- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
केंद्र सरकारकडून ‘या’ महिन्यापर्यंत कांदा निर्यातीवर बंदी, शेतकरी आक्रमक, लिलाव पाडले बंद
Onion Export: केंद्राने स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion prices) नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा निर्यातबंदीचे हत्यार उपसले आहे. ही बंदी पुढील वर्षी मार्चपर्यंत लागू राहणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती मिळताच राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी लिलाव थांबले आहेत. महामार्ग रोखल गेले. केंद्राच्या […]
-
‘प्रकाश आंबेडकरांसाठी कोणतीही दारं बंद नाहीत’; वडेट्टीवारांनी एकदाचं सांगून टाकलं
Vijay Wadettivar : नागपूरमध्ये विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आगामी निवडणुकाही येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मोठं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी (Prakash Ambedkar) कोणतीही दारं बंद नसल्याचं […]
-
‘इतका स्नेह संबंध, मग पत्र का लिहावं लागलं?’, फोटो ट्वीट करत मनसेचा फडणवीसांना टोला
MNS on Devendra Fadanvis Letter : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादीत असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर दाऊतच हस्तक असा आऱोप केला होता. दरम्यान, आता मलिक जामीनावर बाहेर असून काल त्यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरूण एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचं, असा […]
-
आयटीआय आणि इंजिनिअर्संना नोकरीची संधी, RITES मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
RITES Recruitment 2023: आज पात्रता असूनही अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळं प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Rail India Technical and Economic Service Limited (RITES) अंतर्गत शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. […]
-
‘फडणवीसांनी पत्र लिहिलं हा आश्चर्याचाच भाग’; जयंत पाटलांची टोलेबाजी
Jayant Patil On Devendra Fadnvis : सध्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर नवाब मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचं पत्रच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) लिहिलं. त्यावरुन शरद पवार पवार […]
-
दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक, अॅपलचा धक्कादायक अहवाल
Personal Data Leak : काही दिवसांपूर्वी भारतीयांचे आधार कार्ड आणि पासपोर्टची माहिती चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. शिवाय, आजचा युग हे डिजीटलचं युग असून अनेकदा डेटा लीक झाल्याच्या घटना घडल्या. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीपफेक, हॅकिंग आणि माहिती सुरक्षा अशा विविध पैलूंवर चर्चा सुरू असतानाच अॅपलने (Apple) एक अहवाल उघड करून धक्कादायक माहिती दिली. त्या […]
-
‘अजित पवार गटाचा चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न’; शरद पवार गटाचा आरोप
Ncp Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या मुद्द्यावरुन सुनावणी सुरु होती. अखेर आज दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता निकाल हाती येणार आहे. आजच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) गंभीर आरोप केला आहे. सुनावणीदरम्यान संघटनात्मक चाचणीपासून अजित पवार गट (Ajit Pawar Group) पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]
-
पिंपरी-चिंचवडमधील दुर्घटनेची होणार उच्चस्तरीय चौकशी, सरकारकडून किती आर्थिक मदत मिळणार ?
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तळवडे येथील फायर कँडल बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहे. हा कारखाना विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. या घटनेची आता सरकारस्तरावर दाखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे […]
-
Ravanth Reddy : मुख्यमंत्री होताच रेवंथ रेड्डींनी दिला राजीनामा?
Ravanth Reddy : तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Ravanth Reddy) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. रेवंथ रेड्डी 2019 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून उतरले होते. या निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर लोकसभेवर गेले होते. त्यानंतर आता तेलंगणात काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता आल्यानंतर रेवंथ रेड्डी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर […]
-
Sanjay Raut Vs Nitesh Rane : आता मोईत्रानंतर संजय राऊतांचा नंबर, नितेश राणेंकडून ट्वीट
Nitesh Rane : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी […]
-
महुआ मोईत्रांची खासदारकी जाण्यामागे कारणीभूत असणारे हिरानंदानी कोण?
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी (cash for query) विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात आचार समितीच्या अहवालानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. महुआ मोइत्रावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न […]
-
रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 106 कोटींचं ड्रग्ज जप्त
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली एमडी ड्रग्ज (MD Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नावाने हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. यामध्ये 106 कोटी 50 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यानो, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची […]
-
भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची नोटीस, हे आहे कारण…
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) भाजपने तीन राज्यांत यश मिळाले आहे. या निवडणुकांसाठी भाजपने आपल्या 21 खासदारांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांनी राजीनामा दिला होता. आता राजीनामा दिलेल्या खासदारांना दिल्लीतील सरकारी बंगले 30 दिवसांत रिकामे करण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) […]
-
Vijaypat Singhania यांनी देशातील प्रत्येक आई-वडिलांना दिलेला संदेश काय बोध देतो ? LetsUpp Marathi
12000 कोटी रुपयांच्या रेमंड कंपनीचे कधीकाळी मालक असलेले विजयपत सिंघानिया आज लाचार जिणं जगत आहेत. विजयपत सिंघानिया यांच्यावर अशी वेळा का आली? सिंघानिया आणि रेमंड यांचा इतिहास आणि विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात नेमका काय वाद आहे ? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
-
नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!
(Devendra Fadnavis on Mawab Malik) : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढणार, याविषयी शंका नव्हतीच. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात भाजपने आपल्या मित्रपक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला लगेचच दिला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बाॅस असल्याचेही सिद्ध झाले. त्याला निमित्त ठरले […]
-
काँग्रेस खासदाराच्या घरी सापडलं 200 कोटींचं घबाड; मशीनने पैसे मोजून ट्रकमधून नेल्या नोटा…
Congress MP Dheeraj Sahu : मागील काही दिवसांपासून आयकर विभागाने छाप्यांचा जोरदार धडाका सुरु केला आहे. अशातच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहु (Dheeraj Sahu) यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 200 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याना चक्क ट्रकमधून नेण्यात आल्या आहेत. देशवासी इन […]
-
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाहीतर…? मनोज जरांगेंनी जाहीर केली भूमिका
Manoj Jarange Patil : कायद्याच्या पदावरुन बसलेले असताना येवल्याचा तो माणूस मराठा सामाजाचे (Marath Reservation) वाटोळे करायला निघालाय. कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत तेढ निर्माण केला जातोय. तो एकटाच आहे. बाकीच्यांना दोष देऊ नका. ते बिचारे नाईलाजाने येतात. परंतु त्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवायच्या आहेत. मराठा समाजाने त्याचे हे स्वप्न पूर्ण करुन […]
-
एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; ठाकरे गटाने शिंदेंना खिंडीत पकडलं
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात (Shiv Sena MLA disqualified) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारपासून नागपुरात सुरू झाली. आज दोन सत्रात सुनावणी झाली. पहिल्या सत्राच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. यावेळी ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात आला. एकनाथ शिंदेंना (Eknath […]
-
Sonu Nigam: ‘सुन जरा..’ गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी? चोरीच्या आरोपावरून नव्या वादाला फुटलं तोंड
Sonu Nigam: सोनू निगम (Sonu Nigam) हा बॉलिवूडमधील (Bollywood) अत्यंत प्रतिभावान गायक आहे. 90 आणि 2000 चं दशक सोनूने जोरदार गाजवलं. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळालं. (Singer ) चित्रपटात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून […]
-
खासदारकी गेलीयं आता Mahua Moitra नेमकं काय करणार? पाच पर्याय आले समोर
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणी (cash for query) विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यावरुन आता ऐन थंडीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. अशातच आता महुआ मोईत्रा खासदारकी गेल्यानंतर नेमकं काय करणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय असणार? याचीच सर्वत्र चर्चा रंगू लागली […]
-
दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा
Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर निलंबनावरुन दिल्लीतील राजकारण तापले आहे. मोईत्रा यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशात काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) विदेश दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2023) निकालानंतर राहुल गांधी यांचा नियोजित […]
-
‘राऊत बळीचा बकरा’, ‘मी बकरा नाही वाघ’; नीलम गोऱ्हेंना राऊतांनी पद्धतशीर सांगितलं
Sanjay Raut Vs Neelam Gorhe : शिवसेनेच्या सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गोटात गेलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) बळीचा बकरा म्हणत सडकून टीका केली. त्यावर संजय राऊतांनीही गोऱ्हेंना पद्धतशीर उत्तर […]
-
नॅशनल क्रश रोहित सराफचे 5 पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स; पाहा फोटो…
-
दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी, बाळासाहेब थोरातांचा विखेंवर गंभीर आरोप
नागपूर : दुधाचे दर (Milk rates) २५ रुपयांच्या खाली आहेत, राज्यभरात आंदोलने आणि मोर्चे निघत आहे. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही. उलट दुग्धविकास मंत्री राज्यातल्या दुधात भेसळ आहे, असं सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर आरोप कॉंग्रेस […]
-
Toxic Title Teaser: हातात बंदूक अन् तोंडात सिगारेट; यशच्या ‘टॉक्सिक’चा टायटल टीझर आऊट
Toxic Title Teaser: ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश (Yash ) याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ (Rocky Bhai) या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याची एक जळक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता आगामी सिनेमाचे […]
-
ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या
Mamta Banarji : महुआ मोईत्रावर (Mahua Moitra) अन्याय झालायं, ही लोकशाहीची हत्याच असल्याचं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarji) यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कॅश फॉर क्वेरी प्रकरणी (cash for query) विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यावरुन आता ऐन थंडीत संसदेच्या हिवाळी […]
-
पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू
Firecracker warehouse fire : पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग (Firecracker warehouse fire) लागली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. आगीची मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील […]
-
गौतम गंभीरवर आरोप करणे श्रीशांतला पडले भारी, एलएलसीने पाठवली कायदेशीर नोटीस
Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) सामन्यादरम्यान दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत (Sreesanth) यांच्यात मैदानावर झालेल्या वादानंतर एस श्रीशांतला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर श्रीशांतने गंभीरच्या विरोधात […]
-
विरोधकांच्या सभात्यागाचा सरकारने घेतला फायदा; कसिनो नियंत्रण विधेयक केलं मंजूर
Casino Control and Tax Control Bill : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सभागृहाने महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर नियंत्रण विधेयक (Casino Control and Tax Control Bill) विधानसभेत मंजूर केल्यचाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली. Mahua Moitra : ‘माझ्याविरोधात कोणताही […]
-
Mahua Moitra : ‘माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण..,’; खासदारकी गेल्यानंतर महुआ मोईत्रांनी स्पष्ट सांगितलं
Mahua Moitra : माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण मी गौतम अदानींचा मुद्दा उठवला, पुढील काळातही उठवणारच.. माझ्याविरोधात कोणताही रोख स्वरुपातील पुरावा नसल्याचं विधान तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी स्पष्ट केलं आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. #WATCH | "This Lok Sabha has also […]
-
Stock Market : RBI चा निर्णय पावला! ‘निफ्टी’चा नवा पत्ता 21000; सेन्सेक्सचीही घोडदौड
Stock Market Increase : भारतीय रिजर्व बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आज शेअर बाजारात (Stock Market Increase) तेजी दिसून आली. निफ्टीने नवा उच्चांक गाठत 21000 चा आकडा गाठला. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये सुद्धा अनपेक्षित वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल 300 टक्के वाढ नोंदवली गेली असून हा आकडा लवकरच 70 हजार पार […]
-
मोठी बातमी : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी (cash for query) प्रकरणात ममता बॅनर्जींच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. या कारवाईला विरोध करणाऱ्या खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी खासदार संसद भवनाबाहेर आले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचाही सहभाग […]
-
कर चुकवल्याप्रकरणी जो बायडेन यांचा मुलगा हंटर अडचणीत; विरोधकांनी चांगलच घेरलं
Joe Biden : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा मुलगा हंटर बायडनवर (Hunter Biden) कर चुकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2018 साली डेलावेयरमध्ये बंदुकांची अवैध खरेदीसह दहशत पसरविल्याचे तीन अभद्र व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. जो बायडन यांचा मुलगा हंटने कायद्याचं उल्लंघन केल्याने […]
-
गाय झाली ‘वधू’ अन् बैल झाला ‘वर’, जळगावातून मध्य प्रदेशात पोहोचली लग्नाची वरात
Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) […]
-
सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? बावनकुळेंचा कोंडी करणारा सवाल
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटत आहेत. खर्गेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून खर्गे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. आताही […]
-
बाल हक्कांसाठीचा आवाज शांत! शोभा भागवत यांची प्राणज्योत मालवली
पुणे : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालक, बाल मानसशास्त्र अभ्यासक, लेखिका शोभा भागवत (Shobha Bhagwat) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी शोभा भागवत यांचे वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन प्रामुख्याने मुलांसाठी लेखन […]
-
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; PM मोदींचा कानमंत्र
Pm Narendra Modi : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी देशातील तरुणांना केलं आहे. उत्तराखंडमधील देहराडूनमध्ये आज उत्तराखंड गुंतवणूक समिटचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी 400 हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी केलीयं. यावेळी ते […]
-
Mahua Moitra म्हणाल्या, वस्त्रहरणानंतर आता महाभारतही होणार; एथिक्स कमिटीची हकालपट्टीची शिफारस
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. कारण लोकसभेत एथिक्स कमिटीने आज (8 डिसेंबर) त्यांच्या विरोधात रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. Maharashtra Politics : नवाब मलिक […]
-
Maharashtra Politics : नवाब मलिक कोणत्या गटात? वाद वाढल्यानंतर पटेलांनी दिलं उत्तर
Maharashtra Politics : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरून (Nawab Malik) राज्याच्या राजकारणात कालपासून जो गदारोळ (Maharashtra Politics) सुरू झाला आहे त्यात अजित पवार गट एकाकी पडल्याचं दिसत आहे. फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर शिंदे गटानेही फडणवीसांच्या मताशी सहमती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट बोलणे टाळले. […]
-
Jhimma 2: बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना ‘झिम्मा 2’ची टक्कर
Jhimma 2: बॉलिवूडचे (Bollywood) दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा 2’ची टूर सुसाट सुटली आहे. (Jhimma 2 Box Office Collection) इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर […]
-
‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्या आठवड्यात जमवला 536.3 कोटींचा गल्ला
Animal Box Office Collection Day 7: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाचा फिव्हर केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे. या क्राईम थ्रिलरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांंचा (Bobby Deol) अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहते मोठी गर्दी करत आहेत. […]
-
Netflix च्या सीईओंनी घेतली चिरंजीवी-राम चरणची भेट; पाहा फोटो…
-
World Cup Final Pitch : खराब खेळपट्टीमुळं वर्ल्डकप गमावला? ICC ने केला मोठा खुलासा
World Cup Final Pitch : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी (World Cup Final Pitch) नुकतीच रेटिंग जारी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना (World Cup Final) ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला त्यालाही सरासरी रेटिंग दिली गेली आहे. यंदाचा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेतील अखेरचा सामना अहमदाबाद शहरातील […]
-
Ajit Pawar : इथोनॉलवरील निर्णयानंतर अजितदादांचा शाहंना फोन; वेळ पडल्यास दिल्ली गाठणार
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीच्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बंदी मागे घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान सध्या […]
-
Tiger Shroff: ‘टायगर इफेक्ट’ अभिनेता टायगर श्रॉफ ठरतोय अनेक ब्रँडचा चेहरा
Tiger Shroff Brand Ambassador: टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) नाव बॉलिवूडच्या टॉप अॅक्शन सुपरस्टार्सच्या यादीत आहे. जॅकी श्रॉफचा लाडका मुलगा त्याच्या सिक्स पॅक अॅब्स आणि डांसिग स्किल्समुळे नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडमधील सगळ्याच स्टार्सचे प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते. स्टार किड असूनही टायगर श्रॉफने चित्रपट जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]
-
Fighter Teaser Release: ‘देशभक्तीवर आधारित ‘फायटर’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Fighter Teaser Release: सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड चित्रपट ‘फायटर’ची (Fighter Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी ‘फायटर’चा रोमांचक टीझर रिलीज केला आहे. (Fighter Teaser […]
-
आंतरवाली सराटीतील लाठीमार बचावात्मक; फडणवीसांच्या उत्तरातून पोलिसांना बळ
Devendra Fadnavis on Antarwali sarati Protest : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लेखी उत्तर दिले. तसेच या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि केलेल्या […]
-
‘राजकारणात येण्याच्या वृत्तावर मनोज वाजपेयींनी सोडलं मौन; म्हणाले, ‘मला खूप रस आहे पण…’
Manoj Bajpayee on Joining Politics: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. हा अभिनेता अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि चाहत्यांना त्याचा अभिनय खूप आवडतो. आता अभिनेता त्याच्या आगामी ‘झोरम’ (Joram Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अभिनेता या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. […]
-
Happy Birthday Dharmendra : देओल कुटुंबासाठी सेलिब्रेसननं भरलेलं वर्ष मात्र, एका किसिंग सीनने खळबळ…
Happy Birthday Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील हेमन धर्मेंद्र (Heman Dharmendra) याचा आज (8 डिसेंबर) वाढदिवस आहे. त्यांनी पाच दशकांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात तो शेवटचे बघायला मिळाले आहेत. या चित्रपटात त्यांनी आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्यात एक किसिंग […]
-
BJP Observers : तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी लगबग; राजस्थानमध्ये तावडे घेणार कल
BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी […]
-
‘मलिक कोणत्या गटात माहित नाही, पत्राचं काय करायचं ते मी करीन’; फडणवीसांच्या पत्रावर अजितदादांचा भडका
Ajit Pawar : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]
-
Box Office Collection: ‘अॅनिमल’ची 500 कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ चार चित्रपटांना टाकलं मागे
Animal Worldwide Box Office Collection Day 6: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाचा फिव्हर केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे. या क्राईम थ्रिलरची प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. सोबतच ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहते मोठी गर्दी […]
-
रेपो रेट जैसे थे! RBI चं न्यू इअर गिफ्ट; EMI वाढणार नाही; आरोग्य अन् शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
RBI Monetary Policy : नव्या वर्षांला सुरूवात होण्यापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) करोडो भारतीयांना न्यू इअर गिफ्ट दिले आहे. तीन दिवस पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेच जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्या आला असून, व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या लोन घेतलेल्या होम लोन, कार लोनसह अन्य प्रकारच्या कर्जाचे EMI जैसे थे […]
-
Konkan Mahotasv : 11 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
Konkan Mahotasv : कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण (Konkan). असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ (Sindhuratna Kalavant Manch) स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची (Konkan Mahotasv) […]
-
WPL 2024 : महिला क्रिकेटसाठी गुडन्यूज! रॉजर बिन्नी-जय शाह यांंच्या नेतृत्वात कमिटी
WPL 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रिमियर लीग (WPL 2024) क्रिकेटला चालना देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने आता अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या नेतृत्वात आठ सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत बीसीसीआयचे सचिव जय (Jay Shah) शाह यांना संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतरिक्त अरुण धुमाळ, राजीव शुक्ला, […]
-
Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?
Telangana News : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) भारत राष्ट्र समितीचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आणखी एक मोठी बातमी तेलंगणातून आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार केसीआर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर राव गुरुवारी पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला […]
-
Jayant Patil : फडणवीसांकडे अजितदादांचा फोन नंबर नाही? जयंंत पाटलांनी टाकली गुगली
Jayant Patil : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी (Jayant Patil) आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]
-
Arjun Munda : मोदी सरकारचा मोठा निर्णय! तोमर यांचा राजीनामा, अर्जुन मुंडा नवे कृषिमंत्री
Arjun Munda new Agricultural Minister : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे आता नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी कृषीमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. तोमर यांच्या जागी आता […]
-
Junior Mehmood : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद कालवश; 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Junior Mehmood Passed Away : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचं कर्करोगाने निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी मेहमूद 67 वर्षांचे होते. मेहमूद यांना पोटाचा कॅन्सर होता. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला आला होता. मेहमूद यांनी अनेक […]
-
Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut : काल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. या प्रकारावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. तसेच नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचेही स्पष्ट सांगून टाकले. भाजपाच्या या बदललेल्या भूमिकेवरही विरोधकांनी […]
-
Horoscope Today : ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!
Horoscope Today 08 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]
-
Rohit Sharma ; अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रोहित शर्मालाही आमंत्रण!
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) पुढील महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 8 हजार लोकांमध्ये त्याचा समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा मंदिराची व्यवस्थापकीय संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या देखरेखीखाली […]
-
संजय राऊतांना पक्षाने बळीचा बकरा केलं; नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणार वक्तव्य
Neelam Gorhe : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं. पक्षाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना बळीचा […]
-
इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे राजू शेट्टी आक्रमक; शेलक्या शब्दात सरकावर बरसले
नवी दिल्लीः साखरेचे दर (Sugar Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी (Ethanol Production) घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आता साखर कारखान्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त होऊ […]
-
‘नीरा देवघर’ प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटींची मान्यता; कोणत्या भागाला फायदा होणार?
Neera Devghar Project : पुणे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या ‘नीरा देवघर’ प्रकल्पासाठी (Neera Devghar Project) केंद्र सरकारकडून 3 हजार 591 कोटींची मान्यता मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील भोर, खंडाळा, फलटण, माळशिरसमधील भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट शेअर केली आहे. शिकला होता तर […]
-
‘शिकला होता तर तुरुंगात कशाला गेला, माझं शिक्षण..,’; जरांगेंची पुन्हा जळजळीत टीका
Manoj Jarange On Chagan Bhujbal : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. हिंगोलीतील डिग्रस फाट्यावर आज जाहीर […]
-
12 वी पास ते पधवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 35,000 रुपये पगार
NHM Raigad Bharti 2023 : तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager), जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी […]
-
‘हे तर भ्रष्ट जुमला पार्टीचं षडयंत्रच’; नवाब मलिक प्रकरणावर सुळेंनी मौन सोडलं
Supriya Sule On Nawab Malik : जामिनावर बाहेर असलेले अनेक नेते मंत्री, नवाब मलिकांना (Nawab Malik) न घेणं हे भ्रष्ट जुमला पार्टाचं षडयंत्रच असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच वातावरण तापल्याचं दिसून आलं. अशातच नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने […]
-
Sushama Andhare : सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती, अजितदादांना सत्तेत घेतांना विवेक कुठे होता?
Sushama Andhare On Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. त्यामुळे महायुतीतील भाजपची चांगलीच अडचण झाली. याच मुद्यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले होते. यानंतर फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले. मलिकांना महायुतीची भाग करणं […]
-
‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर
Amol Mitkari on Devendra Fadanvis : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. ते अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले. यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांना घेरले आहे. त्यांचा रोख हा भाजपकडे होता. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये […]
-
नगर हादरलं! 500 जणांच्या जमावाचा कुटुंबावर हल्ला; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा
Ahmednagar News : अहमदनगरमधील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दोन कुटुंबावर 400 ते 500 लोकांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘यांचं मणिपूर करा’ असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी […]
-
भाजपला प्रफुल्ल पटेल आवडते, नवाब मलिक नावडते का?
विशेष प्रतिनिधी ( प्रफुल्ल साळुंखे) मुंबई : ईडीच्या कारागृहातून नवाब मलिक (Nawab Malik) जामिनावर बाहेर पडले. गेल्या दोन महिन्यात ते कुठेही गेले नाही. केवळ शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेतेच नव्हे तर अजित पवार गटाचे देखील सर्व नेतेही मलिकांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. मलिक हे आपल्याच गटात आहेत, असा दावाही दोन्ही गटांनी केला. पण […]
-
वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यंतवर आमदारांना घेरल्याचा आरोप; काय म्हणाले समर्थक आमदार?
Rajsthan CM News : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह (Dushyant Singh) यांनी आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर वसुंधरा राजे समर्थक आमदारांनी हे चुकीचं आरोप असल्याचं म्हणत […]
-
सुरुची अडारकरने बांधली पियुष रानडेसोबत लग्नगाठ, पाहा फोटो
-
मलिकांवरून भाजपमध्ये नाराजी! देवेंद्र फडणवीसांचे थेट अजितदादांना खुले पत्र
Devedndra Fadavis letter To Ajit Pawar : देशद्रोहाचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांना आज विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळं भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपुख्यमंत्र अजित पवारांना पत्र लिहित. मलिकांना महायुतीचा भाग करणं […]
-
Sonu Sood ने पुन्हा आला धावून; चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली […]
-
PM मोदींची भेट अन् इटलीचा चीनला धक्का : PM जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा निर्णय
रोम : इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून (BRI) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्या सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण या प्रकल्पातून बाहेर पडणार असल्याची माहिती चीनला कळविली आहे. 2019 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर सही करणारा इटली हा एकमेव मोठा पाश्चात्य देश ठरला होता. त्यावेळी […]
-
मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल; जरांगेंचा भुजबळांना इशारा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिंसेंबरपर्यंत डेडलाईन दिली. मात्र, ओबीसी नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध होत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन अनेक सभा घेतल्या. जरांगे पाटलांवर टीका केली. दरम्यान, […]
-
Madarsa Board : योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर मदरासे! शंभर कोटी विदेशातून आले ? चौकशीसाठी एसआयटी
UP Madrass News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रडारवर मदरासे आले आहेत. या मदरासांना विदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे 80 मदरासांना मिळत असलेल्या देणगीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team) ची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी राज्यातील 80 मदराशांची (Madarsa Board) दोन वर्षांतील आर्थिक व्यवहारांची […]
-
‘सरडासुद्धा आत्महत्या करेल हो’; ‘मंत्रिपदावरुन का काढलं नाही’ म्हणणाऱ्या फडणवीसांना अंधारेंचं प्रत्युत्तर
Sushma Andhare On Devendra Fadnvis : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) नवाब मलिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं. […]
-
शेतकऱ्यांना धक्का, सामान्यांना दिलासा! साखरचे दर गडगडणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. (Govt directs mills […]
-
सातव्या महिन्यातच प्रसवकळा; नगरमध्ये 18 वर्षांच्या युवतीसाठी ‘108’ रुग्णवाहिका ठरली देवदूत
अहमदनगर : वय वर्ष अवघे 18, गरोदरपणाचा सातवा महिना, बाळाची अवस्था अत्यंत नाजूक, आईला जागेवरुन हलताही येत नव्हते… अन् अशात प्रसवकळा सुरु झाल्या. अशा या अवघडलेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत अहमदनगरमधील (Ahmednagar) एका आई आणि बाळासाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका (‘108’ Ambulance) देवदूत ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संबंधित युवतीची अत्यंत जोखमीची प्रसुती घरीच यशस्वी केली. प्रसुतीनंतर आई […]
-
Telangana : आधी पती, नंतर भाऊ गमावला! नक्षलवादी ते मंत्रिपदाची शपथ; सीताक्कांचा प्रवास
Seethakka : तेलंगणाच्या नवीन अनुमुला रेवंथ रेड्डी (Ravant Reddy) सरकारमध्ये दोन महिला आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. मुलुगमधून निवडून आलेल्या सीताक्का (Seethakka) यांनी शपथ घेतल्यानंतर तेलंगणाच्या जनतेत एकच खळबळ उडालीयं. सीताक्का यांच्या जीवानाचा प्रवास एखाद्या चित्रपटाला लाजवेल असाच काहीसा आहे. आज रेवंथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी दुपारी गोपनीयतेची शपथ दिली. […]
-
तेलंगणात काँग्रेसचे ‘सोशल इंजिनीअरिंग’; दलित, महिला अन् अदिवासींना संधी
Telangana election 2023 : नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana election 2023) काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आज रेड्डी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडला. तेलंगणात स्थापन केलेल्या रेड्डी सरकारमध्ये काँग्रेसने ‘सोशल इंजिनीअरिंग’ प्रयोग केला आहे. काँग्रेस विधिमंडळ […]
-
Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा
Pravin Darekar On Prasad Khandekar: हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध होत नसल्याबद्दल प्रश्न उभा केला आहे. हास्य कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) नवीन मराठी सिनेमाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. मराठी सिनेमाबाबत होणाऱ्या या […]
-
छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार
छत्रपती संभाजीगर : भारतीय वंशाच्या समीर शाह (Sameer Shah) यांची बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC Media) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीबीसी ही ब्रिटन सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेच्या कामाचे जाळे पसरले आहे. समीर शाह हे बीबीसीमध्ये सध्या ज्युनिपर कम्युनिकेशनचे सीईओ आहेत. अध्यक्ष म्हणून पदभार […]
-
शेअर बाजारामधील तेजीला ब्रेक, तरीही गुंतवणूकदारांना 1.32 लाख कोटींचा नाफ
Stock market falls : गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात (stock market) तेजी होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने रोज नवे विक्रम केले. निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. सोमवारी सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीने रॉकेट भरारी घेतली होती. निफ्टीने 21000 चा टप्पा पार केला. मात्र गुरुवारी बाजार उघडताच घसरण सुरू झाली. आज सेन्सेक्स […]
-
भाजप आमदाराचं IAS परीशी जुळलं सुत! लाखोंचं वऱ्हाड अन् तीन ठिकाणी रिसेप्शन
Bhavya Bishnoi : भाजपचे नेते कुलदीप बिश्नोई (Kuldip Bishnoi) यांचा मुलगा विद्यमान आमदार भव्य बिश्नोई (Bhavya Bishnoi) यांचं आएएस अधिकारी परी बिश्नोई (Pari Bishnoi) यांच्याशी अखेर सूत जुळलं आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. भव्य बिश्नोई यांची पत्नी परी बिश्नोई सिक्कीम केडरच्या IAS अधिकारी आहेत. सध्या IAS परी गंगटोकमध्ये उपविभागीय दंडाधिकारी […]
-
Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले
Pune News : नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असतानाही फसवणुकीच्या घटना घडतच आहेत. भामटे आता अधिक हुशार झाले असून त्यांनी फसवणुकीच्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. पुणे शहरात (Pune News) मार्च 2023 पासून घडत असलेल्या टास्क फ्रॉड (Task Fraud) प्रकारातील फसवणुकीच्या घटनांत पुणेकर नागरिकांनी तब्बल 27.23 कोटी रुपये गमावले […]
-
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सभागृहात उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप जारी
Winter sessions : भारतीय जनता पक्षाने आज लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप जारी करून संसदेच्या अधिवेशनासाठी (Winter sessions) 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भाजपने (BJP) आपल्या खासदारांना महत्त्वाच्या विधायी कामकाजावर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार काही महत्त्वाचे विधेयक […]
-
महायुतीचा निवडणुकीआधीच डाव! हिवाळी अधिवेशनात 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
Winter Session 2023 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 55 हजार 520 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या (Supplementary Demands) सभागृहात मांडल्या. जुलैमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवठ्याची मागणी सादर केल्या होत्या. तर आता पुरवणी मागण्यात वाढ केली आहे. राज्यात पुढील […]
-
Letsupp Special : पळून जाऊन ललित पाटीलने आतापर्यंत 16 जणांच्या नोकऱ्या खाल्ल्या आहेत!
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या ड्रग्जच्य प्रकरणाने आणि ससूनमधून पळून जाण्याच्या घडामोडीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. तब्बल 15 दिवस ललित पाटील पुणे पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड बनला होता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. राजकारणी, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील हितसंबंधांचे आरोप झाले. या सगळ्या घडामोडींमुळे पुणे पोलीस ललित पाटीलल […]
-
Khurchi Teaser: ‘तो आलाय सत्तेसाठी…’; अक्षय वाघमारेच्या ‘खुर्ची’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Khurchi Teaser Release Out: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांच्या सिनेमांची निर्मिती होत असताना दिसत आहे. (Akshay Waghmare) यामध्ये खासकरुन राजकारणावर आधारित सिनेमांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. (Khurchi Teaser Out) यामध्ये ‘धुरळा’, ‘झेंडा’, ‘वजीर’, ‘देऊळ’ असे सिनेमा राजकारणावर आधारित आहेत. यामध्ये आता खुर्ची (Khurchi) हा आगामी सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नुकतचं […]
-
‘सत्यजित आवाज देत नाहीस, तुम्हीच आवाज बंद केला’; चव्हाणांच्या सवालावर तांबेंचं खास शैलीत प्रत्युत्तर
Satyajeet Tambe & Ashok Chavan : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाला(Winter Session) आजपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाला राज्यातील सर्वच आमदारांनी हजेरी लावली आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, गोंधळ होत असतोच. सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एका व्हिडिओची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. व्हिडिओमध्ये अशोक […]
-
गंभीर आणि श्रीशांत लाईव्ह सामन्यात भिडले; दोघांच्या बाचाबाचीत नेमकं काय घडलं?
Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या (legends league cricket) एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि एस श्रीशांत S (Sreesanth) यांच्यातील बाचाबाचीचे आता वादात रूपांतर झाले आहे. सुरतमध्ये इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात सामना सुरु होता. यादरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांशी भिडले. सामना संपल्यानंतर गुजरात जायंट्सचा गोलंदाज श्रीशांतने इंस्टाग्रामवर […]
-
गौतम अदानींसाठी राजीव जैन ठरले संकटमोचक; आजमितीला 6.58 लाख कोटींचा नफा
Adani Group : बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी प्रंचड वाढले. अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्येही सलग तीन दिवस तीव्र वाढ झाली. गौतम अदानींनी सुमारे 6.58 लाख करोडची कमाई केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आता 16 व्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण झाली होती. कंपनीचे […]
































































































