post on Instagram A […]
-
Heart of stone Trailer: बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलियाच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर रिलीज!
Alia Bhatt: आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart of stone Trailer) या हॉलिवूड सिनेमाची (Hollywood movies) जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच ती व्हिलनच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम चर्चेत असते. कधी तिच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. View this post on Instagram A post […]
-
BJP : मोदींची सभा भोवणार? भाजपच्या दोघांची आमदारकी धोक्यात
Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) प्रचारसभा भाजपच्याच उमेदवारांना महाग पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोदींची सभा आणि प्रचारासाठी झालेला खर्च मुदतीत सादर केला नाही तर अंकोला जिल्ह्यातील शिवराम हेब्बार आणि दिनकर शेट्टी यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. असे झाले तर त्यांची आमदारकीच नाही तर पुढील राजकारणही धोक्यात येऊ शकते. […]
-
The Archies : लव, फ्रेंडशिप अन् ब्रेकअप; ‘द आर्चीज’चा धमाकेदार टीझर रिलीज!
The Archies Teaser: झोया अख्तर दिग्दर्शित व रीमा कागदी निर्मित ‘द आर्चीज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (The Archies Teaser) स्टारकिड्सच्या या सिनेमाचे टीझर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर (social media) ‘द आर्चीज’ चा ट्रेलर व्हायरल होत आहे. View this post on Instagram A post shared by Suhana Khan […]
-
‘औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्यालाच प्रश्न विचारा’; राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार
Sanjay Raut criticized Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल औरंगदजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपला ठाकरे गटावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली असून भाजप नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी […]
-
Adipurush : वादग्रस्त संवाद बदलणार; प्रचंड टिकेनंतर निर्मात्यांचा मोठा निर्णय
Adipurush Movie Latest Update : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापासूनच या सिनेमावर चांगलीच टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. परंतु आता ‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ‘आदिपुरुष’ […]
-
‘हवेचा झोका बदलला की कचरा पुन्हा आमच्या दारात’; राऊतांची कायंदेंवर घणाघाती टीका
Sanjay Raut reaction on Manisha Kayande will join Shinde’s Shivdsena: ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया […]
-
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तो चांगलंच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे, व्हिएफएक्स व संवादासाठी वापरण्यात आलेल्या भाषेवर मोठा आक्षेप घेण्यात येत आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर सोशल मीडियातून (Social media) या सिनेमावर प्रचंड मोठ्या प्रमाणांत टीका केली जात आहे. अनेक चाहत्यांनी सुद्धा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री केतकी […]
-
“माझ्या आयुष्यातील 4 वर्ष ‘फुकट’ गेली” : आणखी एका बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ
मुंबई : शिवसेना (UBT) ची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. वर्धापनदिन अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यातील 4 वर्ष फुकट गेली, असं म्हणतं माजी आमदार आणि शिवसेना (UBT) चे उपनेते शिशिर शिंदे […]
-
विदर्भात भाजपला मिळाला आक्रमक शिलेदार; आशिष देशमुखांचा गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला विदर्भात आक्रमक शिलेदार मिळाला आहे. Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव… आशिष देशमुख यांनी […]
-
Adipurush: फ्लॉप की हिट? जाणून घ्या आदिपुरुष सिनेमाची दुसऱ्या दिवसाची कमाई
Adipurush Movie: अभिनेता प्रभास, सैफ अली खान व क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असणारा आदिपुरुष (Adipurush Movie) या सिनेमाला ट्रॉलिंग आणि विरोध असतानाही या सिनेमाची ओपनिंग जबरदस्त झाली आहे. (Om Raut) हा सिनेमा हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपयांची […]
-
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र
Maharashtra Politics : शिवसेनेचा वर्धापन अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. उद्याच (19 जून) शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश […]
-
उत्तर भारतात उष्णतेचा कहर; UP, बिहारमध्ये उष्माघाताने 48 तासांत तब्बल ९८ जणांचा मृत्यू
दिल्ली : उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे तब्बल 98 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील उत्तर प्रदेशात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मृत्यूंची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने डॉक्टरांची एक समिती गठीत केली असून लवकरात […]
-
Adipurush’च्या वादावर ओम राऊतने एकाच शब्दांत उत्तर दिलं, ‘जय श्री राम…’
Om Raut On Adipurush Movie : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अनेक वेगवेगळ्या कारणाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून जोरदार चर्चेत आला आहे. देशभरातील सिनेप्रेमी हा सिनेमा बघून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या दिल्लीतील स्क्रीनिंगला दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) हजेरी लावली होती. त्यावेळी या सिनेमाच्या कॉन्ट्रोवर्सीविषयी बोलत असताना ओम राऊत म्हणाला की,”जय श्री राम…” […]
-
मोदी सरकारच्या हालचाली अन् मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक; ‘या’ महिन्यात मिळणार मुहूर्त
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. मंत्र्यांची वक्तव्ये आणि सरकारच्या हालचाली यांवरून तशी शक्यता वाटत होती. पण, आता मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची काळजी वाढविणारी बातमी आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. सूत्रांकडून […]
-
Father’s Day 2023 : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बाप-लेकाच्या प्रसिद्ध जोड्या
Father’s Day 2023 : ‘फादर्स डे’ (Father’s Day) निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi movies) सुप्रसिद्ध बाप-लेकांच्या आकर्षक जोड्या… ‘फादर्स डे’ (Father’s Day) हा दिवस बापाचा आणि मुलांच्या नात्यासाठी खास असतो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स-डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत, बॉलिवूड आणि मराठी […]
-
Today Horoscope: ‘मिथुन’ राशीच्या लोकांची आरोग्य आणि व्यवसायाची स्थिती खूप चांगली राहील
Horoscope Today 18 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे तरूण नोकरीच्या (Job) शोधात फिरत आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात भरपूर नफा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकार्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मेष (Aries Horoscope Today): आज […]
-
सांगली हादरली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भररस्त्यात निर्घृण खून; हल्लेखोरांनी अख्खी बंदूकचं केली रिकामी
सांगली : येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालण्यात आल्या. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (17 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli crime, NCP Worker Nalasab Mulla shoot and dead in Sangli […]
-
औरंगजेबाच्या कबरीला भेट : प्रकाश आंबेडकर- इम्तियाज जलील यांचे सुर पुन्हा जुळले…
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. अशात छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी मात्र आंबेडकर यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. यामुळे आपल्या जुन्या मित्रपक्षासोबत आंबेडकर यांचे सुर पुन्हा जुळल्याचे […]
-
नगरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न; ख्रिश्चन महिलांनी घरात येऊन कपाळावर तेल लावलं, विरोध केल्यानंतर म्हणाल्या…
धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याचा प्रकार अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात उघड झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील दौंड इथल्या तीन महिलांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांकडून तीन महिलांना अटकही करण्यात आली आहे. तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं… नेमकं काय घडलं? श्रीगोंद्यातल्या काष्टी इथं प्रकाश मदरे त्याच्या आई आणि भावासह राहतो. […]
-
तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं…
औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही नोकऱ्या करीत होतात की नाही हे आधी सांगा, आम्ही तर दरबारात साधं चोपदारही नव्हतो, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाजाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकरालं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी काल छत्रपती संभाजीनगरमधील औरंजेबाच्या कबरीला भेट दिली.. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता […]
-
Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रस्ता वाहून गेला, लष्कराने 3500 पर्यटकांना वाचवलं…
Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं आहे. भूस्खलनामुळे सिक्कीममधील मुख्य रस्ते बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक अडकले होते. भूस्खलनामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं असून लष्कराने आत्तापर्यंत 3 हजार 500 पर्यटकांची सुटका करण्यात आलीय. Troops of Trishakti Corps provided assistance to about 3500 tourists near Chungthang in […]
-
Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव…
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवल्यानंतर राजस्थानमध्ये दाखल झालं आहे. वादळी वाऱ्यासह राजस्थानात धो-धो पाऊस बरसत आहे. राजस्थानच्या विविध जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा राजस्थानला चांगलाच बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा काल रात्रीपासून राजस्थानमधील शेवडा, धनाळ, धोरिमाण्णासह […]
-
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
LetsUpp l Govt. Schemes राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या तिकीटावर…..; संजय मंडलिक यांची स्पष्टोक्ती लाभाचे स्वरूप : प्रतिमहिना लाभार्थींना 600 रु /- प्रतीमहा निवृत्तीवेतन मिळते. शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? […]
-
अक्षयला न्याय मिळला पाहिजे, सरकारच्या निषेधार्थ रिपाईचे मुंडन आंदोलन
अहमदनगर – महाराष्ट्रात जातीय अत्याचारामध्ये झालेली वाढ व अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) खून प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) (Republican Party of India) वतीने शहराच्या मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करण्यात आले. रिपाईच्या पदाधिकार्यांनी मुंडन करीत सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. (Akshay Bhalerao should get justice, Mundan […]
-
अमित शाहंनी आम्हाला शब्द दिला आहे… ; भाजपच्या तिकिटावर लढण्याच्या चर्चांवर मंडिकांचे उत्तर
Sanjay Mandalik : कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली होती. अखेर या वादावर पडदा पडला. दरम्यान, भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी कोल्हापूरच्या जागेवर भाजपने दावा केला तर भाजप निवडणूक लढवेल आणि संजय मंडलिक यांना भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगितले तर आम्हाला त्यांचा प्रचार करायला आवडेल, […]
-
Ashes 2023: उस्मान ख्वाजाचे शानदार शतक, इतिहास रचत संपवला 8 वर्षांचा दुष्काळ
Ashes 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस 2023 चा पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडने 8 बाद 393 धावा करून पहिला डाव घोषित केला. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याने 152 चेंडूत नाबाद 118 धावांचे योगदान दिले. जो रूटने आपल्या शतकी खेळीत 7 चौकार […]
-
शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? कोल्हापुरातील वातावरण तापलं
आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भापजसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक जागांची चाचपणी राजकीय पक्ष करत आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी देखील पक्षांनी चाचपणी सुरू केली. कोल्हापुरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) हे कॉंग्रेसच्या […]
-
CM शिंदेंचे बंड अन् एक वर्ष… राष्ट्रवादीने घोषित केला ‘गद्दार दिवस’
महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या 20 जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्त हा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिवस म्हणून पाळणार आहे. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व […]
-
पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी देणार राजीनामा, चर्चांना उधाण
पारनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे पुढील आठवडयात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आ. नीलेश लंके यांच्याकडे आपण राजीनामा सुपूर्द करणार असे औटी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. (Parner Mayor Vijay Ooti will resign) यावेळी बोलताना औटी म्हणाले, सव्वा वर्षासाठी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष […]
-
क्रिकेटनंतर रायडू आता राजकारणात? घेतली जगन मोहन रेड्डीची भेट
अंबाती रायडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता, पण आता तो राजकारणात उतरणार आहे. अंबाती रायडू आंध्र प्रदेशातील कृष्णा किंवा गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, असे मानले जात आहे. आयपीएल 2023 सीझनपूर्वी अंबाती रायडूने या सीझननंतर राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी, आता अंबाती रायडू […]
-
ब्रृजभूषण सिंह यांच्या कार्यक्रमात राडा, ताफ्यावरही दगडफेक; व्हिडिओ व्हायरल
Brijabhushan Sharan Singh : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्या कार्यक्रमात आज मोठा गदारोळ झाल्याचा प्रकार समोर आला. ब्रृजभूषण उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सेल्फी काढण्यासाठी दोन गटात राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. (Ruckus […]
-
गुंडाला हाताशी धरून नगरमध्ये जागा लुबाडण्याचे षडयंत्र सुरू…
गुंड प्रवृत्तींच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी उघडकीस आणला असून नगर शहरातील नागरिका समवेत असे प्रकार जर त्यांच्या बाबतीत घडले असतील तर उघडपणे सांगावेत असे आव्हान करण्यात आले व शहरामध्ये भुमाफिया गरिबांच्या जागा लुबाडण्याचा प्रयत्न करत असून […]
-
राज्य सरकारची आडकाठी, भाईंदरमधील १६ इमारतींचे बांधकाम ठप्प, ४ हजार झोपडीधारकांना फटका
भाईंदर : केंद्र सरकारने बीएसयूपी योजना (BSUP Scheme) गुंडाळल्याने बेघर होण्याच्या मार्गावर असलेल्या भाईंदरमधील हजारो गोरगरीबांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी १५० कोटींच्या कर्जाला मंजुरी दिली होती. यानंतर रखडलेली इमारतींची कामे प्रगतिपथावर होऊ लागली. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या या रकमेतील उर्वरित ११० कोटींपैकी छदामही […]
-
केएल राहुल मैदानात परतण्यासाठी घेतोय मेहनत , फोटो पाहून तुम्ही ही कराल कौतुक
-
मराठवाड्याचं पाणी बारामतीनं अडवलं? फडणवीसांच्या आरोपावर अजितदादांचं उत्तर
Ajit Pawar replies Devendra Fadnavis : मराठवाड्याचे पाणी बारामतीत अडवले होते. पण आमचं सरकार आल्यानंतर ते पाणी पुन्हा मराठवाड्याला देण्याचं काम सरकार करत आहे, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर टीका केली होती. याच टीकेवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. पवार यांनी […]
-
नगरकरांसाठी मोठी बातमी! सीना नदीची हद्द निश्चितीची मोहिम पूर्ण
अहमदनगर – सीना नदीची (Sina River) हद्द निश्चितीसाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका अतिक्रमण विभाग, कुकडी पाटबंधारे विभाभ आणि भूमिअभिलेख विभाग अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करत होते. अखेर ही मोजणी पूर्ण झाली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द (border of the Sinai River)ठरवली जाणार आहे. (Sina river demarcation mission completed; The limits will […]
-
‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल
Adipurush : प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. मात्र, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमध्ये शाहरुख खान आणि गायत्री जोशी यांचा ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक म्हणतात की, आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण […]
-
राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता 698 शस्त्रक्रिया; चौकशी समितीचा ठपका
Dr. TatyaRao Lahane : काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुप्रसिद्ध जे.जे. रुग्णालयातील (J.J. Hospital) निवासी डॉक्टरांनी अनेक आरोप करत आंदोलनचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर विविध पदांवर कार्यरत असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिले होते. प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. TatyaRao Lahane) यांनीही आपला राजीनामा दिला होता. यामुळे वैद्यकीय जगतात खळबळ उडाली होती. यानंतर राज्य सरकारने या […]
-
देवेंद्रजी, तुमची महाशक्ती सावरकरांना भारतरत्न कधी देणार? दानवेंचा रोखठोक सवाल
Ambadas Danve : कर्नाटक सरकारने आधीच्या भाजप सरकारने केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द केला तसेच सावरकर, हेडगेवार यांच्यावरील धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का, असा सवाल करत महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती. […]
-
काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा
Dhananjay Mahadik : आगामी काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. त्यावेळी तुम्हाला मोठा धमाका पाहायला मिळेल, असा दावा भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. खासदार महाडिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेल्या या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kolhapur BJP MP Dhanajay mahadik […]
-
संजय मंडलिक ‘कमळावर’ लढणार? कोल्हापूर घेत भाजपने कल्याणचा दावा सोडल्याची चर्चा
कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडण्याच्या बदल्यात कोल्हापूर लोकसभेची जागा भाजपकडे गेली आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. (shivSena Sanjay Mandlik bjp Kolhapur Lok Sabha […]
-
महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट
Ajit Pawar on Lok Sabha Seat Sharing : राज्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या जागा कोणासाठी जास्त फायदेशीर ठरतील याचाही विचार सुरू आहे. त्यातच मतदारसंघांबाबत राजकीय नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी तसेच शिंदे-भाजपात खटके उडत असल्याच्याही बातम्या येत आहेत. […]
-
लंडनमध्ये विराट-अनुष्का किर्तन ऐकण्यात दंग; व्हिडीओ व्हायरल
Virat Kohali and Anushka Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का किर्तन […]
-
CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य; ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड
Chandrasekhar Bawankule : 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. या सत्तांतराविषयी आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. काल ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी अमित शाह यांनी सत्तांतराच्या एक महिना आधीच एकनाथ शिंदेंना मुख्यंत्री करायचं ठरवलं होतं, असा दावा केला. तर आज […]
-
मित्रानेच केली ठाकरेंची कोंडी; औरंगजेबाच्या मजारीला दिली भेट
Prakash Aambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची मजार आहे. याठिकाणी येत आंबेडकरांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली. यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने […]
-
शरद पवार ज्येष्ठ नाही तर वयोवृद्ध नेते, सदावर्तेंनी पुन्हा डिवचले!
Sadavarte Criticized Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना सहकारी बँकेतून बाजार बुणग्यांना कष्ट करणाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार काळजी नाही. स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार (Sharad Pawar) ज्येष्ठ नाहीत तर ते फक्त वयोवृद्ध नेते आहेत, अशी टीका […]
-
पुणे – नाशिक महाममार्गावर शिवशाहीबसला आग…, पाहा व्हिडिओ
सध्या बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना चाकण – नाशिक महामार्गावर घडली आहे. चाकण – नाशिक महामार्गावर असणाऱ्या चाकण येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही बस नाशिकहून पुण्याला जाताना ही आगीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. […]
-
अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा
कल्याण : “ही युती एका विचारने झाली आहे. स्थानिक पातळीवर काही गोष्टी घडत असतात. त्याचा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणतं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे” यांनी मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये झालेला वाद हा अत्यंत किरकोळ असल्याचं म्हटलं आहे. ते कल्याण पूर्वमधील लोकग्राम उड्डाण पुलाच्या भूमिपुजनानंतर बोलतं होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघात […]
-
मोठी बातमी : पुण्यात खळबळ! वारजेत 21 वर्षांच्या मुलावर भरदिवसा गोळीबार
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा […]
-
Nitin Gadkar | Balasaheb Thorat : जेव्हा काँग्रेस नेत्याला भाजप नेत्याचं कौतुक करायला शब्द कमी पडतात…
Balasaheb Thorat On Nitin Gadakari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी कायम सांगितले आहे की पक्षबदल हा योग्य नसतो, असे म्हणत थोरातांनी गडकरींचे कौतुक केले आहे. याआधी एका आपल्या भाषणात बोलताना […]
-
महाराष्ट्रात असं आधी कधीच घडलं नाही, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
Ajit Pawar : ‘राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार एकटेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे पाच ते सहा मंत्री भ्रष्ट आहेत. आजही कोकणात टँकर सुरू आहेत. जातीय दंगली तेढ वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जनतेला तुमच्या नौटंकीचे काहीच देणेघेणे नाही. हे सरकार सत्तेत […]
-
‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठं काही घडेल, इतकं हे सरकार तकलादू नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तर सीएम एकनाथ शिंदे यांनी आमची15-20 वर्षांपासून मैत्री आहे. हा […]
-
Adipurush: ‘आदिपुरुष’मध्ये एकनाथ शिंदे आहेत का? चाहत्यांकडून मुख्यमंत्र्यांची थेट वानराशी तुलना, म्हणाले…
Adipurush: बहुचर्चित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. रामायणावर (Ramayana) आधारित असलेल्या या सिनेमाचे प्रेक्षक प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी सिनेमाचे शो हाऊसफूल (Housefull) झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु हा सिनेमा चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचे चित्र देखील बघायला मिळाला आहे. https://twitter.com/xavvierrrrrr/status/1669588659698552832?s=20 ‘आदिपुरुष’ला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केले आहे. सध्या सोशल मीडियावर (Social […]
-
मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
Shrikant Shinde On Aditya Thackeray : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-भिवंडी (Kalyan-Bhiwandi)लोकसभा मतदारक्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटासह, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या डेव्हलपमेंटवरुनही खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील सर्वसामान्यांच्या बेसिक समस्या सोडवू शकले नाहीत, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला बेसिक गोष्टी मिळत नाहित आणि नाईट लाईफ थोपवण्याचं […]
-
Ashes 2023: जो रूटने कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक पूर्ण करत रचला इतिहास
Ashes 2023 : अॅशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. रूटला तब्बल 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावता आले आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात रुटच्या बॅटने 157 चेंडूत 118 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात त्याने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. यासह, आता […]
-
Ameesha Patel Case: ‘गदर 2’ च्या रिलीजआधी तोंड लपवून कोर्टात पोहचली अमिषा पटेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Ameesha Patel Surrende : ‘गदर-2’ मुळे सध्या जोरदार चर्चेत असलेली बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने शनिवारी रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. कोर्टाने अमिषा पटेलला 21 जून रोजी पुन्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Civil Court) अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर अमिषा पटेल ही […]
-
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल रांची कोर्टात सरेंडर, 2013 मध्ये केलं होतं ‘हे’ कांड
Amisha Patel Surrender : ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ या चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तिला रांचीच्या न्यायालयात हजर राहावे लागले. फसवणूक प्रकरणात अमिषाला जामीन मिळाला आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश […]
-
Kunal Raut हटाव मोहिम; युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा, खुर्च्यांची फेकाफेकी
Maharashtra Youth Congress : युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या […]
-
BAN vs AFG: बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव करत,112 वर्षाचा जुना विक्रम मोडला
BAN vs AFG: ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. 21 व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 146 धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 4 विकेटच्या मोबदल्यात 425 धावा करत अफगाणिस्तानला केवळ […]
-
केसरकरांनी दिली ऑफर पण, अजितदादांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र तरीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी त्यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. […]
-
अनुदान केंद्र सरकारचं अन् गवगवा भाजपचा; अनुदानित खतांच्या पिशव्यांवर BJP चा प्रचार
BJP Campaign : मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. पक्षाच्या प्रचारासाठी विविध शकला, हातखंडे वापरत असतात. आगामी वर्षात लोकसभेसह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हेच लक्षात ठेऊन यंदा अनुदानित खतांची (subsidized fertilizers) विक्री करताना केंद्र सरकारने भाजपचा (BJP) प्रचार करण्यासाठी खतांच्या पिशवीवरच ‘भाजप’ असं नाव छापलं आहे. केंद्र सरकारच्या जाहिरातीच्या […]
-
Cricket : एकाच ओव्हरमध्ये डबल हॅट्रिक; 6 बॉल्समध्ये घेतल्या 6 विकेट
England Cricket : क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे, यात शंका नाही. एका षटकात, जिथे फलंदाज कधी-कधी सलग 6 षटकार मारतात, तर गोलंदाजही एका षटकात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम करताना दिसतात. पण या दोन्ही गोष्टी अनेकदा पाहायला मिळत नाहीत. तर इंग्लंडमध्ये 12 वर्षांच्या मुलाने असा पराक्रम केला आहे जो कोणत्याही गोलंदाजाला करणे जवळपास अशक्य आहे. इंग्लंडच्या […]
-
Adipurush: सिनेमात भाव खाऊन जातेय ही मराठमोळी अभिनेत्री, म्हणते “जे आयुष्यात कधी केलं नाही…”
प्रेरणा जंगम Adipurush: सध्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मिडीयावर (Social media) या चित्रपटाला ट्रोलही केलं जात आहे. रामायणापासून (Ramayana) प्रेरित या चित्रपटाच्या कथेत राघव, शेष, जानकी, रावण अशी पात्रांची नावे देण्यात आली आहे. अभिनेता प्रभास, क्रिनी सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त […]
-
श्रीकांत शिंदेंचा आक्रमक बाणा; भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतले धारेवर
Shrikant Shinde Kalyan Melava : कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आज कल्याणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ठाकरे पिता-पुत्रासह राऊत कुटुंबालाही टार्गेट केल. जाहिरात वादावरून दोन्ही नेत्यांकडून पूर्णविराम […]
-
सतेज पाटलांनी केली ठाकरेंची कोंडी; ताकदीच्या आधारावर काँग्रेसने ठोकला मजबूत दावा
कोल्हापूर : “काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यात कोल्हापूरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसने लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न […]
-
पवारांचं स्वप्न, प्रफुल्ल पटेलांचा दावा, ”चिनू’ चं उदाहरण देत भाजपकडून खिल्ली
Keshav Upadhyay on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1996 मध्येच देशाचे पंतप्रधान झाले असते असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. पटेलांच्या त्या दाव्याची भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, ‘चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला.’ तशी पवारांची […]
-
PUBG Game : मुंब्य्रापाठोपाठ संगमनेरमध्ये पोहचले धर्मांतराचे ऑनलाईन रॅकेट
Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]
-
‘जोड मजबूत पण, तोंड विरुद्ध दिशेला, काय मजबूरी?’ मनसे आमदाराचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
Raju Patil : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आणि टीका अजूनही थांबलेल्या नाहीत. पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे जाहीरपणे सांगितल्यानंतरही राजकीय नेत्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खोचक ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे. […]
-
आशिष देशमुखांना पाच वर्षांतचं उपरती; विदर्भाच्या विकासासाठी भाजपचं
Aashish Deshmukh On BJP : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे उद्या ( 18 जून ) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी त्यांनी आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आशिष देशमुख यांनी 2014 साली राष्ट्रवादीचे नेते आणि आपले काका अनिल देशमुख यांना काटोल […]
-
Letsupp Special : पक्ष बदलले पण वैर नाही! केदार विरुद्ध देशमुख संघर्षाची धार तीव्र होणार?
सालं होतं 2009. विधानसभा निवडणुका चालू होत्या. राज्यातील विविध मतदारसंघामध्ये चुरशीचे वातावरण होते. एकमेकांना आस्मान दाखविण्यासाठी डावपेच आखले जात होते. यात सगळ्यात चर्चेची निवडणूक ठरत होती ती सावनेर विभानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख भाजपमधून काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार यांना आव्हान देत होते. (ex MLA Ashish Deshmukh […]
-
Nawab Malik : “एका किडनीने जगणारे अनेक जण आहेत, मलिकही…” : जामीन अर्जाला ईडीचा विरोध
मुंबई: एका किडनीने जगणारे अनेक जण आहेत, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (16 जून) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला तीव्र विरोध केला. मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयासमोर सुरु असलेसी सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. (Enforcement […]
-
Adipurush: ‘आदिपुरुष’मधील वादग्रस्त VFX ची निर्मिती करणारा मराठमोळा प्रसाद सुतार आहे तरी कोण?
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चांगलीच जोरदार चर्चा होती. टीझर आणि ट्रेलर आल्यावर आदिपुरुष सिनेमातील VFX देखील खूप चर्चेत होते. VFX वर चाहत्यांनी टीकाही केली होती. पण या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर नेमकं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण सुपरव्हायजर प्रसाद सुतार (Prasad […]
-
जयंत पाटलांचे शिंदे-फडणवीसांना खरमरीत पत्र; ‘त्या’ आठ घटनांचा केला उल्लेख
Jayant Patil On Ekanth Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय […]
-
‘शिंदेंची शिवसेना जत्रेतली, त्यांचे तंबू उठण्याची वेळ आली’; शिंदे गटाच्या टीझरवर राऊतांचा घणाघात
Sanjay Raut News : शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने एक टीझर लाँच केला आहे. या टीझरवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत […]
-
Bigg Boss: नवाजचं घर सोडून आलिया सिद्दकी थेट बिग बॉसच्या दारात; दिसणार 12 दिग्गज चेहरे
Bigg Boss OTT 2 Contestants: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) हा लोकप्रिय कार्यक्रम आजपासून चाहत्यांना भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, (Salman Khan) याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) हा कार्यक्रम चाहत्यांना आता जिओ सिनेमावर […]
-
सुप्रियाताई, जयंतराव की अजितदादा; राष्ट्रवादीचे नवे कार्याध्यक्ष पटेलांच्या मनातील भावी CM कोण?
Prafull Patel On NCP CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे यावर प्रफुल्ल […]
-
राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं
Prafulla Patel on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत जे रोज प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) किती महत्व दिले जाते, याचाही खुलासा पटेल यांनी केला. पटेल म्हणाले, संजय राऊत यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून काही विधान […]
-
Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्रानंतर विनेश फोगाटची कविता चर्चेत, ‘सुनो द्रौपदी..’
Wrestlers Protest : भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Wrestler Vinesh Phogat) आता नवीनच एक कविता पोस्ट केली आहे. विनेश फोगाटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या कवितेचा फोटो शेअर (Share photos) केला आहे. तसेच […]
-
बाल शिवसैनिक ते युवा सेना, ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ
Ayodhya Pol : शिवसेनेच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी […]



































































































